Santosh Bangar Special Report : उद्धव ठाकरेंसाठी रडणारे शिंदेंसोबत कसे गेले? ABP Majha

  Рет қаралды 823,959

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 517
@kapiljadhav4362
@kapiljadhav4362 2 жыл бұрын
याच्याकडे पाहून 1 नक्की समजल की हे नेते कितीही रडले तरी यांच्यावर विश्वास कोणी पण करू नये..
@MPGAMER-j8p
@MPGAMER-j8p 2 жыл бұрын
दग‌दग
@jugaljakhotiya9445
@jugaljakhotiya9445 2 жыл бұрын
@@MPGAMER-j8p 1
@jakirmujawar7190
@jakirmujawar7190 2 жыл бұрын
Gaddar
@AyyoGamer
@AyyoGamer 2 жыл бұрын
🤣🤣😂🤣🤣
@ग्रामीणजीवन-ण9स
@ग्रामीणजीवन-ण9स Жыл бұрын
Barobar aahe
@goldygaykawad9007
@goldygaykawad9007 2 жыл бұрын
मी फक्त ऐकलं होतं की.. नेता सबसे बडा अभिनेता.. आज पाहून घेतलं ..😂😂🤣
@sachinasbi
@sachinasbi 2 жыл бұрын
अबे, ते ऑस्कर पुरस्कार वाले be लाजतील तूही acting पाहून. खोटारडा.
@santoshamrute8878
@santoshamrute8878 2 жыл бұрын
हे फक्त सतेची मलई खाणारे लोक आहेत .यांना काय जनता .काय विकास .सगळ भकास.
@djprabhatmumbai38
@djprabhatmumbai38 2 жыл бұрын
म्हणजे याच्यावर पण पुढे गुलाल उधळणार नाही..
@rashtrapalkhillare3363
@rashtrapalkhillare3363 2 жыл бұрын
फक्त गुलालाच नाही तर याची बायको याच्या वर विश्वास नाही ठेवणार आणि याची पोर बाळ विना लग्नाची राहणार आहेत 😂😂😂
@djprabhatmumbai38
@djprabhatmumbai38 2 жыл бұрын
@@rashtrapalkhillare3363Ho 😂
@vpatil3305
@vpatil3305 2 жыл бұрын
याला कोणीच देणार नाही भाऊ आता मतदान ..
@prabhukhavanepatil1093
@prabhukhavanepatil1093 2 жыл бұрын
😂
@anildhore7002
@anildhore7002 2 жыл бұрын
काय बांगर साहेब काहीतरी इमानदारी ठेवायची होती ज्या ताटात खाल्लं त्यातच छेद पाडलं
@diwakarwankhede235
@diwakarwankhede235 2 жыл бұрын
आता बायका काय mhanteel?
@youtuber-dm6wg
@youtuber-dm6wg 2 жыл бұрын
Uddhao thakre ne gaddari keli BJP sobat 2019 madhe NCP sobat
@Beimpartial
@Beimpartial 2 жыл бұрын
@@youtuber-dm6wg 50 - 50 tharal hot, bjp ne gaddari keli 50 - 50 det navhate mhanoon he karav lagal.
@anilpawar217
@anilpawar217 2 жыл бұрын
यालाच म्हणतात राजकारण कोणीच कोणाचं नसत ? हे फक्त खुर्ची चे असतात
@Raysons2232
@Raysons2232 2 жыл бұрын
आत्ता 2024 ला डाव खल्लास घरी बसायचं
@SAIPALLAVIFAN97
@SAIPALLAVIFAN97 2 жыл бұрын
तुला तुया घरचे तरी विचारतात काय बे
@amrut442989
@amrut442989 7 ай бұрын
​@@SAIPALLAVIFAN97tula vicharun tu kay upatali
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 2 жыл бұрын
कसा विश्वास ठेवायचा अशा लोकांवर किती जनतेला चालू चालू फसवतात आपले भोळे लोक यांच्या आश्वासनांना बळी पडतात
@mohanbharsat9924
@mohanbharsat9924 2 жыл бұрын
ज्याला अक्टिंग जमते तो राजकारण करतो. जनतेने सावध रहावे.
