सर आपल्या धाडसाला सलाम तुमच्या सारखी माणसं या देशाला लाभली हे आम्ही आमचं भाग्य समजतो बाबासाहेबांच्या संविधानासाठी आपण जीवाचं रान करत आहे आपल्याला मानाचा मुजरा जय भीम
@jyotsnakeni73373 ай бұрын
खरंच, सरांनी जे विचार सांगितले , मांडले ते प्रत्येकाने डोक्यात घेऊन आचरणात आणण्या सारखे आहेत. सर आपल्या धाडसाला लाल सलाम !!.
@deepaksuradkar81038 ай бұрын
सीर खूप खूप छान विश्लेषण केले आहे जय भीम जय शिवराय जय संविधान
@prakashbuchade20153 ай бұрын
सर एखाद्या समुदायाचे वर्चस्व जेंव्हा धोक्यात येते तेंव्हा तो समुदाय एकत्र येऊन पूर्ण शक्तीनुसार आपले मोठेपण वर्चस्व कसे वाचवावे. हया साठी कोणतेही दुष्कृत्य करायला मागे पुढे पाहणार नाही. हेच सध्या देशांत होत आहे. अति शहाणे त्याचा 🎉🎉🎉🎉🎉
@n.surendra43888 ай бұрын
अप्रतिम सर.. खूप पोट तिडकीनं आपण बोलता, आपलं वक्तव्य विचार करायला भाग पाडतं.. पण समाज त्या प्रतीचा राहिला नाही हे दुःख आहे..
@mukundawankhede47468 ай бұрын
मा. टकले सर आपण जे आवाज इंडिया टीव्ही वर जे संभाषण दील ते फारच छान होत आणि आता प्रत्येक भारतीय लोकांनी लोकशाही शाबूत ठेवण्यात अग्रेसर असायला हवे. जयभीम जय संविधान,
@devchandmore37823 ай бұрын
Excellent Speech..❤️❤️❤️
@diwakarchute87303 ай бұрын
सरांचे मनापासून जीवनभर धन्यवाद कारण आज कळले की मतदारयादीत 1994 साली 54,56,57 वर्ष वय
@mayasonkamble12058 ай бұрын
सर तुम्ही खुप चांगल्या प्रकारे सविधान समजावले माणसाने कसे वागलै पाहीजे हे देखिल तुम्ही सांगीतलात एकदम छान सर जयभिम नमोबुध्दाय 🙏
@sarvameya31276 ай бұрын
जमियतने भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा फतवा दिला आहे, गजवा ए हिंद म्हणजे प्रत्येक गैर मुस्लिमाच एकतर इस्लाम मध्ये परिवर्तन किंवा कत्तल यावर बोलण्याची हिम्मत कुवत कधी येणार निष्पक्ष पत्रकार साहेब
@sherilad5 ай бұрын
@@sarvameya3127are you paid by Modi. What nonsense
@sarvameya31275 ай бұрын
@@sherilad I am not paid by Modi but I am saying the truth
@rakshitarokade27692 ай бұрын
😂@@sarvameya3127
@govardhankapure66728 ай бұрын
सध्या मी फक्त निवडणूक चे च VDO पहायचे, लेखन करायचे नाही. पण आपला VDO दिसला 🖊️ हातात घेतला.
@ashabajpai12558 ай бұрын
अंधेर नगरी चौपट राजा,तानशाही सरकार,, एक एक मुद्दे स्पष्ट,सविस्तर माहिती मिडाली, खूप आभार, धन्यवाद ❤🙏🙏
@tejasbhosale76552 ай бұрын
Thank you, Niranjan Takle for the efforts you are taking.
@sunildeshmukh51248 ай бұрын
इतिहासाचे ज्ञान नसलेल्या लोकांचे हाती देशाचे भविष्य धोक्यात आले आहे असे वाटते. आपली माहिती अत्यंत खरी आहे. चला संविधान वाचवु या. देश वाचवु या..
@sarvameya31276 ай бұрын
इस्लामी जीहाद्यानी आजवर 9 कोटी हिंदू मारलेत, पारसी संपवले, यजीदी संपवायला आहेत, मुस्लिम संख्या वाढली की इतर धर्मियांची दैना करून त्यांना पळवून लावणे हे संविधान असलेल्या देशात होत आहे दरवर्षी, देशाचे तुकडे केले तरी ह्या इतिहासाचं ज्ञान नाही तर उगाच बोलू नये
@pradnyashilgaikwad85008 ай бұрын
खुप सुंदर विवेचन सव्विधांनाबाबत केले.आभार.
