खर तर तूम्हाला एकाद्या आंतरराष्ट्रीय वाहिनीचा वार्ताहर करायला हव .
@vasanttrmbakkanwate267112 күн бұрын
कोणत्याही मुंडे घराण्याने संतोष देशमुख यांच्या घराला भेट दिली नाही हे किती मोठं दुर्दैव आहे आज धनंजय मुंडे वाल्मीक करडा च्या घरी जाऊन भेट देतात दोन मंत्री असून सुद्धा एकाही मंत्र्याने भेट दिली नाही
@rameshdadatavar189713 күн бұрын
👍👍
@prashantdakane281313 күн бұрын
संग्राम सर तुम्ही सांगा मोर्चे काढून कराडावर मोका लावायला लावला ते पण सांगा
@Sksksksk185713 күн бұрын
आता तुम्ही लाभार्थी मोर्चा काढून वाल्या निर्दोष आहे .गुन्हा मागे घ्यायला लावा.
@deshbadal13 күн бұрын
एखादा व्हिडिओ वंजारी च्या बाजूने दाखवता आलं तर बघ तेवढा
@digambarbabar104613 күн бұрын
Chor khandanikhor khuni chya bajune kon bolnar
@deepakgaikwad289612 күн бұрын
खून कसे करता, खंडणी कशी घेता, वाळू आणि राख चोरी कशी करता दाखवत आहेत कि आणखीन काय राहिलाय दाखवयचं
@SantoshRedekar-mv7lj12 күн бұрын
दादा अशा केसमधे जाती वाद नको
@user-ssmss12 күн бұрын
याआधीचे 2 व्हिडिओ दाखवले ना.. सत्य नसून सुद्धा वंजारीविरोधी लाट कमी करण्यासाठी.
@MhatardeoVanve12 күн бұрын
खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते पण सांगा सर धस कडून मलिदा मिळाला वाटत