ताई संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत लढा द्या सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी आहे
@ajitchandanshive24515 сағат бұрын
मॅडम तुम्ही जे बोलतात 100% खरं आहे. सर्व सामान्य माणसाला वेगळा न्याय आणि या लोकांना वेगळा न्याय. संविधान चा अपमान चालू आहे. भाजप सरकार. अभिनंदन करतो आपलं. 🙏
@vikasfulsundar5884 сағат бұрын
अंजलीताई दमानिया तुम्ही अगदी खरोखर 1000% बरोबर बोललेला आहात . सरकारच वाल्मीक कराडला वाचवत आहे या सरकारला मायबाप जनतेचे काही देणंघेणं नाही.
@rajeshpachupate15994 сағат бұрын
Correct
@रावसाहेबबुवाजीवाघ3 сағат бұрын
हे चुकीचे आहे माऊली
@chanduborade72503 сағат бұрын
अगदी बरोबर ताई
@VivekDandekar-h3tСағат бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?..................... सच्चर.....................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार(लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? रणपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?
@pavanchayal49174 сағат бұрын
गृह मंत्री ल भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@रावसाहेबबुवाजीवाघ3 сағат бұрын
आगदी बरोबर आहे माऊली खरं भावपूर्ण श्रद्धांजली आहे
@ram-dl1wo2 сағат бұрын
💐💐💐🙊🙈
@itsmyWay14Сағат бұрын
Bhangar fadanvis avghad nyay milan
@jalindarshelke55013 минут бұрын
💐💐
@MukundK-ci8dl3 минут бұрын
देशात न्याय दिसत नाही
@audumbarevents62484 сағат бұрын
ताई खंरच आपला बीड जिल्ह्यातील सर्व जनता आपली आभारी राहीलं
@shivrajanegundi_0784 сағат бұрын
आदरणीय अंजली ताई जमानिया आपणास संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांच्या वतीने सलाम आहे आज आपले महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जी आपली लढाई आहे त्याबद्दल खरोखर तळमळ पाहून मन भरून आले आपण एक सामाजिक सेवक असून आपल्याला ज्या गोष्टी कळतात सामान्य गोरी गरिबावर तिचे अन्याय होता त्याच्या अत्याचार होतात त्याविरुद्ध लढण्यासाठी आपण आज मैदानात उतरलात आपण जर आले नसते तर कदाचित संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळालाच नसता आजही न्याय अधांतरी आहे पोलीस प्रशासन आणि महसूल खातं कशाप्रकारे राजकीय नेत्यांचे हस्तक म्हणून काम करतात या प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांच्या लक्षात आलेला आहे आज वाल्मीक कराड सारख्या लोकांवरती 25 25 गुन्हे असताना देखील पोलीस त्यांच्या सहकार्य करत असतील त्यांना अटक करत नसतील तर तुम्ही विचार करा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये कशाप्रकारे राजकीय नेते आपल्या हस्त काम करावे तुम्ही म्हटल्याप्रमाणे वाल्मिकी करायला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न आहे त्याचबरोबर राजकीय नेत्यांना धनंजय मुंडे पंकजा मुंडे यासारख्या लोकांना वाचवण्यासाठी ही पोलीस प्रशासनाची धडपड आहे पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना व महसूल खात्यातील अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे जनतेच्या पगारावर ती आपलं घर चालवतात जनतेची थोडं तरी प्रामाणिक वाघा
@niks513262 сағат бұрын
त्या भाजप ला अडचणीच ठरेल अश्या मुद्या कडे जात नाही.. परभणी ला का नाही जात सामाजिक काम करतात तर...जिथे प्रसिध्दी असेल असे मुद्दे घ्यायचे
@thinkindia.31685 сағат бұрын
एकदम बरोबर
@SandipThorve-k2s5 сағат бұрын
एक दम बरोबर आहे ताई
@AshokNanaware-q6c5 сағат бұрын
अंजली ताई सलाम तुमच्या कार्याला सर्व सामान्याचा आवाज अंजली ताई
@shital-mithunlovelycouple4 сағат бұрын
खूप खूप आभार धन्यवाद मॅडम आपण जे काम करत आहात ते चालू ठेवा
@Sairajkashte5 сағат бұрын
ताई ला सलाम
@babantejankar37375 сағат бұрын
वाह ताई वाघीण आहात तुम्ही सर्व सामान्य जनतेचा विश्वास आहे सध्याच्या गलिच्छ काळात आपल्या सारखी दैवी शक्ती अहोरात्र मेहनत करून सत्त धर्मा साठी लढत आहेत त्या बद्दल आपले खुप खुप आभारी आहे सत्याचा विजय नक्की होईल
@shank-v5n5 сағат бұрын
बरोबर आहे अंजली ताईंचे. सरकारवर विश्वास राहिला नाही.
