सफर स्वर्गाची Ep 13 : तिलारी - महाराष्ट्राचे अमेझॉन जंगल - १० फुटावर अस्वल Ft.

  Рет қаралды 669,373

JeevanKadamVlogs

JeevanKadamVlogs

Күн бұрын

Пікірлер: 1 300
@sudhakardesai3194
@sudhakardesai3194 3 жыл бұрын
प्रसाद, धरण म्हणजे मरण अगदी कटू सत्य. दिसते तस नसत म्हणून जग फसतं. धरण विस्थापितांच्या वेदना तू सगळ्यांपर्यंत पोहोचवल्यास. जिवन - किल्लै संवर्धक, प्रसाद - शाश्वत पर्यावरणाकरिता धडपडणारा , दोघांनाही खुप खुप धन्यवाद . देव बरें करो.
@kirandeshmukh3514
@kirandeshmukh3514 3 жыл бұрын
Amhi koynevale he changlach anubhvto
@nileshchavan3111
@nileshchavan3111 3 жыл бұрын
कोंकणी रानमाणूस जे काम करतोय ते खूप अतुलनीय आहे, कोंकण जागरूक ठेवायला अतिशय मेहनत करतोय.
@GSN1989-z3r
@GSN1989-z3r 3 жыл бұрын
सर्व you tube चॅनलवाल्यांनी रानमाणूसला त्याच्या या कामात support करणं गरजेचं आहे 👍🙏🌦️
@sunitadeshmukh3497
@sunitadeshmukh3497 3 жыл бұрын
Excellent ! Khup. Chhan !
@mayurchorge67
@mayurchorge67 3 жыл бұрын
Bhava toh koknatla nhi satara cha aahe
@nareshkamat2433
@nareshkamat2433 3 жыл бұрын
गव्हने नाही घावणे
@pranavjadhav6861
@pranavjadhav6861 3 жыл бұрын
@@mayurchorge67 भावा तो जीवन बद्दल नाही, कोकणी रानमाणूस ह्याबद्दल बोलत आहे.. जीवन साताऱ्याच्या आहे पण कोकणी रानमाणुस कोकणातला आहे तिलारी चा...
@anm_15
@anm_15 3 жыл бұрын
Marathi mansane Marathi mansan sathi Marathi madhe banavlele vlogs ..... Respect....🙏🙏🙏
@rakeshtodkar5666
@rakeshtodkar5666 3 жыл бұрын
जीवन कदम, एक रांगडा सातारकर मावळा तू साताऱ्याचा आहेस याचा खुप अभिमान आहे आम्हा सर्व सातारकरांना. तू व्हिडीओज बनविण्यासाठी जे कष्ट करतो आहेस जे त्रास तुला होत आहेत ते समजू शकतो मी, पण तरीही चेहेऱ्यावर कायम हसू आणि शरीरात भरभरून एनर्जी ठेऊन तू हे व्हिडीओज बनवत आहेस जिंकलेस रे तू मित्रा. असाच वाढत जा मोठा होत जा सर्व सातारकर कायम तुझ्याबरोबर आहेत. तुला भेटायची खूप इच्छा आहे नशिबात असेल तर नक्की भेटू आपण. All the best god bless u & keep it up 👍
@krutikasakhare8048
@krutikasakhare8048 3 жыл бұрын
पूर्ण कोकण सिरीज एक नंबर 🔥🔥 घरबसल्या स्वर्गाची सफर घडवून दिल्याबद्दल धन्यवाद दादा ❤️
@NKBrand346
@NKBrand346 3 жыл бұрын
Hii
@amitghadigaonkar1467
@amitghadigaonkar1467 Жыл бұрын
Nice comment
@kiran8370
@kiran8370 3 жыл бұрын
mastt watl baghun....Ranmanus che wichar khup sundar hote Nisarga baddal....
@niteshlonare7176
@niteshlonare7176 3 жыл бұрын
एका मराठी माणसामुळे पुर्ण कोकण दौरा पाहिला. बरीच माहिती कळाली. कोकणात इतके वेगवेगळे लहान मोठे समुद्र किनारे आहेत हे अनुभवायला मिळाले. जीवन कदम आपल्या व्हिडिओज मुळे मला खूप ठिकाणे ही घर बसल्या पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. (पिंपरी चिंचवड - पुणे)
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 жыл бұрын
Kokan series no. 1dada
@manojacharekr3814
@manojacharekr3814 3 жыл бұрын
आपली अविस्मरणीय स्वर्गीय कोकण सफर यशस्वी झाल्याबद्दल आम्हा कोकणवासिया कडून हार्दिक अभिनंदन ....आपण आमच्या कोकण भेटीला पुन्हा नक्कीच यालच, सहकुंटूंबया .आपले स्वागतच आहे...... येवा कोकण आपलोच असा......
