बोल भिडू आणि अजून 2-3 चॅनल जबरदस्त फायदा उचलत आहेत लोकांच्या राजकारणातील रस आणि अनलिमिटेड नेट चा... रोज शेकडो मुद्दे घेऊन येत आहेत हे लोक, ना कशाचा ताळमेळ,ना राजकीय ज्ञान ना अनुभवी पत्रकार.... पार वाट लावून टाकलीय पत्रकारितेची
@mr.gauravdeshmukh55382 күн бұрын
माझ्या मनातली गोष्ट बोलला भाऊ... दीड gb संपवण्यासाठी लोक व्हिडीओ बघतात.. म्हणून बोल भिडू कोणत्याही मुद्द्यावर व्हिडीओ बनवत आहे..
@chinmaytare61102 күн бұрын
अगदी बरोबर
@sanketchalke17352 күн бұрын
ही पत्रकारिता नाही . लोम्बतेगिरी म्हणतात .
@vishalbhure1042 күн бұрын
@sanketchalke1735 राईट
@Vijay-hn7mw2 күн бұрын
बोबभिडू नाही हा तर मविआ भिडू आहे 😂😂
@shrirammokashi9778Күн бұрын
एकनाथ शिंदे जर सत्तेत गेले नाही तर ऑटोमॅटिक पक्ष फुटेल.... किमान 20 तरी आमदार फुटणार
@गजर-कीर्तन2 күн бұрын
उद्धव ठाकरेनि 2019 आई नसती घातली तर आज शिवसेनेच्या 100+ जागा महाराष्ट्र विधानसभेत असत्या जय महाराष्ट्र 🚩
@जयश्रीराम-ब2भ2 күн бұрын
काय नाव गजर कीर्तन आणि भाषा कुठली.
@akshayyadav1692 күн бұрын
2014 la fadanvis ni Sarva changli pade bjp ne ghetalivati he lakshat ghya bhavano tyamule thakareni aai ghatali
@German_shepherd-wwe2 күн бұрын
@@जयश्रीराम-ब2भ tuzz name bghun me shant baslo naytar me pn kahitari bolnar hoto tula 😂😂😂
@German_shepherd-wwe2 күн бұрын
@@जयश्रीराम-ब2भJay Siyaram 🧡
@ganeshgadade70182 күн бұрын
ऐकनाथ शिंदे यांनी कल्याण च्या सभेत सांगीतले होते मला देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत काम करायला नको कॉग्रेस सोबत सत्ता करू शिंदे च दबाव आणत हो इतिहास बघा
@aniketkulkarni9052 күн бұрын
गृहमंत्री पाहिजेत शिंदे. correct person आहेत.
@rdfty-nu8pr2 күн бұрын
अस कॉम्प्रमाईज करत- करत साहेब कामगार कल्याण मंत्री बनतील 😂
@Mystryfact2 күн бұрын
@@rdfty-nu8pr जोकर
@ganeshvaidya92042 күн бұрын
@@rdfty-nu8prबरोबर 😂😂
@Zingalala9222 күн бұрын
जोकर बनतील 😂
@prasadte42752 күн бұрын
Mag baki koni nahi pn tyache goond khush hotil
@hanmantpukale7303Күн бұрын
गृहमंत्री पद भाजप देत नसतं 😂😂😂😂🤔
@sunilkulkarni4810Күн бұрын
शिंदे यांचे हे सर्व नाटक बाप लेकासाठीच आहे लोण्याचा मोठा गोळा मिळावा म्हणून धडपड सुरू आहे
@adamchandane7132 күн бұрын
साताऱ्यात रिक्षा चालवायला गेलेत.
@Smk-eb3dh2 күн бұрын
😂😂😂😂
@nageshkale4856Күн бұрын
Konavishyi boltoy vichar kar
@madanmore.454Күн бұрын
Tu fakt commentach kr te kiman mukhyamantri tari jhalet Kona baddal boltoy te tri samjat nhi ka jhandu
@sandeepjadhav21312 күн бұрын
काही द्यायची गरज नाही, फक्त एकच ED भीती खूप आहे बिन शर्ट पाठिंबा देतील 😂😂😂
@User-pm3ai6v2 күн бұрын
मला वाटत शिंदे साहेब यांनी केंद्रात पण जाव तरच शिवसेना पक्षाच नाव मोठं करण्यात खूप यश येईल
@Jai_maharashtra_0072 күн бұрын
मग bjp रामदास आठवले सारखं शिंदे साहेब चे हाल करणार
@shafeekwaghoo87252 күн бұрын
Tyala saaheb Kay bolayache? Ha tar khup motha Gaddar aahe. Tyacha chauranga karun ekhadya killyachya kadyavarun dhaklun dile paahije..his hoeel gaddarichi changli shiksha.. Chhatrapati Shivaji Maharaj aste tar tyanni sudhha kadachit hech kale aste..