@prasadchoudhari16915 сағат бұрын
एकदम बरोबर ताई
@SJ-xk6tq4 сағат бұрын
गृह मंत्रालयाची चांगल्या शब्दात उध्दार केला, सत्य परिस्थिती मांडली
@SandipThorve-k2s5 сағат бұрын
सलाम ताई
@Prakashmhadevcalak5 сағат бұрын
मुख्यमंत्री आभ्यास करत आहे आणि पोलीस परीक्षा देत आहे याचा निकाल कधी लागेल राम जाने आज लोकशाही राहिली नाही 😮
@sanjayparanjpe59124 сағат бұрын
भाजपला मत दिलेल्या सर्व मतदारांना भावपुर्ण श्रध्दांजली...🙏🙏🙏
@Unknown9009js2 сағат бұрын
अगदी बरोबर
@mahadevnaik54463 минут бұрын
hmm
@omkardhere-nh2ne4 сағат бұрын
खरंच ताई स्पष्टपणाने भूमिका मांडता तुम्ही
@a.s.47745 сағат бұрын
गोरगरिबांसाठी अंजलीताई लढत आहे मागे हटू नका सर्व समाज तुमच्या सोबत आहे संतोष भैय्याला न्याय पाहिजे
@madhavkripa51594 сағат бұрын
हलकट शासना विरुद्ध हिमतीने लढत आहात अंजलिताई कौतुक आहे तुमचं, देवेंद्र चा उलट फेरा चालू झाला आहे.
@SanjayPatil-q3q4 сағат бұрын
अंजली दमानिया यांनी खुप छान विश्लेषण केले आहे.
@AunkushBamanne5 сағат бұрын
कणखर मुख्यमंत्री नाही
@sandeepkadav29544 сағат бұрын
हांडगा मुख्य मंत्री आहे टरबुजा
@रावसाहेबबुवाजीवाघ3 сағат бұрын
आगदी बरोबर आहे
@sagarmane25832 сағат бұрын
Cm ni khar tr rajinama dyayala pahije
@Misktw41 минут бұрын
तो फक्त दुसऱ्या चे पक्ष फोडण्यात स्वतःला चाणक्य समजतो फडणवीस
@PrakashSawant-xy6dm4 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस असक्षम गृहमंत्री पद स सांभाळण्यासाठी मॅडम बरोबर बोलत आहे
@shirishlindayat48474 сағат бұрын
आता जनतेनेच या गुन्हेगारांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे.
@navnathsupekar3385 сағат бұрын
वाल्मिकी कराड सरकार चा जावई आहे, त्या मुळे शिक्षा होत नाही.
@akshayjadhav-qc7pm4 сағат бұрын
ताई चांगल काम करत आहे, मुख्य आरोपी सोडून बाकीचा बळी देताय हे सर्वांवर मोक्का लावा.
@rajanpawar63324 сағат бұрын
अंजली ताई या प्रकरणाचा पाठपुरावा करा. हे प्रकरण तडीस न्या. न्याय मिळालाच पाहीजे. 😮
@SanjayDhanve-zz8zmСағат бұрын
खूप छान बोलतात आहे तुमचा आभार मानायला पाहिजे तुम्ही सर्व सत्य आणि समाजाचा देव आहे तुम्ही
@ganeshshejul55634 сағат бұрын
ताई आठवा जवाई आहे अस वाटत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@namdevdorage66044 сағат бұрын
सत्याने चौकशी केली तर मोठा आका सुद्धा मोका अंतर्गत आतमध्ये जाईल
@tanajigaikwad35772 сағат бұрын
हे तीन आका आहे ते खालील प्रमाणे. 1) वाल्मिक कराड.2) धनंजय मुंडे, 3) अजित पवार. हे तीन मोठे बोका आहे.अजित पवार सर्वात मोठा बोका.
@sunilkhandare58825 сағат бұрын
Right tai 💯 brobr 👌👌👌👌💐💐
@SohamGoret_5 сағат бұрын
आता पर्यंत जे पुरावे मिळतील ते नष्ट करुन कोर्टात काय बोलाव त्याची कवायत करुन घेत असतील.
