गायक प्रल्हादजी शिंदे काय ते गाण्याचे शब्द कशी वाक्य रचना केली असेल व संगीत कसे बसवले असेल या महाराष्ट्राच्या मातीतील गायकास कोटी कोटी सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@sunilshelke22572 ай бұрын
Q❤
@MrAnilkumar375 күн бұрын
Pandit Bhimsen Joshi nchganahe. Khul chan mitha chay karykramat inkalaabi ahe han vatl
@prakashpatil2927Ай бұрын
सकाळी पहाटे खरच मधुर आवाजात प्रल्हाद शिंदे यांची अशी भक्ती संगीतभजने ऐकल्याने मंत्रमुग्ध होते. तरी अशा महान गायकाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालाच पाहिजे.
@ajitmalode99396 ай бұрын
लहान असल्यापासून हे भक्ती गीते ऐकत आलो आहे.. तरीही अजून हि तेव्हढेच नवे आणि सुमधुर ..... धन्यवाद ह्या गितकारांना...🙏
हे एवढच एक गाणं चांगल आहे...त्यांची नवीन गाणी...तुझा नवीन पोपट....पोरी जपून दांडा धर...आणखी अशी बरीचशी...जी सभ्य लोकांनी. ऐकू नयेत अशी वाटतात..त्यांना हे शोभत नाही...ही सवंग लोकप्रियतेसाठी...करू नये
@sadanandbhandari72772 ай бұрын
हृदयाला भिडणारी अत्यंत भावपूर्वक भक्तिगीते,ओल्ड इज गोल्ड.
@arunsahane5842 ай бұрын
Faar sundar aahet.
@satishkale9703Ай бұрын
🌹🌹🙏 जय जय विठोबा रखुमाई.. विट्ठल विट्ठल जय हरी विठ्ठल .. जय जय राम कृष्ण हरी..खुप छान सुंदर अप्रतिम भक्ती गीते..👌👌💯👌👌 अभिनंदन.. 🎁🎉🎁🎉🙏🌹🌹
@KaminiBhujbal-ek4dy2 ай бұрын
मनाला अप्रतिम आनंद देणारी गाणी साक्षात परमेश्वर दर्शन मिळाल्याचा आनंद होतो
@KaminiBhujbal-ek4dy2 ай бұрын
❤❤
@vishwanathdarole3464Ай бұрын
आप्रतीम,सुरेख खुप खुप धन्यवाद.
@jalindarhire75192 ай бұрын
मी १९७८ पासुन भक्तीगीते ऐकतो पण मराठी भक्ती संगित आज ही तोच निर्भेळ आनंद मिळतो मन प्रसन्न होते मानसिक ताण तणाव कमी होतो मनशांती लाभते खरच भाग्यवान आहे मी महाराष्ट्राच्या मातीत जन्मलो.....धन्यवाद ईश्वराचे.....🙏🙏🙏🙏
@shilpadhone3157Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊
@anilpatil3898Ай бұрын
ही अशी भक्तिगीते ऐकली की,"प्रभात खरोखरीच सुखप्रद होते!!🙏🙏
@sunandashimpi39782 ай бұрын
छान गातात आवाजही खूप छान आहे त्यांची भक्ती गीत खूप आवडतात
@satishkale9703Ай бұрын
🌹🌹🚩🚩🙏 जय जय विठ्ठल रखुमाई.. जय जय राम कृष्ण हरी..🙏🚩🚩🌹🌹
@DigambarGarud-m3hАй бұрын
😊😊😊😊ll😊😊llllllll😊😊😊😊
@DigambarGarud-m3hАй бұрын
😊
@जयहो-ब4भ3 ай бұрын
मी 1998 पासून ही भक्तिगीते ऐकतोय आता देखील तितकाच आनंद वाटतोय.आता मी 37 वर्षाचा आहे.12व्या वर्षांपासून ऐकतोय. प्रल्हाद शिंदे 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
मनन प्रसन्न करणारी भक्ती गीते आहे.धन्य धन्य ते गीतकार आणि संगीतकार व गायक.
@nilesh22504 күн бұрын
Kitihi ekat rahil tari man bharat nahi ashi apratim Marathi bhakti geet aahet....yanchi aavad kadheech marathi mansachya mantun kami honar nahi he nakki 😊
@amoldesai2249Күн бұрын
आशी गाणी खेडेगाव मध्ये पहाटे मंदिरामध्ये लावायची खूप छान वाटायच आता कुठल सिटी मध्ये ऐकायलाही मिळत नाही
@krishanmajukar-vf7sj Жыл бұрын
Man Prasanna भक्तिगीते.Dhanyawad.G.N.
