मोठ्या मनाचा, मोठ्या दिलाचा, मोठा माणूस ..! मांगडे तात्या..!❤❤❤
@s.gamer498727 күн бұрын
पब्लिकला बगून कधी वाघांना तास नाही सोडलं अनुभव हाय वाघाचा तेवढा सुंदर बॉस💯💗🧡
@rajsjadhav970927 күн бұрын
आज खरंच डोळ्यात पाणी आल रोज बैलगाडी शर्यत बघतो मथूर म्हणजे काळीज आणि बकासुर म्हणजे श्वास पण सुंदर बॉस म्हणजे जीवन आस वाटत ❤❤❤
@amarjitpatil105027 күн бұрын
करून दाखवले वाघांन सुंदर खूप दिवसांनी गुलाल घेतला ...खुल चांगली गाडी पळाली राजा आणि सुंदर... एकनिष्ठ सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ❤❤🎉
@bailgadalover59027 күн бұрын
बाबू मानेचे मनापासून आभार कारण सुंदर च्या वाईट काळात पण तुम्ही राजा दिला
@aabhi118b627 күн бұрын
रडायला आलं राव आज खरच ।।सुंदर साठी आणि शेजारी आमचा म्हेवणा लय वाट बघितली
@s.gamer498727 күн бұрын
आता हवा फक्त सुंदर बॉस वजीर भाई चा पण कमबॅक होणार ♥️🧡💗❤️
@s.gamer498727 күн бұрын
सुंदर बॉस आणि राजा एक नंबरचा मानकरी 🥇
@mithunfadtare219927 күн бұрын
Boss.. सुंदर.. राजा.. नाद केला आज.. 🥰 वय झाल तरी अंगात तोच रग आणि तीच धमक. 🥰 भरपूर दिवसातून गुलाल भेटला. कम back जोरात. ते पण ऐक नंबर.. भारी वाटल मन भरून आलं.. वाघानं काय झाल तरी तास नाही पलटी केल..🥰🥰🙏
@SachinDhage-qn9vl27 күн бұрын
मला तर बैलगाडा शर्यत बघायचं नाद सुंदर आनि भारत मुळे लागला❤❤❤❤❤
@vinodshinde652326 күн бұрын
मी पण सुंदर चा पळ बगून त्यांचे फॅन झालो आणि शर्यत शोकिन झालो
@mangeshbhosale2127 күн бұрын
नवीन वर्षाची सुरुवात सुंदर ने खुपच सुंदर केली.
@usharanjal2327 күн бұрын
सुंदर सारखा बैल पुन्हा होणे नाही❤❤❤❤माझा जीव आमचं काळीज सुंदर boss❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shrikantjadhav81627 күн бұрын
शर्यतीचा नाद लागला भारत सुंदर फक्त Boss Always top 🫅
@DP-90mh11satara27 күн бұрын
आज खरच डोळ्यात पाणी आलं रोज बैलगाडी शर्यत बघतो बकासुर म्हणजे श्वास आणि मथुर म्हणजे काळीज आणि सुंदर बॉस म्हणजे जीवन आस वाटत ❤❤❤ टायगर अभी जिंदा है 🐯#Sundar Boss
@anandamane-cb2zj26 күн бұрын
सर्व बैलं गाडी मालक मागडे तात्या सारखें मोठ्या मनांचे पाहिजे बैलगाडी शर्यत क्षेत्रात गाल बोट नाही लागणार ❤❤❤❤❤
@sandeshdeshmukh991226 күн бұрын
मथुर आणि सुंदर ही जोडी पळवा ह्या जोडी ला पण खूप स्पीड आहे ❤️
@sanketkadam325927 күн бұрын
❤❤❤ सुंदर ने खूप खुश केलं खूप मयद्दान. बागितल गाडी सेमी ल बाहेरूनच अते मी कायम bagto सुंदर ची वाहत आज नशिबाने साथ दिली आणि बॉस ने पण त्याची धमक दकवली I love you Sundar ❤❤❤❤
@yogpalekar2627 күн бұрын
मी रायगड पनवेल चा असून मना हरण्यां 622 माहीत नव्हता पण सप्त हिंदकेसरी सुंदर बरोबर पळून एक नंबर केला तेव्हा मना हरण्या माहीत झाला
@_Sharyat26 күн бұрын
लय संयमाने खेळ खेळतात तात्या आणि लारा चा मालक नंदु भाऊ सागडे दिलदार माणसे जवळून पाहिलं आहे अभिनंदन तात्या लारा फँन्स पुणे महाराष्ट्र राज्य 😊❤
@daglejaganath650527 күн бұрын
