किती दिवस" होशी काय निराश" हे गाणं शोधत होतो. सुंदर शब्द आहेत. सर्वच गाणी अप्रतिम आहेत. हा आवाज कोणाचा? सांगाल काय ? धन्यवाद ! तरीही हे गाणे सुमनताई व शु भा खोटे, शमिका भिडे मधुरा दातार, आसावरी बोधनकर, प्राची कोकीळ चांगल्या गातील. नकोरे ती पुन्हा बो बडी आशा. तिला उच्चार कसे करावेत समजत नाही. ती फक्त लावण्या चांगल्या गाऊ शकेल. छचोरपणा = शृंगारिका = शीळी = उन्मत्त = गडकरची री ओढणारी हलकट भाव व्यवस्थित व्यक्त करणारी आशा हा मराठी संगीताला लागलेला शाप कलंक आहे. या गाण्याचा बट्याबोळ केलाय छचोरीने! हा हा ऐकवत नाही. परत या वरील गायकांकडून कोणी गाऊन घेतील का?
@yashwantrambhajani92393 жыл бұрын
हा पिक्चर मी पाहिला आहे . याची कहाणी अती सुंदर ! असलेल्या बाबींचा आपण उपयोग करून घेत नसल्याबद्दल व प्रत्त्येक अडचणींवर मात करण्यासाठी ही कथा शिकवते .गाणी अती सुंदरच.त्यासाठी गदिमा ,डीडी व सुधीर फडके यांना धन्यवाद व अशी कथा ह्या चित्रपटातून सादर केल्याबद्दल निर्माता व दिग्दर्शकांना धन्यवाद .झोपलेल्या जनतेला जागे करण्याचा प्रयत्न अती सुंदर !
@prakashpanse6187 Жыл бұрын
60 वर्षानंतर गाणं ऐकावेसे वाटतं ह्यातच सर्व आले.❤❤❤
@vinodkulkarni34434 ай бұрын
We have residing nearly 60 years in sangli and reminds all past
@mukundgadgil88133 жыл бұрын
सर्व गाणी सुंदर.होशी काय निराश अप्रतिम.
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹👌कृष्णामाईसारखी शांत पवित्र प्रवाही सुरेल गाणी❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌈🌼🌈🌼🌈🌼🌈🌼🌈🌼🌈🌈
@shridharkulkarni1879 Жыл бұрын
छानच आहेत सर्व गाणी..... वा, वा ❤
@VithalKakade-p1u10 ай бұрын
Khoop sundar Chan ❤
@chandrashekhardandgavhal74923 жыл бұрын
🙏🙏 आघाडीवर मी लढतांना मूर्त तुझी जवळी असते तेव्हा माझ्या बाहु मध्ये बळ असते सांग आईला बाळ तुझा हा . ✌हे शौर्य गीत सादर करा ही विनंती.
@shridharkulkarni1879 Жыл бұрын
छानच आहेत सर्व गाणी..... वा, वा
@parshuramjaysingh9149 Жыл бұрын
Good song thanks
@jayantshete31403 жыл бұрын
Aavit godi dhanyawad
@yashwantrambhajani92393 жыл бұрын
ह्यातील गंगा आली रे अंगणी हे गीत अत्यंत कमी प्रसिद्ध असलेल्या जयवंत कुलकर्णी यांनी गायलेले आहे .होसी काय निराश हे गीत अशा भोसलेंनी गायिले आहे .
@mandardahake3 жыл бұрын
सुरेख गाणी
@santoshsathe58883 жыл бұрын
ग्रेट संगीत बेस्ट गीते
@purnimashrivastava29423 жыл бұрын
Feeing like saints bhajan best bhajan.
@purnimashrivastava29423 жыл бұрын
Asha tayee ka geet kisiko nirash nahi karta .prassan karta hai.
@compactmaster94726 ай бұрын
😢😢😢
@anilranadive43143 жыл бұрын
Great songs
@shivamviki7277 Жыл бұрын
After mithali concert ... Came here
@dattatraykatkar37453 жыл бұрын
Santa Banta Krishna my star maker Bharti ke gane Patwa Marathi Madhe