@anilsonwane2084
@anilsonwane2084 3 жыл бұрын
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी अप्रतिमच आहे.पण प्रसाद गावडे .कोकणी रान माणूस नजरेतून बघितले तर अजून च मस्त अनुभव येतो.....
@rohanyedave1925
@rohanyedave1925 3 жыл бұрын
आंबोली फक्त 10 टक्केच पहिलस भावा.. पुढचे वेळी राहिलेले 90 टक्के पावसात पूर्ण कर.. खुप अप्रतिम आहे. कोकण दौरा खरच खुप मस्त झाला.. पुढील प्रवसासाठी खुप खुप शुभेच्छा..
@pramodjadhav5336
@pramodjadhav5336 2 жыл бұрын
कोकणी राणमाणूस तुझे सगळे व्हिडिओ भारी असतात लॉजिक असत निसर्ग प्रेमा विषयी
@sunitagaikwad9080
@sunitagaikwad9080 3 жыл бұрын
जाम भारी वाटले आईने तुझे welcome केले. इकडे माझे डोळे भरुन आले u r great. मी तुझ्या आईच्या वयाची आहे.
@sanjayjadhav2847
@sanjayjadhav2847 11 ай бұрын
खरोखर सर तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या निसर्गामध्ये घेऊन जात आहे तुम्हाला सलाम मी तर म्हणते महाराष्ट्र काश्मीर आहे
@akolekarmahesh
@akolekarmahesh 3 жыл бұрын
💐💐💐🚩🚩🚩समस्त हिंदुस्थानाचे आराध्य दैवत,हिंदवी स्वरज्याचे संस्थापाक, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा. जय जिजाऊ ,जय शिवराय ,जय श्री स्वामी समर्थ🚩🚩🚩💐💐💐
@praveenagulekar6143
@praveenagulekar6143 3 жыл бұрын
काय नजारा आहे,डोळ्याचे पारणे फीटले. खुपच सुंदर द्रुश्य.
@ashokvalunj1101
@ashokvalunj1101 3 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ सिरीज चा शेवट पण सुंदर झाला .तुझ्या नजरेतुन कोकण सफर ही स्वर्गा ईतकीच सुंदर वाटली.खुप खुप धन्यवाद
@Prakashvare-xc9vr
@Prakashvare-xc9vr 2 ай бұрын
खप छान प्रसाद बरोबर अ विस्मर्य असा अनुभव कोकण म्हणजे साक्षात स्वर्ग, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@yatinmate6195
@yatinmate6195 3 жыл бұрын
अप्रतिम होता हा शेवटचा एपिसोड... सफर स्वर्गाची या सिरीजची सांगता भन्नाट होती.. रानमाणुस 👌
@deepaksolapure3462
@deepaksolapure3462 3 жыл бұрын
केवळ एकाच शब्दात वर्णन करायचे म्हणजे...... निव्वळ अप्रतिम!
@sambhajimane734
@sambhajimane734 3 жыл бұрын
मस्त 👌👌👌जंगल सफारी १ नंबर जंगली माणूसस सुध्दा मनापासून नमस्कार 🙏🙏🙏🙏 आपण सुंदर कोकण दर्शन घडविले त्या बद्दल धन्यवाद 👏👏👏👏
@bajiraodesai8044
@bajiraodesai8044 3 жыл бұрын
दादा आपण आपल्या चंदगड ची सफर जगासमोर आणल्या बद्दल ध्यनवाद ! पारगड ।
@pratibhakarandilar163
@pratibhakarandilar163 3 жыл бұрын
बडबड थांबवा निसर्ग ऐका
@akshaydeore6756
@akshaydeore6756 3 жыл бұрын
Thank god .... finally सर्व व्हिडिओ आलेत ... आता पुर्ण निवांत बघणार ❤️❤️😍 ... खुप छान दादा .... awesome ❤️❤️👍🏻👍🏻
@dineshpawar5411
@dineshpawar5411 3 жыл бұрын
"सफर स्वर्गाची" हे शीर्षक सार्थ ठरवलस भावा., तुझ्या नजरेने जे काेंकण दाखवलस खरच खुप मस्त. 🙏.