@Indian123182 күн бұрын
@@Jai_maharashtra_007😂😂😂
@maheshkoshti31512 күн бұрын
भाजपाच्या अग्नीवीर योजनेचे लाभार्थी झाले शिंदे 😂
@SNEAK_q2 күн бұрын
Uddhav thakrey nivrut zale ata 😂
@hmvchai_biscuit16772 күн бұрын
काँग्रेस पवार न उद्धव च एन्काऊटेर केलं
@amitbhau2 күн бұрын
आणी उध्वस्त संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी 😂😂😂
@prasadte42752 күн бұрын
@@SNEAK_q kiti hi bol. Kahi hot nahi tyana
@gajajoshi12 күн бұрын
😂😂😂 ❤
@Mystryfact2 күн бұрын
एकनाथ शिंदेचा correct कार्यक्रम झाला 😊
@Indian__07Күн бұрын
Te पवार थोडी आहे 😂 भावी राहायला
@MystryfactКүн бұрын
@@Indian__07 पवार हुशार आहेत अजित पवार आणि शरद पवार काही वेगळे नाहीत आपण सगळे चू... आहोत
@ajitshingate23372 күн бұрын
लोकहिताचे निर्णय आता होणे नाही😢😢😢😢 आता फक्त अणाजी पंतांची कूट निती सुरू राहणार..... पण एक आहे 2029 पर्यंत शिंदे 50% संपणार आणि 2034 तर ते महाराष्ट्राच्या राजकारणातून भाजप त्यांना गायब करणार ...........फक्त आणि फक्त कूटनीती सुरू राहणार......महाराष्ट्रात.........,
@ETERNAL4U-i8m2 күн бұрын
त्याच्या हातात काहीच नाही आहे तो फक्त प्यादा झालाय कारण त्याला स्वतःच्या नावावरती काहीच करता येत नाही त्याला मुख्यमंत्री पण होता येत नाहीये कारण आता शरद पवारांची पोरगी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार आणि शरद पवार कडे 10 आमदार आहेत पाच आमदार अपक्ष भाजपचे बाकीचे सगळे सुप्रिया सुळे मुख्यमंत्री बाकी सगळे घंटा वाजवत बसा. अजित पवार ची खरी गेम अजून बाकी आहे असं आता वाटायला लागले
@spatil38872 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब❤❤❤
@2indianadventure6662 күн бұрын
रामदास आठवले ना बनवा 😂😢😮😅
@prasadte42752 күн бұрын
Pan tyana adhich banvle ahe
@Gupta_Dynasty2 күн бұрын
राज्यात उत्तर प्रदेश च समाजवादी आणि mim च आमदार येतो पण राज ठाकरे प्रकाश आंबेडकर च एक पण येत नाही काय दिवस आलेत
@nikhildeshmukh6221Күн бұрын
स्थानिक पक्ष सगळे संपवले.... गुजराती आणि दिल्लीने........ मनसे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. आता दिल्ली चे तख्त महाराष्ट्र चालवणार.
@sohailbagban7165Күн бұрын
Karan ekch aapke paksh jatiwad kade val le aani marathi manus ha vishyach mage padla
@snehalatamalegaonkar34152 күн бұрын
देवेंद्र फडणवीस नाही का उपमुख्यमंत्री झाले?
@Balu-t4u2 күн бұрын
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे च
@prasadte42752 күн бұрын
Ky boltos 😂😂😂 1500 madhe bahini vikshil vatle navhte
@digvijaygore72032 күн бұрын
@@prasadte4275ani tu 3000 la vikun basala congress la tyach kay 😂😂😂😂😂
@prasadte42752 күн бұрын
@@digvijaygore7203 ithe local hota murkha. Tula Akkal nahi kadichi Mahayuti chi layki nahi kadichi.
