🥲 बालपण आहे आमचे या गीत मध्ये. शाळेला जाताना आपल्याच घरात आई आजी हे भजन गीत नक्की लावत असायचे. अथवा शाळेत जाताना कुणाच्या तरी चहा टपरी वर radio लावलेला असायचा तेव्हा हे नक्की ऐकायला मिळत असे. श्री राम जय राम जय जय राम.
@manish55005 Жыл бұрын
माझे आप्पाजी बाबूजी ची गाणी मी लहान असताना लावत होते, बालपणी या गाण्याच्या अर्थ पुर्ण काही समजायचा नाही पण हा आवाज मनात घर करून गेला. या आवाजाने आजोबा व नातू ही विण अशी गुंफली की आता बाबूजी ची गाणे जरी एकायला आले तरी डोळयात पाणी येतं मला खूप आठवन येते आपाजी व त्यांच्या गाण्यांची.
@raosahebchopade59512 жыл бұрын
देव आपल्या आसपास च असतो पण आपण व्यर्थ वेळ देव शोधण्यासाठी घालवतो, दीन दुबळे, दीव्यांग यांना मदत हीच खरी ईश्वर सेवा आहे, देवधर्मात वेळ घालवण्यापेक्षा शेतात राबा म्हणजे आपण खरे सुखी होऊ
@RiteshSura2 ай бұрын
जय श्री राम 🙏 सही कहा आप ने 🙏
@ashoknikam73573 жыл бұрын
या गीताचा ज्यांना अर्थ कळाला त्याचे जीवन धन्य झाले.तो जीवनातील सुखामध्ये आणि दुःख यामध्ये आनंदी राहू शकतो.
@anantyeram20432 жыл бұрын
m
@prasadschaudhari250718 күн бұрын
🎉🎉🎉🎉
@vijaydeshpande79715 жыл бұрын
अवघं बालपण बाबुजींची गाणी ऐकता ऐकता गेलं. किती संस्कारी सुर....किती अचुक शब्दोच्चार ! एक एक शब्द जणु एक एक टपोरा मोती. सुर जणु मधात बुडवून काढलेल्या गुलाबाच्या पाकळ्या. मधाळ, तलम, मुलायम. गेले ते दिवस. बाबुजीपण गेले. कधीच भेटणार नाहीत.....देवत्व प्राप्त झालेला यक्षच जणू.
@achalabhusari75935 жыл бұрын
शब्दोच्चारांचे महत्व, गोडवा आणि सौंदर्य मराठी माणसाला कळावी म्हणूनच साक्षात परमेश्वराने बाबूजी-गदिमा यांची खास योजना केली असावी 👌👌👌👌
शुक्र तारा निखळला😥😥 बाबु जी आजच्या या अर्थहीन गाण्याच्या जमान्यात तुमची खूप आठवण येतेय miss you babuji
@thewishrr007 Жыл бұрын
Wy
@baburaotayade43806 ай бұрын
इथे तिथे देवाला शोधण्यापेक्षा देव आपल्या हृदयात वसलेला आहे.ही शिकवण या भावगीतं मध्ये दिलेली आहे अतिसुंदर भावगीत. गायकाला धन्यवाद.
@baburaotayade43806 ай бұрын
आपल्या अंतरात्मा मध्ये सर्व तीर्थक्षेत्र आहेत. त्यामुळे बाहेर भटकून काहीही अर्थ नाही. हाच गाण्याचा भावार्थ आहे.
@rohinijadhav91724 ай бұрын
Exactly
@sanjivsonawadekar44934 жыл бұрын
ही गाणी केवळ सुमधर, सुश्राव्यच नसून मार्गदर्शक सुद्धा आहेर।
@shyampadkil10713 жыл бұрын
👍👍👍👍
@manishaupadhyay20563 жыл бұрын
0a
@amolpimple18913 жыл бұрын
True
@narendrakumartalwalkar5972 жыл бұрын
👍👍👍
@ajayswami76792 жыл бұрын
लहानपणी या गाण्यापासुन दिवस सुरू व्हायचा.. धन्य ते बालपण
@sachindhole6866 Жыл бұрын
ज्याला खरा अनुग्रह प्राप्त झालेला असेल त्यालाच हा सार अर्थ समजेल. जय हरि
@nandakumarkhandare10064 жыл бұрын
इतकी वर्षे होऊन गेली अजूनही हे गीत श्राव्य आहे. आपल्या निवडी बद्दल आभार.