@DadaMore-su3qd5 сағат бұрын
Right🎉
@balasahebyadav7514 сағат бұрын
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
@price589214 сағат бұрын
वाल्मीक ला हेच लोक वाचवत आहे त हे आता उघड आहे ,, पण आम्ही ही आता तर कदापी गप बसणार नाही , न्याय तर मिळालाच पाहिजे , madam aamhi sarv tumchya sobat aahot , ,
@sanjayladda-fh9iq4 сағат бұрын
महाराष्ट्राला तुमच्या सारख्या मुख्यमंत्री ची खरच गरज आहे ताई
@NanasahebBangar-v3f3 сағат бұрын
Kara na mg😂😂
@rahulbsanap8266Сағат бұрын
😂😂😂
@ganeshkumbhare46414 сағат бұрын
बीड परळी पोलीस स्टेशन मधील एक आदेश-जे कोणी खंडणी गोळा करू इच्छितात त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिले जाईल
@sandipshelke95134 сағат бұрын
एवढे सारे पुरावे असताना तरी पण फडणवीस साहेब का वाचवत आहे आरोपींना... वाल्मीकला
@MahadevJadhav-e4e3 сағат бұрын
खंडणी फडणवीसला पण पोहचली असेल
@nakulNilwarn-zt6wz4 сағат бұрын
Agdi barobar Tai
@drrajeshwarkhakre55914 сағат бұрын
ताई आपणास सलाम.
@user-vy3mt7vm8o4 сағат бұрын
ताईं सलाम तुम्हाला
@vivansuryawanshi14904 сағат бұрын
Great tai 👍👍👍❤❤
@sachingaware96205 сағат бұрын
Tai no 1
@rahulmohite90934 сағат бұрын
खरंय ताई ✅, I appreciate your efforts, keep it up Madam 🙏⛳️👍👍
@pintuambhore41745 сағат бұрын
एकदम बरोबर आहे तिर नाही मारला ग्रेट ताई
@sandeepkhavre43725 сағат бұрын
Salute to Anjali tai❤❤❤
@SubhashPatil-hi8ed4 сағат бұрын
सत्य परिस्थिती आहे.
@navnathsupekar3385 сағат бұрын
गृहमंत्री झोपला आहे
@Mukeshk-g9d5 сағат бұрын
Right 👌🙏
@navnathsupekar3385 сағат бұрын
बरोबर ताई, लोकशाही थोतांड आहे
@ShivajiPhakhare4 сағат бұрын
ताई एकदम बरोबर बोलत आहे हे आरोपी सरकार चे लाडके आहोत गरीबी ला काय न्याय देनार आहे मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर मराठा समाजा ला काय न्याय मिळनार आरोपी सरकार चे आहे मराठ्याचे नाही
@sambhajilandage22013 сағат бұрын
ताई तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद तुमच्या मुळेच खरा न्याय मिळेल जय शिवराय ताई
@rajaramghadi28354 сағат бұрын
सर्वं सामान्य लोकांना न्याय्य कसा मिळणार
@eknathdhole84943 сағат бұрын
ताई सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏लढत रहा. जनता तुमच्या पाठीशी आहे.
@naitikdineshraut89814 сағат бұрын
Great👍 Tai
@kachkuredattu98465 сағат бұрын
जनतेची दिशाभूल केली जात आहे
@chadrakantshitole65264 сағат бұрын
ताईतुम्ही खरच ग्रेट आहात तीघांना कोण वाचवतोय आत्ता मकोका लावला आठव्या व पडघ्या मागच्या नवव्या लापण . मकोका लावा
@sanjivbhonde3434 сағат бұрын
Very True Said
@ojuscorner61034 сағат бұрын
लोकशाही आणि संविधान नावाला उरली आहे.सगळे कायदे राजकीय नेते म्हणेल तसे चालता.
@AbaPatil-ve9nm3 сағат бұрын
😊 सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे कायदे फक्त गोरगरिबांसाठी सरकारचा जाहीर निषेध
@sharadpawar99324 сағат бұрын
खूप खूप खूप भयंकर आहे...
@sampatraobhawar85314 сағат бұрын
बरोबर आहे ताई
@Gorepatil564 сағат бұрын
सलाम ताई 😊
@sharadpawar99324 сағат бұрын
सामान्य माणूस कधीच आत गेला असता...