@prasadte42752 күн бұрын
@@digvijaygore7203 aata 1500 la viklyancha video kadhun paise kamav
@prasadte42752 күн бұрын
@@digvijaygore7203 youtuber ban
@swapnilbamugade73752 күн бұрын
अरे सारखे तेच तेच कशाला पाहिजेत नेते क्रिकेटमध्ये नवीन खेळाडूंना संधी दिली जाते तशी एमपीएससी यूपीएससीचा हुशार विद्यार्थ्याना बनवा आमदार खासदार मग बघा आपला देश परदेशातील देशानसारखा नक्की विकास होईल.
@pratappatil22972 күн бұрын
भाजपा हळू हळू शिंदेना संपवत आहे😂 मुख्यमंत्री चे उपमुख्यमंत्री😂 उपमुख्यमंत्री चे राज्यमंत्री😂 राज्यमंत्री चे नगरसेवक😂 नगरसेवक चे ग्राम पंचायत सदस्य 🤣🤣
@dipakraut18652 күн бұрын
😂😂
@nehawamkhade-fp9ou2 күн бұрын
Gharkomdyala sanpval😂😂
@Swapnil-q1w2 күн бұрын
@@dipakraut1865तीच लायकी आहे गद्दारांची..😅
@krishnabhilare53702 күн бұрын
दिवास्वप्न
@ooo-q6h4f2 күн бұрын
ग्रामपंचायत सदस्य ते जनता
@dineshacharekar2 күн бұрын
57+41+20+16+10 असं झालं तर कोणाला शॉक लागू नये😂😂
@om49542 күн бұрын
Ajin kon baki ahe ka 😂😂
@om49542 күн бұрын
Yevadha tyag kon karnar 😂😂😂
@amitbhau2 күн бұрын
महाशक्ती
@rahulkhot42932 күн бұрын
अस होनार नाही
@sanjaycharhate89242 күн бұрын
+30bjp
@मीमराठी-त8घ2 күн бұрын
गावी गेलेय ते शेती करायला 😂❤
@sameervavale12342 күн бұрын
पाणी सोडायला गेलेत 😅
@SantoshSangle-r6v2 күн бұрын
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब
@shafeekwaghoo87252 күн бұрын
Eknath Shinde ha khup motha Gaddar aahe
@Pra89222 күн бұрын
काही नाही होत त्याचं तुम्हीच अफवा उडवू उडवू त्याचं राजकीय भविष्य धोक्यात आणत आहात😂
@ravindrapawara57412 күн бұрын
म्हणजे तुम्ही हे मान्य करताय की, फालतू न्यूज चॅनल्स अफवा उडवून नेत्यांचे राजकीय भविष्य धोक्यात आणतात तर काही नेते, सरकार असल्या न्यूज चॅनल्सला वर मेहेरबान असतात. बातमीचे, सत्यतेचे काही देणे घेणे नाही.😂
@satishrekhiКүн бұрын
शिंदे व४० आमदार २०१९ ते २०२२ दोन्ही काँग्रेसला बरोबर घेऊन सत्तेवर होते २०२२ लाच असे काय झाले कि कांग्रेस बरोबर जाणं हेच चुकीचे आहे २०१९ लाच जायचे नव्हते ना मग घी देखा बडगा नही देखा 😂😂
@PralhadIngwaleКүн бұрын
शिवसेना शिंदे गटाचे 58 आमदार आनंद आहे की राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत महाराष्ट्रातील एक प्रादेशिक पक्ष आजही मजबूत आहे 💯💯❤
@Ravindra__19722 күн бұрын
शिदे साहेबांनी बाहेर राहून पक्ष नेतृत्व करावे
@provoiceacademy4938Күн бұрын