@katymarfatia89444 жыл бұрын
I am a Parsi lady but I used to listen to this song nearly everday on radio at 8 a.m. My favourite. Nice lyrics n voice. 👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏
@vidyyaa4 жыл бұрын
So sweet n divine 🙏
@rajeshkalel11244 жыл бұрын
खुपच छान🙏
@udayharshey86764 жыл бұрын
शब्दच नाहीं,फक्त ऐकावस
@mandarjoshi17384 жыл бұрын
@@udayharshey8676खग
@himanichandorkargurav1404 жыл бұрын
@@udayharshey8676 ^*whu668
@vijayawadgaonkar13643 жыл бұрын
प्रत्यक्ष परमेश्वराला समोर उभे करण्याचे सामर्थ्य या भक्ती गीतां मधे आहे म्हणूनच ती सतत ऐकाविशी वाटतात व ऐकली की ती भक्ती गंगा आपल्या ही हृदयातून वाहू लागते फार अप्रतीम रचना आहेत ह्या
@zahramire6968 Жыл бұрын
خير الله ارض الابرار كانت وستظل امين(كيرالله)
@chikubhosale1241 Жыл бұрын
आध्यात्माचा नेमका उपयोग जिवनात कसा करावा याचे नेमके मर्म गाण्यात आहे ...ह्दयातील भगवंत राहीला ह्दयातून उपाशी...कुठे शोधीसी रामेश्वर आणि ......
@baburaotayade43806 ай бұрын
सुधीर फडके यांच्या सुमधुर आवाजातील भावगीत देव कुठ कुठ राहतो सांगितले आहे.🙏🙏🙏
@prathameshpillamari73123 жыл бұрын
I am Telugu but I always listen to these songs and vittala songs I feel positive,each songs which I have heard have a deep meaning Really god is great
@piyushg39103 жыл бұрын
😍😍
@mohansaraf26323 жыл бұрын
) llll)
@Shirish82 жыл бұрын
Can you refer us to any vitthal songs in your language?
@ravindranaik16062 жыл бұрын
Mr. Prathamesh, this song is Diamond song of bhaktigeet.
@prathameshpillamari73122 жыл бұрын
@@Shirish8 hello Shirish, actually Vittala is itself lord Vishnu, so normally people in south have songs on lord Venkateshwara, राम कृष्ण हरी🚩🚩🙏🏻
@rajeshreesawant27192 жыл бұрын
रूद्राक्षांच्या घालून गळ्यात माळा , लाविलेस तू भस्म कपाळा !! कधी न घेऊनी नांगर हाती , पिकविलेस मातीतून मोती !! हाय अभाग्या भगवे नेसून घर सन्यासुन जाशी !! कुठे शोधीसी रामेश्वर अन् कुठे शोधीसी काशी , ह्रदयातील भगवंत राहीला... हृदयातून उपाशी 🌺
@smitahaldankar62732 жыл бұрын
Wahhhh
@samman-kd8gc Жыл бұрын
Ahaha..
@vidulasakpal47554 жыл бұрын
अप्रतिम. शब्द .स्वर संगित. खुप सुंदर गीत.🙏
@व्यंकटेशऔटी2 жыл бұрын
ही तर भारतीय संस्कृती च अप्रतीम शब्दातली रचना
@bhaudasnagpure99693 жыл бұрын
अप्रतिम रचना आणि तितकेच अप्रतिम गायण . बाबुजी सारखे गायक आता मिळणे कठीण च.
