कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही. अप्रतिम बोल , आवाज, संगीत.. वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाते हे गाणे.. मराठी चित्रपट संगीताला लाभलेली देणगी
@tejashrimalusare79963 жыл бұрын
ज्या कलाकृती अप्रतिम असतात..त्या तयार होऊन किती ही वर्षे होऊन गेली तरी..त्यांची लोकप्रियता वाढत असते..पिढ्या बदलत जातात..पण भावनांना शब्दांत उतरवनारी काही गाणी प्रत्येक पिढी ला आपलीच वाटतात..एकप्रकारे त्या शब्दरचनेला कालसापेक्षता प्राप्त होते..वैभव जोशी सर..and बेला शेंडे.. ma'am..hats off to you..this song is the master piece..ever..❤️
@prithvirajdeshmukh81242 жыл бұрын
शेवटच्या कडव्यात शेवटच्या २ lines मध्ये अभिजीत नी श्वास कुठे घेतला आहे तेच समजत नाही !! Great great work 👍🏻
@shwetanaik4827 Жыл бұрын
हॆ गाणं शंभर पेक्षा जास्त वेळा ऐकलं असेल आतापर्यंत.. तरी मन भरत नाही. प्रत्येक वेळेस नव्याने ऐकतोय असंच वाटतं.. अप्रतिम शब्दरचना, चाल आणि आवाज... इतका सुंदर अनुभव दिल्याबद्दल या सर्वांचे शतशः आभार🙏🙏
@Sonyabhondgevlogs6 ай бұрын
❤
@NitinPandit-y9k Жыл бұрын
बेला मॅडम आणि अभिजित सावंत सर दोघांच्या आवाजाने या गाण्यामध्ये एक वेगळाच गोडवा भरला आहे. गाणं खूपच सुमधुर आणि सुश्राव्य झालं आहे. 👌👌Hats off to both of you. 💐💐
@Puneridownunder2 жыл бұрын
Love this line... ' Kaalacha ha khela maj wate nawa'.... Hats off to Guru Thakur. Such beautiful lyrics. Melodious music by Nilesh, both abhijeet and Bela have sung this beautifully as well !!
कोण कोण हे साँग मराठी बिगबॉस मध्ये ऐकल्या नंतर इथे ऐकत आहे , लाईक करा
@amrutanirmal2343 ай бұрын
mla hey song phil ch mahiti a pan abhijeet sawant sir ne big boss made kal cha episode mde gayile tewa me mudam search karun aeikt ahe😍🫶🏻
@Shivajiraje283 ай бұрын
मी 😊😊
@ShitalKamble-q7x3 ай бұрын
Me
@137-vikaskhirade53 ай бұрын
Mi
@snehalbhat66983 ай бұрын
कोणीही नाही.... हे गाणे आधीपासूनच फेमस आहे, तुम्हाला काल माहिती झाले असेल😂
@godwinaustin6677 Жыл бұрын
०२ जुलै २०२३ सकाळी ०६:१२ ला ऐकतोय हे गाणं... हे ऐकून मूळ पूर्ण फ्रेश होत... पावसाळा चालू आहे... पुण्यातील आयटी कंपनीत जॉब आहे... आज वीकेंड ची सुटी आहे... मी एकटाच लोणावळ्याला निघालो आहे... आणि दिवसाची सुरुवात मराठी गण्यांपासून केली आहे ❤
@RitikGowardhan8 ай бұрын
Maz pan barach sa same seen hota 1 July 2023 mazhi 1st IT job ...
