पायल आणि नितेश खूप छान आणि न्यूव चैनल साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐🤝
@PravinThakare-c3t22 күн бұрын
Hii
@PravinThakare-c3t22 күн бұрын
😍😜
@dinesh_bhoir_artist3 ай бұрын
श्रावणातील बहारदार सादरीकरण झालेली उत्तम कलाकृती पायल नितेश and team great work 👍
@jagdishhalpati47052 ай бұрын
45gy6o
@SevakPapade2 ай бұрын
@@jagdishhalpati4705❤😮😢🎉
@roshangawali7312Ай бұрын
दादा आहेस कोड आथा व्हिडीओ पण नाही येत तुझ........ Lavkr येऊ दे एक धमाकेदार एक व्हिडीओ 🤣
@yogidumada19 күн бұрын
दिनेश दादा या दोघांच लग्न झाल पाहिजे ओनली one नितेश दादा and पायल ताई नीस जोड़ी
@Kalpesh_gorat3 ай бұрын
Nitesh bundhe aani Payal Varthe Tumchi jodi asli ki gana Baghayala majach yete ❤❤
@MahendraKadu-p7o3 ай бұрын
Mala pan kharach baghayla majya yete ❤❤
@editwithrohit363 ай бұрын
👍
@sumitbujad98303 ай бұрын
❤👌👌👌💖
@sevakpatara69253 ай бұрын
Nitesh भावा तुम्ही दोघे लग्न करा... सुपर जोडी. सगळ्यांना आवडेल
@AjayDumada-n7v3 ай бұрын
Maz pan hec mann aahe bhava
@rameshwaghekoralwadi51203 ай бұрын
Nice joke😂😂
@SwapnilThakare-zl8vc3 ай бұрын
❤
@GorakhVeer-br9sx3 ай бұрын
@@SwapnilThakare-zl8vc❤o
@sandipvasavale67453 ай бұрын
♥️❤️❤❤
@GaneshBhagade-u1u3 ай бұрын
एक नंबर नितेश भावा आणि तुमची जोडी लाखात एक आहे खुप भारी गाणं आहे
@amrutdongarkar9513 ай бұрын
❤मस्त् सोंग भावा ..तुला आणी तुझ्या टीमला खूप खूप शुभेच्छा ...तुमचे सोंग असे वाटते की मराठी चित्रपट मधील आहे ..लवली यार सोंग❤❤
@karnalchabakevlogs3 ай бұрын
Superb Love Song!😍🤗 1 Like- Nitesh & Payal 👍❤
@sunilkirkire62373 ай бұрын
Palghar cha पहिला हिरो नितेश बुंधे सुपर सोंग
@Vrofficial_26763 ай бұрын
❤
@SuchitJavaliya3 ай бұрын
❤❤
@surajbhagat58523 ай бұрын
नितेश बुंदे आणि पायल मॅडम तुम्ही दोघे लग्न करा. तुमची जोडी खुप मस्त आहे. देवाने तुमची जोडी बनवली आहे.
@niteshshedad88533 ай бұрын
बरोबर बोललाश
@vilasvangad29863 ай бұрын
पायल वरठा तुझं आणि यूट्यूब हीरो नितेश बुंधे गाणं अप्रतिम आहे एक दिवस नक्कीच तुम्हाला मराठी चित्रपट मध्ये संधी उपलब्ध मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आदिवासी अस्मिता पालघर जिल्हाध्यक्ष तथा ट्रायबल फोरम कोकण विभागीय अध्यक्ष आणि भारतीय अस्मिता पार्टी पालघर जिल्हाध्यक्ष विलास वांगड
@vikramgadag51073 ай бұрын
Nitesh bhai and payal didi 🎉❤ khup san song aala mazekadun hardik shubhechchha
@vandanamukane62993 ай бұрын
माझी फेव्हरेट जोडी 👌❤️🥰 फेव्हरेट हिरो, ❤️ फेव्हरेट हिरोइन तुम्ही खऱ्या आयुष्यात पण लग्न करा ना दोघे... Plzzzzz🙏😊😘🥰
ताई तुमचं सोंग इतकं छान आहे एवढे सोंगं आहेत त्यापेक्षा हे भारीच आहे आणि त्या संजना ताईंना पण खुप खुप शुभेच्छा माझ्या कळुन💐💐👍
@vilasbhi54163 ай бұрын
सिगीग साठी
@SachinBelkar698453 ай бұрын
तुमची दोघांची 1नंबर जोडी आहे आणि konche पण साँग मध्ये नितेश बुंधे असला तर कोणाचं पण साँग असुदे ते साँग हिट होतच 👍👌
@DeoraoKhobragade3 ай бұрын
अप्रतिम संगीत आणि नृत्य. कोण म्हणतं बहुजन समाजातील मुलांमध्ये प्रतिभा नाही. ज्यांची याक्षेत्रामध्ये आज पर्यंत मक्तेदारी होती तीला तुम्ही नक्कीच सुरूंग लावला. आपल्या पुढील आयुष्यात आणखी भरारी घ्यावी.