@dharampalawale64032 жыл бұрын
अंधविश्वास आणि कर्मकांडात गुरफटून जिवन व्यतीत करना-यां मानव समाजा करिता अच्चस्थरा च्या निर्मळ नैसर्गिक बळ देणारे गायन आणि स्वर . वंदन करतो
@kajalvijay968011 ай бұрын
लहान पणी सर्व गाणी अगदी पाठ होती पण अर्थ कळत नहुता आता अर्थ समजत आहे या सर्वाचा किती अप्रतिम बोल आहेत साक्षात देव वानी आहे
@amoldhukate10052 жыл бұрын
सकाळी शाळेत जाताना नेहमी रेडिओवर लागणारे सुंदर गाणे 👌
@g.p.patkaragrifarm34103 жыл бұрын
God is inside outside every where this is the meaning but we can see the real nature of पांडुरंग (निराकार स्वरूप) by real Sat guru in present time (गुरू चरणी ठेवता भाव भेटे a} आपोआप देव)said संत तुकाराम ji
@bhavikumredkar3014 жыл бұрын
I am not that old but I still listen to these bhakti geet. This seriously gives me a pleasure. sanskar japaychya astil tr khup garjechya aahe ya goshti
@mrgd78133 жыл бұрын
You dont need to be old to listen bhakti geet, brother and moreover this is not bhakti geet, this is the geet of life if you realise what is being conveyed.
@ajit10093 жыл бұрын
100% right
@babanraokokate71562 жыл бұрын
आपल्या हृदयात परमेश्वर आहे 🌷🙏🌷
@takeeasylife543 жыл бұрын
लहानपणी माझे वडील रेडिओ वर हे गाणं लावत आजही हे गाणं ऐकलं की ते दिवस आठवतात
@nandkumarshivalkar17992 жыл бұрын
आठवणी जेव्हा येतात तेव्हा मन भरून येते.
@uttamneware42964 жыл бұрын
अति सुंदर गीत व गायन शब्दात व्यक्त करता येत नाही
@purushothamanbalakrishnanb47684 жыл бұрын
இது மிகவும் நன்றாக உள்ளது. இது இவ்விதம் தொடர்வது நலம் பயக்கும்.
@chandrasekharnaik206 Жыл бұрын
❤
@dhanrajmhaske78272 жыл бұрын
काय सुंदर गाणं माणसाच्या अंतर्मनात डोकावून पाहणारे 👍👍👍💐💐💐🙏🙏🙏
@bestamazondeals66775 жыл бұрын
God is inside.. Everything is inside.. This is meaning of this song
@RKMPUNEBhaktiSangeet3 ай бұрын
मंगेश पाडगावकरांची गाणी अतिशय प्रेरणा देणारी आहेत. या गाण्यात त्यांनी संन्याशाला अभाग्या असं म्हटलेलं आहे. ते मात्रा चुकीचे आहे. समर्थ रामदास स्वामी, शंकराचार्य, भगवान बुद्ध, स्वामी विवेकानंद यांनी संन्यास घेतल्यामुळेच ते जगासाठी महान कार्य करू शकले. आपल्या सर्व शास्त्रांमध्ये त्यागाचाच महिमा गायलेला आहे.
@sangitapundkar71083 жыл бұрын
अप्रतिम आहेत हे सर्व गाणी शतशत वंदन बाबूजी ना 🙏🙏
@nagoraobongane94507 ай бұрын
❤❤❤❤ गुड मॉर्निंग राधे राधे ओम नमः शिवाय श्री शिवाय
@pankajkurane8139 Жыл бұрын
लहानपणी ही गाणी रेडिओवर लागायची
@vijaykadam10412 жыл бұрын
धन्य तो कवी आणि धन्य ते बाऊजी आणि आसे संगीत ऐकणारे आह्मी
@RiteshSura2 ай бұрын
मे पूना मे जिस नशा मूकती केदृ में रहा था वहा से कुछ दूरी पर यह गीत की आवाज आया करती थी दो तीन बार सुनने के बाद यह भजन अच्छा लगने लगा मुझे 🙏 सही बात है मेरे पिता जी कहा करते थे दिल हो दिल के पिचे आत्मा का वास होता है ओर आत्मा के पिचे परमात्मा याने खुद भगवान जी का वास वास होता है हमारे दिलो मे ❤ जय श्री राम 🙏
@suryaadalinge10 ай бұрын
कधी होऊनी देव भिकारी.... गातानाची आर्तता अप्रतिम 🌹🌹🌹
@ramkapse3954 жыл бұрын
God speaks through the child's voice... He swings through the towering crops..