@MaheshPatil-bp2sb10 ай бұрын
फज्य
@popatshedage70906 ай бұрын
रथहडश😊😊😊😊
@nitinwarhekar6123 Жыл бұрын
खूप छान भक्ती गीते आहे सकाळी मनाला प्रसन्न करून पाठवलेले आहे ❤
@LimbrajBansode2 ай бұрын
😊😅🙏
@mahadevjadhav1087 Жыл бұрын
माऊली राम कृष्ण हरी हर हर महादेव
@balkrishnajoshi77405 ай бұрын
हे भक्ती गीत ऐकल्य शिवाय चैन पडत नाही❤
@satishkale9703Ай бұрын
🌹🌹🚩🚩🙏 जय जय श्री विठ्ठल रखुमाई.. जय जय विठोबा रखुमाई.. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.. जय जय राम कृष्ण हरी..🙏🚩🚩🌹🌹
@BUNTYSCHANNEL4 ай бұрын
He gaani amhi lahaan pasun satat aikun aamhi mote jaalo ahe. Hi gaani Aaj pan mi 43 varshacha jhaalo tevhahi mi aikto aahe. Best forever Hit song.
खुप छान आहे अभंग तुम्हाला मनसेमय हार्दिक शुभेच्छा नालासोपारा शहर
@ranganathtele168411 ай бұрын
खूपच छान भक्तिगीते अप्रतिम
@viveksalgaonkar7564 Жыл бұрын
खूप सुंदर भक्तिगीते ,मन प्रसन्न झाले.सुंदर गायन,तितकेच सुंदर संगीत आणि तितकेच सुंदर शब्द ,अपुर्व आनंद,याची देही याची डोळा.
@pratappawar6296 Жыл бұрын
😊🎋♓⛎🅿🍉 🍉♓♓🅰🎵
@satishkale970323 күн бұрын
🌹🌹🙏 जय जय राम कृष्ण हरी..🙏🌹🌹
@vishnubathe77805 ай бұрын
खुप छान भक्तिगीते..... जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर
@latainamdarinamdar350 Жыл бұрын
खूप सुंदर आणी छान पण आहेत ही गाणी ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@PrathameshPatil-xb1gp2 ай бұрын
अप्रतिम आहे मला खुप आनंद होतो हि गानी ऐकून ❤❤❤❤❤❤❤❤😊
@Mawala108 Жыл бұрын
Lahanpanichi athwan aali, hich gani amhi tape recorder & CD player vr aikaycho😊😊😊❤❤❤
@तुलसिरामनरखेडे Жыл бұрын
सकाळी। सकाळी असी भक्ति गीत ऐकुन मन प्रसन्न होते
@M-TECH.ELECTRONICSECURITYANDNE3 ай бұрын
शुभ प्रभात....
@ajitdhamdhere47211 ай бұрын
सकाळी सकाळी मन प्रसन्न होते अशी भक्ती गीते ऐकून.... अप्रतिम
@SureshYadav-tm9dxАй бұрын
मी लहानपणापासून ही गाणी ऐकत आहे.खुपच सुंदर गाणी आहेत.🎉
@laxmanlandge137110 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@ravindramodak945324 күн бұрын
जय हरि माऊली 🌺👏
@anilmurukate899210 ай бұрын
खूप सुंदर भक्तिगीते
@meenasrecipes4406 ай бұрын
जय श्री राम
@ShrenikSalunke2 ай бұрын
🙏🙏राह कृष्ण हरी🙏🙏
@jyotichousalkar31562 ай бұрын
लहानपणी आईलेली भजन आजपण तेवढाच आंनद देतात, शब्द रचना आणि गायक, संगीतकार प्रत्यक्ष्यात मंदिरात असल्याचा सारखेच वाटते, खरेच.... या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद आणि नमस्कार.
@SudhakarWaghmare-bg5ry8 ай бұрын
Shree swami samartha
@bajarangmali5491 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹
@tejakulkarni543 Жыл бұрын
सर्व गाणी अत्यंत सुरेख आवाजात, भक्तीपूर्ण असल्याने आपण रंगून जातो.
@pushpapatil197511 ай бұрын
जय गणेश हनुमान🌺🌺🪔🪔🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjaygonate57723 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली
@baburaotale73843 ай бұрын
5:21
@baburaotale73843 ай бұрын
5:21 😮
@ramdasikhar5562 Жыл бұрын
सु-प्रभात ओम जय श्री ओम ❤ओम.
@raghunathkakad7026 Жыл бұрын
खुपचं छान आहे नेहमी ऐकत राहावी वाटते छानसंगित व. छान वादया ची साथ.