“Haanji” is the perfect song to get you in the party mood.kzbin.info/www/bejne/g4WpknV9fNKjl7M
@anjalichavan860110 ай бұрын
❤
@अंबादासडोंगरे9 ай бұрын
😊😊
@appasahebthorve36329 ай бұрын
@@anjalichavan86019😊
@lakshmanvaidya32548 ай бұрын
😊@@anjalichavan8601
@pravinkolte82298 ай бұрын
3:54
@satishvbodkhebodkhe63263 жыл бұрын
मी महाराष्ट्र पोलीस झालो तर ड्युटीला गेला असताना मी राजा ललकारी गाणा ऐकलं खूपच छान आहे का नाही कारण मराठी माणूस किती मोठा झाला तरी माणसाला मराठी माणसाचीच आवड असते तसेच मराठी गाण्याची सुद्धा आवड असते कारण आपली माय भूमी मराठी व आपण महाराष्ट्रात जन्माला आलो महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संत तुकाराम महाराज आज म्हणतात कितीही मोठे आले तरी मराठी माणसाचा महाराष्ट्राची संस्कृती परंपरा सांभाळा एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र
@amirkorabu9113 жыл бұрын
Agadi barobar ahe naal turat nahi
@Nanajibhai_palakhiwala Жыл бұрын
गप रे चिंग्या
@rajwagh6311 Жыл бұрын
😊😊
@rajwagh6311 Жыл бұрын
😅😅😊😊😊पी😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 एम एल एलएलपीएल पी
@hareshjadhav6151 Жыл бұрын
Kharach man bharun gela sir 🙏 🙌 Jai Maharashtra...❤️ 💖
@shrikantdaware7039 ай бұрын
स॑ध्याकाळी निवा॑त एका॑तात ऐका हे गाणे तेव्हा खरा जीवनाचा एक एक शब्द लक्षात येईल 💯❤❤
@yellowprintsproduction78613 ай бұрын
Sobat ak peg pn asava majja yete bhai😂😂
@veerthelabra3016 Жыл бұрын
गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा माझी मराठी भाषा जशी पडावा तशी पडते आणि जशी वळवावी तशी वळते मला माझ्या भाषेचा अभिमान आहे
@prasadthite5283 Жыл бұрын
P
@ramprakashdube7477 Жыл бұрын
बहुत ही सुन्दर
@akashwarhate4090 Жыл бұрын
Barobar bhawa
@sanjaydesai33483 жыл бұрын
ग्रामीण जिवन आणि मराठी संस्कृती ची आठवण करून देणारा ठेवा म्हणजे ही मराठी गीते.
@sandipdnawale88752 жыл бұрын
Kharach khup chan
@shivanipatil46402 жыл бұрын
अजूनही अशी गाणी ऐकत आहे म्हणजे किती सुंदर असतील त्या काळी ही गाणी....
@Shripatil556010 ай бұрын
2024 मधे हे गान कोण ऐकत आहे ❤❤
@akshaydhumal905810 ай бұрын
2025?
@vaibhavpatole603310 ай бұрын
मी
@mansijadhav428610 ай бұрын
Mi
@sumitjadhav65510 ай бұрын
Yess❤
@rajsuryawanshi106410 ай бұрын
मी
@tigerking3124therealking3 жыл бұрын
"थेंब नव्हं हे घामाचं त्याचं बनतील मोती" What a great line!
@prakashsomnathe1482 жыл бұрын
Madurang
@balasahebkshirsagar5662 жыл бұрын
खुप
@मीमराठी-त8घ Жыл бұрын
किती ताकद आहे या शब्दांत !!❤
@milinjadhav38973 жыл бұрын
जुनी मराठी गाणी म्हणजे रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव 🚩🚩... १ मे २०२१ महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 🚩 जय महाराष्ट्र 🙏
@dineshdhole55712 жыл бұрын
किती साधी भोळी गाणी आणि किती मायाळू शब्द ह्या गाण्यातले, कुणाला न दुखवनारी कुणाला न चिडवनारी ना ही अस्लिलता ह्या गाण्याच्या शब्दा मध्ये. पुन्हा एकदा ते दिवस येतील का?
@akshayingole5248 Жыл бұрын
यासाठी प्रेक्षक वर्गाने पुढे येण्याची गरज आहे फालतू गाणी आणि फालतू कलाकार यांना डोक्यावर घेणं बंद केलं पाहिजे
@yuvrajsolankure1067 Жыл бұрын
नक्की च तुम्ही मणात आणले तर आजपण ते दिवस अनुभवाल God bless u & fulfil your all wishes.
