सरगुंडे रेसीपी | विदर्भातील पारंपारिक आंब्याचा रसासोबत खाल्ला जाणारा पदार्थ|Sargunde Recipe With Aai

  Рет қаралды 186,899

Dhiraj Kitchen मराठी

Dhiraj Kitchen मराठी

3 жыл бұрын

सरगुंडे रेसीपी | विदर्भातील पारंपारिक आंब्याचा रसासोबत खाल्ला जाणारा पदार्थ|Sargunde Recipe With Aai
#dhirajkitchenmarathi
Namaskar!
Today's recipe is vidarbha's traditional sargunde and sarole recipe.
Ingredients:
1 cup wheat flour(prepared as per instructions given in video)
1/4 cup sooji/rawa
salt as per taste
ghee
water as required
To Subscribe:
/ dhirajkitchenmarathi
#sargunde #sarole #vidarbha #सरगुंडे #सरोळे #marathi #dhiraj #dhirajkitchen
My New Channel URL For Healthy Recipes:
/ dhirajkitchen
Like and follow my facebook page Dhiraj Kitchen
/ dhirajkitchen
Follow dhirajkitchen on Instagram
/ dhirajkitchen
Thank You!

Пікірлер: 537
@kalpanasantoshlimaye9038
@kalpanasantoshlimaye9038 3 жыл бұрын
बापरे किती मेहनतीचे आणि कौशल्या चे काम आहे.तुमची आई सुगरण आहे.आज कळले तुम्ही ऎवढ्या छान रेसीपी कशा करतात ते. मी पहिल्यांदा हे नाव आणि हा प्रकार पाहिला. भारतीय पौष्टिक नूडल्स.आपण ऊगाच त्या नूडल्स च कौतुक करतो.हा प्रकार तर आपल्या कडे जुनाच आहे.पण दुर्लक्षित आहे.
@dhirajkitchenmarathi
@dhirajkitchenmarathi 3 жыл бұрын
Thank you 🙂
@ashwinideshpande2881
@ashwinideshpande2881 3 жыл бұрын
@sambhajirege1189
@sambhajirege1189 3 жыл бұрын
नमस्कार हो अगदी बरोबर म्हणालात.
@seemakulkarni3048
@seemakulkarni3048 3 жыл бұрын
खुपच छान प्रकार आहे किचकट आहे पण टेस्टी आहे
@rahulp2537
@rahulp2537 3 жыл бұрын
नूड्ल्स है प्रकार प्रत्येक देशात आहे....चीन-जापान पासून इराक ईरान व्हाया भारत ते थेट maxico,ब्राजील आणि यूरोपियन देशात सुद्धा पारंपरिक पद्धतीने शेवय्या बनवल्या जातात.... मात्र आपल्याला वाटते maggie म्हणजेच नूड्ल्स....
@smitarathod9841
@smitarathod9841 3 жыл бұрын
मी पुण्याची आहे. माझे पती नागपूर चे आहेत.मला विदर्भातील recipe फारशा माहिती नव्हत्या. पण तुमच्या channel मुळे मला विदर्भातील recipe chi माहिती मिळते. त्यामुळे मी आता नवर्‍याला त्यांच्या आवडीच्या विदर्भातील recipe करून खाऊ घालते. Thanks to you. तुमची आई सुगरण आहे. खूप छान recipe असतात
@shalinitak2450
@shalinitak2450 3 жыл бұрын
माझे माहेर नाचनगाव जि. वर्धा असून, आज माझ्या लहानपणची आई सोबत सरगूंडे बनविण्याची आठवण ताजी झाली.