*नेकी कर और दर्या में डाल..* काल दिल्लीत झालेल्या meeting नंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे साहेबांची नाराजी स्पष्ट दिसली.. 23 तारखेला निकालानंतर तिघांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिंदे साहेब खूप छान बोलले, उत्साहात दिसले. त्यानंतर त्यांनी पुढची पत्रकार परिषद ठाण्यात घेतली तेव्हा ते सगळं सकारात्मक बोलत होते पण त्यांच्या मनातली नाराजी त्यांच्या खालावलेल्या आवाजातून जाणवत होती.. अडीच वर्षं मुख्यमंत्री राहिल्यानंतर ते सोडणं त्यांना जड जातंय हे नक्की. आता प्रश्न हाच पडतो की अडीच वर्षापूर्वी ते काय होते, कुठे होते आणि कोणाच्या मदतीने ते या सर्वोच्च पदाला पोहोचले ह्याचा विसर खुर्चीत बसल्यानंतर पडला का? 40 जणांना घेऊन सेनेतून बाहेर पडण्याची ताकद त्यांना कुणामुळे मिळाली? *ठाण्या वाघाला ढाण्या वाघ* कोणी बनवला?? एकच उत्तर: देवेंद्र फडणवीस! त्यांनी कितीतरी गुप्त बैठका घेतल्या, केंद्राकडून मदत मागवून 40 जणांना सुरक्षित बाहेर काढलं आणि मविआ, खास करून उबाठाची जहरी टीका (अगदी शरीरयष्टीवर सतत मारले जाणारे टोमणे) सहन केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरळ मुख्यमंत्रीपद दिलं. पक्षादेश पाळत, 5 वर्षं मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं.. अडीच वर्षात कुठेही ह्याबद्दल issue न करता शांतपणे जोडीने कारभार करत 2024 ची तयारी करत राहिलेल्या देवेंद्रजींना जनतेने भरघोस मतांनी आपलं प्रेम दाखवून दिलं.. 132 जण निवडून दिले!! BJP स्वबळावर सरकार बनवण्याच्या अगदी जवळ आली.. सर्वच बाबतीत आपलं कर्तृत्व सिद्ध केलेल्या, उदारता दाखवून दुय्यम पदही स्वीकारलेल्या अशा व्यक्तीसाठी शिंदेंनी स्वतःहून पद सोडलं असतं आणि आता देवेंद्रजींनी मुख्यमंत्री बनावं असं जाहीर केलं असतं तर ते सगळ्यांनाच भावलं असतं.. शेवटी केंद्रीय नेतृत्वाला फोन करावा लागला आणि मग खालावलेल्या पट्टीत पत्रकार परिषद घेत शिंदे साहेब म्हणाले, मला जनतेने प्रेम दिलंय, लाडका भाऊ ही मोठी ओळख दिली आहे ती कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे वगैरे ... एकदाही त्या पत्रकार परिषदेत देवेंद्रजींचं नावही घेतलं नाही ! वाईट वाटतं ते देवेन्द्रजींचं.. 2013 पासून अथक मेहनत करून, अनेक अपमान सहन करून, आपल्यापेक्षा लहान पक्षाला मोठा मान देऊन अडीच वर्षं काम केल्यावर आता 132 चा record breaking performance दाखवून सुद्धा त्यांना अजून वाट पाहायला लावली जात आहे. थोडक्यात, कोणासाठी कितीही करा, शेवटी खुर्चीचा मोह मोठा ठरतो.. आज देवेंद्रजी मनात कदाचित हेच म्हणत असतील.... *"नेकी कर और दर्या में डाल..* *RaoDism@PoliTikTalk*
@pavaeda9754Күн бұрын
वाट बगतय रिक्षा वाला 😂😂😂😂😂😂😂
@v.g.creation21206 сағат бұрын
भाजप - शिवसेनेची नैसर्गिक युती असतांनाही शिवसेनेला गृहमंत्री पद मिळत नाही. व अभद्र युतीत असलेल्या अजित पवारांना अर्थ मंत्री पद सहज मिळत. किती आश्चर्य आहे.