@tusharmohit7332
@tusharmohit7332 3 жыл бұрын
Ha na. Lay bhaari watlya. Me tar majya gharatlyna pan Dakhvila
@nivaschougule6564
@nivaschougule6564 3 жыл бұрын
जीवन दादा तुमचे दाजी नवनाथ सोनवले माझ्या युनिटमध्ये आहेत मी कोल्हापूरचा आहे तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी पाहतो तुम्ही चांगलं काम करताय तुमच्यामुळे आम्हाला महाराष्ट्राचे कानाकोपरा चे दर्शन होते
@mayuridevare7969
@mayuridevare7969 3 жыл бұрын
Kokni ranmaus prasad dada aahe aamch kokan aamchya maharashtratli mans 🙏🏻
@patakadiltalim
@patakadiltalim 3 жыл бұрын
जीवन दादा धन्यवाद तुम्ही आमच्या घरी आलात. मस्त वाटलं तुम्हाला भेटुन अविस्मरणीय क्षण ❤️😍👍
@rushikeshvaidya1384
@rushikeshvaidya1384 3 жыл бұрын
u r lucky man bro...
@chandrakantpanchal1496
@chandrakantpanchal1496 3 жыл бұрын
Aai ne swagat Kele khup Chan. Tumhi khup mehanet ghetli Kokan series madhe. Kharch khup great aahat.
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 жыл бұрын
निसर्गाने नटलेला वैविध्यतेने सजलेला कोंकण तूझ्या नजरेने पाहण्यात आनंद मिळाला. तूझ्या मेहनतीचे चीज झाले आणि तुला महाराष्ट्र सरकारकडून त्याची पावती मिळाली खूप खूप अभिनंदन 🙏🙏🙏🙏
@shekharkangude685
@shekharkangude685 3 жыл бұрын
जीवन आरे हा तर खरंच स्वर्गच रे.... अति सुंदर
@gauravnagraj5726
@gauravnagraj5726 3 жыл бұрын
Dream of 1 million will surely come true after such an series 🔥🔥
@ganeshshinde3538
@ganeshshinde3538 3 жыл бұрын
सुंदर व्हिडिओ होता,, प्रसाद,रान माणूस अतुलनीय कामगिरी करत आहे, धन्यवाद' JKV,,
@ganeshdhakane5748
@ganeshdhakane5748 3 жыл бұрын
लय भारी जबरदस्त अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद भावा, तुझ्यामुळेच आपल्या कोकणातील निसर्ग पाहायला मिळाला
@rajushinde2601
@rajushinde2601 3 жыл бұрын
Very nice Jivan Dada , तुझे जीवन नावाप्रमाणेच सार्थक झालं.गडकोट पाहून.
@pareshkadve640
@pareshkadve640 3 жыл бұрын
बरोबर धरण म्हणजे मरण झालंय खूप गावांसाठी . त्यामुळे खूप गावांच पुनर्वसन झालंय .
@pritisawratkar9985
@pritisawratkar9985 3 жыл бұрын
खूप छान झाला कोकण सिरीज चा शेवटचा ब्लॉग . कोकणी रानमाणसा सोबत जंगलातील थ्रिलर, ड्रोन चे शॉर्टस, कोल्हापूरकरांची धावती भेट, आईने केलेले स्वागत, या संपूर्ण सिरीज मध्ये आम्हीच कोकण फिरून आल्या सारखे वाटले. धन्यवाद. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा👍
@darbarsingrupsinggirase8604
@darbarsingrupsinggirase8604 3 жыл бұрын
मानलं प्रसाद तूला. तूझ्या विचारांचे मी स्वागत करतो. धरण बांधले मी मरण पाहीले मी. हे जर अनुभवायचे असेल तर गो. नी. दांची कादंबरी वाचायला हवी. जिवन दा मस्त.
@snehaparadkar8972
@snehaparadkar8972 3 жыл бұрын
खुप च सुंदर भ्रमंती, आम्हा कोकणवासीयांना याचा अभिमान आहे.