@bhumikakukade93708 ай бұрын
Tujha comment ekdm thet jivala lgala asa tu je sangitl te sagd mi imagine kela ❣️
@vijaykamble5736 ай бұрын
Abhar tumche🎉😅
@powerhousegaming6995 ай бұрын
Mla watal ya asha goshti fakt Mich relate krtoy🙌😅🤦🤣❤
@RajpalJanjal5 ай бұрын
❤
@ujwalak42043 жыл бұрын
Divine singing soul..so touching🥺🙏👌🏻❤💝
@vikasnandgavkarofficial80303 жыл бұрын
२०२२- मध्ये कोण - कोण ऐकत आहे हे गाणे, खुप छान आहे, परत - परत ऐकावस वाटते. आणि नव्याने प्रेमात पडावंस वाटते, एंवढ छान, सगळे अांनदी रहा, आणि हे गाणे नक्की ऐका❤😍🥰😘😘😘😘
@sureshadhote95453 жыл бұрын
Me
@manjushamokashi88073 жыл бұрын
Me
@vikasnandgavkarofficial80303 жыл бұрын
@@sureshadhote9545 are va 🥰🍫🙏
@vikasnandgavkarofficial80303 жыл бұрын
@@manjushamokashi8807 chan 🍫🙏
@NFH14193 жыл бұрын
Me
@saurabhsawant13673 жыл бұрын
Best 1 Contribution of guru thakur for marathi industry ♥️♥️♥️♥️
@ravindrapatil79707 ай бұрын
आता सकाळचे ९:३० वाजलेत ....तारीख १० एप्रिल २०२४ आता ही मी हे गाण ऐकत आहे..जेव्हा ही हे गाण एकतो तेव्हा नव्याने प्रेमात पडल्याचा भास होत ..मन मोहून टाकत हे गाण..खरच मराठी भाषा इतक्या भावना ,प्रेम कुठल्यास भाषेत नसेल ...मी प्रेमात तर आहेच तिच्या पण तरीही हे गाण ऐकलं की पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात पडतो आणि नव्याने आमच्या प्रेमाची सुरुवात होते....♥️
@vidyaupadhye6972 ай бұрын
🎉🎉 Wov...अभिजित सावंत माझा अत्यंत आवडता गायक असुन हे रोमँटिक गाणें त्यानें अत्यंत हळुवारपणें गायले आहे.. गीतकार गुरू ठाकूर ह्यांची अत्यंत तरल शब्दरचना आणि निलेश मोहरीर ह्यांनी गाण्याचे सोने केले आहे...वाह..पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटणारे हे गाणें.. अभिजीत बिग बाँस जिंकुन यावा असे मनापासून वटते...💐💐🌷🌹👍
@kiranjshedge2 жыл бұрын
एखादं गाणे किती श्रवणीय असावे याला काही मर्यादा 🥰🥰🥰 I am in ❤️❤️❤️ काय गाणं आहे यार...तिची आठवण आली... 👌🏼👌🏼👌🏼
@vijaypowar69722 жыл бұрын
Gele te divas rahilya fakt aathvni😥
@yashpednekar33110 ай бұрын
Mala tar saglya Aathavlya GFs. Konala visru? 😂
@docssn78 ай бұрын
No doubt It's successful😊
@Proudpotato3 ай бұрын
Abhijeet sawant cha Bigg Boss madhla gana aaikun kon kon ala ahe hita🙌🏽
@sudeshsjvlog5403 ай бұрын
Mi
@sadguruphotography3 ай бұрын
☝️
@evrything4u8513 ай бұрын
Me pan alo
@RameshNimbalkar-v2k3 ай бұрын
मी 😊
@dikshakhandare89313 ай бұрын
Hum😂
@aniketborade60293 ай бұрын
Abhijeet Sawant is an emotion ❤️
@omgwae23942 жыл бұрын
हं… हं… हं… थांब ना… हं… हं… तू कळू दे, थांब ना… गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना तोल माझा सावरू दे, थांब ना थांब ना, थांब ना हो, गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना गुंतलेला श्वास हा सोडवू दे, थांब ना तोल माझा सावरू दे थांब ना सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला हो, सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला खेळ हा तर कालचा… खेळ हा तर कालचा, पण आज का वाटे नवा… कालचा हा खेळ बघ वाटे नवा बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे हो, बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे वाटतो आता… वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा… उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा… गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना तोल माझा सावरू दे थांब ना तोल माझा सावरू दे थांब ना
@Shrinivaslondhe12 жыл бұрын
Evda Kasa Time Bhetla
@siddheshmore81152 жыл бұрын
@@Shrinivaslondhe1 google varun paste kela asel 🥱
@kanchanshende12862 жыл бұрын
मस्त!
