SIT चे अधिकारी बदलले म्हनुन तापस होतय.. नायतर तेवाडा ही झाली नसत
@superman59672 сағат бұрын
प्राजक्ता माळी फार्म हाऊस ला पैसे कोणी गुंतवले आहेत कर्जत च्या🚩🚩🚩 तेथे कोण कोण जाते 😁
@shivamgaikwad839716 минут бұрын
आभारी आहे.. एनडीटीव्ही चे.. सगळे पुरावे जनतेला दाखवून दिले
@उपाडेमहाराजसंगीतसेवा50 минут бұрын
आपल्या पत्रकारितेला मानाचा मुजरा.आपल्या कतृत्वाबद्धल वर्णन करण्याकरता शब्दच नाहीत.आता आम्हांला जे पाहिजे ते मिळत आहे.
@sachinrajgure8490Сағат бұрын
कुख्यात वाल्मिक... आंतरराष्ट्रीय पातळीवर लागेबांधे... केंद्र सरकारने या प्रकरणी लक्ष घातले पाहिजे 🌳
@संघर्ष-ङ2ब32 минут бұрын
राहूल दादा कुलकर्णी निर्भीड आणि सत्यसाठी काम करणारे व्यक्तिमत्व ✨🔥
@PHISIKOARTS20 минут бұрын
छान पत्रकारिता
@pratibhathube2 сағат бұрын
हे उघड झालं म्हणून लोकांना माहिती झालं प्रत्येक जिल्ह्यात असे संघटित गुन्हेगार आहेतच त्यांना कोण उघडणार.
@v.r.gaming9959Сағат бұрын
पापाचा घडा भरल्यानंतर आपोआप होईल,
@Veduvedu47733 минут бұрын
Ndtv च्या सर्व टीम ला मनाचा सलाम
@mtnikam869835 минут бұрын
वंजारी बांधव ही बातमी ऐका बघू नका कारण तुम्ही अन्धल्याचे सोंग घेतले
@yogeshsabale68993 сағат бұрын
संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी तूम्ही सहकार्य केले आहे.. पण एक मुद्दा आहे, surrender चा व्हिडिओ कोणी काढला हा एक महत्वाचा मुद्दा आहे.
@santoshbobade3660Сағат бұрын
राहुल कुलकर्णी साहेब आपण रडला ज्यावेळेस हवेला मुलाखत घेतली त्या पद्धतीनेच कुटुंबाला न्याय मिळवून द्या भगवंत आपल्याला चांगले आशीर्वाद देईल
@laxmanmore7651Сағат бұрын
संघटीतगुण्हेगारांचा नेता म्हणून धन्या मुंडे वर मोका अंतर्गत गुण्हा दाखल झाला पाहीजे .
@ShamMarkandeСағат бұрын
मी आपल्याशी सहमत आहे लक्ष्मण मोरेजी
@sunita-vb4svСағат бұрын
अजित पवार गट
@amitbhise16912 сағат бұрын
एक नं. पत्रकारिता....
@rohinikale51202 сағат бұрын
अमेरिकेत नंबर वरून वोटीग महिने हॅग करून धनंजय मुंडे ला निवडून आणला.
@ShamMarkandeСағат бұрын
मास्टर माईंड या शब्दाचा अर्थ बीड जिल्ह्यात सहित महाराष्ट्राला कळाला पण यामधून आपण कानून के हात बहुत लंबे होते है हे पण शिकलो.
@mtnikam869834 минут бұрын
तपास, CBI, Ed,NIA कडे द्या
@santoshgaikwad22092 сағат бұрын
सुप्रभात आणि धन्यवाद राहुल साहेब
@yogeshsabale68993 сағат бұрын
Very good morning Rahul sir
@mineshdipnaik406136 минут бұрын
आरोपीला बेड्या का नाही घालत आहेत?
@beingpediatricianСағат бұрын
Rahul Kulkarni sir detailed reporting.. deshmukh कुटुंबाला न्याय मिळून द्या.. शेवटपर्यंत ह्या केस वार लक्ष असू द्यात
@vaijanathwadje49082 сағат бұрын
धन्यासह, याची पण नक्कीच परदेशात संपत्ती असणार..ईडी चौकशी झालीच पाहिजे..🙏🙏
@gajanankarhale1931Сағат бұрын
मला एक समजत नाही अखेर किती बळी घ्यायचेत राजकारण राजकारण राजकारण शेवटी याचा शेवट हा राजकारणावरच होणार. आणि याचे मेन बॉस हे सेफ राहणार आणि प्यादे शिक्षा भोगणार.
@ashokdharme53623 сағат бұрын
वालू तो गया.
@sonil919412 минут бұрын
न्यायालयीन चौकशी मध्ये आता सगळे जमा होतील मग ते अधिकारी असो या मंत्री
@yogeshbansod46512 сағат бұрын
अमेरिकेतला फोन नंबर......NIA येणार तपासात.....
@चौफेर-ठ5झ2 сағат бұрын
एनडीटीव्ही ने न्युज ची गती वाढवावी, दुसऱ्या ठिकाणीं पाहिलेल्या न्युज पहाव्या लागत आहेत.
@PandharinathMate34 минут бұрын
17फोन आहेत म्हणे त्याचेकडे,
@nagoraodukare4753Сағат бұрын
राहुल सर ग्रेट पत्रकार❤
@omkarbhosale234811 минут бұрын
एक नंबर चॅनेल.
@veermahishortСағат бұрын
अमेरिका पण शहानी नाही. त्यामुळे च लाॅस एजिंलस ला 🔥आग लागली आहे. आरोपी ना मदत केली.
@adityamedhe53072 сағат бұрын
धन्यवाद राहुल सर
@nibba7519salmanСағат бұрын
Thanks NDTV
@dadasahebmane6771Сағат бұрын
राहुल सर 90% आमदार खासदार यांच्याकडे 300/500कोटी ब्लॅक मनी असणार आणि IAS आणि रिटायर्ड आयएएस यांची 500/600कोटी ब्लॅक मनी 100%असू शकतो कारण एका मुंबई हवालदार कडे 7/8कोटी प्रॉपर्टी आहे तर यांच्याकडे का नसावी ही न्यूज ब्रेक करता येते का बघा NDTV TEAM आणि राहुल सर
@SundarraoNilkhan2 сағат бұрын
सुप्रभात राहुल सर खुप छान माहिती दिली जाते आपल्या कडून धन्यवाद सर
@virendramohite6857Сағат бұрын
Ameriketh register asel tar NIA la entry keli pahijel Karan hay khup mothe money laundering asu shaktay
@shashisatpute2610Сағат бұрын
व्हिडिओ मध्ये ती गाडी उलट सुलट जाते आहे हा काय प्रकार आहे,?
@psm472744 минут бұрын
मुंढे साहेबानी मोक्का यां लोकांन sathi आणलं तर...तरी याची बायको आई बोलते माझं मुलगा निर्दोष..
@suryakantpawar4995Сағат бұрын
ND TV जिंदाबाद
@dnyaneshwarkadam21592 сағат бұрын
Khup denger bab ahe jatiche rajkaran karu naka jo aadwa tyala todla mag to mantri aaso kivha samany manus