@tusharmohit7332
@tusharmohit7332 3 жыл бұрын
Ho na
@nandkumarbhandare4646
@nandkumarbhandare4646 3 жыл бұрын
सर्व वीडियो पाहिली शेवटचा एपिसोड एक नंबर होता दादा जबरदस्त/ कोल्हापुर
@sudamshimpi6515
@sudamshimpi6515 7 ай бұрын
अप्रतिम. व्यक्त होण्यास शब्द नाहीत. धन्यवाद.
@ratangawade5742
@ratangawade5742 3 жыл бұрын
Kolhapurkar 1 Like 🥰
@umeshbidikar1201
@umeshbidikar1201 3 жыл бұрын
Belagavakar Like
@rameshayar5033
@rameshayar5033 2 жыл бұрын
खुप छान विडीओ.कोकणातील निसर्ग सौंदर्य बघताना खुप छान वाटले.तसेच निसर्गाचा आनंद घेता घेता आपलं निसर्ग; पक्ष्यांविषयी असणारं प्रेम आपुलकी या विडीओ मधून बघता येतं.रान मानून यांची विचार सारणी मनाला हेलावून टाकणारी आहे.त्यांचे या विडीओमधे आपल्याला मोलाची साथ लाभली आहे.ऐकुणच विडीओ;द्रोन शौट अपप्रतीम.धन्यवाद रमेश आयर राजापूर धाऊलवल्ली
@bharatshinde5890
@bharatshinde5890 3 жыл бұрын
कोकन सिरीज मधील सगळयात खतरनाक विडीयो👌👌👌
@kishorchaure5174
@kishorchaure5174 3 жыл бұрын
Jeevan दादा ड्रोन ची दृश्य जबरदस्त मन अगदी प्रसन्न होते
@purunaik1190
@purunaik1190 3 жыл бұрын
या video च्या माध्यामातून तुम्ही जो संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे तो खूप सुंदर आहे..... माझी पण एवढीच विनंती आहे की तुम्ही आणि तुमच्या सारखे इतर जण जे कोकणची सफर करायला येतात त्यांनी हे आवर्जून सांगाव की कोकणातली जमीन कोणत्याही परप्रांतीयांना विकायला देऊ नका की कुणी हॉटेल बंगले किंवा म्हाडा सारखं प्रोजेक्ट बनवण्यासाठी बिलकुल देऊ नका... हे तुम्ही आवर्जून सांगून त्यासाठी आव्हानही कराव.... आणि परप्रांतीयांना या कोकणात स्थिरावू देऊ नका
@jotibanalkar4537
@jotibanalkar4537 3 жыл бұрын
Last mast jala series chA ani prasad no 1 kokanatalA you tuber
@prashantmhatre3643
@prashantmhatre3643 3 жыл бұрын
Jeevan kadam tuza khup khup dhanyavad... Ghar baslya Svargha Koknatle Safari zali, apratim videography ani drone shots.. Aj cha vblog bhari honar hey mala mahit hoty karan tu Kokne Ranmanus barobar hotas... A huge respect and support from my side.. Forest view outstanding superb.. Me Bollywood movies kiva TV series bhagnay sudun dila ahe.. apli Marathi mulay kai bhari bhari videos banavtat..they all are my real hero's... Tv Kai Bollywood Kai all are fake heros.. You guys are inspiration to our young generation.. All my best wishes.
@vinayakkakade7355
@vinayakkakade7355 3 жыл бұрын
जीवन दादा खरोखर स्वर्गात गेलो असे वाटले.सगळ्या व्हिडिओ मदे हा खूप भारी होता.1नंबर..... आणि रान माणूस ...अप्रतिम.
@satishkolvankar6623
@satishkolvankar6623 3 жыл бұрын
रांजन खळग्याचा... अनुभव स्कुबाडायविंग पेक्ष्यासुद्धा भन्नाट होता.. बाकी एडिटिंग आणि डायलॉग.. एकदमचं टायमावर😅... जाम कडक ❤Proud Feeling 😎
@Hitchintak
@Hitchintak 3 жыл бұрын
Konkanatla best utuber konkani ranmanus
@umeshshinde5653
@umeshshinde5653 3 жыл бұрын
खुप छान भाऊ तुमच्या मुळे आम्हाला घरी बसल्या हे सगळ पाहायला मिळते धन्यवाद 🙏🙏
@dnyaneshwarjk7778
@dnyaneshwarjk7778 3 жыл бұрын
Amazing trip... घरबसल्या अनुभवली भन्नाट
@pandit13
@pandit13 3 жыл бұрын
वायंगणी शेती चे ड्रोन शॉट्स अप्रतिम..!!!
