माहिती तर अतिशय सुंदर दीली व्हिडिओ टाकताना तारीख सांगणे खुपचं महत्त्वाची आहे दादा 🙏🙏 जय जवान जय किसान 🙏🙏
@YogeshKamthe_ShriAgro Жыл бұрын
दादा धन्यवाद, जनरल माहिती आहे मला नाही वाटत तारखे च त्यात काही महत्त्व आहे.... पण तुमच्या सुचनेचे स्वागत आहे.. पण दुसरं कारण अस आहे कु गेल्या अडीच वर्षा तुन एकही नवीन विडिओ अपलोड नाही करता आला .... कामाच्या व्यापातून
@gopalgirhe4722 жыл бұрын
Khup chan mahiti dilyabaddal dhanyawad bhau.
@YogeshKamthe_ShriAgroАй бұрын
kzbin.info/www/bejne/Y3Ozhpqngc2sp7s
@YogeshKamthe_ShriAgroАй бұрын
kzbin.info/www/bejne/Y3Ozhpqngc2sp7s
@chaitanyabele25723 жыл бұрын
Very good information, pls continue similar vdos. 👍
@nileshwadatkar46752 жыл бұрын
मृग बहारा विषयी माहिती हवी 🙏🙏
@YogeshKamthe_ShriAgroАй бұрын
kzbin.info/www/bejne/Y3Ozhpqngc2sp7s
@afsarshah20814 жыл бұрын
Very nice
@gopalkale77373 жыл бұрын
सर संत्रा बागेला ताण बसण्यासाठी कोणती फवारणी करावी
@monikakokate35753 жыл бұрын
जिका मारा 200लिटर पाण्याला 75मिली मारा
@YogeshKamthe_ShriAgro17 күн бұрын
संत्रा बागेला ताण देताना हा नैसर्गिक म्हणजे भौतिक पद्धतीनें देणे गरजेचे आहे . फवारणी साठी लीहोसिन किंवा कल्टर किंवा जिका फवारतात पण त्याचे दुष्परिणाम होतात... बाग वाळू पण शकते.... म्हणून ताण बसत नसेल तर दोन्ही ओळीतून उभे आडवे चर फाडावे... जनेकरून मु ळआ चां जळवा तुटतो व ताण बसतो. फवारणी घ्यायची असल्यास 005234. 7ग्राम प्रती लिटर किंवा 000050. 7ग्राम प्रती लिटर अधिक 2ग्राम बोरॉन फवारावे
@atulsharavne97064 жыл бұрын
Nice sir
@vishalnimkar24793 жыл бұрын
hamla aani lamda yachi fawarni ekachweles kru shkto ka
@YogeshKamthe_ShriAgro17 күн бұрын
मला वाटत lambda जर फावरणार असा ल तर त्या सोबत कुठल्याच दुसऱ्या कीटकनाशकाची गरज भासणार नाही
@milindhiwase75254 жыл бұрын
Nice info sir
@anonymousgoogle48363 жыл бұрын
संत्रा चे विडिओ खूप कमी आहे मिळत नाही संत्रा स्ट्रेटमेंट विडिओ बनवा
@YogeshKamthe_ShriAgro17 күн бұрын
बनवतोय
@RahulShinde..07292 жыл бұрын
Sir मृंग बहार विषयी माहिती द्या
@YogeshKamthe_ShriAgroАй бұрын
kzbin.info/www/bejne/Y3Ozhpqngc2sp7s
@Vinit_agro_agency_10M2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pKCmkn5vfL5nas0 बहार नियोजन
@dhirajchauragde46914 жыл бұрын
Santra bar girane hetu kya kre sir
@YogeshKamthe_ShriAgro17 күн бұрын
फ्लोअरिंग स्टेज मे 6ग्राम प्रती लिटर. युरिया का स्प्रे ले... लेकीन सेटिंग हो गयी हो तो रिझल्ट नाही aayega. Sirf फ्लॉवर ओपनिंग स्टेज मे बहार गिरेगा
@kailashgulhane11263 жыл бұрын
🙏,sir , सर आमच्या कडे या वर्षी संत्रा वाई बार झाला त्या मुळे आमचे खूप नुकसान झाले.तर वाई बार न होण्या करता काय करावे प्लीज मार्गदर्शन करा. अमरावती जिल्हा चांदूरबाजार तालुका.
@YogeshKamthe_ShriAgro17 күн бұрын
वाई बार हा कुठला ही रोग नाही आहे Harmonal imbalance मुळे ते होत.. त्यासाठी तुम्ही जे gibralic ऍसिड किंवा 6ba किंवा इतर हार्मोन्स फवारता... त्या योग्य प्रमाणात घ्यायला हव्या... प्रमाण जास्त झालं की .. या गोष्टी होतात
@himanshunerkar10714 жыл бұрын
Good information sir pani kevapasun chalu karave
@AB-kc4kp3 жыл бұрын
Ambiya baharasathi 1 jan te 15 jan chya aat pani suru karav
@YogeshKamthe_ShriAgro17 күн бұрын
26 जानेवारी ते 30जानेवारीपर्यंत फूट यायला हवी त्या पद्धतीने पाणी द्यावे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाणी सुरू करावे पहिले पाणी हलके दुसरे पाणी मध्यम आणि तिसरे पाणी भरपूर द्यावे प्रत्येक पाण्याच्या पाळीत पाच ते आठ दिवसांचा कालावधी ठेवावा... पाणी सुरू करायच्या आधी खताची मात्रा द्यावी तसेच दुसरे पाणी दिल्यानंतर स्प्रे घ्यावा
@prafulgurve66293 жыл бұрын
Bordo pest krna hi to kise kre
@AB-kc4kp3 жыл бұрын
1kg morchud 5 litre pani me aur 1kg chuna 5litre pani me bhigo kr rkhe, dusre din donoko mix krke ped ko laga dena