@shitalgidde81714 сағат бұрын
Nice tai🎉🎉🎉🎉
@dagdukanaskar28085 сағат бұрын
धस साहेब बोलत आहे मुन्नी मुन्नी तर हे सरकार मुन्नी आहे हे सिद्ध होते
@vijaydarekar78924 сағат бұрын
एकदम बरोबर आहे
@balasahebyadav7514 сағат бұрын
गृहमंत्री गो बॅक
@sachinkoratkar17414 сағат бұрын
ताई आप आगे बढो✌️
@pandhrinathranpise35814 сағат бұрын
एकदम बरोबर बोललात
@sataratopview5 сағат бұрын
गृहमंत्री कडकं कारवाही करा नुस्त प्रेस घेवुन गुळगुळीत बोलण सोडा आता त्याच्या पोरचे पण कारनामे बाहेर येवु लागलेत लोकांचा पोलीस प्रशासन फेल होत चालले आहे आणि तुमच्या वरचा कमी होत चालला आहे
@shubhangijadhav50685 сағат бұрын
Tai proud of you
@sunilpatil.37704 сағат бұрын
खरच आहे ताई
@VasantChandanshive-ly2ez4 сағат бұрын
Great मॅडम तुम्ही बोलतय ते खर आहे ते दोन मोठे मासे पकडायला पहिजे मॅडम
@dr.suryakantshinde78324 сағат бұрын
गृहमंत्र्याचा राजीनामा का मागीतला जात नाही हे मात्र अश्चर्यच आहे
@subhashshedge27714 сағат бұрын
Tai you are great I salute you
@mangeshppatil4 сағат бұрын
फडणवीस शहा याचा पाठिंबा असेल तर कोणतीही संस्था कारवाई करायची हिंमत करेल का??
@ankushkondalkar97064 сағат бұрын
एकदम बरोबर ताईसाहेब
@sanjayladda-fh9iq4 сағат бұрын
मॅडम अगदी बरोबर 🙏🙏🙏🙏
@sharadpawar99324 сағат бұрын
धन्याची पायली भरली आहे..
@PramodAndhale-u6m4 сағат бұрын
Tai tumhi गृह विभाग यावर संका घेत आहात
@honey2023-f9j5 минут бұрын
होय. काय चूक नाही.
@chetansaheb75704 сағат бұрын
Khar bolat tai tumi
@ramdassonawane32934 сағат бұрын
फडणवीस साहेब सत्ता किती भोगली या काही महत्त्व नाही आम्ही 13 दिवसांचे केंद्रांत सकार होते त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि मरेपर्यंत राहिल वाजपेय साहेब परत या आणि पाहा आपल्या पक्षाची काय अवस्था झाली आहे
@pravinoza69584 сағат бұрын
Valmik Karad ko VVIP tritment milta hai ☝️☝️☝️☝️
@bapuravmahagovind28874 сағат бұрын
देवा भाऊचा आशिर्वाद ताई
@babasopatil83574 сағат бұрын
Great Tai ❤❤
@vinodkumarsargar66463 сағат бұрын
ताई कोणत्या शब्दात तुमचा अभिमान व्यक्त करावे कळतच नाही 🙏
@vinayakjadhav37224 сағат бұрын
ताई अशी लोकं राजकीय लोकांनीं पोसली नाही तर यांचं राजकारण चालणार कसं हा महत्त्वाचा मुद्दा आहे?
@vishalzanzane25584 сағат бұрын
गृह मंत्रालयाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
@pravinghatul77364 сағат бұрын
Great tai❤
@Mathsteacher-d7p4 сағат бұрын
Salute tai
@avinashholey9969Сағат бұрын
फायर है फायर.. 🔥🔥🔥
@rameshjadhav537759 минут бұрын
राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री वाल्मिक कराड ला धनंजय मुंडे व अजित पवार यांच्यासाठी वाचवत आहेत असेच स्पष्ट दिसते आहे.
@SubhashChaudhari-c4xСағат бұрын
देवा भाऊ हुशारी करताय. जनता मूर्ख नाहीय. तुम्ही कराडला वाचवीत आहात. खरे गुन्हेगार कराड व धनु मुंडे आहेत.
@sainathtupe27944 сағат бұрын
ताई सलाम तुम्हाला
@Jinks_Unlimited3 сағат бұрын
ताई तुम्हाला मनापासून सलाम 🫡 .. तुमची गरज विधानसभेत आहे.🙏