अप्रतिम, वाघाच्या पोटी वाघच जन्माला आले... शून्यातून विश्व् निर्माण करणारे महाराष्टाचे लाडके बंधू राम व शाम...
@rahulkhandale1832 Жыл бұрын
अप्रतिम वाद्य आणि कला .खरंच असे रत्न जन्माला भाग्य लागतं
@MohanBandGirad8055 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
@yashpatil58343 жыл бұрын
कला ही रक्तातच असावी लागते याचे अप्रतिम ,सुंदर उदाहरणं ....
@Bharatkamble94934 жыл бұрын
अप्रतिम लहानपणीचे दिवस आठवले
@devanandnaik64903 жыл бұрын
बँड चा समृद्ध वारसा जतन केल्या जात आहे आपणाकडून.खुप खुप शुभेच्छा तुम्हांला भावी वाटचालीसाठी.
@rajendragavhale84784 жыл бұрын
जबरदस्त राम शाम कला हेच जीवन तुम्ही कला जोपासली पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@sopanwagh369 Жыл бұрын
काय दिवस असतील ते माझे जन्मवर्ष 1998😢 खरच भारी मोहन दादा
@tulsidasshirsath13693 жыл бұрын
खूप सुंदर गीत आणि खूप सुंदर आवाज रागिणी आणि भैरवि दोघी बहिणी खूप पुढे जावोत आणि खूप मोठी सिंगर बनोत हीच ईच्छा ,जय शनिदेव ,जय संत सेना. शनिमांडळ हुन ,शनिछाया बँड
@ajittambe48814 жыл бұрын
मी कोकणातला आहे आणि माझा पूर्ण मित्र परिवार खान्देशी आणि आगरी ,त्यांच्यामुळे मोहन बँड ची ओळख झाली ..तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र आज ओळखत आहे ।अनेक शुभेच्छा 💐💐💐
@shampatil19243 жыл бұрын
@@MohanBandGirad8055 ajit sir history asnar ahe hi aplya next pidi sathi jay khandesh
@girna_lifemusic95184 жыл бұрын
Aamhi bamhnekar lay Bhari ram mama sham mama jay eklavya
@sunilchaudhari40214 жыл бұрын
आश्चर्यकारक, अकल्पनिय...,मोहन बँड चा प्रवास पाहून थक्क होते
@tanujapatil49543 жыл бұрын
Great band. Jail khandesh
@maulibanjowatephal4 жыл бұрын
माऊली अप्रतिम तुमच्या मुळे जुनी कला बघन्यास मिळाली मन अगदी प्रसन्न झाले
@ygangurde28204 жыл бұрын
तुम्ही कष्ट केले म्हणून तर तुमचा बॅंड आज महाराष्ट्र त टॉप ला आहे
@sominathdandage20593 жыл бұрын
🙏🙏 मोहनभाऊ तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩🚩🚩तुम्ही खरच इतिहास घडविला
@sandippatil66404 жыл бұрын
जिभु नि खूप कष्ट घेतलेत बँड साठी व पूर्ण खान्देश ला एकनंबर बँड प्रदान केला ,,त्याबद्दल जिभु चे खूप मनापासून आभार
@Bollywood-celebrity-Artist_4 жыл бұрын
मना पासुन सलाम करतो वडीलांनी केलेली सुरूवात मुलानी नावलौकिक केली धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी राम शाम सारखे मोती जन्मास आले.. खुप सुंदर बँड आणि त्याचे सर्व कलाकार... अप्रतिम
@patilharishd89143 жыл бұрын
Awesome दादा तुम्ही खूप कष्ट केलेलं आहे हे आम्ही स्वतः लहान असताना पाहायचो मी पहान चा आहे भास्कर (दादा) गंगावणे, बाबू नाना, रतन भाऊ यांच्या गावाचे आणि लहान पणी आम्ही तुम्हा दोघी भावांना विनाकारण त्रास द्यायचो 😉 त्या बद्दल सॉरी भावांनो जय महाराष्ट्र जय हरी माऊली
@harshalpatilerandol67226 жыл бұрын
तुमच्या कष्टाचे फळ माऊली.. सुप्पर
@singersonusapkale22464 жыл бұрын
कड़क हो मोहन दादा 👌👌👌👌👌👑👑👑👑किंग आहात तुमी
@vishalmaharajpatil67736 жыл бұрын
खुप छान माऊली
@shiv33593 жыл бұрын
अप्रतिम असा व्हिडिओ होता हा ....खूप छान
@yuvrajkadam70803 жыл бұрын