@aniketmahashabde6862
@aniketmahashabde6862 3 жыл бұрын
खुप सुंदर आणि कौशल्याची रेसिपी दाखवलीत व एका नवीन पदार्थाची आम्हांला ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
@aaryadhavan663
@aaryadhavan663 3 жыл бұрын
अप्रतिम. आईला माझा नमस्कार सांग.लॉकडाऊनमुळे मी माहेरी जाऊ शकले नाही फक्त फोनवर बोलते.😢😭आज दिड वर्ष झालं मी माझ्या आईला बघितलं नाही.पण😊 आम्ही लवकरच भेटू 🤗👨‍👩‍👧‍👧अशी आशा आहे. तुम्हाला दोघांना पाहून मला माझे आई आणि भाऊ आठवले. थँक्यू, माझा मोठा भाऊ सुध्दा आईला अशीच सर्व कामात मदत करतो.अशी मुलं प्रत्येक आईला मिळू देत. आईच्या हाताखाली मदत,लूडबूड करण्याचा अनुभव काही वेगळाच आनंद देत असतो. तुम्हाला दोघांना शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹🙏
@dhirajkitchenmarathi
@dhirajkitchenmarathi 3 жыл бұрын
Thank you 😊
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 3 жыл бұрын
अस्सल मराठमोळी शेवयांची पद्धती, जी आता दुर्मिळ होत चालली आहे.खूप छान माहिती दिली आहे.👍👌👌💐💐💐💐
@mayuridhadiwal7964
@mayuridhadiwal7964 3 жыл бұрын
पहिल्यांदा ऐकले आणि पाहिले सुद्धा. पण खुपच छान आहे. 👌👌👌😋
@dhirajkitchenmarathi
@dhirajkitchenmarathi 3 жыл бұрын
Thank you 🙂
@shoonnya
@shoonnya 2 жыл бұрын
This is literally pasta called fussili फ्युसिली, made with whole wheat flour. My family comes from Vidarbha and it's great to know we have this art. सरगुंडे खरंतर फ्युसिलीपेक्षा ही सुंदर दिसतायत.
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
सरगुंडे - विदर्भातील पारंपारिक रेसिपी. हा मेनू बनवत असताना पहायला खुप मजा आली. गव्हापासून बनवलेला असल्यामुळे डायाबिटीस पेशंटसुद्धा खाऊ शकतात. एकदम वेगळी आणि हटके रेसिपी दाखवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद. 👌👌👌
@dhirajkitchenmarathi
@dhirajkitchenmarathi 3 жыл бұрын
Thank you 🙂
@chetannalawade9766
@chetannalawade9766 3 жыл бұрын
आपली खाद्य संस्कृती खूपच समृद्ध आहे पण आपण त्याचे बब्रॅण्डिंग व मार्केटिंग करू शकलो नाही हे आपल्या समाज्याचे मोठे अपयश आहे। आता या नवीन तंत्रज्ञानाने आपण ही उणीव भरून काढली पाहिजे. मित्रा तुला धन्यवाद ,असेच महाराष्ट्रातील लोप पावत चाललेले पदार्थ दाखवत जा. तुला पुढील कार्यसाठी शुभेच्छा.
@dhirajkitchenmarathi
@dhirajkitchenmarathi 3 жыл бұрын
Thank you 🙂
@jayashreetambachke2030
@jayashreetambachke2030 3 жыл бұрын
लहानपणी खाले आता video पाहून तोंडाला पाणी सुटल... खूप खूप धन्यवाद ...असे video बनवल्या बद्दल ...
