No video

सरपंचांचे शाळाप्रेम | जि.प.शाळा कळंमुला | विदर्भातील सुंदर शाळा | zp school | primary education

  Рет қаралды 830

Lahu Borate teach

Lahu Borate teach

Күн бұрын

सरपंचांचे शाळाप्रेम...
माहूरगडला जाताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंमुला, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ या शाळेला भेट देण्याचा योग आला. या गावचे प्रथम नागरिक श्री.रामदासजी बचाने सर यांचा फोन आला. त्यांनी विनंती केली सर जेवणासाठी घरी या त्यांच्या घरी जेवण झाल्यानंतर गावच्या शाळेला भेट द्यावी अशी विनंती त्यांनी केली. शाळेत गेल्यानंतर सुंदर, स्वच्छ व निसर्गरम्य परिसर पाहून खूप आनंद झाला. गावच्या सरपंचांची गावाप्रती व शाळेप्रती असणारी प्रामाणिक तळमळ पाहून खूप छान वाटलं. पंधराव्या वित्त आयोगातून शाळेला आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्तता श्री.रामदास बचाने सर व त्यांच्या संपूर्ण टीम ने केली आहे. या शाळेचे शिक्षकही शाळेसाठी मनापासून मेहनत घेतात असं रामदास बचाने सरांनी सांगितलं.
प्रत्येक गावाला असं प्रामाणिक नेतृत्व लाभायला हवं, असंच या निमित्त वाटलं. शाळेची रंगरंगोटी, फरशी, किचन शेड, टॉयलेट, ऑल कंपाऊंड सर्व कसं व्यवस्थित वाटलं. कळंमुला शाळेला भेट देऊन व आदरणीय रामदास बचाने सरांना भेटून ऊर्जा मिळाली त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 🙏
✍️श्री.लहू बोराटे
9763841530

Пікірлер: 5
@bhuvaneshwaripatil2883
@bhuvaneshwaripatil2883 3 ай бұрын
जयतु भारतम
@shridevibhogale7972
@shridevibhogale7972 3 ай бұрын
Sir mi tumchi bahin aahe as samja sir please reply 🎉 please majhya muli sathi reply dya 🎉
@shridevibhogale7972
@shridevibhogale7972 3 ай бұрын
Aaradhya आराध्या hi spelling chukichi ahe mant ahet please reply sir please 😢
@lahuborate96
@lahuborate96 3 ай бұрын
बरोबर आहे.
@shridevibhogale7972
@shridevibhogale7972 3 ай бұрын
Thank you so much sir 🎉
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 15 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 84 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 15 МЛН