@kedarjawalkar772 күн бұрын
पक्षप्रमुख राज ठाकरे होतील उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील ❤🚩🚩🚩🚩🚩🚩
@राकेशशिंदेराकेशशिंदे2 күн бұрын
गुहमंत्री पद नाहीतर मुखे मंत्री पद पाहिजे
@shashank2552 күн бұрын
अरे शिंदे रोहित शर्मा आहे -opening त्यांना शोभते
@German_shepherd-wwe2 күн бұрын
Bhava Bangladeshi Hindus Var Video 🧡🙌
@balasahebdeshmukh23012 күн бұрын
भाजपने बरोबर डाव टाकला ज्यांच्या मुळे महाराष्ट्र सत्ता आली त्यालाच मुख्यमंत्री पदावरून बाजूला करणे याच्या इतकी मानहानी दुसरी कोणतीच असु शकत नाही. मुख्यमंत्री पद द्यावेच लागेल
@Dharmik4592 күн бұрын
काही पण होणार नाही शेवटी ते कॉम्प्रमाईस करतील किंवा शिंदेंनाच मुख्यमंत्री करतील. ❤️🙏
@mominnawaz5482 күн бұрын
Dada😂
@amitbhau2 күн бұрын
बरोबर 👍
@Skvloger-i5zКүн бұрын
भारतीय जनता पार्टी चे हॉटेल वर आता कामाला रहा म्हणावं एकनाथ ल देवा भाऊ किंग😂😂😂😂
@tvssajet2 күн бұрын
मालिक: जमुरे गुलाटी मारेगा ? जमुरा: मारेगा उस्ताद
@gautamghawale1122Күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरेंना फसवाले ह्याचा हा परिणाम आहे
@ishwarmokar32812 күн бұрын
❤
@krishnadehadray39742 күн бұрын
फडणवीस सारखे त्याग स्वीकारून उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी कारण मनात नसताना भाजप ने त्यांना मुख्यमंत्री केले होते
@katvokabaap39562 күн бұрын
Eknath shinde kam mast kartat sarkar madhe shamil houn kam karayla pahije❤
@Sachin-kd2bb2 күн бұрын
एकनाथ शिंदे cm चेहरा आहे बाकी nahi
@Archana-j9c6s2 күн бұрын
अरे तु कमेंट्स करु नको
@Sachin-kd2bb6 сағат бұрын
@@Archana-j9c6s kai problem ahe comment केली tar😂
@SanjayAhire-pc6id2 күн бұрын
शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होणार नाहीत कारण ते एका पक्षाचे प्रमुख आहेत .
@vikaswani22022 күн бұрын
सध्याच्या काळात खुर्ची कोण सोडविण्यासाठी पुढे आले का?
@Khar_bolnar2 күн бұрын
शिंदे आणि अजित पवार कडे काहीच पर्याय नाही... भेटलेले घेणे आणि गुपचूप बसणे सोडून...
@vaibhavpachpute4751Күн бұрын
शिंदे मुख्यमंत्री इच्छा आहे 💐
@pravinkadam8837Күн бұрын
शिंदे जर सत्तेबाहेर राहिले ,तर त्यांचेच आमदार फुटण्याची शक्यता आहे.
@EmuSportsBaramatiКүн бұрын
आम्हाला टरबूज नकोय 😡
@Hrishikesh727217 сағат бұрын
भाजपा मे अजित पवारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी , शिंदे साहेब सत्तेला हपापलेले नाहीत ते हिंदुत्वासाठी ठाकरेंना सोडून आलेत ते आता पण एक ही पद न घेता सरकार सोबत येतील ...हिंदुत्वासाठी !
@sachingurav59622 күн бұрын
मंत्री पद घेतले पाहिजे
@amolkate22572 күн бұрын
शिंदे साहेब 🚩✌️
@MarotiDhoran-fq4vs2 күн бұрын
रिक्षावाले भाऊ मला ई खुप छान आहे
@rahulkhandare278117 сағат бұрын
पर्याय नाही तर नाही ऐकलं तर ed आहेच
@manojtoke95512 күн бұрын
132 आमदार येऊन bjp ला cm पद देणार नहिए हा तर जनमत चा अपमान आहे
@MW-kw9xcКүн бұрын
EVM cha apmaan aahe
@Aanand.Күн бұрын
@@MW-kw9xckiti radnaar re aadani buddhi 😂
@vaibhavbuchake97372 күн бұрын
ठेविले आनंदी तैसे ची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान.
@ashokb88082 күн бұрын
शिंदेच मुख्यमंत्री होणार कारण निवडणुकीतील यश हे शिंदेंमुळे मिळालेले आहे
@SunilPawar-x3f2 күн бұрын
Garaj hoti tr CM pd aata garaj nahi tr deputi CM pd mahanje dimotion??