अभिनंदन दोन्ही बैलांना हार्दिक शुभेच्छा 🎉❤❤❤❤ मुंबई
@nitinbhosale705627 күн бұрын
आज पर्यंत इतिहास आहे वाघांचा तास कधी सोडत नाही दाखवून द्यावें कुणी पण कट्टर सुंदर प्रेमी काल पण आजपण उद्या पण दिलदार मणाचा दिलदार माणूस सुभाष तात्या मागडे आणि सुनिल नाना मागडे
@anilraut339727 күн бұрын
शर्यत क्षेत्रात सर्वत्र याड लावणारा सुंदर आणि भारत आहे फक्त❤❤❤❤
@shivajikshirsagar593227 күн бұрын
सुंदर boss❤ aani मथूर १००१❤ पळवा मोठ्या मैदानात 💯 धुराळा होईल 16 च्या ❤
@parasmhatre85627 күн бұрын
परत एकदा, मथुर सुंदर पेरा होऊन जाऊद्या ❤❤❤
@vikasgholap553227 күн бұрын
वंदन माझ्या देवाला आणि माझ्या देव माणसाला ❤❤❤
@vachishtkshirsagar899327 күн бұрын
तात्या स्वयंम माणसे त्यामुळे सुंदर मी एक नंबर केला
@itsmecareless327927 күн бұрын
खुप झाला संघर्ष आता यशाची यशोगाथा लीहुन टाक सुंदर 🥺
@SachinYadav-fd5dm27 күн бұрын
सुंदर सुंदर ये एक गुलाल बाकी सगळी हार आज पुसून टाकली love you सुंदर love you बकासुर
@vishaljadhav409927 күн бұрын
सुंदर वरती प्रेम कायम सुंदर वरच राहणार माज
@usharanjal2327 күн бұрын
आमचं काळीज सुंदर boss आणि राजा
@prihtvirajnalawade787027 күн бұрын
सुंदर आणि राज्या 1 नंबर चा मानकरी ❤❤
@sachinkumbhar331827 күн бұрын
लय भारी........ प्रशांत ड्राइवर चिंचनेर...❤.... चांगलं स्पीड होत आज फायनला....🎉🎉
@RahulShinde-bs8xr27 күн бұрын
दिलदार मनचा ... दिलदार राजा माणूस🎉❤ मांगडे तात्या🎉❤
@sahul_fitness27 күн бұрын
भारत & सुंदर A1 jodi ❤👑
@kishorpawar815727 күн бұрын
maitrichya dunyetil rajya manus gunda bhau ❤
@ushawagh93127 күн бұрын
आज खरच खूप भारी वाटल सुंदर तु खरच Boos आहेस होतास आणि कायम राहशिल ह्या बैल गाडीक्षेत्रातला देव आहेस तु आमच काळीज सुंदर❤❤
@dattatrayjadhav881427 күн бұрын
घरनिकीचा राजा प्रमी मुंबई अभिनंदन
@mahindrashinde213627 күн бұрын
आमचा लाडका किंगमेकर सप्त हिंद केसरी सुंदर मी एक कट्टर सुंदर प्रेमी आहे ❤❤
@usharanjal2327 күн бұрын
माझा जीव सुंदर boss❤❤❤❤❤❤❤
@navanathbansode982127 күн бұрын
Thanks!
@kumarvijayjadhav25 күн бұрын
❤️🙏
@pravinjadhav-b7r27 күн бұрын
आनंद खुप झाला मला सुंदर आणि राज्याने ऐक नंबर केला
@anildeokar312927 күн бұрын
❤sundar tatya ani tatyachi family ❤...satara
@niranjantupare381027 күн бұрын
आम्हाला सुद्धा.रडवल तात्या आणि गुंडा भावूनी 🥹👑🥺🫵🏻💯
@prihtvirajnalawade787027 күн бұрын
दिलदार मनाचा दिलदार मानुस सुभाष तात्या❤❤❤
@sp-jo8nz27 күн бұрын
दिवस प्रत्येकाचा येतो आणि आला पन पाहिजे... एक बकासुर प्रेमी ❤
@PranavMahind-k1o27 күн бұрын
Boss❤❤❤❤❤❤
@anildeokar312927 күн бұрын
❤Sundar❤ , Tu ladh sarv satarakar tuzasobat ahe ....tuza har mde pn aami tuzasobat rahu ....jit mde pn ... Aaj jinklas ....❤pusegao naraj hoto pn tuz vay ahe mnun ❤...pn aaj tu khup dakhvlas ...❤
@Ytuser-h4j27 күн бұрын
1 no zalay vaghacha mulakhat zali pahije....