@meshetkari37863 жыл бұрын
तर6त्त्तजितयग88गु67
@sujitdudhane57104 жыл бұрын
मनाला शांतता मिळते ऐकून
@vishveshjawkar48084 жыл бұрын
O
@arunamahendra96193 жыл бұрын
अति उत्तम भावपूर्ण मधूर आवाजात गायिलेली सुंदर भूपाळी शुभ सकाळ शुभ दिवस🙏
@rajeshjoshi45582 жыл бұрын
hi bhupali nahi
@shyamsundargawde62934 жыл бұрын
मनाला शांतता मीळते मन शांत होते
@rupeshshindeofficial71803 жыл бұрын
काय चाल काय शब्द आहेत.✨🙏 ....निशब्द
@manjirimahajan20764 жыл бұрын
हे गाण ऐकून मन प्रसन्न झाले
@NarcinvaKerkar6 ай бұрын
लहानपणापासून बापुजीची गाणे ऐकून त्याच्या प्रमाणे गाण्याचे प्रयत्न आज थोडे फळास आले❤❤❤एकलव्य बनून त्याच्या मुर्तिशी एकरूप होऊन हुबे. हुंब गाण्याचे प्रयत्न केले❤❤हा माझा गुरु द्रोणाचार्य आज नसला तरी त्याची प्रतिमा मझ्या काळजात सदैव असेल❤❤🎉🎉🎉❤❤🎉
@Vij4723 жыл бұрын
काबाड कष्ट करणाऱ्या सामान्य माणसाला दिवस संपल्या नंतर एक मानसिक आसरा हवा असतो, तो धर्मस्थळे पूर्ण करतात...अंध श्रद्धा दररोज जगण्यास मदत करतात...हे गान श्रीमंत लोकांसाठी आहे.
@sanjaygaikwad64204 күн бұрын
या गाण्यातुन काहीतरी बोध घेण्यासारखे आहे खरोखरच अप्रतिम
@supriyabhoir47 Жыл бұрын
Waaa ky kavichi rachana ahe hii shabd apure padat ahet tumchya Stuti sathi🙂😍
@rajputbhaghwatsingh6571Ай бұрын
या गीतात साक्षात भागवत गीता सार आहे।ज्याला कळलं त्याच जीवन सार्थ झाले।पूर्ण 18 अद्याय आले या गीता मध्ये।
@cvd17874 жыл бұрын
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उष्याशी.... वाह...
@isha54124 жыл бұрын
Ushashi means
@akashgavade60083 жыл бұрын
@@isha5412 ushashi yaniki takiyeke Pas
@isha54123 жыл бұрын
@@akashgavade6008 oo achha to iss line ka matalab kya hua phir
@akashgavade60083 жыл бұрын
@@isha5412 andhe ke takiyeke Pas dip rehaikar bhi usko dip Ka koi uoayog nahi hota hai
You never ploughed the land and reaped the gems from her bowels!!
@dipakvanikar62542 жыл бұрын
👌👌 बाबूजी च चाल ,सुर,ताल लय अतिशय सुंदर सुरेल, आवाज अमर आहे.
@sangmeshwarbirajdar30632 жыл бұрын
अप्रतिम सुंदर ।देव हा आपल्या कर्मात आहे हे कधी कळेल लोकांना। भारत देश सध्या ब्राह्मण लोकांचा गुलाम झाला आहे। एवढा साधा अभंग जरी कळला तरी बरे ।
@vijayachandurkar449 Жыл бұрын
कित्ती सुंदर रचना अन कित्ती सुंदर अम्रुतासमान गोड आवाज. हि गाणि ऐकतच आह्मि लाहानाचे मोठे झालो. बाबूजि आह्मि नतमस्तक होतोय.
@sandipdongare23962 жыл бұрын
आपण दगडातच देव शोधात बसलो
@upsumakantkadam51122 жыл бұрын
ईश्वर आरेश्वर। आई पावणाई। 🙏
@nandkumarkhedkar6611 Жыл бұрын
बाबूजी आणि इतर गीतकार आणि संगीतकारांचे गीत संगीत ऐकत ऐकत बालपणतून तरुण पणात आणि आता म्हातारंपण आलोत. तरी तीच गोडी तोच अर्थ , तीच गोडी. आम्ही धन्य झालो. या सर्व सरस्वती पुत्रांना माझे त्रिवार नमन
@RajeshMenontechnospirituality3 жыл бұрын
Wah Sudhir Phadke-ji - What a song and what a voice. Thanks
@narendrakumartalwalkar5972 жыл бұрын
अप्रतिम ....!!