@vasantraosasane76173 ай бұрын
Really TRUE saheb Jaybhimnamobuddha Jaybharatdesha Jaysavidhan Jay Shivrai
@dilipkale52478 ай бұрын
सलाम तुमच्या देशभक्तीला.EVM हटावो देश बचाव
@sarvameya31276 ай бұрын
जमियतने भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा फतवा दिला आहे, गजवा ए हिंद म्हणजे प्रत्येक गैर मुस्लिमाच एकतर इस्लाम मध्ये परिवर्तन किंवा कत्तल यावर बोलण्याची हिम्मत कुवत कधी येणार निष्पक्ष पत्रकार साहेबांकडे?? जेंव्हा इस्लामी वर्चस्वात असतात त्यावेळी इतरांची काय दैना होते हे पाकिस्तानातील याजिदी धर्मीय हिंदू शीख यांच्या अवस्थेवरुन बघा, तुमचं संविधान असताना काश्मीर कैराना हुसैननगर मधून लोकांना आपली घरे सोडून निघून जावं लागलं याची जाण आहे का
@vijayshirke37863 ай бұрын
धन्यवाद आदरणीय सर
@SarjeraoBallal-qm8dm3 ай бұрын
Jay Bhim Jay Savidhan
@lallanpal21263 ай бұрын
सर आपको कोटि कोटि नमन यह जानकारी देने के लिए
@ranjitgawai1542Ай бұрын
सर तुमच्या कार्याला धाडसाला सलाम🫡🙏तुमच्या धडसा मुळे आमच्यात खूप जागृत होत आहे🙏🙏
@AnnaraoKambale8 ай бұрын
खरचं हे विचार सर्वांनी डोक्यात घेतले पाहिजे .
@sundarrajvaidhye48608 ай бұрын
सरनमसकार जयशीवराय जयभीम जय संवीधान सर तुमही खर बोलता पन भारतात मेंटनस लोक आहेत चागला नेतेला नीवडुन देत नाहीत तर लोकशाही खुप चांगली आहे सर कॉगरेसने बीजेपीला दुध पाजल आनी बरेच नेते दोषी आहेत युतीकरुन देशाच वजनतेच वाटोळ केल बीजेपी मनजे जनतादल कॉगरेस शीवसेना हे सरवे संघटना मीळुन बीजेपीला साथ देवुन देशाच वजनतेच वाटोळ केल आता रडुन ऊपयोग काय दनेवाद भारताच मरन समोर दीसत आहे
@pradeepmohite70298 ай бұрын
खूपच छान सर
@VishvasYadav-o3v8 ай бұрын
अपण.सविधनचि.महीती.दिल्ली.धन्यवाद
@Nandkishor-t8n8 ай бұрын
Realy sir your speech amazing as well as inspirable for each and every commonman and taithfull those who are beliving about the Constitution of our INDIA.
@vidwangajdhane71528 ай бұрын
Khup wisdom panatun speech dilat sr manspsun tnq
@babanKamble-v4j2 ай бұрын
Very nice sir, proud of you
@varshatambe53798 ай бұрын
Khup chan bhashan... An eye opening and inspiring ❤
@sarvameya31276 ай бұрын
जमियतने भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा फतवा दिला आहे, गजवा ए हिंद म्हणजे प्रत्येक गैर मुस्लिमाच एकतर इस्लाम मध्ये परिवर्तन किंवा कत्तल यावर बोलण्याची हिम्मत कुवत कधी येणार निष्पक्ष पत्रकार साहेब
@ashwinidupare82598 ай бұрын
धन्यवाद निरंजन sir 🙏
@parameshwarambhore58253 ай бұрын
Fearless speech and real fact Takale sir
@GovindIngale-wz2jv2 ай бұрын
जय भीम 🙏 जय संविधान 🙏
@anisattar48483 ай бұрын
एक नबंर साहेब ❤❤❤❤❤
@shubhangithamke44818 ай бұрын
खरोखरच रामाचा झेंडा जीव घेणाराच आहे .वादच नाही 👍
@shrikantpimpalkar66048 ай бұрын
तुम्हीं दिleli mahiti 100% kari aahe ? कोटि कोटि धन्यावाद
@rajivjadhav59458 ай бұрын
पोटतिडकीने केलेले अभ्यासपूर्ण प्रबोधन
@BabaluPowar-ip6on2 ай бұрын
याच कारण लोकशाही आहे गुण्ड व गुन्हेगार निवडून येतात काय उपयोग सविधानाचा लोकशाही चा काय उपयोग
@bhimsagarwankhade78717 ай бұрын
Sir Ati Sundar Prabodhan Jay Bhim
@lyumbinibambole8828 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत सर
@manikbansode84028 ай бұрын
Taklegy desha dunya aakki runi rahegi.very very thankue.