@MohanMali-o3p27 күн бұрын
तात्या जुनी आठवण झाली सुंदर भारत ची कारण सुंदर राजा सेम सुंदर भारत च दिसली तात्या अजून चार मैदाने हिच जोडी ठेवा
@SurajShedge-gh7vv27 күн бұрын
सुंदर काळीज आहे आमचं
@ajsurve587127 күн бұрын
बॉस 1 नंबरचा मानकरी❤ अभिनंदन🎉
@असाच27 күн бұрын
सुंदर ल प्रशांत ड्रायव्हर एक नंबर palvato
@SahilKale-x1v27 күн бұрын
एकनिष्ठ गुंडा भाऊ पवार❤
@anilraut339727 күн бұрын
शर्यत क्षेत्रातला बाप आहे सुंदर बॉस ❤❤
@babukamble229026 күн бұрын
काळ गाजवून बसलेला वाघ आहे तो 😍😍
@rameshranjane270227 күн бұрын
सुंदर बॉस प्रेमी विषय काळजाचा❤
@prasadkhengare252027 күн бұрын
Boss 👑🔥
@NiteshKapare27 күн бұрын
खरच राव आज डोळ्यातून अश्रु आले 🥹🫶❤️
@nileshborge206827 күн бұрын
आज खरंच मनापासून वाटत होतं सुंदर (BOSS) ने एक नंबर करावा आणि केला.. सुंदर बकासुर प्रेमी💖
@manojgurav800527 күн бұрын
माजा वाघ आज एक झाला...❤❤❤love you sundar 😍😘😘
@kisansawant354527 күн бұрын
सुंदर अभिनंदन 1केला
@sanketgarud251826 күн бұрын
Boss❤
@tusharjamdade295327 күн бұрын
Congratulations Tatya🎉
@kedarnathmalsane12327 күн бұрын
अभिनंदन सुंदर
@dattatrayjadhav881427 күн бұрын
तात्या घरनिकीचा राजा च आभार माना
@ADU-vm1nj27 күн бұрын
Boss Ne Radvle aaj😢😢. Khup Divas Yash Hulkavani det hot. Aaj Kashtach Chij Jal. Boss Raja Mast Palale.
@amitwarik260127 күн бұрын
अभिनंदन गुंडा भाऊ अणि सुंदर बॉस ❤❤❤
@vishalmohite755827 күн бұрын
❤bhau bakya chi mulakat ghya please ❤❤
@vijaynaravade602927 күн бұрын
Khup khup subecha Raja n boss Sundar ❤
@Pm2425-q2h27 күн бұрын
1no. 😎👑🥳🔥
@sachindhundye-pr3uu27 күн бұрын
सुदंर आणी राजा ❤❤❤❤❤❤
@Hjcfhhhhhhhh762427 күн бұрын
I love you sundar Boss 💕💕❤
@akshaykadam755427 күн бұрын
👍🎉🎊 congratulations 🎊 sudar raja
@sandeepanand357127 күн бұрын
मला सुंदर शर्यदी चा नाद लागला
@ShivatejSawant27 күн бұрын
👑 BOSS ❤️🔥⚡
@rajendraagam776727 күн бұрын
काळीज सुंदर भारत ❤❤
@shubhamsurlepatil847627 күн бұрын
राजा मूळ आज सुंदर चा Comeback झाला🥹❤️🩹
@VaishnavGurav-b8y27 күн бұрын
Love my sundur😢
@sujitjagtap846827 күн бұрын
Amch kalij only boss.. Sunder 🎉
@नकंचित्शाश्वतम्25 күн бұрын
जेंव्हा वशिला चालतं होता तेंव्हा गाडी कडेने कधीच पळाली नाही 😅
@MangeshSurve-wy2wh27 күн бұрын
सुंदर सारखा बैल होणे नाही आमच्यासाठी देव आहे सुंदर
@niranjantupare381027 күн бұрын
गुंडा पवार एकनिष्ठ सप्त हिंद केसरी सुंदर बरोबर❤🎉
@veenajadhav620227 күн бұрын
Tatya aamcha sunder aahe ❤❤❤❤❤❤❤❤
@srikantshedage290626 күн бұрын
Boss
@pravinjadhav-b7r27 күн бұрын
आज ऐक नंबर झाला पण खंत येवडाच वाटतोय कि माझं रनमशीन अच्युत ड्रायव्हर फायनलला बसला नाही