@luyeshhadal9513 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा पायल नवीन चॅनल आणि खूपच सुंदर अस गाणं लिरिक्स, म्युजिक, सींगिंग, शूट एडिट सगळा भारी झालंय अशीच सूपर हिट सोंग देत रहा. अभिनंदन पायल & टीम 👏👍
@mohitborkar73603 ай бұрын
खूपच सुंदर अस गाणं झालंय पायल ताई❤ ... आणि तुमची दोघांची जोडी खूपच सुदंर दिसतंय....❤🤗✨
@yatinvadhan93003 ай бұрын
Khup chaan zalel aahe song payal ❤
@donbhai26753 ай бұрын
खूप छान आणि love story जबरदस्त एक no.. खूप आवडले आणि तुमची दोघांची जोडी सुद्धा पायल आणि नितेश ❤❤❤❤💐💐💐💐 जोहार 🙏🙏🙏🙏
@maheshbelkar72253 ай бұрын
खुप छान सोंग आहे पायल आणि नितेश सर्वांनी सपोर्ट करा पायल वरठे मॅडमला 👌👌🥰❤️ एकदम भारीच सोंग 👌👌❤️
@VideshMhatre3 ай бұрын
गाणं खूप सुंदर लव्ह साँग आणि त्याची चाल आणि शब्दरचना खूप सुंदर आहे.आणि हे गाणं खूप चालुदे. आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.❤
@RohitBendga3 ай бұрын
Nice song payal 👍👍👌👌❤❤ and nitesh bundhe nice👍👍 song खूप chan jodi doghachi
@RohitBendga3 ай бұрын
💐🌹🌹👍👌👌💐🌹❤️
@tushar_basvant3 ай бұрын
Nice Payal Song 👌 Tumchi Jodi pn khupach Bhari Ahe🔥👌
@vijaykachara45713 ай бұрын
तुमची जोडी लय भारी आणि गाणं लवंकरच मिलियन पार होईल.... 💓
@sunilkom953 ай бұрын
खुपच भारी झालय हे गांण काही तरी नवीन आहे वा खूपच सुंदर
@__dj_sunil_491_2 ай бұрын
Shweta sunil ❤❤❤❤❤
@mayurpavar31473 ай бұрын
एकच नंबर गाणं ❤❤ अजून असेच साँग येऊद्या 👏👏
@YashvantChipat-zr7ki3 ай бұрын
संजना ताईचा आवाज म्हणजे गाणं सुपरहिट 🎧🎧
@A.M.Official.043 ай бұрын
नितेश दादा तुझे सॉन्ग बघायला वेगलीच मजा येते ❤❤❤❤,,, एक नंबर सॉन्ग आहे ,,2:44
@adivasimusictown3 ай бұрын
Nice 😍🔥 Payal Nitesh. Super Ful Feeling Wala Song ✨🔥🔥🔥
@AniketJanathe3 ай бұрын
अप्रतिम सोंग सांगता येत नाही एवढं कौतुक केलं तरी कमीच पडेल त्याच प्रमाणे नितेश आणि पायल असले की सोंग बघायला वेगळीच मजा ❤❤❤
नितेश आणि पायल तुमची खुप सुंदर जोडी आहे. नंबर.1 तुमच्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांचं भरभरून प्रतिसाद मिळतो. सर्वात जास्त तुमची दोघांची गाणी बघण्यासाठी प्रेषक उस्तुक असतात .
@ravatecreation3 ай бұрын
Ek number song 🔥😍❤️👌
@AbhayDhadga3 ай бұрын
Khup mast song payal tai mast acting nitesh dada and payal tai khup mast lyrics story ❤❤ song aikun manala khup bhari vatal❤❤
@Hardik_urade_vlog83233 ай бұрын
Nitesh Bhai & Payal Superb Song 🎧✌🏻😍 ... .. 💯 💗✨
@surajbhagat58523 ай бұрын
आणि तुमचं ते गाणं माझ्या मैतरा हे पण गाणं खुलं छान आहे जोडी पण मस्त ते गाणं मनाला लागलं. आणि आता नवीन गाणं काढलं आहे ते पण खुप छान आहे मी तर तुमची गाणी ऐकत राहतो. पडतो हा पाणी रिमझिम गार पाणी. हे सांग. खुप खुप छान आहे.
@vinodkanhat69643 ай бұрын
जबरदस्त गाणं,संजनाचा अप्रतिम आवाज आणि पायलचा जबरदस्त नाच. अभिनंदन!