बोलायला शब्दच नाहीत आमच्याकडे एवढं कष्ट करून नावलौकिक मिळविला, सलाम तुमच्या कष्टाला 🙏 मोहन बॅंन्ड च नाव अखंडित राहणार याचा विश्वास आहे आम्हाला तुमची मुले ,मुली सुद्धा खूप छान काम करतात. ते मोहन बॅंन्ड च नाव अखंडित ठेवतिल🙏🙏
@akashpawar374 жыл бұрын
Kitihi koutuk kele tevdhe kamich aahe Seriously no words 🙏🙏🙏🙏
@akashpawar374 жыл бұрын
@@MohanBandGirad8055 wlcm dada☺️🙏
@ravindrapatil22964 жыл бұрын
Khre kasht karnare mhnje mohan mastr
@ravindrapatil22964 жыл бұрын
Mi tumacya mulaca vyaca aahe
@yogeshbhadak86666 жыл бұрын
कष्टाचे फळ भेटले माऊली तुम्हाला अप्रतिम आहे तुमची जोडी
@pravinpatil31346 жыл бұрын
yogesh bhadak काय वाजले काका
@mukeshbhoi15944 жыл бұрын
अतिशय सुंदर कलाकृती १नं कला असावी तर अशी मोहन बॅन्ड पार्टी अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
@rupeshlade82703 жыл бұрын
खुप कष्ट केलेत मोहन बाबा नी त्यांच्या कष्टनेच आज तुमचं नाव आहे हे असच चालत रहावे हीच बुद्ध चरणी प्रार्थना जय भीम
@amolbhoi61534 жыл бұрын
बोलायाला खरच शब्द नाही तरीपन ----- कोन आले रे कोन आले मोहन दादा चे वाघ, आले💌💌💌💌💌💌💌💌💌💌💌💌💌 शाहपुर बुरहानपुर mp,,,💪💪💪💪🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझ्या लग्नाच्या वेळी आपला असाच बॅन्ड होता 1999मध्ये निपाणे ता एरंडोल जि जळगाव
@dharmrajahirrao5744 жыл бұрын
Aadhi kast mag fal jay hari mauli parivar
@gajanandeshmukh59414 жыл бұрын
"💐💐"👏👏👏👏👏"शुद्धबिजापोटी फळे रसाळ गोमटी।मुखी अम्रुताची वाणी देह देवाचे कारणी।।१।।सलाम मोहनदादा तुमच्या मेहनतीला व तुमच्या सारखे आमच्या पिढीला कला हेच जिवन समजुन आम्हा खांन्देशवासियांचे भुषण असलेल्या रामदादांना व शामदादांना सप्रेम जय हरी"💐💐"👏👏👏👏👏"💐💐".
@samratwade70686 жыл бұрын
खूपच छान
@bhushanpawar1444 жыл бұрын
डोड्यात पाणी आले माऊली व्हिडिओ पाहून खूप छान माऊली
@sushilpatil91726 жыл бұрын
Very nice jibhu मना पासुन आवडला विडिओ 🙏🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷
@dattuugale13473 жыл бұрын
Sunder pravas ahe sir apalya family cha ...🙏💯
@dadu66654 жыл бұрын
यालेचं म्हणतस भाऊ कष्टण फळ
@shankarmohite51674 жыл бұрын
सर तुमचे भाग्य आहे असे थोर आई वडील तुम्हाला लाभले...आहेत... किती मेहनत घेतली आहे बाबांनी....🥰👌
@sanjivanibhaishetye52404 жыл бұрын
मोहन बॅन्डला मानाचा मुजरा याला खरा बॅन्ड मोहन बॅन्डला सलाम
@Bharatkamble94934 жыл бұрын
सर्व कलाकार मंडळी . सर्व समाजाचे कलाकार. अप्रतिम पारंपरिक कला
@pandurangnalawade60203 жыл бұрын
आता नमु सरस्वती जे सारासार विवेक मूर्ती राम कृष्ण हरी राम व श्याम महाराज
@shrikrushnapatil8290 Жыл бұрын
तुमचे struggle पाहून मन भावुक झाले.... शुन्यातुन विश्व निर्माण केले... मोहन बण्ड व सर्व कलाकारांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा....
@jayeshwagh97636 жыл бұрын
जय हरि माऊली तुमचं कौतुक करण्यासाठी कोणतेच शब्द नाहीत एवढे कष्ट करून तुम्ही खूप मोठे कलाकार मोहन शेठ यांचे नाव पूर्ण देशामध्ये लौकिक करत आहात आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या सोबत आहेत जय हरि......
