तेथील लोक सुद्धा या अस्वल छाप ला काय पाहून निवडून देत होते,याने पक्ष मतदार संघात फक्त दहशत आणि गुंडगिरी पेक्षा अधिक कोणतेही जनतेच्या भल्याचे काम केलेले नाही.
@akbarshaikh206016 күн бұрын
कळमनुरी ची जनता या वेळेस चुक सुधारतील
@Sssssssss-j6w16 күн бұрын
इकडे डांगर तिकडे संजय गायकवाड मस्त चाललय
@gajanandaware600915 күн бұрын
आदिवासी समाज जागा दाखवा
@BhimraoKhude-e7m15 күн бұрын
याची जागा नक्कीच आदिवासी दाखवीन
@Dr....12316 күн бұрын
गुंडागर्दी महागात पडू शकते या विधानसभेत
@farukjamadar602116 күн бұрын
Boycott mahayuti Sarkar
@samratMore-jg4cb15 күн бұрын
डांगर ला 20 तारखेला जागा दाखऊन देऊ
@pintupatil596615 күн бұрын
कळमनुरी मध्ये गुंडागर्दी चा विजय झाला तर पाच वर्ष आजुन चालणार जरा सुधरा कळमनुरी मतदार संघातील लोकांनो
@appasahebphadtare212116 күн бұрын
आधी एस टी कर्मचारी यांना वेळे वर पगार द्यावा
@kawarkhesantosh744716 күн бұрын
याच्यासाठी विनायक भिसे पाटील जिल्हाध्यक्ष पाहिजे होते
@navanathpatil15616 күн бұрын
Bangar dadagiri जास्त changli नाही गोर गरिब जनता harwanar
@VikasBhurke-fj2nt16 күн бұрын
Santosh tarphe fix amdar 🎉🎉
@prasannasarode180416 күн бұрын
अस्वल तुडवा
@GaneshNanwate15 күн бұрын
कळमनुरी कर सुफडा साप करा आता नाही तर कधीच नाही ....राजकारणात गुंडा गिरी चालत नसते...
@suhasjadhav930216 күн бұрын
💯hya sarva gaddharala Maharashtra chya janate parajay zalach pahije 💯 hi areravi modun kada janate ni💯🙏 🙏🙏 vinanti Maharashtra chya janate la
@vsk260915 күн бұрын
काय झालंय समजत नाही शिंदे सरकार आल्यापासून यांचे आमदार च गुंडगिरी करतात गेल्या दोन वर्षात कोणी गोळ्या मरतो कोणी अर्वाच भाषेत बोलतो कायदा सुवेंस्था संभल्याची जबाबदारी सरकारची आहे यांना सपोर्ट मिळत आहे
@DadasahebPawar-d8q16 күн бұрын
Bangar.cha.maj.utrva.kalamnurikar.
@krishnaghuge625716 күн бұрын
आमदारसंतोष बांगर
@karan-ng1rc16 күн бұрын
कोण ते अस्वल जिंकणार? त्याची लायकी असेल तर फक्त diposit तर वाचवून दाखवावे,निवडून येणं तर लय लांब आहे
@SachinRitthe-h1z16 күн бұрын
काल रात्री पैसे वाटण्यात आले चिंचोली येथे
@pintupatil596615 күн бұрын
प्रशासन काय करत आहे.पैसे वाटप चालूच आहे
@dnyaneshwarbudhwant390216 күн бұрын
काही फायदा नाही फिक्स आमदार संतोष बांगर
@krishnaghuge625716 күн бұрын
1177
@GaneshNanwate15 күн бұрын
ले ले गुडा गिरी झाली होती पोलीस काय करतात...
@NarbaBaikare-rw8ej15 күн бұрын
माने काय इजत राहिली
@Rushikeshdraje16 күн бұрын
Santosh bangar la pada.....Gundgiri Hingoli mdhun sampun taka.......
@shankarmagar262016 күн бұрын
तुम्ही काय करताय काय दाखवताय हे दोन्ही सेनेचे उमेदवार व नेते एकाच आहेत आणि आमदार बांगार लाच करण्याचा प्रयत्न केला जातोय.आता जनता सुज्ञान आहे.तिसरा उमेदवार आमदार होईल यात तिळमात्र शंका नाही.तो वंचित असो किंवा शेतकरी मित्र अजित मगर
@BharatiGhule-z1q16 күн бұрын
अमित दादांचं व्हिजन, होईल अकोले सधन.
@FarooqKhan-xf3cu16 күн бұрын
Kalmnuri karano ya gaddaar la gada
@Sssssssss-j6w16 күн бұрын
लोक घेतात तर घेऊदया की
@rameshpatil139716 күн бұрын
इतके बेशरम होऊ नका
@RameshBhoir-ld6fm15 күн бұрын
Bangarachy. Gandit. Nagar. Ghala
@shubhamraut10015 күн бұрын
हे लोक जेव्हा आमदार होते तेंव्हा गावात पण येत नव्हते आता आमदारकी गेली आता करायले धरपड संतोष बांगर साहेबांनी परतेक गावात जाऊन भेट दिली आणि कुठे कुठे काम भी केलं
@clickarthubphotography915916 күн бұрын
Bhrashta sarkar
@sharaddeshpande739215 күн бұрын
माझ्या मते विरोधकांना काहीही मुद्दे नाही
@rahuldarade151713 күн бұрын
किती ढोंग बदनाम करण्यासाठी..😅
@pintupatil596615 күн бұрын
भाजपा कुणाचीच नाही.राहणार 😂😂😂 जरा ॲडोटाइज कमी करा 😂😂
@nandumandade953615 күн бұрын
यांना बोलण्यासाठी कुठलाही मुद्दा नसल्यामुळे हे स्टंटबाजी करत आहेत
@praptipalekar185716 күн бұрын
Police aahet ki hajam asha nalayak lokanmule aata publicla rastyavar uterl pahije polce he aata pramanik rahile nahit te sattadharyanche gulam zahle
@DESIBOY-fe7nm16 күн бұрын
ठाकरे गटाला जी भाषा कळते त्याच भाषेत उत्तर मिळालं आहे.
@ajaygarad878515 күн бұрын
कळमनुरी मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणावर पैसे देऊन मतदान विकत घेतले जात आहे. महापूर चालू आहे.... जनता सुध्दा हुशार आहे.. त्यामुळे सहाजिकच बदल केला पाहिजे जनतेने..
@panditraomaske559016 күн бұрын
Are tumhi yanchya maghe ka firata v mar khata...fakat matadanasathi ja v matadan kara...ani jo chagala vatal to umedvar nivdun Ana...tumhi nahi gele tar te khud..ghari yetil ani paya padun matadan kara mhantil...Jay maharastra...Jay bharat....