@nikhilmore6305
@nikhilmore6305 3 жыл бұрын
वाटसरुनी खूप छान माहिती दिली
@sanikanigade8251
@sanikanigade8251 3 жыл бұрын
सुरुवातीला कोकणचे अतिशय सुंदर सौंदर्य आणि मग इटका खोल विशाय ........we are the people THE GREEDY PEOPLE because of whom the animals have to suffer the consequences 🥺🥺.......ani jeevan da kay bolu tuzhyaa baddal itkaa bhari video ....ek sundar ashi kokan series....ek min sudhaa miss nahi kela me .... always proud of you dada❤️❤️
@sanikanigade8251
@sanikanigade8251 3 жыл бұрын
Aniii Prasad dada sudhaa khup bhaari aahe 😍😎kiti mahiti aahe tyacha kade .....khup shiknya sarkhaa aahe tumchya karun❤️
@shubhamkulkarni1966
@shubhamkulkarni1966 3 жыл бұрын
Jeevan dada & Prasad Bhau ek number video....Avismarniya!!!
@prasadkudalkar9322
@prasadkudalkar9322 3 жыл бұрын
41.23 when they are talking about Bear..it feels suddenly Bear appeared again. lol. @JKV..amazing is the only word I can say. I hope you trully enjoyed your trip to kokan. Do visit again...येवा कोकण आपलोच असा. @Kokani Ranmanus..मित्रा.... तुझे विचार, तुझे बोलणे ऐकून तू वयानी खूप मोठा असल्याची प्रचिती होते...hats off to your work.
@harshalgarse8065
@harshalgarse8065 3 жыл бұрын
अप्रतिम!! ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून वन संवर्धनाचा संदेश दिला आहे तो अगदी बरोबर आहे आणि काळाची गरज आहे!! आपल्या देशात इतिहास जिवंत ठेवण्यासाठी काही प्रयत्न होताना दिसत नाही त्या गोष्टीचा खेद वाटतो
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 3 жыл бұрын
निशब्द आहे कारण जेवढा समुद्र किनारा, तेवढे डेंजर फॉरेस्ट अनुभवले कोकणातले तुझ्यामुळे जीवन खुप खुप धन्यवाद.👍👍👍 बर्याच दिवसांनी आई तनूल्या व प्रतिमांचे दर्शन झाले👌👌👌💐💐💐
@tspsmj
@tspsmj 3 жыл бұрын
भन्नाट अनुभव जीवन दादा...अप्रतिम व्हिडिओ...!!
@shashankbapat981
@shashankbapat981 3 жыл бұрын
Thanks mitra for showing such beautiful places that are like Switzerland/Europe of Maharashtra !!!!!!
@rahulmahajan648
@rahulmahajan648 3 жыл бұрын
एक नंबर कोकण ट्रिप
@sujaybelhekar2533
@sujaybelhekar2533 3 жыл бұрын
1 तास कसा निघून गेला कळलच नाही....❤️ Just amazing 🥰
@ravindramore6082
@ravindramore6082 3 жыл бұрын
सुप्पर कोकण भाग खरज खुप निसर्ग रम्या वातावरण आहे..
@TravelwithRichy
@TravelwithRichy 3 жыл бұрын
Maharashtra is beautiful! Don't let this treasure go away! My next trip: DEFINITELY TILLARI Thank you for making informative videos
@dineshgawade2896
@dineshgawade2896 3 жыл бұрын
1 नंबर भावा कोकण सिरीजचे सगळेच एपिसोड खूप सुंदर आहेत. तू एकदा बेळगावच्या राजहंसगड किल्ल्यावर फिरायला ये खूप मस्त आहे किल्ला
@dipaknirbhvane4624
@dipaknirbhvane4624 3 жыл бұрын
दादा एक नंबर अप्रतिम सौंदर्य दाखवलं या सरिज मधून कोकणचं अन् त्या संगच कोकणात होणारी रान जनावराची कोंडी अन् माणसांचा जंगला मधी शिरकाव यावर भाष केला 🙏🏻 एकंदर सर्व व्हिडीओ अप्रतिम झालेत असाचे नवनवीन अनुभव घेत रहा अन् आम्हला पण देत रा ❤️❤️❤️❤️❤️ बाकी काय euuuuuuuuu ❤️❤️❤️❤️❤️😍😍😍
@pracheelandekapse1729
@pracheelandekapse1729 3 жыл бұрын
अतिशय चांगला विषय मांडला! तिकडच्या लोकांना विस्थापित केले. अन्याय झाला त्या लोकांवर. तुम्ही दोघे खरंच चांगली मुलं आहात! मी तुम्हा दोघांचे व्हिडिओ बघते. खूप छान आहेत सर्वच व्हिडिओ!