@ramchandrachavan50292 жыл бұрын
Khup chhan 💐💐🖕👌👌
@kanchanshende1286 Жыл бұрын
खूप छान गाणे आहे!
@nawaz5513 Жыл бұрын
I'm a Muslim but big fan of this song and lyrics... कारण मी आहे मराठी.. आणि गर्व आहे मला मी मराठी असल्याचा 💓💓
@jayrajgaikwad-xt6ne Жыл бұрын
इंशाल्लाह
@somnathshinde2551 Жыл бұрын
Hich tar aplya deshachi shhan ahe. Apan sagle ek ahot. Bhartiya
@pcmckar Жыл бұрын
What is the connection of religion here ? I am surprised to see such kind of comments identifying religion first by many Muslims!
@pcmckar Жыл бұрын
@@jayrajgaikwad-xt6ne Kya Inshaalla? Abe Bholsat ... Religion cha sambandh kay ? Far tar far language kinva music yanche relation koni sangu shakto.
@jayrajgaikwad-xt6ne Жыл бұрын
@@pcmckar to vyakti muslim ahe mhnun tyachya bhashet bolo ky pro tumhala sabhndh dhramacha yet nahi yet mi kuthe mhnlo tumhich mhntay.
@sumitthakur46964 жыл бұрын
खरंच! हे गाणं तुम्हाला दुसऱ्या जगात घेऊन जातं, असं जग जे अगदी सुंदर, निरागस आणि प्रसन्न आहे. अप्रतिम शब्द, संगीत आणि त्यात अभिजीत आणि बेलाचे गोड स्वर ❤️ हे गाणं ऐकत राहावं आणि त्या सुंदर जगाचा अनुभव घेत राहावं, अप्रतिम कलाकृती 🙏
@kiranunhale28723 жыл бұрын
Brobar bolla dada
@sachidalvi21542 жыл бұрын
Ho
@KirtisKitchenKatta2 жыл бұрын
Itkya athavani ahet hya ganyahi jodlelya... Such a beautiful song, lyrics, singing and feelings.... Excellent rendition. Last week of 2021 but still same feeling while listening to it 🥰🥰🥰
@pradnyawankhade483 жыл бұрын
अरे, अभिजित काय गायला रे खुप सुंदर आणि सारखे हेच गाणे ऐकावं वाटते बेला तु तर खरेच कमाल गायलीस ग अभिजित आणि बेला मस्त song
@user-ms9vh5bi1qАй бұрын
किती मोठी शिकवण दिली ह्या.गण्याना ..हीच आमची प्रथना आणि हीच संस्कृती महारष्ट्र आणि देशाची❤
@ajinkyanichit79704 жыл бұрын
प्रेमाची आठवण करून देणार गाणं ❤
@poojajadhav16603 жыл бұрын
It's fabulous....... Mi daily morning & evening la he song play krte....... Aani kharch yane mind aani mood Fresh hoto 🤗
@omkarpatwardhan95765 жыл бұрын
प्रत्येवेळी ऐकलं की परत परत प्रेमात पडतो या गाण्याच्या! अभिजित सावंत is underrated singer!!