@deepakkharat1847 Жыл бұрын
आता ते शक्य नाही गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
@speedrgaming133310 ай бұрын
😢
@आपकिखातीरनंबर14 жыл бұрын
"*कुंकवाचा माझा धनी,बळ वाघाचं आलया."*..... काय लिखाण आहे, खल्लास.आताचे संगीतकार/गायक...हाड.
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा माझी मराठी भाषा हा आमचा महाराष्ट्राचा अभिमान आहे
@dipakkamble60214 жыл бұрын
काय आवाज, गाण्याचे बोल ,म्युझिक सारे काही अप्रतिम ....सर्वांना मनापासून सलाम ...
@ankitgamare13173 жыл бұрын
सुकून....☺️☺️
@nivruttigorule86002 жыл бұрын
हा आपला अमोल ठेवा आहे... प्रत्येक मराठी माणसांनी जपायलाच पाहिजे..!!
@tapasdolai5037 Жыл бұрын
I'm Bangali... don't understand this language..but I always love Marathi song & culture 🥰🖤✨☺️
@sureshchougule4598 Жыл бұрын
ATI sundar song
@yuvrajmahabare4840 Жыл бұрын
धन्यवाद❤
@shreerajedhole6435 Жыл бұрын
Bangali Dada Thankyou
@kondiramsapkal90644 ай бұрын
We proud of you.
@sphadtarenetworkmarketing2 жыл бұрын
जगाच्या पाठीवर सर्वात अशी मोठी श्रीमंत माझी मराठी भाषा.खुप गोड भाषा,खुप गोड गाणी आणि संगीत अर्थपूर्ण भाव या गीता मधून सादर केले आहेत
@shreeyanmyakalwar4066 ай бұрын
May marathi samrudh
@RahulPardhi-ur8if11 ай бұрын
हे गाण मी २०५० प्रयन्त ही ऐकेन, जिवंत असेन तर...खुप सुंदर गाणी जुनी ❤🥰
@akashbhagt20204 жыл бұрын
ते दिवस भारी होते.जवळ काही नव्हतं तरी सगळे भारी वाटायचं. पण आता सगळं आहे तरी निराशा येते.
@Torpido-m4i3 жыл бұрын
Kharach ahe
@rupeshsajekar5553 жыл бұрын
खरय
@johnshaliq85023 жыл бұрын
Kharach ahe
@rushalgavande19693 жыл бұрын
Va SAR Kai post keli really kharch sar Juna tech sona hot SAR💯💯👌👌
@anilkadam97053 жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@aravind.bansod4 жыл бұрын
हे गाण एकल्यावर खरच जुनी अठावन येती काय दिवस होते ते आता अस वाटत आहे कि लहान च असायला पाहिजे होतो miss you बालपणातील दिवस 😢😢😢😢
@shrinathtaur43104 жыл бұрын
Same filling
@mehrajsayyad6614 жыл бұрын
Look yar Dil chu liya
@aravind.bansod4 жыл бұрын
Thank you Bhai log
@aravind.bansod4 жыл бұрын
@@mehrajsayyad661 thanks
@aamhimarathino.13904 жыл бұрын
Nice song
@7star9923 жыл бұрын
मन भरून येत.... शब्दच नाही,,, सलाम सर्वाना....
@akshadasonawane28983 жыл бұрын
आज पण हे गाणे कोण कोण ऐकत आहे कृपया like कंमेन्ट करा
@anilsarkate8093 жыл бұрын
मॅडम खरच खुप सुंदर gieet
@dnyaneshwarmarathe70173 жыл бұрын
hoy khup chhan
@somnathmali99833 жыл бұрын
Mi pan,.. ❤️ songs
@prakashnaik81223 жыл бұрын
👌
@sadnathsuryawanshi49483 жыл бұрын
Hi
@krushnalad33303 жыл бұрын
असं प्रेम कुठे आहे आता...... हरवलं आहे सगळं काही ..गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@pallaviborkar31172 жыл бұрын
Dada athvani kadhihi jaat nastat
@suhasdhane81352 жыл бұрын
5og
@मोहनवाघ-ग4च6 жыл бұрын
अशा गाण्यांमधून सात्विक प्रेमाची जाणीव होते. कुठल्याही प्रकारची मादकता नाही फक्त आणि फक्त अद्भूत प्रेम.