@chatakdarchavdar9860
@chatakdarchavdar9860 3 жыл бұрын
खूप छान आणि नवीन रेसिपी 👌👌👌 भारतीय पद्धतीचे नूडल्स अगदी मस्त आईचे पाककौशल्य अप्रतीम 👌👌👌👍👍👍
@anitamehar-dadhe143
@anitamehar-dadhe143 3 жыл бұрын
सरगुंडे आम्ही दरवर्षीच करीत असतो,पारंपरिक पद्धतीबरोबरच आता पास्ता सारखे,fried noodles सारखेही मी मुलींना बनवून देते,परंतु सरोळे मी आज पहिल्यांदाच बनविताना पाहिले,आपले अनेक आभार,😘😍🤗
@sambhajirege1189
@sambhajirege1189 3 жыл бұрын
धीरज तुला आई सोबत पाहून खूप आनंद झाला रे .आईंना नमस्कार. व सुगरण मुला करता अभिनंदन. आपण सर्व खुशाल रहा. आणी आज विशेष 🌻 महाराष्ट्र दिना 🌻 चा पण भरपूर शुभेच्छा. जून्या आठवणी ताज्या केल्या. पूर्वी कुठे मेगी मिळायची.घरी कणिक चा किंवा मैदा चा वापर करून न पितळी सांचा ने शेवया पाडायचे.त्यांना दोन तीन दिवस ऊनात कडकडीत वाळवून वर्ष भरा साठी निगुति न भरून ठेवायचे. सरगुंडे ही पारंपरिक जूनी रेसिपी आहे. छान दाखवली.आमचा कडे अशेच बनत असतील.आंब्याचा रसा बरोबर खल्ले हे मात्र आठवत .वरून मनसोक्त साजूक तूप घालून अजून खूप मस्त लागायचे.अता वर्ष झाली. हे खाण्यास.भावण्ड बहिणी इकडे तिकडे झाल्या. घरगुती रेसिपी करताना जणू उत्सव असायचा.अता तशी मजा कुठे. बर्याच पैकी वस्तु चे पाकिट मिळतात. परिस्थिती तर अत्यंत विकटहास्य दिसते कि कधी कल्पना देखील नव्हती. सारखे मास्क वापरा. अता तर घरात सुद्धा. आणी नातेवाईकांशी मात्र फोन वर बोलणं. भेटी गाठी चा प्रश्नच कुठं. बाहेर पडायचं टाळाव लागत ये .कोणा शी बोलताना मास्क आणी योग्य तेवढ्या हून जास्त ,लक्ष्य पूर्वक लांब उभे राहा. आपण सर्व ही कृपया खूप जपा. पुन्हा खूप शुभेच्छा व धन्यवाद.
@akshayukey3864
@akshayukey3864 3 жыл бұрын
I m from Nagpur now living in the USA n my mom and aajji sends me sevai n sargunde every summer. after seeing this I miss home, sometimes I used to help them making this back there in India in the summers.
@gazalnawazbhimraopanchale6816
@gazalnawazbhimraopanchale6816 3 жыл бұрын
धीरज खूपच छान, लहानपणची आठवण झाली
@ashleshaadhav3105
@ashleshaadhav3105 3 ай бұрын
Ekdm nvi recipe, खूप chan👍👌
@TheDiverseDiaries-AndMore
@TheDiverseDiaries-AndMore 3 жыл бұрын
Wow!!! I love sargunde with Ambya cha ras...
@godsmagicalgift3784
@godsmagicalgift3784 3 жыл бұрын
ग्रेट धीरज,आईंना बघून आज कळलं की तू इतक्या छान रेसिपी कश्या बनऊ शकतो,आईना खूप thank u,tu dakhvlelech dhokle banvte mi agdi chan spongy hotat
@dhirajkitchenmarathi
@dhirajkitchenmarathi 3 жыл бұрын
Thank you 😊
@chavanatul2010
@chavanatul2010 3 жыл бұрын
आमच्याकडे शेवगा मशीन असते त्यामधून सेम अशा प्रकारच्या शेवया करतात फक्त पिळा नसतो चव सेम असणार
@sushilagiri3612
@sushilagiri3612 3 жыл бұрын
Wahh. Ha assal bhartiy khady padarth baghun khup bar watal. Thanku for sharing us.
