प्रिय, किंव्हा स्व जातीचा नेता कितीही मोठा असला तरी स्वतः नेतावर जेव्हां आरोप होतात तेव्हा जवळचे प्यादे अडकवण्यात येतात.. हे आजच्या पिढीने समजून घ्यायला हवे व कुटुंबासाठी वेळ अन् चांगला माणूस म्हणून ओळख निर्माण करावी..
@sushilbb3 сағат бұрын
सरकारी वकील असला तरी तो एक राजकारणी माणुस आहे हे विसरु नका 😊
@fantasticpruthvi3 сағат бұрын
Kapil sibal चालेल
@ballclay10363 сағат бұрын
उज्ज्वल निकम ही जी केस जिंकू शकेल तीच केस घेतो त्यात काय विशेष नाही yewad अणि जर yewadach दम असेल tar jawan चंदू चव्हाण la न्याय deyla सांगा मग मानू की खरच दम आहे gadyat
@putin68932 сағат бұрын
चंदू चव्हाण हा देश द्रोहीच आहे. पाच वेळा ह्या भाळव्याने मिल्ट्रीची सिस्तीचा उलंघन केला. असे जवान देशाला धोखा आहेत. पण भारत देशात जात धर्म प्रांत महत्वाच असतो देशाचं कुणालाच काही घेन देण नाही. काय होईल ह्या देशाचं देव जाणे..
@eknathchavan46743 сағат бұрын
सर हे सगळे केस सामान्य वकील सुधा जिकु सकाला असता.
@varshamhaskar32902 сағат бұрын
मूर्ख
@sachinkadam69992 сағат бұрын
Nikam sir pl i request u handel this case santosh deshmuk family need your support you are like diamond and even bjp sakar also like u u are hero
@indian5036Сағат бұрын
Kes nahi ladhavnar to sarkarcha manus ahe
@sangramkumbhar77343 сағат бұрын
राजकीय दबाव नको
@sampatkadu75623 сағат бұрын
अजित पवार हे होऊ देणार नाही
@Akd60562 сағат бұрын
NKkich yogya ahet nikam.saheb pn je mhantay na tyani jara vichar karava loksabhela tumhi tyana padun tya bai la nivdun detana laj vatli nai.ka kasab che gungan ganarya pakshachya bai la tumhi nivdun dile teva ka nai athavle.nikam.saheb changle ahet mhaun tyamule apli.buddi aplya javal.asavi yogya vykti yogya thikani gela pahije
@varshamhaskar32902 сағат бұрын
स्वतः ला काही अक्कल नसलेले लोक किती फालतू कमेंट करत असतात.
@Rajukadamtatya-r6w2 сағат бұрын
अती शहाणी आहेस पूर्ण अक्कल आहे
@sampatkadu75623 сағат бұрын
अरे भाऊ हि अगदी सोपी केस आहे परंतु काही विघ्नसंतोषी अजित पवार देवेंद्र फडणवीस हे होऊ देणार नाही 😢