@gajananbalki30105 жыл бұрын
वंदे मातरम् ष्ष्
@akashadmane81005 жыл бұрын
खरंच
@Prashantshelke-yq9lo5 жыл бұрын
छान
@manojkumaraware69895 жыл бұрын
Best lovely soang
@sagarmadne47083 жыл бұрын
खरचं आहे
@sumedhlahane806110 ай бұрын
हे गाण एकल्यावर खरज जूनी आठावन येति❤
@rupeshkhole37993 жыл бұрын
खरंच फार सुंदर सुंदर गाणं आहे हे आणि किती अर्थ आहे ह्या गाण्यात अशी गाणी ऐकली की मन भरून येत किती माया आहे आपल्या मराठी भाषेमध्ये 👍👌👌👌🔝🔝
@sarangdhande91072 жыл бұрын
जुन्या आठवणी ताज्या झाल्यात राव कुठे हरावलेत ते दिवस😊😢👌👌👌
@mangeshchude13975 ай бұрын
जुनी गाणी ऐकत आहे. कमेन्ट पण वाचत आहे.❤❤
@pthorat33123 жыл бұрын
🌸किती मायाळू हाय रे आपली भाषा 🤗🤗 नशिबवान आहे मी .पण मला त्याचं गर्व सुध्दा आहे.🙏❤️
@abhijeetkate6453 жыл бұрын
खरंच आहे जेव्हा पु.ल.देशपांडे चे साहित्य वाचतो आणि भाषण ऐकतो खरंच तेव्हा अभिमान वाटतो आपल्या भाषेचा.
@storyonwheels24743 жыл бұрын
@@pthorat3312 what's
@sadashelivkurdhane11653 жыл бұрын
@@pthorat3312 M भभ
@sujeetjadhav7193 жыл бұрын
हो♥️
@Eknathpund2903 жыл бұрын
31 ,8 ,2021 गावी जाताना ऐकत आहे श्रवण महिन्यात😊😍खूप भारी वाटत
@maheshkapse94437 ай бұрын
एक लाईक पद्मभूषण अनूराधा पोडवळ व गीतकार जगदीश खेबूडकरांसाठी 👍😍❤
@ShantaramDheringe3 ай бұрын
❤😂🎉😢😮😅😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
@kishorpingale609210 ай бұрын
सूर भेटला सुराला गान आल तालावर i❤ काय गान आहे राव आपल्या महाराष्ट्राची संसकृती आशीच राहिली पाहिजे i love माझे शेतकरी बांधव
@Krush-1233 ай бұрын
गर्व आहे मला मराठी असल्याचा अभिमान आहे.हे गाणं पुन्ना होणे नही. जय महाराष्ट्र.
@dilipkendre8873 Жыл бұрын
लहानपणाच्य खूप आठवणी या गाण्यातून जाग्या होतात ❤❤❤❤ गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😢
@priyaSharma-k3d19 күн бұрын
मला कँसर झालेला आहे 1 वर्ष वेळ आहे माझ्याकडे मी हे सर्व गाणी ऐकत असते फार छान आहेत वेळ कसा जातो कळतच नाही धन्यवाद या गायक गायिकेचा ❤
@vishwasmali43453 жыл бұрын
अप्रतिम मराठी भाषा आहे आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे म्हणून दिल्ली चे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा
@nileshpatil78032 жыл бұрын
Aata Delhi cha takthavar Basiche aahe,khup rakhan keli
@yogineekoli208710 ай бұрын
खुप छान गाणी आहेत.मी तर दररोज ऐकत असते तरीही मन भरत नाही.खरच मस्त गाण आहे.