@kishorrindhe75414 жыл бұрын
प्रामाणिक कष्ट
@vijayshinde56363 жыл бұрын
1 number sir
@gopalmahajn26004 жыл бұрын
माऊली सुपर लय भारी
@amolpatil64603 жыл бұрын
राम शाम आणि मोहन मामा मला तुमच्यावर खूप गर्व आहे.असा एक दिवस जात नाही.की तुमचा व्हिडिओ नाही पाहिला.मी मूळचा आडगाव चा आहे.आणि माझे मामा गिरड चे आहेत सद्या ARMY मध्ये जम्मू ला आहे. कोणी जर तुमचा व्हिडिओ पाहून कौतुक केलं की माझी छाती अभिमानाने भरून येते. ईश्वर तुम्हा सर्वांना आनंदी आणि खूप यश देवो हीच प्रार्थना.
@vijayscreativity36683 жыл бұрын
राम भाऊ आणि शाम भाऊ मोहन बँण्डसाठी तुम्ही दोघ भाऊतर मेहनत घेतच आहात पण, मोहन दादांनी ह्या बँण्डला शुन्यातून इथपर्यंत आणण्यासाठी खुपच रक्ताचे पाणी केलय त्यांच्या मेहनतीसाठी माझ्याजवळ बोलायला शब्दच नाहीत कारण आम्ही लहानपणी आमच्या डोळ्यांसमोर त्यांची मेहनत आणि कष्ट बघितलेत...असच यापुढेही तुमच दोघांच,मोहन बँण्डच आणि मोहन दादांचे नाव मोठे करत रहा हिच माऊली चरणी प्रार्थना.. ||जय हरी माऊली||🙏🙏🚩🚩
@जितेंद्रबन्सीपाटीलपाटील Жыл бұрын
❤भाऊ तुम्ही अजून मोठे व्हावे ही मारोती चर्नी प्रार्थना करीन
@gopalchaudhari65873 жыл бұрын
माऊली तुमची कला आणि जिद्द तुम्हाला जगभरात अनेक प्रतिसाद भेटेल एकदम मस्त 👌👍
@gokulpatil11376 жыл бұрын
महाराष्ट्रच भूषण आहे सर आपला बँड माझा फेवरेट आहे सर आपला बँड 1 नो अप्रतिम कला प्रकाशित होत आहे आपल्या मद्यमातून
@bhurabhaughodewale83383 ай бұрын
जय हरी माऊली खुप कष्ट आहेत मला पूर्ण जाणीव आहे कारण मी पण ते दिवस पाहीले आहेत भुराभाऊ घोडेवाले मालेगाव कॅम्प. जि.नाशिक
@MohanBandGirad80552 ай бұрын
खुप खुप धन्यवाद , दादा जय हरि माऊली 🚩😊🙏
@prashantrajput48844 жыл бұрын
सुपरस्टार
@subhashjogi55354 жыл бұрын
लय भारी माउली
@vishalbhoi87433 жыл бұрын
शुन्यातुन विश्व निर्माण केला राम दादा आणि शाम दादा तुम्ही तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@mayurpatil7544 жыл бұрын
मस्त राम आणि शाम दादा , आम्हा सर्व गिरडकर ना तुमच्या वर नेहमीच गर्व आहे... तुमच्या पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा.
@dhananjaymore84963 жыл бұрын
Super aahe ❤️❤️❤️❤️🙏
@dhananjaymore84963 жыл бұрын
@@MohanBandGirad8055 धन्यवाद तुम्ही लग्नाची किती शाही घेतात सर 😊
@dhananjaymore84963 жыл бұрын
@@MohanBandGirad8055 नंबर आहे का सर हे तुमचे
@Harshalmarsale3 жыл бұрын
Khup mast vedio aahe lahan panaci aathavan jhali
@ankushpatil63176 жыл бұрын
Your school teacher PRAMOD DATTU PATIL, IS MY FATHER. HE HAVING PROUD ON YOU
@sachinbagul32966 жыл бұрын
अंगावर क्षहारे आणणारा आहे हा व्हिडीओ....!खूपच छान ...जय हरी माऊली
@JagdishSandhanshiv4 жыл бұрын
Whhhhh mauli.
@sauravmarathe62994 жыл бұрын
खूप कष्ट घेतले आहेत माऊली तुम्ही उगाच नाव नाही झाले मास्टर मोहन band
@rajendraposte28323 жыл бұрын
मोहन बँड चे मास्टर यांना आणि त्यांचे वारसदार यांना हार्दिक शुभेच्छा
@dineshnikam36174 жыл бұрын
Dada bappa bless you Love you mohan band You from punekar God bless you
@yogeshkankhar3293 жыл бұрын
खरंच हा व्हिडिओ बघुन खुप काही सांगून जात..
