कांगणे साहेब, सरपंच घुगे साहेब, ग्रामसविका गंगुबाई, बकुळाबाई खूपच छान एपिसोड बाबुरावला घरपटटीच काहीच नाही बाबुराव सीताफळ खाऊराहीलेत बाबुरावचा नाद करायचा नाही.
@dilipdeshmane8192Ай бұрын
आणखीन लोकांमध्ये अज्ञान खुप आहे अश्या हिडिओ द्वारे जनजागृती करणे आवश्यक आहे उत्कृष्ट अभिनयाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन शेवटी अश्या लोकांसाठी संदेश सांगणे आवश्यक आहे.