@kaivalya_2812
@kaivalya_2812 3 жыл бұрын
कोणी कोणी हा episode न थांबता व न skip करता बघितला ।
@Samir_Sawant_Dodamarg
@Samir_Sawant_Dodamarg 3 жыл бұрын
मी
@arun3327-a1
@arun3327-a1 3 жыл бұрын
मी
@tusharahirejaguartrekkers2874
@tusharahirejaguartrekkers2874 3 жыл бұрын
मी सुद्धा
@dnyaneshwarkadam1837
@dnyaneshwarkadam1837 10 ай бұрын
मी तीन वेळा पहिला आहे न थांबता..
@shlokpednekar3018
@shlokpednekar3018 3 жыл бұрын
shevat mast god...pooran poli sarkha...
@tusharkhandekar413
@tusharkhandekar413 3 жыл бұрын
Kokni ranmanus ( prasad) great work yar Jkv always rocking👌
@lalitpingale9461
@lalitpingale9461 3 жыл бұрын
Bhava ekach number vlog, Kharach navavpramane hoti hi safar swargachi aani ranmansababor rajankhalgyat dubaki vaa lay bhari. Aani ho ek goshta aavarjun sangavishi vatate ha aaplyala bhetlela nisargacha theva anmol aahe aani to aaplyala japayla hava.
@ashwinisandeepbhalerao1456
@ashwinisandeepbhalerao1456 3 жыл бұрын
First time I have watched the amazing video, superb video editing and Drone snaps, Thanks Jeevan dada for sharing such an amazing videos and many more to go. Really enjoyed!! Missing the India traveling!! Ashwini and Sandeep right from Seattle, Washington 🇺🇸 USA.
@pankajkaranje9880
@pankajkaranje9880 3 жыл бұрын
खरंच सफर स्वर्ग आहे लय भारी
@digvijaykadam9287
@digvijaykadam9287 3 жыл бұрын
अक्खा 1.50 GB Data सार्थकी गेला..😍 दादूस, आर्रर्रर्रर्रर्र लय भारी जाम टणक🔥🔥🔥
@tusharmohit7332
@tusharmohit7332 3 жыл бұрын
Same here
@swatibate6069
@swatibate6069 3 жыл бұрын
1 no video jhalet dada 1st pasun last paryant cha ha video awesome hote tuja video's madhun kokan pahta aal स्वर्ग सुख❤😘
@anm_15
@anm_15 3 жыл бұрын
I do watch videos of Konkan Ranmanus..... he has abundant of information.....!
@mohan_vartha_07
@mohan_vartha_07 3 жыл бұрын
खुप छान माहीती आहे kokani Ranmanush la Nice Bhai
@mrocks262
@mrocks262 3 жыл бұрын
कोकणातील शेती पाहून खूप भारी वाटल. Keep it up dada👍👍
@prajaktaravetkar9489
@prajaktaravetkar9489 3 жыл бұрын
वा .काय सुंदर निसर्ग आहे. आणि खंरच आम्ही घर बसल्या पाहातोय.धन्यवाद.
@riteshjadhav1716
@riteshjadhav1716 3 жыл бұрын
जिवन भाऊ तु तर पिक्चर्स पेक्षा खतरनाक शुटींग घेतो 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😎लय भारी लाजवाब आहे भाऊ मन एकदम फ्रेश झाले thanks जीवन दादा तुझ्या मुळे हे सगळ पाहिला भेटले. जिवन भाऊ साठी एक लाईक करा👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍😍😍😍😍😍😎😎😎😎👍🌟🌟🌟🌟🌟🙌
@abhinandansule7073
@abhinandansule7073 3 жыл бұрын
मस्त कोकण आहे भावा
@sumeetbhavnani7279
@sumeetbhavnani7279 3 жыл бұрын
Wonderful Job Jeevan Dada and Prasad Dada from Kokan Ranmanus for showing us the Side of Konkan which is So Beautiful👍🙏👌👏
@waheedm9774
@waheedm9774 3 жыл бұрын
Every side of Kokan is beautiful
@chandanbhope6299
@chandanbhope6299 3 жыл бұрын
जीवन व प्रसाद धन्यवाद तिलारी , आंबोली व कोंकण मित्रानो तुम्हा दोघांना जय शिवराय
@mak940
@mak940 3 жыл бұрын
Kokni ranmanus♥️♥️♥️ Jeevan bhau♥️♥️♥️ Best swagat tanulya ne kel 😉😛
@prashantmohite7649
@prashantmohite7649 3 жыл бұрын
Ek Number. Lai Bhari. Aajun kai hava ayushiat... Life is so beautiful...
