No video

सप्तशृंगी देवीच्या गडावरिल शीत कडाला सतीचा कडा का म्हणतात ? Saptshrungi Mata Sheet Kada story

  Рет қаралды 18,846

Marathi motivation and history.

Marathi motivation and history.

Күн бұрын

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
गडावरील सतीच्या कड्याचे रहस्य
शीत कडा रहस्य
सप्तश्रृंगी देवी सतीचा कडा माहिती मराठी
Saptashrungi Devi Sheet kada story in Marathi
या गडाचा इतिहास पाहणार आहोत
नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी देवीचे (जगदंबेचे) मंदिर आहे.हे स्थान जिल्ह्यात नाशिकपासून उत्तरेस ५५ किलोमीटर अंतरावरील दिंडोरी-कळवण तालुक्‍यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व - पश्‍चिम डोंगररांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे. पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते अर्धे पीठ आहे, अशी मान्यता आहे. बाकीची तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या.ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते.
#saptashrungi
#vanidevi
#saptashrungigad
#aaisaptashrungi
#vaninashik
#navratri2023
#maharashtra
#marathimotivationandhistory
----------------------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Пікірлер: 19
@bhartisadare7935
@bhartisadare7935 9 ай бұрын
श्री सप्तशृंगी मातेचा उदो उदो
@Rohitpadwal28
@Rohitpadwal28 Жыл бұрын
सप्तशृगी मातेचा उदो उदो 🙏
@sushantkulkarni1489
@sushantkulkarni1489 8 ай бұрын
Aai amba 🥰🚩🙏🏻❤️
@silenttrader9984
@silenttrader9984 3 ай бұрын
Aai saheb 😘😘🥰
@nishantchavan6334
@nishantchavan6334 Жыл бұрын
🙏🌹🙏जय श्री स्वामी समर्थ🙏🌹🙏
@dattatraykarche-jy4sx
@dattatraykarche-jy4sx Жыл бұрын
Jagdmb.....!🌷
@Inspiringmindsofficial2107
@Inspiringmindsofficial2107 9 ай бұрын
Mjhi maa❤
@arvindnagpure8249
@arvindnagpure8249 6 ай бұрын
Aai amba
@saurabhdamgude8085
@saurabhdamgude8085 Ай бұрын
@GayatriKale-qo4rc
@GayatriKale-qo4rc Жыл бұрын
Sri Saptashrungi Maata Namaha🙏🙏🙏🙏🙏🍀🍀🌹🌹🌺🌺🌼🌼🌻🌻🍌🍌🍎🍎🙏🙏🙏🙏🙏
@mangalalase1080
@mangalalase1080 Жыл бұрын
माते चा ऊदो ऊदो 🙏🙏
@hemlatadeshmukh9221
@hemlatadeshmukh9221 Жыл бұрын
Saptasrugi mata ki jay 🚩🙏💐
@anilgovind899
@anilgovind899 Жыл бұрын
Jai Sapatsrungi mate ki ...
@dipakpatil83424
@dipakpatil83424 Ай бұрын
सप्तश्रुंगी मातेचा उदो उदो
@pushpakadam2134
@pushpakadam2134 Жыл бұрын
सप्तशृंगी मातेचा उदो उदो
@mulshiwala_suraj6429
@mulshiwala_suraj6429 Жыл бұрын
🙏🌺❤️☘️🔱
@roshanikade3039
@roshanikade3039 8 ай бұрын
Sapt sringi mate cha udo udo
@AbhijitDesai-wl8rd
@AbhijitDesai-wl8rd 2 күн бұрын
सप्तशृंगी डोंगरावरील शीतकड्याची कथा सातपुरा पर्वतरांगेच्या जीवदानी मातेच्या शिखराबद्दलच्या कहाणीशी संबंध दाखवते जी "जिवदानी मंदिर विरार |विरारच्या डोंगराला जिवदानी डोंगर का म्हणतात? Mystery & History of Jivdani devi" [ kzbin.info/www/bejne/gGevd6iviJiBerM ] या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. खरे म्हणायचे तर विरारच्या देवीला जीवदानी का म्हणतात हे आपल्याला सप्तशृंगी मातेमुळे समजते.
@dc1806
@dc1806 Жыл бұрын
सप्तशृंगी मातेचा उदो उदो
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 18 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 4,1 МЛН
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 19 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 18 МЛН