@pallavibirwadkar99443 жыл бұрын
8
@90shitsongs613 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKSygKiBrddnlc0
@atharvabavdhankar47142 ай бұрын
दहा वर्ष झाले ऐका परत
@Jethalal.Gada183 ай бұрын
मराठी बिग बॉस अभिजित सावंत च गाण ऐकून कोण कोण आले 🤣
@rahulchitalkar16363 ай бұрын
Mi ya adi kadi man laun nhi ekl pan kal ratri ekl big boss made😂😂😂😂 ek number
@pranavmore79683 ай бұрын
Me 😂 bro
@poonampatil80533 ай бұрын
Me bro🎉
@vijaysabnis72915 жыл бұрын
हे गीत मी पुन्हा पुन्हा ऐकतो व वेगळ्याच जगात जाऊन येतो. It touches my soul ! त्यातले मुलायम शब्द (“ गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना।” त्या कवीला माझा सलाम।), बेलाचा रेशमी आवाज, अभिजितच्या सुरातून व्यक्त होणारी दर्दभरी. व्याकुळता, तो अतिसुंदर ब्याकग्राउंड कोरस आणि निलेशचे हेलकावे देणारे ते सुंदर श्रवणरम्य म्युझिक ! इथे अमेरिकेत बाहेर धुआंधार बर्फवृष्टी होते आहे, काळोख दाटला आहे, अशा वेळी दिलासा देणारे हे सुमधूर गीत ! It is a masterpiece ! Congrats guys (and gals) !!
@ganeshbabar46605 жыл бұрын
Same too you
@LateNightStories035 жыл бұрын
काय मधुर बोललास
@ajinkyajadhav69655 жыл бұрын
Brober bhva
@minakshisutar69654 жыл бұрын
Kitni sundar bolalat Khup chan
@preetibhenwall42504 жыл бұрын
Brobr
@truptivaidya97205 жыл бұрын
भाबड्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे, उसवणे होते खरे... कीं नव्याने गुंतणे.. किती सुरेख आणि अचूक शब्दात भावना ठेवल्या आहेत... अप्रतिम
@akashdhage4494 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qHikg6mwgb55odE सुशांतच्या प्रकरण असलेला एक वेगळा तर्क, जे पाहून तुम्ही सुद्धा स्तब्ध व्हाल, तुमच्या मनात सुद्धा वेगळेपणा चा अनुभव येईल. लाइक, सब्सक्राइब काहीच नको फक्त हा फरक सर्वांच्या लक्ष्यात यावा हेच मागण बाकी तुमची
@pranavsureshpathak3 жыл бұрын
Lot of comments about the great singing and music! Music and singing are great but my favorite part is lyrics!! Hats off to Guru Thakur.
@dhanajiadhikari33322 жыл бұрын
Very nice song
@sanal123ify3 ай бұрын
Am a Malayali, I recently saw a reel of Marathi Big Boss and came here. Now addicted to this song. ❤❤❤❤
@iam_pratiksha_devkule3 жыл бұрын
सकाळ, दुपार, रात्री सारखे सारखे गाणे ऐकूच वाटे .....नव्याने प्रेमात पडतोय असे वाटे ....सकाळ दुपार रात्री ....😍❣️
@pranitdhane99393 жыл бұрын
जेवणा आधी जेवणा नंतर
@sureshadhote95453 жыл бұрын
Ho
@स्नेहल-ज2घ3 жыл бұрын
@@pranitdhane9939 झोपल्यानंतर उठण्याआधी
@newship26602 жыл бұрын
Control yourself friends 😂.. I understand this song is addictive 😂
@AartiKamble-l5c8 ай бұрын
2024 madhe he gan kon kon aikat ahe ❤🥀😊😘
@ionapereira68018 ай бұрын
Me aikat aahey...mala far far aavadtey he gane...swaipak kartana roz aaikatey me...kharas ekdam hit ...hitest song aahey ...zor zor zorane gaat astey me ...kadhi Mike gevun gatey ....BEST EST SONG EVER.... Bhendi bhaji recipe u tube shorts var background music lavleli hoti...aani me vedi zali...Karan evdi romantic gana. Me Google var search Keli with lyrics aani tevah pasun me aakait aaley....👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍💃👍👍🎉🙏
@AshwiniUike-m9i8 ай бұрын
Me👌❤️
@ajaygadlellu21167 ай бұрын
Me
@TanishaKanade7 ай бұрын
My favourite ❤❤❤❤
@AkshayNeman-q6u7 ай бұрын
Me ❤
@AkshayPatil-jx1lu3 ай бұрын
Big boss बगुन इथे कोण कोण आलय..❤
@pratikkholgade15162 жыл бұрын
लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी ऐकतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी #मायबोली_मराठी🧡🚩
@megharao58423 ай бұрын
Bigg Boss Marathi Season 05 winner Abhijeet Sawant 🫶🫶🫶🫶
@snehalbhosale262 ай бұрын
Yes sister❤❤
@chirayu952 ай бұрын
No sister 😅...Suraj chavan😊
@Kunal.GhatgeАй бұрын
Runner up😊