@arun3327-a1
@arun3327-a1 3 жыл бұрын
रान माणुस अाणि JKV. सुंदर मिलाफ 52मीनिटे खुपच कमी वाटली दादा संपुच नये असा हा व्हिडीयो होता,,,, प्रसाद दादाचे पन चानेल(राणमाणुस) पाहतो, त्याच बोलन, वागन, विचार एका तपस्विसमान भासतात. अशी निसर्ग प्रेमी माणसे कमीच☺ह्या अापल्या JKV channel वर रान माणुस सोबत भटकंती खुप भारी वाटली. पुर्ण "सफर स्वर्गाची" कोकण सिरीज जबरदस्त झाली😊💐💐💐खुप खुप अभिनंदन🙏कराडकर💐
@dipakjagtap6287
@dipakjagtap6287 3 жыл бұрын
कोकण म्हणजे 👍 स्वर्ग
@rohitbhagat1484
@rohitbhagat1484 3 жыл бұрын
जबरदस्त एपिसोड ❤️🔥 ५२ मिनिट कुटे नींगुन गेलीत कल्ला ज नाही 😍🔥
@ajinkyashende9489
@ajinkyashende9489 3 жыл бұрын
A अप्रतिम सुंदर तिलारी. .नक्की जाणार इथे
@arohijangam2672
@arohijangam2672 3 жыл бұрын
जंगलातील एक्सपे रियनस खूप भारी होता दादा आणि कोकण सिरीज मध्ये स्वर्ग बघायला मिळाला दादा. Thank you so much 🙏👌❤️
@manishagajhas9811
@manishagajhas9811 2 жыл бұрын
जबरदस्त combination 'jkv and रानमाणूस'..आगे बढो
@akshaytirlotkar8916
@akshaytirlotkar8916 3 жыл бұрын
Mast vlog hota dada, kokan is the best kept secret of India, proud to be a kokani manus💪
@sanjaygangurde1203
@sanjaygangurde1203 3 жыл бұрын
खुपच छान ब्लॉग आजपर्यंत सगळ्यात जास्त मनाला भावलेला ब्लॉग प्राणी वाचवण्यासाठी आपण जो प्रयत्न केला त्यासाठीच तुम्हाला खुप सार्‍या शुभेच्छा जीवन भाऊ आमच्यासाठी असेच नवनवीन ब्लॉक घेऊन या ही नम्र विनंती
@SaurabhNaik97
@SaurabhNaik97 3 жыл бұрын
Tilari explore kelya bddal dhanywad bhava.. ani jasa ranmanus bola Dharan mhnje maran, we are still suffering because of this tilari धरण. Btw series is awesome and great work, awesome drone shots
@rajumali5304
@rajumali5304 3 жыл бұрын
एकदम मस्त व छान आहे, माहिती मस्त मिळाली आहे व नवीन नवीन ठिकाण पहायला मिळाले
@vivekusulkar
@vivekusulkar 3 жыл бұрын
Tilari tar aamchya hakechya antravr aahe #Belgavkar ❤️
@Viratnirgude
@Viratnirgude 3 жыл бұрын
खूप मस्त हा व्हिडिओ आहे मला खूप आनंद मिळतो तसेच तुम्ही विडिओ करतात ते सर्व व्हिडिओ बागतो मी
@koustubhsci
@koustubhsci 3 жыл бұрын
JKV and Prasad Gavade ,,killer combination,,, great going guys,,,
@santoshjagtap1055
@santoshjagtap1055 3 жыл бұрын
खूपच भारी. शेवट गोड असल्याचा फिल आला . आणि प्रसाद पण खूपच भारी vlog करतो. Keep supporting both. Keep smiling keep travelling
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 20 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 29 МЛН