Рет қаралды 175,070
इयत्ता सातवी गणित ची playlist पहा
• 7वी गणित
#sapnashomeschooling _free education
About Vedio : Hello everybody i am Ravi sir, I am your Maths teacher . If you have any question you can ask me in comment box . All the best. Will make maths more interesting.
मी तुमचा गणिताचा रवी सर आहे . हा चॅनेल पूर्णपणे फ्री आहे त्यामुळे या चॅनेल ला subcribe करा . कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये विचारा.
आपण गणित या विषयाला अतिशय सोप्या पद्धतीने शिकवू.
I am Sapna teacher . I like to welcome you all in this channel.
I did M.A english from Pune University ,B.Ed. from SNDT University and M.Ed from Pune University
we have startd this channel for students who really seek for good education.
we wanted free education to every one.
सपना होम स्कुलिंग हा चॅनेल सर्व विद्यार्थ्यांसाठी चालू केला आहे . या चॅनेल मधून सर्वाना शिक्षण घेत यावे हे उद्दिष्ट आहे. कळत नाही किंवा समजत नाही यामुळे कोणाचे शिकणे मागे पडू नये यासाठी प्रत्येक पाठाचे स्पष्टीकरण व प्रश्न उत्तरे सोडवून देत आहोत.
जर तुमचे काही प्रश्न असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये विचारू
शकता.
आमचा प्रयत्न आवडल्यास या चॅनेल ला नक्की subscribe करा व तुमचे आशीर्वाद व शुभेच्छा आमच्या सोबत राहूदे हे विनंती
This vedio is made for an educational purpose.