@bandukamble8431
@bandukamble8431 2 жыл бұрын
बांगर २०२४ला निवडून येउन दाखवा तेव्हा कळेल खरे शिवसैनिक आहात. तुमच्या रडायला लागला काय किनवळा. हसू येतो तुमच्या नौटंकी वर
@SAIPALLAVIFAN97
@SAIPALLAVIFAN97 2 жыл бұрын
तुला तुया घरचे तरी विचारतात काय बे
@avejpathan352
@avejpathan352 2 жыл бұрын
Only udhhav thakre 💪💪💪💪
@shrikanthulyalkar7555
@shrikanthulyalkar7555 2 жыл бұрын
साधा शिपाई होण्याची पण लायकीचा नाही हा आमदार
@suniltambe1
@suniltambe1 2 жыл бұрын
शिवसेनेतल्या हया ड्रामेबाजापासुन एकनाथ शिंदे आणि देवेद्र फडणवीसांनी कायम सावध राहणे आवश्यक आहे; जनतेनेतर अश्यांना जागा दाखवणे अपेक्षितच आहे.
@krishnatpatil594
@krishnatpatil594 2 жыл бұрын
या ४० पैकी एक ही निवडून येणार नाही
@मित्रपरिवार-भ8च
@मित्रपरिवार-भ8च 2 жыл бұрын
हे बघा तुम्ही दिलेले निवडून दिलेले आमदार आणि तुम्ही करत बसता माझा नेता युवा नेता हे सगळे स्वार्थी आहे
@pratapthorve5917
@pratapthorve5917 2 жыл бұрын
आता काय म्हणायचं यांना हसु येईना आणि रडु येईना अशी परिस्थिती आहे.
@nitamagar563
@nitamagar563 2 жыл бұрын
नाटक मस्त जमते याना , बेस्ट अवॉर्ड द्या याना सांगली करणो
@shubhamdighe614
@shubhamdighe614 2 жыл бұрын
पोरं सोडुन गेलु म्हनुन शाळा बंद होत नाय
@sachinjadhav6679
@sachinjadhav6679 2 жыл бұрын
अजून कोण फुटेल सांगता येत नाही
@sudhirkhapare3101
@sudhirkhapare3101 2 жыл бұрын
अशा गद्दार la आपण निवडून देतो
@anildhore7002
@anildhore7002 2 жыл бұрын
कदराला पुन्हा संधी नाही
@vitthalshirole2122
@vitthalshirole2122 2 жыл бұрын
गदार आहे हा
@balirathod83
@balirathod83 2 жыл бұрын
Bogas
@prathameshgawade536
@prathameshgawade536 2 жыл бұрын
😂😂 kay kalta re tula Ya amdaranchi kam bhagha tumhi Chate sale.
@vijaypujari9662
@vijaypujari9662 2 жыл бұрын
राजकारणात अश्रू,भावनाला किंमत नसते ....
@happy4583
@happy4583 2 жыл бұрын
चुकलास भौ तू .... इतका निर्लज्जपणा कुठून आणता रे .... महाराष्ट्रातील जनतेने यांचा माज उतरविलाच पाहिजे ...
@dineshsakhare2728
@dineshsakhare2728 2 жыл бұрын
पैसा बोलता है 50.?
@rajanpawar8562
@rajanpawar8562 2 жыл бұрын
पाकीट आलं नव्हतं म्हणून रडत होता पाकीट मिळाल्यावर पळत गेलं
@simbacat412
@simbacat412 2 жыл бұрын
😂😂😂
@valviboltehai4007
@valviboltehai4007 2 жыл бұрын
😀😃😀
@mangesh4990
@mangesh4990 2 жыл бұрын
उद्धव साहेब एक चूक झाली, दोन वर्ष संपर्क ठेवला नाही हे ही सत्य आहे, मुबंई शहरातील 80%आमदार फुटले हयांतून लक्षात येते
@kulbbhushantare6837
@kulbbhushantare6837 2 жыл бұрын
Barobar bolat
@dnyanobabondare6875
@dnyanobabondare6875 2 жыл бұрын
यहाँ हर कोई बिकता हैं सिर्फ किमत सही होनी चाहिये....!