@prakashkatam81054 ай бұрын
टकले सर आपन जे अमित शहाने जि शरद पवार यांचे बद्दल मुक्ताफळं उधळलित त्याबद्दल सडेतोड बोललात त्याबद्दल शतशः आभार सलाम आपल्या स्पष्ट बोलण्याला
@AnnapurnaMane-mh8lm2 ай бұрын
जय भीम जय संविधान
@surykantgaikwad8003 ай бұрын
स्वतःला वेगळं समजून आपलं अस्तित्व संपून घ्याल
@vijayhate26747 ай бұрын
Simply great sirji❤
@deepakkasabe99143 ай бұрын
कोपर्डी फाशी प्रकरणात 3 निरपराध गरीबांना फडणविस बोलण्याहुन फाशी दिली. कुठे नेघुन ठेवलाय भारत माझा.फाशीचा निर्णय देण्यासाठी ज्यांनी खोटि साक्ष्य दिली.त्यांना शिक्षा झाली पाहिजे. संविधान जिंदाबाद हम सब एक हैं जयभिम जय भारत
@munindrajadhav91358 ай бұрын
Dr sar brlint wichar
@sheshraojagtap2 ай бұрын
Behatrin expression Takle sir.
@santoshpawar24403 ай бұрын
Sir. Dr. Niranjan Takale❤
@santoshvasave91073 ай бұрын
जय संविधान
@manoramawaghmare32478 ай бұрын
Salute sirji jaybhim jaybharat jaysanvidhan
@anilnvaidya8 ай бұрын
अभीनंदन निरंजन टकले साहेब!
@siddharathgadpayle95563 ай бұрын
जय भीम साहेब जी खुप छान
@v.k.m66158 ай бұрын
Excellent informative speech with criticizing analysis whereby how did our secular leaders including Dr babasaheb since independence had been founded the country's base with constitutional rights since 1951-52 first loksanha elections still up to date Very specious speach.Please wake up to come out from religious and do scientifically progress .Pl.come out from caste creeds and give our votes to our one secular candidate against the bjp and throw out this bjp from powers to save loktantra
@Progamer-ct1uw8 ай бұрын
अगदी बरोबर
@Ram-pf4ku3 ай бұрын
Sir, तुमच्या हिमतिला सलाम .... Sir तुमच्या आई वडिलांना प्रणाम
@PandurangSolage-py4rj2 ай бұрын
👍👍👍👌👌👌👌👌👌
@abdulrazakshaikh86415 ай бұрын
Great 👍
@sunilsurve4932Ай бұрын
आम्ही सर्व धर्म समभाव . ना जात ना पात आम्ही सगळे एकसात . याला म्हणतात भारत महान .
@chandrakant66188 ай бұрын
Outstanding Sir 🙏
@vijaytayade17878 ай бұрын
साहेब महाराष्ट्र्र आभारी आहे आपला खूप छान माहिती दिली
@sheshraokoche65798 ай бұрын
आज से 23/24 साल पहले न मोबाइल थे न यू ट्यूब, नेट फिर भी पत्थर की मूर्ति दूध पी रही है, यह अफवाह फैलने मैं अधिक देर नहीं लगी थी.
@munindrajadhav91358 ай бұрын
Sab sukhe kaysay hoga yaa daykhnywla mantri days chlanywal chhey
@shridadsoyam24373 ай бұрын
मस्त sir
@nitinchavan68583 ай бұрын
वास्तव परिस्थिती आहे.
@DAYANANDJADHAV-ro3zh3 ай бұрын
😊
@kiranpawar5934Ай бұрын
सर मंगल हो
@balajicharate77525 ай бұрын
❤🎉 जय हिंद
@dhammavichar61828 ай бұрын
कसं होईल या देशाचं काही कळत नाही.
