सरपंच देवमाणुस होते आणि त्यांना मारलं म्हणजे देवाचा खुन केल्यासारखं आहे या पापातुन कुणीच सुटु शकतं नाही कारण कर्म कधीही परत येतं हे... 💯
@ujwalaphulware261318 күн бұрын
सामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाही
@vasantraokadam700218 күн бұрын
न्याय मिळालाच पाहिजे.
@laxmanlokare843818 күн бұрын
नियतीलासुद्धा 4:54 सज्जनाचाच छळ करावा वाटतोय . सर्वांनी संतोष यांच्या परिवारास नातलग / भावकी / गाव / संघटना यांनी सहकार्य करण्याची गरज आहे . त्यांना लवकर न्याय मिळावा ही प्रार्थना .
@vasantsable796218 күн бұрын
मराठा नो डोळे ऊघडा एक रहा संतोष भाऊ ला नयाय भेटला पाहिजे जय शंभु राजे🚩🚩🚩
@स्वरसह्याद्री18 күн бұрын
😢😢😢😢
@priyankashelar61114 күн бұрын
सर्व समाज तुमच्या सोबत.. महाराष्ट्र तुमच्या सोबत..
@deepakghadge72818 күн бұрын
संतोष दादा देशमुख यांना न्याय मिळावा ही सरकार कडून मराठा समजाकडून अपेक्षा
@ganeshshingare11418 күн бұрын
या सरकारकडून कोणी न्यायाची अपेक्षा ठेवू नये
@babasahebgund41318 күн бұрын
सरकार फक्त राजकारण धंदा म्हणून आहे.
@ashokgaikwad536918 күн бұрын
मुघली राजवट चालू झाली
@rukminnagapure838717 күн бұрын
ही घटना खूप निर्घृणपणे आहे तेव्हा इथे देशमुख कुटुंबातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे
@madangavakare652518 күн бұрын
देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्या
@dilipghule423910 күн бұрын
देशमुख यांना पंत न्याय देवू शकत नाही evm सरकार
@rameshdadatavar189718 күн бұрын
देशमुख कुटुंबाला न्याय कधी मिळणार आहे का
@mrindiangaming178018 күн бұрын
महाराष्ट्र बंद केला पाहिजे लवकरात लवकर
@ajittat738818 күн бұрын
दोन्ही .. मुंडे च मुख्य आरोपी 💯
@स्वरसह्याद्री18 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाने एकत्रित राहावे वेळ कोणावरही येऊ शकते😢😢😢
@sandeeppandharpurkar93118 күн бұрын
Deshmukh family must get justice 🙏🙏
@narayanjadhav533017 күн бұрын
उगाच जातीचा रंग देऊ नका.सर्व जातीधर्माच्या लोकांना हळहळ वाटते.संपूर्ण महाराष्ट्र या गरीब चांगल्या सरपंचाच्या मागे आहे.दोषींना कठोर शासन झाले पाहिजे.
@bapupatil23447 күн бұрын
साडे तीन घरं असलेल्या लोकांकडून बहुसंख्या मराठा सरपंचाचा खून होतो ही फार शरमेची गोष्ट आहे.
@Sangita-ki9bf3 күн бұрын
संतोष भाऊ ला न्याय मिळालाच पाहिजे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे संतोष भाऊ ला न्याय मिळवून द्या कुटुंबाला न्याय मिळू द्या
@harichavan310417 күн бұрын
दिलीप सोपल यांनी पुढाकार ग्यवा ही विनंती
@ShankarLabade18 күн бұрын
संतोष देशमुख यांना मुख्यमंत्री फडणवीस न्याय देणार नाही.कारण सरपंच हे मराठा समाजातील होते.मराठा समाज एकत्र येणे फार गरजेचे आहे.
@balnathdhengale72618 күн бұрын
Deshmukh family must be get justice ⚖️
@priyankashelar61114 күн бұрын
सर्व समाज तुमच्या सोबत.
@AanandKhendad10 күн бұрын
संतोष अण्णाला न्याय मिळाला पाहीजे...