@sudhirkhapare3101
@sudhirkhapare3101 2 жыл бұрын
50 koti भेटले
@nandamane8236
@nandamane8236 2 жыл бұрын
इंदूलकर महाराज म्हणतात ते काही चूकीचे नाही
@shamsawale6079
@shamsawale6079 2 жыл бұрын
ज्यास्त कोटी चा भावं भेटला वाटते,,
@शंकरवारकड
@शंकरवारकड 2 жыл бұрын
शिवसेनेचे सर्व नेते एकत्र होणार आहेत थोडी दम काढा
@krushnaharegaonkar
@krushnaharegaonkar 2 жыл бұрын
मॅडम अख्या मराठवाड्यातील सर्वच आमदार नाही परभणीतील आमदार राहुल पाटिल आजही ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ आहेत...
@rajkure2458
@rajkure2458 2 жыл бұрын
Patil
@rajratanpundge8475
@rajratanpundge8475 2 жыл бұрын
निष्ठा वैगेरे सब झूठ जिधर वजन ऊधर भजन 🤣😂
@A123-z8t
@A123-z8t 2 жыл бұрын
हर अभिनेता नेता नही होता लेकिन हर नेता मे एक अभिनेता होता ही है।। (न्यूटन चा न संगीतलेला law आहे हा , कालच आलता न्यूटन मया स्वप्नामाधि अन मला मणि सांगुन टाक लोकायले)
@rushikeshdevkar3519
@rushikeshdevkar3519 2 жыл бұрын
Mitra Tu vidharbhacha distoy 😂
@diwakarwankhede235
@diwakarwankhede235 2 жыл бұрын
संतोष बांगर साहेब शिवसेने सोबत राहले aste तर khup आदर, अभिमान अस्ता. नक्कीच तुमच्या matdarar sanghaat मान वाढला Aastta. जे सोडून गेलीत तांच्या बद्दल तुमचे शब्द आठवा. निश्चितच तुम्हाला Zhop yenar nahi.
@vandanakhot4395
@vandanakhot4395 2 жыл бұрын
बापरे. किती हयांना लाज लज्जा काही नाही. आदल्या दिवशी एक. दुसऱ्या दिवशी ऑफर आली की एक. कसे होणार आमचे असे नेते असतील तर. कोणावर विश्वास ठेवायचा.
@panduranghawle2310
@panduranghawle2310 2 жыл бұрын
याचे कारण 50कोटी
@हिंदुस्तानबचाओ
@हिंदुस्तानबचाओ 2 жыл бұрын
रातो रात बाप बदल दिया
@dnyaneshwarwadhekar8062
@dnyaneshwarwadhekar8062 2 жыл бұрын
शिवसेना एकत्र होणार
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 2 жыл бұрын
अभिनयाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात यावा.
@suhasjondhale5837
@suhasjondhale5837 2 жыл бұрын
बहुजन हृदय सम्राट आदरणीय ऍड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वर भाजपा कडून करोडो रुपये खाल्ले असा आरोपकरणारा हा आमदार आज शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरेची साथ सोडून भाजपाई झाला ठाकरे कुटूंबाशी द्रोह केला कोणत्या स्वार्थासाठी मंत्रिपदासाठी की करोडो रुपयासाठी का? 🇪🇺 जय भीम ☸️ नमो बुध्दाय 🇪🇺 वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🇮🇳
@dilippatki5705
@dilippatki5705 2 жыл бұрын
आमदार संतोष बांगर आता आपली शेवटची आमदारकी पुन्हा निवडून येणे कठीणच
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 2 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌞🕉🔱
@artistSubodh12
@artistSubodh12 2 жыл бұрын
आता कोणी घेतले 100कोटी बाळासाहेबानी का ?बांगरानी शिवसेना फोडण्यासाठी ?
