जातीय रंग देण्यापेक्षा आरोपींना शासन व्हायला पाहिजे प्रथम आणि शेवटी ही तो आरोपीचं आहे....
@MunnaNikam-kc9ol4 сағат бұрын
20% राजकारण 80% समाजकारण करणाऱ्यावर जराशी वेळ येत असेल तर कोणत्या दिशेला चालला महाराष्ट्र
@vishnulatpate4 сағат бұрын
गुन्हेगार कोणत्याही जातीचा असो त्याला कठोर शिक्षा व्हावी. तो माझ्या जातीचा आहे म्हणून त्याला सूट मिळावी अशी कोणाचीही मानसिकता नाही.
@m.k.74043 сағат бұрын
एवढं नीच राजकारण जगात नाही, बीड बिहार केल या नेत्यांनी, देवा बरोबर करेल.❤
@hsjakla_jekkskСағат бұрын
अतिशय सुंदर जातीय रंग देण्यात आला 👏 धन्यवाद चपटी किंग 👏🚩
@ANANDMUNDHE-ih2bb4 сағат бұрын
आरोपींना शिक्षा ही झालीच पाहिजे पण कोणीही जातीय रंग देऊन आपली राजकीय पोळी भाजुन घेऊ नये.
@narayanshirsat68434 сағат бұрын
जातीय रंग देण्याची गरज नाही घटना दुर्दैवी आहे.
@jalindarsirsat63013 сағат бұрын
त्याच्या पर्सनल दुस्मनीला का जातीचा, माझ्या समाजाचा , त्याच्या समाजाचा काय लावलय. जे झालाय ते दुर्देवीय आहे आणि कठोर शिक्या झाली पाहिजी पण असा जातीवाद लावू नका.
@YogeshPatil-xj8fi2 сағат бұрын
परभणी kandat पण असा ज्ञान देना भाऊ तिथं म्हणलं की जातीचा आणि इथ😂😂😂😂
@sandeepj68332 сағат бұрын
सरपंच मारतोय सुदर्शन घुले ला सरळ सरळ दिसतय....
@kirandhakne176855 минут бұрын
Kontya colour cha shirt ahe?
@power30454 сағат бұрын
यडज़वा जारांगे जातीय रंग लावतोय.... म्हंजे अगोदर वाद ज़ला होत.... व्यक्ति बघ काय आहे ते...
@Devaisha06205 сағат бұрын
हेच आहे, आपसात वाद झाले आणि त्याला जातीय रंग दिला जातो हे कोणासाठी च चांगले नाही
@dnyanesh_mule5 сағат бұрын
यामधे तर सुदर्शन घुले नावाच्या गुन्हेगाराला मारत आहेत, का यावरूनच नंतर वाद झाला
@walke6075 сағат бұрын
कोणाचा च चेहरा दिसला नाही... तुला बर दिसला
@AR-co4sq4 сағат бұрын
Yes
@Mumbai76204 сағат бұрын
तो खडणी वसुलीला आला होता
@nikeshbhoyar91523 сағат бұрын
To yellow shirt-short hight walane first marayla survat keli...to kon aahe? Don yellow shirt Wale. Short hight-wala to kon aahe?
@bhagwatnagargoje85222 сағат бұрын
@@nikeshbhoyar9152 Deshmukh ahe to
@j.m777-q6n24 минут бұрын
मनगटात दम नसेल ना असल्या वसुल्या करू नये.पैस्या पेक्षा आपल कुटुंब आणि जीव महत्वाचा आहे.