@vaishaliindulkar656
@vaishaliindulkar656 2 жыл бұрын
Khupach chan ani unique
@surekhavedpathak252
@surekhavedpathak252 3 жыл бұрын
अप्रतिम , एकदम वेगळी आणि नाविन्यपूर्ण रेसिपी, मस्त 👌👌👌👌👌👍
@madhavijoshi5564
@madhavijoshi5564 3 жыл бұрын
खरोखर कौशल्याचे काम आहे. मस्तच आहेत सरगुंडे.
@rohinipande
@rohinipande 3 жыл бұрын
खूप छान. पहिल्यांदाच बघितली कृती. Thanks for sharing.
@pratikshakadge446
@pratikshakadge446 2 ай бұрын
Khupch chaan aahe Recipe
@ashudesai3871
@ashudesai3871 3 жыл бұрын
खुप छान
@nandasherewar9908
@nandasherewar9908 3 жыл бұрын
आम्ही विदर्भात राहतो सरगुंडे आणि सरोळे दोन्ही बनवतो एवढी जुनी महत्वाची रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद आणि गोड भावना खास तुझ्यासाठी
@dhirajkitchenmarathi
@dhirajkitchenmarathi 3 жыл бұрын
Thank you 😊
@yogeshpatil3770
@yogeshpatil3770 3 жыл бұрын
Hello me Sonali originally Amravati chi,aata punyala asate.Amchyakde Amravati la asech sargunde krtat.sasri sargunde konala mahit nahi.mazi aai darvarshi mazyasathi sargunde pathvate.but aata lockdown mule te pn possible nahi. मला रस sargunde फार आवडतात.ही रेसिपी मी माझ्या सासु la share केली त्यांना पण फार आवडली त्यांनी सरोडे केलेले आहे त्या लातूर च्या आहेत 75 yrs chya first time sargunde bghitle me khupda aai ani aajjisobt sargunde करायची.thank you for sharing this recipe
@yogeshpatil3770
@yogeshpatil3770 3 жыл бұрын
I really very proud of you Dhiraj tu khup chhan vidarbhiy recipe बनवितो.उत्तम Cook आहेस.इतर vidarbhiy recipe दाखविणारे you tube channel chya चव मी लहानपापासून टेस्ट (Amravati mdhe me) recipe shi match होत नाही.म्हणून तुझे विशेष कौतुक वाटते.
@MsHari090
@MsHari090 2 жыл бұрын
Noodles are nothing in front of this I used to help my mother and aji and others village neighbours when they used to gather and enjoy the village talk while making this lovely days. Beautiful and tasty especially with ambyachya rasa sobat
@namrataingole4294
@namrataingole4294 3 жыл бұрын
Waw sargunde with ambyacha ras.....my favourite 😋😋
@varshachavan6432
@varshachavan6432 3 жыл бұрын
Khup chan..1st time he padartha pahile
@chhayasaswadkar3739
@chhayasaswadkar3739 3 жыл бұрын
ओमशांती! खूप खूप छान! 🙏🙏🙏💐💐💐
@manishashinde3941
@manishashinde3941 3 жыл бұрын
खुपच छान
@chetanamunde8621
@chetanamunde8621 3 жыл бұрын
मस्तच
@gunvantadhoble3854
@gunvantadhoble3854 2 жыл бұрын
Khup chan
@smitamehare9085
@smitamehare9085 3 жыл бұрын
Vidarbhacha special atom ❤️
@chitrajamdhade7835
@chitrajamdhade7835 2 жыл бұрын
Ohhh!!! kitiiii hard recipe aahe... pn tumhi kiti expect zalelya aahat tai.. mast banvlya.. itke aavghad mla jamnarch nahi.. tumchyakdech yeu pahuncharala ...😁😁😁gammat keli tai.. mast me nakki try karil...
@sonamchauhan1414
@sonamchauhan1414 3 жыл бұрын
धीरज, खुप छान रेसिपी दाखवली. आई तर एकदम expert आहे ..तु आपल्या विदर्भातल्या पारंपारिक आणी जुन्या रेसिपी दाखवतो ,ही खुपच कौतुकास्पद गोष्ट आहे. आम्हाला तुझा अभिमान वाटतो!!