@ak45lover1621 күн бұрын
लाखो के बस्ती में एक ही हस्ती nittu bhai ❤😊
@dkdusmanking58053 ай бұрын
मला आवडणारे एक्टर पायल आनि नितेश
@KailashBaswat-y1t2 ай бұрын
खुप छान आहे गाग❤
@ashokpatkar67863 ай бұрын
Jabardast jodi❤ &kadak song
@Electriciansubhash2 ай бұрын
मला ना तर ही जोडी लग्न झालेली बघायची आहे. जोडी म्हणजे काय सांगु एक नंबर ❤️❤️👍👍
@DasUKarbaT45K220S3 ай бұрын
Mind blowing Nitesh bro❤❤❤❤❤🎉🎉🎉1-No...🕊️🕊️🕊️🕊️👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@PriyankaVaje-d2j3 ай бұрын
Nitesh dada aani payal tai तुमच एकमेकावर खूप प्रेम आहे असं गाण्यातून वाटतं
@VickyKadu-uq9on3 ай бұрын
काहीतरी वेगळं लूक बघायला मिळालं नितेश भावा 👌👌
@nileshbhavar3933 ай бұрын
Part ekda MOTHA DHAMAKA KELAY nitesh aani payl ni🔥🔥💯💯🔥🔥💯💯💯
@VickyMusic_VS3 ай бұрын
खूप छान गाणं झालंय ❤❤❤ अभिनंदन सर्व टीमचे❤❤❤🎉🎉🎉
@nilsable24073 ай бұрын
Khup Chhan song Payal 🫰🏻❤️😍😍 Nitesh acting khup chhan🫰🏻❤️
@SunilThakare_Aadivasi_YouTuper3 ай бұрын
Super Song payl tai ❤❤❤ kharac As khup chaan Song Aahe 🥰
नितेश आणि पायल या दोघांची ही जोडी अशिच राहु दे खुप छान आहे
@RameshMhase-o2u3 ай бұрын
मझे पण मतं आहे नितेश ❤पायल जोडी खुप छान आहे लग्न करा
@deorammoreskill98773 ай бұрын
New channel payal vartha very nice song good acting both you Payal and Nitesh❤🎉🎉❤❤🎉🎉💐💐👌👌👍👍
@nileshhadal78713 ай бұрын
एकदम खतरनाक अन्ट्री यूट्यूब वर ❤️❤️❤️🫶🏻
@YMKSTAR3 ай бұрын
खूप सुंदर सॉंग पुढील वाटचालीस शुभेच्छा❤❤❤🎉
@sanjayshanwar30433 ай бұрын
गाणं खुप सुंदर आवडल, तुचची गाणी खूप बघतो सर्वच आवडतात... तुमची जोडी पण LOVE❤साठी बरी आहे.लग्न केल तर जोडी सोभुन दिसेल. दोघांनी दुसरीकडे बघीतले नसतील तर तुमचच लग्न होऊन जाऊदे हिच माझी देवाकडे इच्छा, हे शक्यता कमी पण माझ्या मनातल सागीतल, नाय तर दुसरा घेऊन जाईल. घरी आई-बाबा ना पण सुन हवी असेल,तर सेवटी जीवन,साथीदार पण चांगली असावी लागते. तुम्ही कलाकार आहात तुमच कलेत खुप मोठ योदान आहे. दिपावली भेटायला येणार आहे. 🎉, तुला❤❤❤❤, पायल ला❤❤❤❤🏞.
@harshadtandel2543 ай бұрын
Time 10 c hot na mg 10:24 ka aal😂♥️♥️🥰
@RajuEditing173 ай бұрын
लय भारी ❤ खूप छान 😊 मस्त ❤ तुम्ही असे गाणे करत रहा❤❤
@thesuresh23 ай бұрын
खूप छान आहे तुमचं गाणं....❤😊
@Madhuri-v1t3 ай бұрын
Ek nanber
@sachinnachan94542 ай бұрын
खूप छान सोंग आहे पायल &नितेश जोडी हजारात ऐक नाही तर लाखात एक आहे ❤❤❤🎉🎉. लव्ह कर दुसरा सोंग येऊदे ❤🎉🎉. So nice song ❤😂🎉 🎉
@vilasgaikwad40583 ай бұрын
🎉Nitesh bro payal varthe खूप शान song kel🎉no-1 jodi🎉❤
@yogeshgond22032 ай бұрын
Ek नंबर आवाज खूप छान गाणं आहे. बेस्ट ऑफ लक 🎉🎉 सगळ्यांना song members
@JituBhoir-h5y3 ай бұрын
👍👍👍best of luck
@roshangamingff13203 ай бұрын
First song khup chhan payal ❤❤❤
@GaneshMadheGanesh3 ай бұрын
Khatrnak song aahe nitesh dada payal tai aek nabar jodi 👌👌👌👌
@SamirKakad-g5t2 ай бұрын
चागल
@SamikshaTambe-si8po3 ай бұрын
नितेश भुंदे दादा आणी पायल वरठे ताई खुप छान शूटिंग पण खूप छान केलय गाण पण खूप छान आहे असेच पुढे जात राहा ❤ nice song
@damashalkar91763 ай бұрын
Khub barish hoga hai Payal❤🕺💃👍🌹💓
@RanjanaValavi-ri4og3 ай бұрын
नितेश बुंदे यांनी पायल वठा यांची जोडी खूप भारी आहे लग्न करा