@Itsme-gw7wv3 жыл бұрын
हं... हं... हं... थांब ना... हं... हं... तू कळू दे, थांब ना... गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना तोल माझा सावरू दे, थांब ना थांब ना, थांब ना (सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा) (गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा) हो, गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना गुंतलेला श्वास हा सोडवू दे, थांब ना तोल माझा सावरू दे थांब ना सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला हो, सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला खेळ हा तर कालचा... खेळ हा तर कालचा, पण आज का वाटे नवा... कालचा हा खेळ बघ वाटे नवा (सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा) (गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा) बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे हो, बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे वाटतो आता... वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा... उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा... गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना तोल माझा सावरू दे थांब ना तोल माझा सावरू दे थांब ना (सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा) (गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा) (सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा) (गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा)
@shrutikatjale7933 жыл бұрын
रींगटोन
@ankitakale67023 жыл бұрын
Nice 😍✨🎶
@smileplease64393 жыл бұрын
@@shrutikatjale793 mood off😂
@shona42522 жыл бұрын
I never listen Marathi songs but this songs I searched & then listen what a lovely song with deep & lovely lyrics & that line सर सुखाची श्रावणी is totally heart touching with bela mam's lovely voice ..... Jai Maharashtra
@koumei17092 жыл бұрын
Then watch marathi songs there are many beautiful marathi songs like this.
@yashbhoite66323 ай бұрын
Please Vote for Abhijit Sawant in Big Boss. very humble n down to earth personality ❤
@devimaurya58585 жыл бұрын
Listening since so long ,still feels fresh. Best marathi song ever. Abhijeet dada you really beautifully gave the magic and charm in this song. Love you forever 💗.
@mansigawde49043 жыл бұрын
या गाण्याचा आवाज खूप सुंदर आहे व बेला आणि अभिजित तुमचा आवाज तर मला फारच आवडतो आणि त्याबरोबर स्वप्नील आणि मुक्ताची acting काय भारी आणि best jodi *swapnil mukta*
@90shitsongs613 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKSygKiBrddnlc0
@atulshesware1325 Жыл бұрын
😍agadi barobar
@nikhilkambale49073 жыл бұрын
गीतकार गुरु ठाकूर यांचेसाठी एक लाईक
@90shitsongs613 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKSygKiBrddnlc0
@jyotijoshi73393 жыл бұрын
Khup msty song nice
@babanjathar57473 жыл бұрын
Singer sathi pan ek like
@kaveridaude86293 жыл бұрын
😍😍🙌
@VishalAute-u9xАй бұрын
Nice song ❤❤❤
@imsunn16Ай бұрын
Hya ganyachya views madhe 1% views tar mazech aahe 😂😂😂
@chitrak537 жыл бұрын
One my favs! Great job! Bela ji and Mr.Abhijit you are absolutely very sensational!Keep up the Grand work.Love and Blessings from Toronto.Canada.
@pranayalte41933 ай бұрын
मराठी bigboss बघून कोण कोण आले😅
@AB-LEARNING3 ай бұрын
Mi😂
@pranayalte41933 ай бұрын
@@AB-LEARNING 😅😅
@sanikawale97473 ай бұрын
Mi
@yogeshjadhav-bb4vu3 ай бұрын
Mi
@dhananjaykamble15453 ай бұрын
❤
@anilpatil863Ай бұрын
Kiti he da yekle tari , punha punha yekavese vatye , khupach nice Song ❤ Nice Team Work ❤❤❤
@Vruts995 жыл бұрын
Rain, this song and a cup of tea/coffee is a perfect combination 🖤
@BookWormsOriginal4 жыл бұрын
Was doing just that..and saw this comment.. cherished the moment even more..thanks!