@shivajighorpade308416 күн бұрын
सरकार ने संतोष ला न्याय मिळावा
@balnathdhengale72618 күн бұрын
Deshmukh family must be gat Justice ⚖️
@dadasoingole597618 күн бұрын
महाराष्ट्र बंद केला पाहिजे
@anilkhatake272214 күн бұрын
संतोषाला न्याय मिळावा
@anilsinhrajput11532 күн бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली
@mrindiangaming178018 күн бұрын
लातूर मध्ये पण एका वंजारी डॉक्टर घुगे नावाचे डॉक्टर ने खून केलेला आहे
@anildeshmukh791116 күн бұрын
जय शिवराय
@ganeahkalhapure779318 күн бұрын
भोंगले करुण हाना कुनी केल हे कृत्य ।। गावात नागड़े करुण हाना
@vivekshinde847118 күн бұрын
Pm office center home minister la latter pathva yachi nood zali pahijet
@Sanjogpatil6118 күн бұрын
या घटने मुळे या पुढे गोर गरिबाला मदत कोण नाही करणार
@VrundaMithbavkar9 күн бұрын
संतोष दादा ला न्याय मिळाला पाहिजे
@vidyayadavshindeКүн бұрын
बार्शी मधल मूळ गाव कोणत सरांच
@SunitaShep-q1c14 күн бұрын
तेव्हा थोडी जमीन दिली आसती ते ईकडे आले नसते रे भाऊकी ही
@vinayakmohite270414 күн бұрын
Government give justice to santosh Deshmukh
@randhirgarad691410 күн бұрын
Good
@madankale91309 күн бұрын
Deshmukh kutumbala nyay milach pahije
@Reshma-z9o11 күн бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@lahuphad87018 күн бұрын
देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे परंतु उगाच या प्रकरणाला जातिवादी वळण द्यायला नकोय
@सुर्यरावसुर्यराव18 күн бұрын
कसा न्याय मिळणार ?
@shindepn18 күн бұрын
जातीयवाद झाला आहे . जातीसाठी माती खा नाहीतर हो बाजूला .
@राणाविश्वप्रतापसिंग18 күн бұрын
नक्कीच जातीवादी वळण द्यायला नको पण जे लोक इतर समाजाबद्दल मनात आकस ठेवून वागतात त्यांना धडा शिकवला पाहिजे
@SatyabhamaMane-k9g16 күн бұрын
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आमचे बार्शीचे शिवाजी पाटील दिगंबर देशमुख व सर्व संगे सोयरे येऊन संतोष देशमुख कुटुंबीयची भेट दिली खरोखरच न्याय मिळावा यासाठी बार्शीतील सर्व देशमुख अभिनंदन ❤❤❤❤❤😮😮
@laxmanV259218 күн бұрын
DESHMUKH la Nay milala pahije
@ujjwaladeshmukh280318 күн бұрын
Nyaymilach pahije
@SM-jh8xq18 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे पण यात जात आणाय नको जे केले ते खूप वाईट केले
@veenagokhare978218 күн бұрын
Jntach shewti nnay denar. Jntene pawul uchlawa
@shriharichavan986618 күн бұрын
😚😚😚😚😚
@raghunathsavant918618 күн бұрын
Lokansathi busstand. Ani jamin malak deshodhadila
@VaibhaviGhongade-q3bКүн бұрын
ऋ
@dheerajdake920818 күн бұрын
Manu kadhe Bhraman ch sarv sereth ahe Kona kahi adhir navte manun tar savidhan vachva aaj teclogoly mule EVM mule lokshai rahanar nahi AI Robotics aale ahe America madhe basun manus control karu shakto aata tari jage waha superm court media police force chukichya type ne use karat ahet maharastra cha bhihar hou deu naka sarv manse same ahet apan Manu madhe te nahit
@prakashgayake508418 күн бұрын
Chate साहेब ya sagle warun tumche wattblagnar he nakki.jhale aahe ne 3 taas pi saheb kay ker hote he dekhel samjne khup गरजेचे aahe. Konache watt paha hote