@TechnicalsArenaКүн бұрын
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार
@vaibhavkumarpandit357Күн бұрын
जास्त मस्ती केली तर फडणवीस साहेब सुट्टी देणार नाहीत एव्हढा मोठा..... मराठी माणसाची शिवसेना फोडली..... शिंदे साहेब काय चीज आहे त्यामुळे... फडणवीस साहेबांसमोर...वाकून राहायचं
@sp-jo8nz2 күн бұрын
मी तर म्हणतो दादाच्या 29 आमदारांना बसवा विरोधी पक्षात राहिलेल्या आमदारांना ठेवा युती बरोबर विरोधी पक्ष पण तुमचा न सत्ता पण तुमची 😂 विझवून टाका शरद उद्धव राहुल गांधी न करा 5 वर्षात कायापालट महाराष्ट्राचा नाही झालं तर बदल करूच आम्हीं next term ला😂😂😂
@Balu-t4u2 күн бұрын
Cm Ekanath shinde best
@sumitbhoir3702 күн бұрын
पक्षप्रमुख 🚩
@Mystryfact2 күн бұрын
शिंदे हे ठाकरे सारखे ब्रँड नाहीत त्यामुळे bargaining power nahi 😊😊
@kiranlihinarofficial7014Күн бұрын
Mukhyamantri jaudya bhokat 2100 kadhi yeanar te sanga
@sushantthokal2 күн бұрын
सत्तेसाठी काहीही करणारे सत्तेशिवाय बसूच शकत नाही बरोबर असलेली टाळकी उचलून फेकतील उपमुख्यमंत्री पद न घेता बाळासाहेब बनाला गेले तर. आता केवळ भोगा अपमान
@chidambarkale13102 күн бұрын
Agniveer next
@prafulbagade94622 күн бұрын
Jaskay.sagsas.yayales.mahit.rahate
@Mr.indianSirji2 күн бұрын
आता जर बाहेर पडले तर ... खूप मोठा नुकसान होईल. त्यांनी बाहेर पडावे . मग कळेल . भाजप . अपक्ष किंवा अजित दादा . आणि हे जर नाही घडले तर आदित्य उपुख्यमंत्रीपद घेत असतो बघत रहा
@HeenaPaswan12 күн бұрын
Only Maratha CM hona chahiye 🚩💯💥💥💥💥💥💥
@PrasadKulkarni-om3xl2 күн бұрын
Fadanvis Is also Maratha 😇
@HeenaPaswan12 күн бұрын
@@PrasadKulkarni-om3xl it's good to Maharashtra people?
@er.shubhamsanghaijain16632 күн бұрын
केंद्रात रेल्वे मंत्री हवेत
@pratappatil22972 күн бұрын
निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नावाने लढवली आणि त्यांच मुख्यमंत्री पद काढून त्यांना हलकट दर्जाच नामधारी उपमुख्यमंत्री पद दिल 😭😭😭
@amitbhau2 күн бұрын
अजून झाले नाही, टेन्शन घेऊ नका
@sarangbhagwat43222 күн бұрын
@@amitbhau झालेच आहे फक्त घोषणा बाकी आहे. नाहीतर आतापर्यंत मंत्रिमंडळ जाहीर करून सत्ता स्थापन झाली असती.
@RaviMaske-ij1gyКүн бұрын
शिंदे समोर पर्याय एकच.पुम्हा ऑटो रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करून घेणे बस.अजून काही विचारायचे असेल तर विचारू शकता....
@sakinathavale10122 күн бұрын
पुन्हा एकदा गुवाहाटीला जाऊन या मग प्रश्न सुटतील
@MarotiDhoran-fq4vs2 күн бұрын
उद्धव ठाकरे महाराष्ट्र कोहिनूर हिरा आहे
@amitbhau2 күн бұрын
सोनिया कडे गहाण ठेवलेला 😂😂😂
@sarangbhagwat43222 күн бұрын
@@amitbhau शाहसेनेपेक्षा 1000 पटीने चांगले आहे.
@vikaspatil7188Күн бұрын
फडणवीस ला पाच वर्षं आवगड जातील 😂😂
@np73892 күн бұрын
२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी जवळचा फायदा पहिला. फोटोग्राफरला राजकारण खेळत आले नाही. २९१४ ते २०१९ राजीनामा देऊ पाठिंबा काढू असे शाळेतील लहान मुलांप्रमाणे रडारड केली पण पाच वर्षे ना पाठिंबा काढला ना राजीनामा दिला..... तिथेच खेला होबे 😂😂😂😂
@TheSudhir902 күн бұрын
आतली खबर: शार्दुल हा AI आहे...
@user-Kri2022shNa2 күн бұрын
💯😂
@vijaygaikwad9172 күн бұрын
अजित पवार मुख्यमंत्री पद मिळणार म्हणून शिंदे नाराज आहेत फडणवीस असते तर नाराज नसते झाले.