@arjunmanohar9061
@arjunmanohar9061 2 жыл бұрын
आरे बांगर तु काय माणुस आहे , राजकीय लोक फक्त असेच रडत असतात
@sankybhoy3202
@sankybhoy3202 2 жыл бұрын
100 or 200 cr ?? .. pls confirm ??
@santoshlimgire8428
@santoshlimgire8428 2 жыл бұрын
अशा लोकांना ठाकरे साहेबांनी ओळखल पाहिजे 'पैशा पुढे हि लोक काहीही करु शकतात शिवसेनेवर यांची किती श्रधा आहे हि जननेला कळाली .
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 2 жыл бұрын
अरे नाटक करत होते त्यांना शिवसेनेकडून काही माहिती काढून घ्यायची होती पण काही माहिती मिळाली नाही गद्दारी करून कोण जिंकत नाही
@sagardeshmukh5759
@sagardeshmukh5759 2 жыл бұрын
बोले तो पैसा.
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 2 жыл бұрын
शुन्यातून शेनेचे शंभर होतील.
@shyss4460
@shyss4460 2 жыл бұрын
बाळासाहेब नाहीत १०० करायला फवड्य आहे😂😀😀
@dilipdongare4976
@dilipdongare4976 2 жыл бұрын
2024 एलेक्शन मध्ये तुम्ही आता 61.62 च करा
@dchype3193
@dchype3193 2 жыл бұрын
Remember this people who cannot be be faithful to there party how can they be faithful to public 🙏🏻
@sudhirkhapare3101
@sudhirkhapare3101 2 жыл бұрын
Udhav saheb ya गद्दार ल टकमक टोकावरून फेका
@bandusul7289
@bandusul7289 2 жыл бұрын
पन्नास कोटी मिळाल्यावर पळाला वाटतं
@ajitpatole3291
@ajitpatole3291 2 жыл бұрын
50कोटीचा कमाल
@attitudeboy1704
@attitudeboy1704 2 жыл бұрын
अरे बांगर भंगार निघाला की रे😂😂😂 संजय राऊत म्हणतात सगळे ढुंगणाला पाय लावून पळाले 😂😂♥️
@shankarapandit7261
@shankarapandit7261 2 жыл бұрын
कितीही गेलेतरी जनता कुनाच्या पाटिसी ते कळेल.
@smitapatil3549
@smitapatil3549 2 жыл бұрын
ज्या आईने ह्या सगळयांना जन्माला घातले, त्याच आईला ह्यांनी विकले. असला नीच पना आजवर पहिला नव्हता राजकारणात, जो आईला विकू शकतो तो जनते ला का नाही विकणार??
@shyss4460
@shyss4460 2 жыл бұрын
औरंाजेब..देशासाठी लढला म्हणाताना लाज नाही का वाटली आपल्या आई ला....
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 2 жыл бұрын
@@shyss4460 औरंगजेब हा काश्मीरमध्ये डिवटी करून घरी पोहचत असताना अतिरेक्यांच्या गोळीबारात शहीद झाला तो औरंगजेब मुघलांचा औरंगजेब नाही लक्षात घेतले पाहिजे बरं
@shyss4460
@shyss4460 2 жыл бұрын
@@krushnadasdesale1075 हो रे पिल्ल्या..पण लोकांनी काय विचार घेयाचा यातून...काय हा विषय कड्याचा गरज होती का
@shyss4460
@shyss4460 2 жыл бұрын
@@krushnadasdesale1075 बऱ्याच लोकांना माहित नाही तो सैनिक होता मग त्या लोकांनी काय विचार करायचा की मुघल और रंग जेब हा देशासाठी शहीद झाला..
@prashantpaikrao3179
@prashantpaikrao3179 2 жыл бұрын
मी 24 तारख लाच कमेन्ट करून.. हा नाटक खूप छान करतो आणि स्टंट बाजी तर काही सांगूनच नका.... आमचा आमदार आहे तो.. सर्व नाटक माहीत आहेत......
