Рет қаралды 104
संगीतबद्ध- सौ.अनुराधा प्रसाद कुलकर्णी
सा. षडजाची श्रावणसर..
रे. रिषभाच हिरव रान..
ग. गंधाराच्या गगनाखाली..
म. मध्यामाच मोहक पान..
प. पंचमाच्या पहारातून..
ध. धैवताचां वाहे धीर..
नी. गाता गाता निषादाच्या
डोळ्यामध्ये दाटे नीर....
'सप्तसूर गावे गूनिजन
भाव राग ताल की उगम ! '
#indianclassicalmusic #hindustaniclassicalmusic #hindustaniclassical #indianclassical #classicalmusic #sangeet #indianmusic #vocals