@dhirajkitchenmarathi
@dhirajkitchenmarathi 3 жыл бұрын
Thank you 😊
@dhruvilffyt9390
@dhruvilffyt9390 3 жыл бұрын
Khip Chan vidrbharbhache khas pdartha dakhavlya bddl dhanyawad
@dhirajkitchenmarathi
@dhirajkitchenmarathi 3 жыл бұрын
Thank you 😊
@sohamkendre9553
@sohamkendre9553 3 жыл бұрын
Khup chan Aamchya sathi navin aahe
@vandanamoondra7868
@vandanamoondra7868 3 жыл бұрын
Mastt lag rahe jarur try karungi
@anitakundap6799
@anitakundap6799 3 жыл бұрын
Indian pasta. Kiti chan surekh kele ahet. Ek sarkhe. 👍👍
@nandaingle4587
@nandaingle4587 3 жыл бұрын
Surgunde Khup Chan zale my lekala Khup Khup dhanyvad
@aartipimpalgaonkar2274
@aartipimpalgaonkar2274 3 жыл бұрын
Khuach chan Thanku he shikavlya baddal mi nakki karun baghen
@mr.h.n.watane3938
@mr.h.n.watane3938 2 жыл бұрын
one of the favorite marathi dish. Thanx a lot.
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 3 жыл бұрын
आमच्या उत्तर महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने बनवतात त्यांना शेवाळी असे म्हटले जाते
@prafulgadhade9992
@prafulgadhade9992 3 жыл бұрын
शेवळी वेगळी, सरगुंडे वेगळे , दोहोंची चव पण वेगवेगळी असती
@khushalkale7220
@khushalkale7220 3 жыл бұрын
खुप chyan malahi banvita yete
@surekhapatil7810
@surekhapatil7810 3 жыл бұрын
Apratim👌😊👍
@sunitameshram1458
@sunitameshram1458 3 жыл бұрын
Khup chan ,
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 3 жыл бұрын
really good and original Indian pasta. keep it up.yammmy.
@sulbhahingmire3288
@sulbhahingmire3288 3 жыл бұрын
खूप छान जुने पदार्थ खूपच चिकाटीने केले जायचे आमच्या कडेही हातावरच्या शेवया अशाच पध्दतीने हातावर वळून केल्या जात नकुले,बोटवे असे बरेच प्रकार असतात. धीरज तु हे पारंपारिक पदार्थ दाखवतो ते आवडतात तुझ्या आईच्या हातात खूप कला आहे .
@vrindamahanwar3976
@vrindamahanwar3976 3 жыл бұрын
खूपच छान,👌👌👌👌👌
@vidyagawade3347
@vidyagawade3347 2 жыл бұрын
छान
@yogitadeshmukh9314
@yogitadeshmukh9314 3 жыл бұрын
पहिल्यांदाच एकलं सरगुंडे. खुप मस्त आहे. शिकायला मजा येईल. धन्यवाद. तु दाखवलेले बरेच पदार्थ करून बघायचे रहिलेत. 😊👌🙏🙏🙏
@dhirajkitchenmarathi
@dhirajkitchenmarathi 3 жыл бұрын
Thank you 😊
@madhavisathaye4039
@madhavisathaye4039 3 жыл бұрын
Navinyapurna mast recipe aahe
@sushamabhat1391
@sushamabhat1391 3 жыл бұрын
मला खूप आवडतात....