@Vruts994 жыл бұрын
@@BookWormsOriginal enjoy! :)
@pramodchoudhary61303 жыл бұрын
I like your combination. Occasionally myself i do the same practice but there are only two things tea and song.
@poojasutar74172 жыл бұрын
👍👍
@kirtidhote71222 жыл бұрын
Perfect combination
@CineGauravАй бұрын
२०२४ मध्ये कोन आईकत आहे ❤
@sagarshinde63322 жыл бұрын
काळजी करू नका... आणखीन 2 वर्ष नंतर इकडेच भेट होईल जेव्हा ह्या गाण्याला 10 वर्ष होतील.....
@newship26602 жыл бұрын
२ वर्षांनी परत कमेंट करेल 👍🏼
@parthff93582 жыл бұрын
Kharach❤🤝
@santoshm11012 жыл бұрын
Yes
@maheshkamble55302 жыл бұрын
100 raave like mi kele..
@janhavi_jadhav7202 жыл бұрын
Kharay❤
@gk_wing86922 жыл бұрын
Nilesh Moharir- Take a bow 🙏 What a divine melody!😍🙏👏
@santoshgadge57043 ай бұрын
Big Boss bagun kon kon aalet gaana Aikaila ❤️❤️
@vijaysabnis72915 жыл бұрын
Translation (it can never be exact) I feel like humming this song in me, but wait let me find the words Is it an illusion or reality let me feel it first My entangled breath, let me unravel it first Let me restore my balance first sweetheart ! Is this the pleasurable shravan shower of love or a naughty ephemeral drizzle? But for sure my crazy soul is yearning to get entangled (in you) That very moment when I started discovering myself Right on that turn my soul was struck with apprehension!! This game of yesterday, but why do I feel it so new? This game of past feels so novel and new!! I can’t figure out my love-silly mind’s behavior Was it real unraveling or a new entangling But why do I feel this silky moonlight on the threshold of bright Sun? Oh this silky moon light on the threshold of Sun ! Is this the pleasurable shower of love or a naughty ephemeral drizzle? But for sure my crazy soul is yearning to get entangled (in you) Beautiful poetry, heart warming music and soul touching singing indeed!
@anushkaganjare43855 жыл бұрын
Nice translation...Beautiful words...thanks...
@savitam53372 жыл бұрын
Thank u ☺️
@akash_adsule2 жыл бұрын
Thanks buddy!
@vaibhavgnj6 ай бұрын
कोण हे गान 2024 मधे ऐकत आहे
@praneetsartandcraft14706 ай бұрын
Me
@jagrutibhoy25425 ай бұрын
Mi
@mangeshtembhurne89165 ай бұрын
❤
@Niranjankale-ny3jf5 ай бұрын
me❤❤
@poojaargade4005 ай бұрын
❤❤ 😊@@@praneetsartandcraft1470
@ishwarpatil5771Ай бұрын
Big boss Marathi runner-up bhau ❤🎉🎉🎉
@maheshwarigghadi75415 жыл бұрын
I love this song very much.. it's fabulous 👌👌 , romantic and heart touching too...,♥️♥️
@sarohiparab12865 жыл бұрын
Wow both of so sweet voice & song gr8 speechless
@sagaryadav40263 жыл бұрын
Beutiful experience ... I loved it..❤️
@ashwinihugar3535 жыл бұрын
Super song.... I'm not Maharashtra.... So I'm not understanding very one word also but really like this song..... Singers awesome they enjoying to sing ... Really like u 😍
@Swaraj-ez8zf4 жыл бұрын
Ashwini kaha se ho
@seemawaghmare863 жыл бұрын
@@Swaraj-ez8zf tadap hi esi hai😂😂
@Swaraj-ez8zf3 жыл бұрын
@@seemawaghmare86 सिमा कसली तडप 😀
@THEUPSCMENTOR_2 жыл бұрын
RIP ENGLISH 😬🤣🤣😛
