Khup chhan mahiti sangtos Pratik 👌🏻👌🏻 -Dr Mukund Patil Pune
@pratiktravelvlogs72823 жыл бұрын
सर तुमच्या सारख्या व्यक्तिमत्त्वाकडुन स्तुती हे माझ भाग्य समजतो.. 🙌धन्यवाद
@suhasjadhav53152 жыл бұрын
Very nice
@dipakshelkevlogs41303 жыл бұрын
खूपच छान 🚩🚩👍
@pratiktravelvlogs72823 жыл бұрын
धन्यवाद दादा.. ही केवळ सुरुवात आहे अजून माझ्याकडे फारसे आधुनिक कॅमेरे व तत्सम तंत्राची सोबत नाही पण लवकरच सुधारित video quality व अजून माहितीपूर्ण video या चॅनल वर तुम्हाला पाहायला मिळतील.. तुमचे एक एक subscribe आमचे मनोबल वाढवेल 🙌🙏
@vikassodanwar51493 жыл бұрын
Khupch great
@pratiktravelvlogs72823 жыл бұрын
धन्यवाद 🙏.. आता बरेच दिवस चॅनल वर video नाहीत मात्र प्रवास बंदी नियम बदलले की पुन्हा भ्रमंती सुरू करीन.. त्यामुळे चॅनल शी जोडलेले रहा ही विनंती
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
Mast Pratik
@pratiktravelvlogs72823 жыл бұрын
धन्यवाद.. सतत videos टाकण्यात थोडा अडथळा येत आहे sir... मात्र प्रयत्न सुरूच राहील इतिहास दाखवण्याच्या 🚩🙏
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
@@pratiktravelvlogs7282 आपलं कार्य चालू ठेवायचं, जसं शक्य होईल तस, स्वतःच्या समाधानासाठी 🙏