@bhagyashreejaiswal3716
@bhagyashreejaiswal3716 3 жыл бұрын
chan aahe
@pranaliahire9423
@pranaliahire9423 3 жыл бұрын
Khup mast 😋😋😋
@anitakulkarni3566
@anitakulkarni3566 3 жыл бұрын
Aprtim
@user-ws5go8tm2u
@user-ws5go8tm2u 3 жыл бұрын
खुप छान भैय्या ने के 😃😃ते अमाल आवडले
@arjunnagre6260
@arjunnagre6260 3 жыл бұрын
खुप छाण
@vaishnaviwarkar4570
@vaishnaviwarkar4570 2 жыл бұрын
Khup Chan 👌👌
@sash9202
@sash9202 3 жыл бұрын
Khup chaan
@shrutikanachankar4932
@shrutikanachankar4932 3 жыл бұрын
Khupach chhan 👌😊
@dishasawant8565
@dishasawant8565 3 жыл бұрын
एक नंबर
@manavendraghatey1408
@manavendraghatey1408 3 жыл бұрын
पहिल्यांदाच बघितला हा पदार्थ. खूप छान.👍👌
@sangeetabhagat5218
@sangeetabhagat5218 3 жыл бұрын
छान लागतात रसासोबत
@madhuriwankhade1310
@madhuriwankhade1310 3 жыл бұрын
Thank you dheeraj... For sargunde... 👌
@anitaborse106
@anitaborse106 Жыл бұрын
खूपच कष्टाचे काम आहे पण याच्यापुढे ती machine made Maggie पण फिक्की पडेल खूप सुंदर पदार्थ दाखवला धीरज तु मी हा पदार्थ पहिल्यांदाच पाहिला व बघितला खरेच आपला भारत व महाराष्ट्र विविध खाद्यपदार्थांची विविधता दाखवतो त्यामुळेच तर जगात आपली संस्कृतीचे वेगळेपण टिकले आहे
@dhirajkitchenmarathi
@dhirajkitchenmarathi Жыл бұрын
Thank you 😊
@laxmiamarnath2142
@laxmiamarnath2142 3 жыл бұрын
Aamhi pn shevya maggi sarkhi Or rsa sobat khato khup mast lagtat
@poojaraut4106
@poojaraut4106 3 жыл бұрын
Mazhi aai pan khuo chhan banwste sargunde amhi pan vidharbhchech aahot my faviourate dish👌👌
@pragatiprabhe2251
@pragatiprabhe2251 3 жыл бұрын
Thanks for sharing vedio. Khup yummy lagtat, aamhi suddha karto.
@charushiladhurwe3780
@charushiladhurwe3780 3 жыл бұрын
Amhi vidharbhache
@meenatailor91
@meenatailor91 3 жыл бұрын
खुप छान आई दादा खुप खुप छान सुपरररररर
@shubhangimeshram8788
@shubhangimeshram8788 3 ай бұрын
kaku tumhi khup expert aahat... Khup Chhan
@marutikale4137
@marutikale4137 Жыл бұрын
Khup Chan banawlay aahe taie tumhi, khul chan👌👌
@dhirajkitchenmarathi
@dhirajkitchenmarathi Жыл бұрын
Thank you 🙏
@dipali-singingchannel6954
@dipali-singingchannel6954 3 жыл бұрын
Khupach chhaan,khup mehnat aahe banvaayala
@sushamadesai2304
@sushamadesai2304 3 жыл бұрын
Hello , Dhiraj Your mother is making it so well . Very good video .