@uttamtelgote31672 жыл бұрын
English is poor but i can understand your feelings 👍
@Avantikaa2723 күн бұрын
मराठी songs मध्ये एक वेगळीच आपुलकी आहे ! ❤
@VideoPalace23 күн бұрын
हो! खरं बोललात 🥰
@ashwinipendharkar91227 жыл бұрын
superrrrrrrr loved it sooo much...💕
@omkarmhatre37623 жыл бұрын
Evergreen song never gets old💯👍🏻
@surajkrabbypatty123 Жыл бұрын
If there is anything to define "peace" for me.. then it has to be this song ❤
@AbhiSurve6 ай бұрын
Ajay You Brought Sole To This Abhanga Song Again. One Day I would Love to Watch This Whole Abhanga Team On International Platform Representing Indian Culture . All The Best Guyzz Keep Rocking & make History😘
@nikhilpawar57305 жыл бұрын
Pure Marathi lyrics for love♥️🍫
@rasikakshirsagar51155 жыл бұрын
Really
@Ash-wu9yx3 ай бұрын
Here after big boss ❤ abhijeet kya awaz hai bhai
@komalsonawane54233 жыл бұрын
Abhijeet Sawant voice very melodious ❤️
@knowledgefull271829 күн бұрын
This called marathi singing ❤❤❤❤
@sheetalsuryavanshi56766 жыл бұрын
I don't know how I didn't paid heed to this beautiful songs before.....but now I know each word of this song , seems like I m addicted to this song😘
@sakshikamble30122 жыл бұрын
The beauty of some songs never changes. It's plays and makes you feel connected to it as it did before 🤗🤗
@shrutidesai89302 жыл бұрын
P
@vikaskulkarni25362 жыл бұрын
very nice song❤️❤️❤️
@vikaskulkarni25362 жыл бұрын
I like song
@OM74832 жыл бұрын
ई लाइक
@dr.ajinkyagaikwad552 жыл бұрын
@@OM7483 mi mm Hmm Kk Hmm mi
@sachininspright2 жыл бұрын
Abhijit was at ease while Bela’s voice felt strained in the upper register. Well-arranged track.
@vaidehikulkarni16942 ай бұрын
All time favourite ❤❤❤❤ before Marathi big boss and after also.... No doubt Abhijit is very talented singer ❤❤❤
@drsatishnarsing64473 ай бұрын
After watching Abhijeet Sawant's performance on BB Marathi....I have added this song to my favourite song list❤😀
@sonalisalvi52663 жыл бұрын
Very often I listen to marathi music This song make me feel peace and make me lost in my own way.. Outstanding lyrics. This song is just wowWWWWWWWW❤️
@90shitsongs613 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKSygKiBrddnlc0
@harshadasonawane77963 жыл бұрын
Masst aahe he song
@harshadasonawane77963 жыл бұрын
😘😘😘😘😘
@namdevnade40112 жыл бұрын
good
@esperanza772810 жыл бұрын
I reallly love this ,specially Bela Shende and her cute expressions
@VideoPalace10 жыл бұрын
Esperanza Hi watch OFFICIAL:Saavar Re Mana Full Song | Mitwaa | Swapnil Joshi & Sonalee Kulkarni | Marathi Movie
@reenavesanekar26239 жыл бұрын
gg
@ganeshsindhia8 жыл бұрын
me too..she is really very cute ..😃
@harshwagale40608 жыл бұрын
you too are cute...
@pritigudadhe37287 жыл бұрын
Esperanza
@ommekhle23627 ай бұрын
2025 मध्ये पण ही गान ऐकतात ❤
@pravinkurade84494 жыл бұрын
In this rainy season dont know how many time i visit this song
@mr.somebody35913 ай бұрын
Abhijit Sawant the OG bbm s05 ❤
@sanketmhatre93 жыл бұрын
Man where is this guy, he should sing more song like this.