@SONU_TOYS2 сағат бұрын
मंग news वाल्यानो TRP वाढला का
@bsj94103 сағат бұрын
He pn nakkich tapasat ughad hoel ki agoder aaropina marhan zali hoty
@Jdjfjwiwjjfjq4 сағат бұрын
म्हणून जास्त कोणाच्या वाटे जाऊ नये मग अस होत
@aakashpawar15483 сағат бұрын
Jast comment pan kart jaune nahi tr as hotay
@Cimedy24tass2 сағат бұрын
@@aakashpawar1548tu pn nko kru jaat comment khi hou shkte ata sadhya vatavrun vait ahe 😂
@fardinpathan7369Сағат бұрын
Anna ne last paryant gavcha mansach vichar kela 😢😭 Miss u anaa 😢 tumcha sarkha koni navat anaa 🖤💐🥺 kayam tumal amhi miss karatan 🎉
@pradippawar22034 сағат бұрын
जाहीर निषेध
@DilipAhire-c7t4 сағат бұрын
गृहमंत्री झोपला का
@67ganeshgiram925 сағат бұрын
Kon konla marty ky smjena 😅
@maheshtidke94 сағат бұрын
ज्यांनी देशमुखांची हत्या केली त्यांना मारत अहेत याचाच राग मनात ठेवून पुढचा प्रकार झालेला असेल पण आमच्या जिल्ह्यात जातीवर अन्याय होतोय म्हणून जातीवाद पेटवत आहेत
@prashantghule94474 сағат бұрын
देशमुख आणि त्याचे सहकारी सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्याला मारत असल्याचा पहिल्यांदाच हा vdo
@MaheshKute-n1d3 сағат бұрын
Khandani maghayla alelya team la tethil jamavane marhan keli nantr tyanj sarpanchachi hatya keli
@Paresh-dr5cdСағат бұрын
मॅटर पैशे मुळे झाले . पवन चक्की
@ShyamraoWaniDirectorsmind4 сағат бұрын
बांटी बबली की जोड़ी
@krishnamahalangikar93833 сағат бұрын
Samorun aalys ks lagtet marathych lok bgha ..santosh Anna Deshmukh 👑
@ashokmaske8093 сағат бұрын
उद्रेक होणार
@user-em9bs6pn8q3 сағат бұрын
लय माज होता कापून फेकून दिला 😂😂😂
@walke6073 сағат бұрын
@@user-em9bs6pn8q तुझ्या घरातला गेल्यवर असच म्हणार का रे
@dipaknarwade92083 сағат бұрын
तूझा भाऊ कोणी मेला असता तर असच म्हणाला असता का ह्यातूनच तुझी लायकी कळते
@aniruddhadeshmukh35713 сағат бұрын
Tumcha pan feknyat yeil
@Cimedy24tass2 сағат бұрын
@@aniruddhadeshmukh3571 tumhi aaika re ajun pn nka nad karu .........samajat tumhi adhi aag lavli ata tri petrol vatu nka......shevti माणूसच मरणार आहे
@SanjaySuryavanshi-c3c2 сағат бұрын
ustod karnayana bhogav lagnaar
@bsj94103 сағат бұрын
Donhi bajuchi mahity gheunch kontehi statement den yogya ast jyani vegla rang denyacha praytna kela tychyasathi
@Kadamk.6723 сағат бұрын
यामध्ये तर आरोपीला च मारलंय अस दिसतय
@rkz234529 минут бұрын
सरपंच पण माजलेला दिसत होता....कशाला त्या वंजारी लोकांच्या नदी लागला...ते लोक आहेत तो पर्यंत शांत नाहीतर ते कुणाला भीत नसतात...
@sanjayvirnodkar4 сағат бұрын
जरांगे जातीय रंग देऊन पोळी भाजून घेतली आता या व्हिडिओत जे कोणी आहेत त्यांना धडा शिकवा... उठसुठ इशारे देण बंद करून आपला पोरकटपणा कमी करा...
@maheshtidke94 сағат бұрын
या व्हिडिओमधील एकाची हत्या याचं वादाच्या रागातून झालीय
@jaypatil60554 сағат бұрын
सुरुवात तुम्ही केलीये जातीवादीच्या अवघड जाईल पुढ
@Suresh-l1t5e4 сағат бұрын
Khun zalay be tu jat jat ch kraylas 👌👌
@vishalv87213 сағат бұрын
A baba patil tith gele naste tr prashasan halayla tayyar navhat . Mahit asel te bolat ja .. polisachya nakartepanamul zalay he .. aropila jaminavar sodl ani firyad syayala gelelya lokanna janun bujun basun thevlay he satya ahe malak.. evdha imandar manus gelay tumch kay jatay nustya comment karayla