@tulshiramambhore72063 ай бұрын
Right
@arvindbhilare11868 ай бұрын
भांडगूळाचे सविस्तर माहिती पत्र
@dattatraysonawane46228 ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेने माहिती सरकार निवडून दिले होते साहेब
@balwantsinghsekho20315 ай бұрын
Namaskar 🙏 amhi. Navin sabcrbar
@hemamalinijanrao68966 ай бұрын
Jay Bhim 🎉
@samratauto58933 ай бұрын
सर रेशीम बागेतील लोकांना देश ताब्यात घेऊन बरबाद करायचा आहे.पण झोपेत कोण आहे...का सोंग करताय...ही जणता.
@trishalawandre81028 ай бұрын
Khupach chhan sambhashan kele Saranni agdi barobar aahe Saranche aapan chukichya goshticha pratikar lelach pahije muke rahu tar gulam hou
@sushantthokale69108 ай бұрын
Good information
@ganeshgade51583 ай бұрын
Absolutely right sir
@laxmanmanwar35433 ай бұрын
Jai bhim
@meenakshikadam208 ай бұрын
Jay bhim Sir.
@sudarshanmohite88888 ай бұрын
1 no sir
@neelimakadam80555 ай бұрын
Salam sar
@rajendrakamat43124 ай бұрын
बांगलादेशात संविधान होत, ते कुठे आहे सध्या?
@VinodMeshram-ji2zc8 ай бұрын
Jay bhim 🙏🙏🙏
@PardipdeshmukhPardipdesh-se6is8 ай бұрын
मोदी नाही येणर
@rajendrakamat43124 ай бұрын
आला मोदी
@parmanandbagde48538 ай бұрын
Unsung history of we the people of india
@uttammunghate46438 ай бұрын
Very nice
@AnnapurnaMane-mh8lm2 ай бұрын
💙💙🔵🔵🔵✍️✍️✍️
@rajeshchindhade14817 ай бұрын
अबकी बार 400 पार 😊
@vilasgaikwad73588 ай бұрын
जय भीम संविधान
@roshanatkale87968 ай бұрын
Jaybhim ❤
@jagdishnikose66908 ай бұрын
Shaheb. Danyvad
@gautamkharat-sm9pj8 ай бұрын
जय मुलनिवाशी....
@Rahulrahul-mm7cu8 ай бұрын
Jay bhim sir
@udaytayade21737 ай бұрын
Wah rok tok salute ...apan doctor che hai direct chirfhad
@uvarajchavan35487 ай бұрын
याने सतत बोललंच पाहिजे कारण एक तर याच्यामध्ये दम असेल तर आणि प्रथम अल्पसंख्यांकांची व्याख्या सांगावी आणि संविधान मुस्लिमांना संपूर्णपणे लागू करावी का नको हे सांगावं हिंदूंनी एकच लग्न करावं आणि मुस्लिमांनी चार लग्न चालतील मुस्लिमांना किती मुले झाली तरी कोणत्याही प्रकारच्या सुविधा बंद करणार नाहीत मनुष्या मनुष्यामध्ये जातीजातीमध्ये धर्मा धर्मामध्ये संविधानानुसार तेढ निर्माण का केली जाते
@subhashsagar50598 ай бұрын
Jay bhim
@jspm84808 ай бұрын
टकले, तुमच्या कम्युनिस्ट, पुरोगामी, आंबेडकरी विचारांनी लोकांची माथी भडकवू नका. लोकांना चांगलं कळत कोणाला निवडून द्यायच ते.
@टिरंजननकले8 ай бұрын
पूर्वीचे रावडी कामगार नेते कामगारांना मालकांविरुद्ध भडकावयाचे तसे हा टकलोबा करण्याचा प्रयत्न करत आहे. सुदैवाची बाब म्हणजे भाजपावाले ह्याला फाट्यावर मारतातकी,काडीचीही किंमत देत नाहीत. टकल्याचे तीर्थरूप काँग्रेसमध्ये होते असे कानावर आले होते.
@sarvameya31276 ай бұрын
आंबेडकरांना उगाच या लीग मध्ये ओढल जातंय, वास्तविक आंबेडकर काँग्रेसी आणि वामी यांच्या विरोध करत होते, त्यांची पत्र वाचा, बाकी हे लिब्रांडू खोटारडे तर आहेतच