@sagarsaindane83165 жыл бұрын
मा राम मा शाम अपली प्रगती बघुन आभाळ ठेगंन झाल्या सारख वाटट ईश्वर चरणी प्राथणा करतो अपली दिवस अणी दिवस अशिच प्रगती होत राहो 🙏
@sangappabhaishetye1766 жыл бұрын
मोहन बॅन्ड या परीवारला 1998 आठवण ठेवली यान लाख लाख शुभेच्छा🙏🙏🙏🙏🙏
@sachinballal64504 жыл бұрын
छान
@umeshpatil27413 жыл бұрын
अप्रतिम .... निशब्द ....आणि शब्द नाही ......तुमचे कलेची कौतुक करायला...... खरच अप्रतिम
@allabout50746 жыл бұрын
कला ही अद्भुत शक्ती आहे... एक साधारण व्यक्तीं कलेला वाव देऊन जिद्द चिकाटी वरती सतत कष्ट करून कलेची ताकत दाखवत असतात.. सर्व काही या विडिओ मध्ये बघायला मिळाले खूप भाग्य आहे आपलं जे मास्टर राम व शाम सारखे कलाकार बघायला मिळालें.
@shilwantgaikwad52004 жыл бұрын
खुपच छान. जयभीम.
@nivrutipatil23802 жыл бұрын
खरज खुप अप्रतिम शेवट पर्यंत व्हिडिओ बागीतला....
@स्वरसह्याद्री3 жыл бұрын
खुप मोठे व्हां दादांनो 🙏🙏🙏🙏👍👍👍
@santoshchule88366 жыл бұрын
यलाच म्हनतात खरे कलाकार
@vickyjadhav13304 жыл бұрын
अप्रतिम भाऊ खुप अभिमान आहे तुमचा 🙏
@vikasbhilave51693 жыл бұрын
लाईक भाई राम शाम कला हिच जीवन
@adivasiking00254 жыл бұрын
Karch ram sham bhauu tumchi kahani pahun manala bekkar vatate ho, kupach bekkar paristiti hoti yaar pahile:- Uper vale ki lathi me der hai, ander nahi👌👌👌
@mayurpatil84096 жыл бұрын
भाऊ तुम्हाला व तुमच्या वडिलांना मनाचा मुजरा🙏🙏🙏
@DattatrayJadhav5 жыл бұрын
मोठे कलाकार..देव तुमचे खूप भले करो
@dipakpatil68344 жыл бұрын
खूप मस्त विडिओ आहे खूप कष्ट घेतले आहेत् तुम्ही नि शेवटी तुमच्या कष्टाला फळ लागले ..👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍
@vishalbirhade32225 жыл бұрын
खरच खुप छान राम श्याम मि देखील खुप लहान पणा पासुन बॅन्ड वाजवत होतो .माईक च्या वायरीमद्धेच अटकायचो अगदी तेव्हा पासुन आज देखील घरात 41नंबरचा काळा रंगाचा कॅसिओ मि खुप जपुन ठेवला आहे...
@sagar_62216 жыл бұрын
भाऊ तुमचा आदर्श घेण्या सारखा आहे. मी पाटील समजामधून आहे मला ही बँड मधे कीबोर्ड वाजायला खूप आवडते. पण लोक या श्रेत्रा मधील व्यक्तींना खूप खालच्या नजरेत बघता याच मला खूप वाईट वाटते. खरं तर कलाकाराची कोणती जात नसते ना धर्म असतो. एक वारकरी संप्रदायातील मुल सुद्धा या श्रेत्रा मधे उतरून चागली कामगिरी करून दाखवतात याचा मला अभिमान आहे. खालच्या नजरेत बघणाऱ्याना तुमचं उदाहरण देण्या सारखं आहे...👍👍👍
@ganeshchaudhari21855 жыл бұрын
मोहन जीभु ची मेहनत आनी राम शाम ची कलाकारी बघून खरच जुन्या आठवणी ताज्या झाल्या आई सरस्वती ची कृपा अशीच राहो आनी अजून तुमच्या कला गुणांना वाव मिळो हीच इच्छा 💪💪🎤🎤👌👌
@devyanitaisuryawanshi16463 жыл бұрын
भाऊ तुमचा प्रवास बघून डोळ्या तून पाणी येतं जिद्द चिकाटी ही सोडायची नाही आज पर्यंत हे फक्त ऐकून होतो परंतु हे बघून खरंच बघितलं मी आज सलाम भाऊ तुमच्या वडिलांना व तुम्हाला🙏🙏
@mssagarjadhav76436 жыл бұрын
Nice super classic beautiful wow Surekha राजा
@rekhabaijagtap37723 жыл бұрын
कला हेच जीवन भाऊ सलाम
@chetanchauhan46766 жыл бұрын
अप्रतीम ..😊 राम शाम आणि मोहन band चा इतिहास 🙏
@yashrajproduction20496 жыл бұрын
Kharch Mauli khup chhan aahe video junya aathvani... Jay Hari,,🙏