@anjumshah6618
@anjumshah6618 3 жыл бұрын
Aamchay kade pan khup banvtat he srgunde khup chan
@savitasawant2184
@savitasawant2184 3 жыл бұрын
Recipe chhan ahe avadaly
@VirShri
@VirShri 3 жыл бұрын
धन्यवाद धिरज
@pratikshakate3766
@pratikshakate3766 3 жыл бұрын
Khup patience ch kaam ahe he... Me first time Pahili hi receipi.. Chan ♥♥😊
@sushmadeshpande3112
@sushmadeshpande3112 3 жыл бұрын
Chan👌👌
@saritashiraguppi3329
@saritashiraguppi3329 3 жыл бұрын
Chan
@harshawaware1837
@harshawaware1837 3 жыл бұрын
Khub Chan recipe aahey bagun lahanpanachi athwan zhali 🙂
@komalkashikar5444
@komalkashikar5444 3 жыл бұрын
Mazakade pn karayche . Khup athwani aahet ya saglya padarthanshi. Thank you junya athwani punga ujalun nighalya
@dhirajkitchenmarathi
@dhirajkitchenmarathi 3 жыл бұрын
Thank you 🙂
@meghnakulkarni7809
@meghnakulkarni7809 3 жыл бұрын
Khup CHan parmparik recip. aahe.junya.recip dakhva kala aad.jat aahe thank you
@dhirajkitchenmarathi
@dhirajkitchenmarathi 3 жыл бұрын
Thank you 😊
@pritamkhatal1831
@pritamkhatal1831 Жыл бұрын
मस्त होती recipe 👌👌🙏🙏
@dhirajkitchenmarathi
@dhirajkitchenmarathi Жыл бұрын
Thank you 🙏
@rhp517
@rhp517 3 жыл бұрын
Junya aathavni 👍👍
@pranalirasam9970
@pranalirasam9970 3 жыл бұрын
Khup. Chan. Need lots of efforts.
@hemlatadhonde9591
@hemlatadhonde9591 3 жыл бұрын
Wow. .khupach chan. Meant àahe. .pan chavadar. ..
@swatijagushte8731
@swatijagushte8731 3 жыл бұрын
Khup chan Sargunde khup mehanat aahe pan baghyla khup chan vatale aaie nchi mehat khup aahe
@sunitatayade5848
@sunitatayade5848 3 жыл бұрын
खुप छान रेसिपी आहे धन्यवाद
@dhirajkitchenmarathi
@dhirajkitchenmarathi 3 жыл бұрын
Thank you 😊
@dineshvs30
@dineshvs30 3 жыл бұрын
सुंदरच, आई नेहमीच गुरू असते !
@vaishalijoshi7531
@vaishalijoshi7531 3 жыл бұрын
सुगरण आहात तुम्ही तुमच्या आई सारखे खूपच वेगळा कधीच नपहिलेला ऐकलेला आणि न खाल्लेला नवीन प्रकार बघितला नक्की करून बघणार ,,🙏🙏 खूप खूप धन्यवाद
@dhirajkitchenmarathi
@dhirajkitchenmarathi 3 жыл бұрын
Thank you 🙂
@Darshana0501
@Darshana0501 3 жыл бұрын
Atishay chhan recipe....amachyakade kokanat tandalachya shewaya ani naralacha ras asato.pan ha prakar pahilyandach aikala,pahila ani khup awadala suddha. Pan bharpur mehanaticha kam aahe. Masta recipe!
@sangitachavan1438
@sangitachavan1438 3 жыл бұрын
मला माझ्या लहानपणीची आठवण झाली mouthwatering 😋😋👌👌
@rupalishinde4716
@rupalishinde4716 3 жыл бұрын
सातार कडे नाही बनवत अस नखाने तोडतात नकुल म्हणतात तेच पीठ असत
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 3 жыл бұрын
धीरज, सात्त्विकता आणि नम्रपणा, हे गुण तूला आईकडून मिळालेले दिसताहेत. खूप छान. आईला पाहून आनंद झाला . रेसिपी नवीन करणार्यांना किचकट आहे. हात बसायला खूप वेळ लागेल.पण आईने ज्या सराईतपणे केली, आईला मानाचा मुजरा.
@dhirajkitchenmarathi
@dhirajkitchenmarathi 3 жыл бұрын
Thank you 🙂
@nehamanjrekar5624
@nehamanjrekar5624 3 жыл бұрын
First time I saw this receipe. Nice
@girishvirulkar7029
@girishvirulkar7029 3 жыл бұрын
Thanks Dadu , mala hi recipe havich hoti 🙏🏻 Pournima , Yavatmal
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 45 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 7 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 195 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 38 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 45 МЛН