Рет қаралды 6,297
श्री देव गावडेश्वर भक्त मंडळी आणि वडखोल ग्रामस्त आयोजित,
शनिवार दि.८ जून २०२४ रोजी
रात्रौ ठिक ८.०० वाजता
🌈#संयुक्त #दशावतार नाट्य कलाकार🌈
यांचा
शत घुबडेश्वर🦉
अर्थात
नारदाचा अग्नी प्रवेश...🔥
हा महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग
❣️कलाकर :❣️
रिद्धी सिद्धी : श्री.बाबल शेटकर
ब्रह्मदेव : श्री. यशवंत तेंडोलकर
राजा सोमेश्वर : श्री.दत्तप्रसाद शेणई
राजा निर्माल्य : श्री. संजय वालावलकर
नारद : श्री. चारुहास मांजरेकर
शत घुबडेश्वर : श्री. मोरेश्वर सावंत
विष्णू : श्री.गौरव शिर्के
इंद्र : कु. सागर गावकर
सावित्री : श्री. बंटी कांबळी
पद्मावती : श्री. निळकंठ सावंत
कुंभक : श्री. सदाशिव मोडक
शंकर : श्री. सुयश ठाकुर
🎼संगीतसाथ🎼
हार्मोनियम : श्री.आशिष तवटे
पखवाज : कु.पियुष खंदारे
झांज : श्री. विनायक सावंत
🍀विशेष सहाय्य:🍀
श्री. नितीन आसयेकर प्रस्तुत,
श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ,
मळगाव- सावंतवाडी
स्थळ : श्री देव गावडेश्वर मंदिर आसोली वडखोल,वेंगुर्ला