सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झेंडू लागवड | पुष्पा यलो | यश ऑरेंज | ड्रीम यलो | zendu lagwad | झेंडू

  Рет қаралды 9,311

Milind Bhor

Milind Bhor

Күн бұрын

Пікірлер: 31
@MN-cs4jz
@MN-cs4jz 3 ай бұрын
झेंडू ला कळी भरपूर आहे पण जास्त उमलत नाही झाडावरची सगळी कळी उमलण्यासाठी काय करावे 🙏
@prashantk5756
@prashantk5756 Ай бұрын
Saf company ch fungicides marave aani 5 divsane 19 19 19 marave
@ramdaskhandave1933
@ramdaskhandave1933 2 ай бұрын
अकोले.ता.जि.अनगर.पांगरीगाव
@dranilpujari8327
@dranilpujari8327 2 ай бұрын
Ata lav ka
@RavsahebFasale
@RavsahebFasale 3 ай бұрын
भाव कमी भेटला दादा तरी पण कोणत्याही पिकांसाठी मालामाल करताय राव
@MilindBhor
@MilindBhor 3 ай бұрын
दादा नवनवीन पीक घेणं गरजेचं आहे
@RavsahebFasale
@RavsahebFasale 3 ай бұрын
प्राईम अरेंज व असटर लागवड केली आहे ​@@MilindBhor
@siddhantdarekar100
@siddhantdarekar100 Ай бұрын
सर नंबर पाहिजे
@siddhantdarekar100
@siddhantdarekar100 Ай бұрын
तुमचा
@MulikShubhangi
@MulikShubhangi 3 ай бұрын
मला रोपे पाहिजेत
@MilindBhor
@MilindBhor 3 ай бұрын
दादा विडिओ मध्ये नंबर दिला आहे त्यावर फोन करा
@samdhanpawar881
@samdhanpawar881 2 ай бұрын
पंढरपूर अकलूज
@sidhanathbodgire6995
@sidhanathbodgire6995 3 ай бұрын
दसरा व दिपावली काय भाव राहतील
@MilindBhor
@MilindBhor 3 ай бұрын
राहणार बाजार
@abhishekthanekar3911
@abhishekthanekar3911 2 ай бұрын
सर आमची जुलै मध्ये झेंडू लावला आहे महिना झाले फूले आहेत झाडाला ती दसरा दिवाळी पर्यंत राहतात का शिवाय आमची झाड खाली वाकतात कशामुळे🙏
@sandipbadave5673
@sandipbadave5673 3 ай бұрын
मी पुष्पा येल्लो लावला आहे २९जुलै ३६ दिवसाचा झाला, मला त्यासाठी तार काठी करावीच लागेल की न केलेली चालेल समजावून सांगा...
@yogeshwarjadhav7666
@yogeshwarjadhav7666 3 ай бұрын
ता जालाना जि . जालना गाव विरेगांव
@gamer_1528
@gamer_1528 3 ай бұрын
रोपे किती दिवसाची आहेत 25 दिवसाची पाहिजेत :- धुळे, तालुका धुळे ❤ लगेच घरपोहोंच होईल का
@MilindBhor
@MilindBhor 3 ай бұрын
@@gamer_1528 होय दादा
@MilindBhor
@MilindBhor 3 ай бұрын
@@gamer_1528 विडिओ मध्ये नंबर आहे त्यावर फोन करा
@gamer_1528
@gamer_1528 3 ай бұрын
@@MilindBhor धन्यवाद ❣️
@sagarmali8663
@sagarmali8663 3 ай бұрын
700 रोप पाहिजे येलो पुष्पा धुळे तालुका भेटतील का घरपोच 🙏
@MilindBhor
@MilindBhor 3 ай бұрын
@sagarmali8663 हो नक्क्कीच भेटणार विडिओ मध्ये नंबर आहे फोन करा
@Raghuvirkli
@Raghuvirkli 3 ай бұрын
मी रघुवीर कोळी ता उमरगा जिल्हा धाराशिव
@MilindBhor
@MilindBhor 3 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏🙏❤️❤️
@pravinkatarepatil4232
@pravinkatarepatil4232 3 ай бұрын
सध्या चालु आसलेल्या झेंडुच्या फुलाच्या पाठी मागे फुलाला डाग काळे पडायलेत तर यावर काही ऊपाय सांगा नविन सब्सक्राइबर 🙏नाहीतर यावर एक व्हिडिओ बनवा
@nitindhamdhere8294
@nitindhamdhere8294 3 ай бұрын
15 सप्टेंबर लागवड करायची म्हंटले तर भाव सापडतील का साहेब नोव्हेंबर डिसेंबर मध्ये
@nathajichavan6369
@nathajichavan6369 3 ай бұрын
ता. मिरज जि. सांगली गाव भोसे
@MilindBhor
@MilindBhor 3 ай бұрын
धन्यवाद दादा ❤️❤️❤️🙏🙏🙏
@PramodYadav-q1l
@PramodYadav-q1l 3 ай бұрын
प्रमोद यादव बारामती
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
37:51
bayGUYS
Рет қаралды 1,7 МЛН
कोथिंबीरची लागवड अशी करा की भरपूर पैसे होणार.
4:23
Navbharat Tv Marathi नवभारत टीव्ही मराठी
Рет қаралды 136 М.