@jagannathbhagat818
@jagannathbhagat818 2 жыл бұрын
अशा गद्यारा लाज वाटली पाहिजे नाही जणांची मनाची तरी लाज वाटु द्या 🏹🏹💪💪🚩
@jayrampatole7828
@jayrampatole7828 2 жыл бұрын
संतोष बांगर पन्नास कोटी रुपयांना विकले
@eknathpatil4099
@eknathpatil4099 2 жыл бұрын
प्रत्येक नेता हा उत्तम अभिनेता असतो फक्त ऍक्टिंग करून जनतेला फसवून निवडून येऊन आपली संपत्ती वाढवून पोट भरण हें यांच काम
@kulbbhushantare6837
@kulbbhushantare6837 2 жыл бұрын
Sarvc nete kartat?
@santoshrajput2384
@santoshrajput2384 Жыл бұрын
😉😭 घसा घसाराला गायब झाला संध्याकाळ संतोष बांगर
@ganeshgawali3753
@ganeshgawali3753 2 жыл бұрын
Kay to aavesh "आम्ही काय गुवाहाटी la जाणाऱ्या त ले समजले काय काय😎😎😎😀🙏
@Jay_bhutekar_333
@Jay_bhutekar_333 2 жыл бұрын
यालाच म्हणतात गद्दार कार्यकर्त
@prmswersherwet7616
@prmswersherwet7616 2 жыл бұрын
याला चपला ना मारा
@suresharshende7934
@suresharshende7934 2 жыл бұрын
तुम्ही तर आत आमदारकी विसराच 😂😂😂😂
@satishk3670
@satishk3670 2 жыл бұрын
बॉलीवूड वाले याच्या समोर फेल आहेत
@amitkhadake8037
@amitkhadake8037 2 жыл бұрын
Atta yachi bayko tar 100%mhanel...,
@vba966
@vba966 2 жыл бұрын
उशीरा गेले म्हणून रेट वाढला यांचा
@sandippandit7408
@sandippandit7408 2 жыл бұрын
Brobr
@shaokatattar.bogusvideo7243
@shaokatattar.bogusvideo7243 2 жыл бұрын
बागर ला लावा नांगर ई डी लावली घाबरून पळाला
@shulbhawaghmare9140
@shulbhawaghmare9140 2 жыл бұрын
कशामुळे पळाले हे तर सर्वांना च माहित आहे.. पण थोडे दिवस
@vaishnavipardeshi2137
@vaishnavipardeshi2137 2 жыл бұрын
😂😂🤭🤭🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 ek se ek actor ahet sagle
@ravirajingulkar7430
@ravirajingulkar7430 2 жыл бұрын
जनतेने सगळं पाहून घ्या
@pradipnikalje5998
@pradipnikalje5998 2 жыл бұрын
संतोष बागर च काम म्हणजे पोस्टर हिरोका काम डाखु का . शिवसेनेत ही असे गद्दार होते हे समजले
@avinashbansode9248
@avinashbansode9248 2 жыл бұрын
राजकारणी हे चांगले अभिनेते असतात
@maharudragutte2743
@maharudragutte2743 2 жыл бұрын
Gadar gadar gadar gadar gadar gadar gadar
@indocakes789
@indocakes789 2 жыл бұрын
E. D. Dhosssssss
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 2 жыл бұрын
इथ बापात मुलगा नाहीं. मुलात बाप नाहीं. मग हे कसे कोणाचे होईल. फक्तं सत्ते साठी चालू आहे.