@shubhammapari71383 жыл бұрын
My grandpa always sing this song for me when in my childhood misss you dada(my grandpa)😔😭😭😭😭
@rameshganjapurkar73045 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@vishnupatil6273 ай бұрын
बाबूजींनी गायलेली गाणी अजuनुही नवीनच वाटते
@sanjayisad81683 жыл бұрын
i spend my childhood by listening such good songs even today i feel that .
@drajitpawar73032 жыл бұрын
त्रिवार वंदन बाबूजींच्या दिव्य स्मृतींना!
@priyankamate46173 жыл бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय❤️
@roba53823 жыл бұрын
Brought back beautiful memories. All time classic 🙏
@ramkapse3954 жыл бұрын
The flowering of the trees couldn't bring you to sense.. The pleasant rains at the hot summer end indicated nothing to you...to what avail is thy life oh blind.!!. to have the lamp burning at your bedside..
@isha54124 жыл бұрын
Wow your language skills are amazing how old are you😃
@sanjuhonyalkar1348 Жыл бұрын
अप्रतिम गीत
@uttambarkale19679 ай бұрын
खरच अप्रतिम सतत ऐकत राहावे असे वाटते.
@vikrantbhagat69703 жыл бұрын
अद्भुत 🙏
@TheLoopTraveller4 ай бұрын
हे गाणं ऐकलं कि सगळ्यात आधी आई आठवते आणि मग तो रेडिओ ❤
@MilindChoure4 ай бұрын
जीवनातील सत्य
@vijaymohare5791 Жыл бұрын
या जगात काही काही घटना वारंवार घडतात, काही घटना अधूनमधून घडतात,"परंतु आमचे बापूजी पुन्हा न होणे! पुन्हा न होणे"
@pritamtelge4048 Жыл бұрын
अप्रतिम 👌👌
@prakashpertanaautobiograph42054 жыл бұрын
Very much pleasing and interesting and encouraging song!!
@nilimapitre18342 жыл бұрын
अगदी खर आहे.
@laxmanjadhav1625Ай бұрын
सुंदर गीत.. आवाज..अर्थ
@shailajanayak20915 жыл бұрын
Nice n beautiful singing of Sudhir phadke. We use to listen these beautiful bhajan in morning in childhood tks for beautiful bhajans.
@ramkapse3954 жыл бұрын
God begs at thy doorsteps. He yearns earnestly for food...
@YogeshBCI5 ай бұрын
ही गाणे खूप छान आहे ए किले की की मन भ रूण जाते
@BindassBandya Жыл бұрын
खुप अर्थपूर्ण गाणे आहे
@arnavmakeshwar71853 жыл бұрын
Real. Definition. Of. God
@chetansavjani829229 күн бұрын
જય શ્રી કૃષ્ણ જય સિયારામ
@parmeshwarlatake61362 жыл бұрын
Great song Great meaning Satisfaction of mind That is satisfaction of life 🙏👍🙏👍👌
@mekartikey5 жыл бұрын
गम्भीर अर्थपुर्ण भजन.
@vivekkaryakarte7628 Жыл бұрын
Hat's off to honorable Mangesh padgavkar and babuji too
@rjkhare91522 жыл бұрын
Extremely soulful song. Jai ho for the creators
@ranjeetapawar96643 жыл бұрын
।।विठ्ठल विठ्ठल विठ्ठल।।
@Spnaik244 жыл бұрын
Anatkarn bharun yete ase song ahe😘😘😘🙏🙏🙏
@baljagtap5997 Жыл бұрын
आजच्या काळात हे गीत कुणाला कसे लागू पडते का? पहा बरे
@jagrutipurarkar42364 жыл бұрын
Ky tula upyog aandhlya deep aasun ushashi 👌👌👌👌
@nanagawande39834 жыл бұрын
खूपच छान.
@vivekdabholkar5965 Жыл бұрын
Beautiful very touching song! Today's generation is missing out on it