@sameer8382 күн бұрын
शिन्दे पाहिजेत राव 😢
@PravinDapkarКүн бұрын
शिंदेशाहीच मुख्यमंत्री होणार 💥👍
@nitinkumbhar37552 күн бұрын
Saheb cm pahijet❤
@devendrasalve5052 күн бұрын
ठाणे हे वेगळे राज्य निर्माण करून.. साहेबांना मुख्यमंत्री करण्यात यावे
@kailass32162 күн бұрын
तुम्ह पत्रकरण काही घंटा समजत नव्हती 😂😂😂😂😂
@manishpatil1635Күн бұрын
युती मध्ये दुरावा निर्माण करण्यासाटी किती घेतले पवारांकडून
@JiteshDarde-nl2poКүн бұрын
Eknath shinde should be cm. Ani cm nastil hot tar home minister finance minister zale pahije being deputy cm.. because of him mahayuti la itkya seats milalya.. fadanvis chi pan mehnat khup ahe pan tyana suddha kahi tari compromise karta aale pahije
@ramchandrapatil53682 күн бұрын
श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री व केंद्रातील सरकार मध्ये जावे अन्यथा उपमुख्यमंत्री होणे गरजेचे आहे दुसरी सेना वाट पाहत आहे शिंदे यांच्या जाण्याची
@vishwaskalekar32192 күн бұрын
एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे होतोय की काय ?
@KiranKakde-j1v2 күн бұрын
CM एकनाथ शिंदे ch honar🚩
@Zingalala9222 күн бұрын
बनतील 😂😃😃😃😃
@TTYutu-f6xКүн бұрын
Na ghar ka na ghaat ka
@shiv992162 күн бұрын
*👑पुन्हा असे मुख्यमंत्री होणे कठीण...♥️* • *#सातारा** जिल्ह्याचे सुपुत्र* * *__# गरिबांचा नाथ एकनाथ_🚩💪🏻* * *proud of you sir🤝*
@Zingalala9222 күн бұрын
😀😀😀😀😀
@RameswarRajdev2 күн бұрын
Ok sir
@krishnabhilare53702 күн бұрын
एकनाथ शिंदे नी उपमुख्यमंत्री पदासोबत गृहमंत्री पद घ्यावे. त्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचाच दाखला द्यावा. अदलाबदल 🤝
@hdf93Күн бұрын
शिंदे साहेब❤
@user-Kri2022shNa2 күн бұрын
AI kadun video bnwth aahe ka 🤔🤔🤔🤔🤔 Manus Kami AI wala jast disat aahe 😮
@ankurshete25012 күн бұрын
मिंधेंकडे एकचं पर्याय आहे 💯 गुजराची लाचारी स्वीकारणे 🤡
@prasadte42752 күн бұрын
Ata dighe nchi pavle ulat padnar
@vaishalidhemare97592 күн бұрын
😂😂
@sks14642 күн бұрын
मग rss चा मुख्य कायम ब्राम्हण का असतो ते पण चित्तपावन ब्राम्हण सांगा उत्तर दया आणि हे आम्हाला हिंदू हिंदू शिकवणार कमाल आहे bjp मध्ये rss च्या आदेशानुसार पंतप्रधान, मुख्यमंत्री ला ठरवले जाते💯
@Jaimaratha2 күн бұрын
शिंदे, फडणवीस कोण पन चालेल, पण तिसरा कोण जोकर नको
@chandrashekharpandhare52242 күн бұрын
शिंदेंना खुर्चीचा मोह सुटत नाही, खुर्चीचा लोभ ना धरता मा. देवेंद्र फडणवीसांचे नाव स्वतः पुढे करायला हवे होते. शिंदेबद्दलचा आधी असलेला आदर आता नसेल कारण त्यांनी अजूनही मोह सुटला नाही आहे. लोभाचा, स्वार्थीपणाचा परिणाम काय होतो ते उबाठा चा उदाहरण समोर ठेवावा .
@tanmayvaidya7652 күн бұрын
गृहमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पाहिजे
@mahadubanduborkar21262 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब हे स्वाभिमानी आहेत ते उपम्हणुन कामं करणार नाहित.. त्यांना खुर्चीचा लोभ नाहीं... फ़डवणीस पुढे... मागे... पुढे.. करतात तो त्यांचा विषय आहे... पण शिंदे साहेब स्वाभिमानी आहेत ते उपमुख्यमंत्री होणार नाहित 🙏🏻🙏🏻🙏🏻