@avinashsubandh73073 жыл бұрын
Frfr
@htps_sajid2 ай бұрын
शब्द मिळु दे थांब ना hits different ❤️🔥
@Mitheshh183 ай бұрын
Bb marathi s5 fan attendance 😅❤
@mourvipatil81613 ай бұрын
Yeahh😁😊
@sarthakmundhe99392 жыл бұрын
Usually i dont watch marathi movies and serials also songs but this melts my heart always❤❤❤
@osinnandeshwar73589 ай бұрын
2024 ला कोन कोन हे गाने ऐकत आहे❤❤❤
@NikhilRocks059 ай бұрын
👍
@shitalshinde45648 ай бұрын
Mi daily yekte
@Atharv_1008_8 ай бұрын
2nd standard pasun tye 13th standard song aikto
@tejashriashishnikam90958 ай бұрын
Mi
@iamonkar697 ай бұрын
😂😂
@sujatahankare20084 ай бұрын
Nilesh mohrir+guru thakur=melody
@vijayjoshi26382 жыл бұрын
Melodious song with lovely lyrics, those in love can understand the lyrics fully....This song does not need a Dislike button
@atharvathatte93353 жыл бұрын
This song is a Masterpiece!
@dr.nishantvaidya70103 жыл бұрын
True
@smitagavali9233 жыл бұрын
very nice
@akash_adsule2 жыл бұрын
Indeed!
@vijaybhorkhadeofficial Жыл бұрын
मी पहिल्यांदा हे गाणं ऐकलं खरंच खूप छान आहे धन्यवाद अभिजित
@Mi_Ek_Maharashtriyan2 ай бұрын
अभिजित, तू हें असं गाणं मराठी Industry ला दिलंय, ज्यामुळे तुला विसरणं अशक्य.
@priyankakristi31593 жыл бұрын
असं वाटतंय की हे गाणं आपणच.... प्रत्यक्षात तिथे बोलत आहोत ❤️
@subhashkhese6193 жыл бұрын
Apan pryant karu shakta
@priyankakristi31593 жыл бұрын
Ho ho nakkich👍
@subhashkhese6193 жыл бұрын
Appa aavaj chhan ahsel tar tray karu shakta pryant keelech pahije kalela jagat 1 nambar pradhany ahe apnas all the best
@aniketkankekar4103 жыл бұрын
💯💯
@vishnumeher-i7h3 жыл бұрын
Very ramantic
@trushaljadhav75344 жыл бұрын
Marathi Songs always ek number 👍👍❤️❤️ Jai Maharashtra 🚩🚩
@maheshgore19292 ай бұрын
Bigg Boss season 5 winner Abhijit sawant
@anitabahurupe2837 ай бұрын
खूप छान
@k_c_dramas_5684 ай бұрын
2024 mdhe he song kon aikty ❤❤
@makarandnagpure33195 жыл бұрын
This song gives goosebumps 😊hats off to guru thakur
@subhashrbambargekar47637 жыл бұрын
सुंदर मन मोहक ......👌👌💐
@kokankarprathesh3 ай бұрын
Abhijeet Sawant winner Big Boss season 5 🎉🎉🎉🎉
@drstrange14282 жыл бұрын
All time fav😍😍 many songs will come n go but this one has my heart forever😍
@tntprathamesh33707 жыл бұрын
खुपच सुंदर अप्रतिम मनाला भावुन जाणार हे गाण
@soorajrathod83536 жыл бұрын
Nice
@alishabacche69226 жыл бұрын
0
@हनुमंतपिसाळ5 жыл бұрын
यस
@manjushadegure58476 жыл бұрын
Love this song.. Very pleasant to hear
@Swaraj-ez8zf4 жыл бұрын
Manjusha kuthe rahtes
@swatisawarkar4955 Жыл бұрын
@@Swaraj-ez8zf Dr
@khaugalliindia954 Жыл бұрын
@@Swaraj-ez8zf घरात तिच्या
@bhagyashri20003 ай бұрын
Charming boy Abhijit ...toch jinkayla pahije bigboss
@abhinav7887 ай бұрын
मला हे गाणे खूप आवडते!! मराठी गाणी ही बॉलीवूड गाण्यांपेक्षा खूप चांगली आहेत