@ayubshaikh2462
@ayubshaikh2462 2 жыл бұрын
Aata je kone asle MLA la vote karnar te ek no che murkh asel
@rupeshdabhane1318
@rupeshdabhane1318 2 жыл бұрын
अरे आता तरी सुधारा रे गावातल्या कट्टर कार्यकर्त्यांनो तुम्ही यांच्यासाठी मारामारी करताव ते पण आपल्या गावातल्या लोकांशी ,हे भडवेच एकनिष्ठ नाही राहिले ,तुम्ही काय राहताव, निवडणुकीच्या वेळी सगळ्यांकडून पैसे घ्या, मत कोणालापण द्या ,पण वाद करू नका
@santoshmandavkar4107
@santoshmandavkar4107 Жыл бұрын
सत्तेसाठी लाचार हे लोक कोणाचे बोचे पण धुवायला तय्यार होतील,त्यात रडणं काय, जनतेपर्यंत रडायचं आणि रात्री बार हसायचं ,,,
@mr.ghodkeparmeshwar4899
@mr.ghodkeparmeshwar4899 2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 2 жыл бұрын
दुबत्या जहाजात बसू नका
@statusyoutubes3278
@statusyoutubes3278 2 жыл бұрын
भगवा काढुन ठेवा
@yogeshkhot2357
@yogeshkhot2357 2 жыл бұрын
And the most talented actor award goes to...... shevati कळालं कुठं जायचं आहे ते.
@bt-yx9tv
@bt-yx9tv Жыл бұрын
आताकोतूककतीकेकितिबघवीथ
@Aditya-on5pb
@Aditya-on5pb 2 жыл бұрын
एकनिष्ठेचा नांगर संतोष बांगर
@djasmahora700
@djasmahora700 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन अशी घटिया राजकारन करता तुम्ही नेते लोकं लाज कशी वाटत नाही तुम्हाला...
@jaypalekar3165
@jaypalekar3165 2 жыл бұрын
अजून सगळे जातील पण कार्यकर्ते कुठे जातील हे तर पाहिलेच त्यांचे घोडे लावून आलेत तुम्ही आपली कामं, धंदा करावा यांच्या मागे आपली पोट भरणार नाही.
@pradipkhade1015
@pradipkhade1015 2 жыл бұрын
यांना परत संधीच मिळणार नाही हे मात्र नक्की आहे
@santoshtakale188
@santoshtakale188 2 жыл бұрын
तुम्ही नालायकानो महारांज नाव घेत जाऊ नकात रे तुमची कशी घालायची आहे ते तुम्ही तुमच्या त घाला
@studygovtexam8556
@studygovtexam8556 2 жыл бұрын
राजकारणी बी खूप अक्टिंग करतात
@Beimpartial
@Beimpartial 2 жыл бұрын
acting khup chan 👌 film madhe kaam kara aata.
@ganeshhule4563
@ganeshhule4563 2 жыл бұрын
शेंड्या तू ed सेना नाव दे, एका बापाचा असशील तर बाळासाहेबांचे नाव घेणार नाही,
@sanjaymotkar5780
@sanjaymotkar5780 2 жыл бұрын
नाटकी v सोंगाड्या आहे सगळ्या त जास्त पैसे यानाच
@akshaychaure5650
@akshaychaure5650 2 жыл бұрын
Omg😱😱😱😱😱😱😱😱
@VaibhavShendkar98
@VaibhavShendkar98 2 жыл бұрын
Waa kya acting hai 😜😂
@kiranchandekar1704
@kiranchandekar1704 2 жыл бұрын
ह्यातले आमदार पुढल्या निवडणुकीत किती निवडून येते बघा
@rajeshchavan9280
@rajeshchavan9280 2 жыл бұрын
Right
@Dilip-Patil
@Dilip-Patil 2 жыл бұрын
सत्तेसाठी काहीही करतील हे लोक ह्या पक्षातून त्या पक्षात. कधी ह्या पक्षा बरोबर आघाडी कधी त्या पक्षा बरोबर.
@hanmantmirajkar6374
@hanmantmirajkar6374 2 жыл бұрын
सत्तेसाठी काय पण महाराष्ट्राची जनता ही काय पाहते
@arifshah5518
@arifshah5518 2 жыл бұрын
म्हणतात ना.... दो दिनकी चांदणी फिर अंधेरी रात
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 2 жыл бұрын
50 कोटी
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 21 МЛН