@jaydoiphode2725 жыл бұрын
राजा ललकारी हे गाणं मी माझिया वयाच्या 8 व्हय वर्षा पासुन ऐकतो नेहमी पण ऐकून ऐकुन फार पाट झालं पण आजूक तर बोर नाही झहलीय मी या गाणी ला खुपच छान आहव हे गाणं
@sureshmali1873 жыл бұрын
फारच मधुर गीत आहे बालपणीच्या आठवणी येतात
@sanjaysuryawanshi39823 жыл бұрын
@@sureshmali187 h
@ashwinipujari35643 жыл бұрын
necs song
@subhashzanje3780 Жыл бұрын
काय आवाज आहे. काय सुंदर संगीत दिले आहे. चाल गाण्याची खूपच छान आहे. अशीच गाणे नेहमीच ऐकतो. सलाम त्या टीम ला 🙏🙏🙏
@kiranLoharofficial4 жыл бұрын
मराठी माणूस लाईक केलयाशिवाय पुढे जाणारचं नाही मी मराठी जय महाराष्ट्र
@sunilingale1703 жыл бұрын
Jay Maharashtra
@tusharkadam62313 жыл бұрын
100 वी लाईक
@JakirAli-hs2ns3 жыл бұрын
Mast dada
@kiranLoharofficial3 жыл бұрын
@@tusharkadam6231 धन्यवाद भाऊ
@kiranLoharofficial3 жыл бұрын
@@JakirAli-hs2ns tnx bhai
@minakshidhurpati23132 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि मनमोहक गीत आहे शब्द न शब्द मनाला भावतो!!अप्रतिम 👌👌
@adarshPatil17922 жыл бұрын
हो
@kishorshardul56042 жыл бұрын
Hii tai
@sunilvishnupatil3610 Жыл бұрын
❤
@shreerampandhare609810 ай бұрын
2024 मध्ये आहे का कुणी❤❤❤
@anilkapadne35459 ай бұрын
Uday live orchestra madhe he gane Play karayachy ahe m1 m2 set kartoy
@gajananbadarke47438 ай бұрын
Ho me aahe
@balasowalvade86808 ай бұрын
Me aahe
@shreerampandhare60988 ай бұрын
@@anilkapadne3545 हो का मस्त
@santoshgavayi57346 ай бұрын
Are saglach 2024 madech aahe😂😂 tu ky 2019cha ahe ka
@poojawagh62753 жыл бұрын
खरचचच मराठी गाण्यांचा नादच नाही 👌👌👌👌👌
@deepakpawar95272 жыл бұрын
👌
@balumaneri81635 жыл бұрын
देवा तुला प्राथना करतो दरवसि आसाच निसरग फुलुदे
@sunilwamnrawwaghmaresunilw53364 жыл бұрын
Te tuzya hatat aahe dewachya nahi
@धुळासुळसुळ3 жыл бұрын
ट.
@ashoklondhe34882 жыл бұрын
As
@shantinathnarale16542 жыл бұрын
"सूर भेटला सुरला गाणं आलं तालावर" gret line🌾🌾🕉️🌲👍 काय सूर काय ताल काय आवाज सगळं Ok मध्ये आहे
@Sunilsable50810 ай бұрын
आज ट्रेनिंग मध्ये कुठलही गाणं आल तर त्याची गॅरंटी फक्त एक महिना असते पण या जुन्या गाण्यांची गॅरंटी जोपर्यंत बॉलिवूड आहे तोपर्यंत राहणार🏞️🏝️⛰️
@sm-eq8pf2 жыл бұрын
राजे तुमचे खूप उपकार आहेत आमच्या वर कारण तुमच्या मुळे आज आम्ही मराठी बोलतो आणि तुम्हा सर्वांचे आभार तुम्ही खूप छान कमेंट केल्या जय शिवराय ❤️😘💯🚩🌺
@swapnil231510 ай бұрын
कीती जणांनी हे गाणं आपल्या आईसाठी लावलं आहे😅
@rutupatil94708 ай бұрын
😅
@swapnil23158 ай бұрын
@@rutupatil9470 brobr na 😹
@vikeetopale88163 ай бұрын
मी ❤
@manojkulpe86174 жыл бұрын
मला गर्व् आहे मराठी असण्याचा जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवजी महाराज
@shortstatusilove9470 Жыл бұрын
हे गाणी रेडिओ वर लागायची मस्त वाटत होत खरच अशी गाणी एकली जुने दिवस अडवतात
@jaywantkatyare43515 жыл бұрын
एक वेगळ्या जगात गेऊण जातात अशी गाणी आणि पाऊसात तर आजून बारी वाटतात
@kalpeshchaudhari67672 жыл бұрын
मनातलं सांगल भाऊ
@vaibhavPatil-xj6kx12 күн бұрын
2025 मध्ये कोण कोण ऐकतय हे सदाबहार गीत ❤
@indprafulyt23373 жыл бұрын
गान किती पुराण आहे ...तरी पण आज ही किती गोड सुरात वाटते
@arunamahendra96192 жыл бұрын
अतिशय मधुर सुमधूर शब्दान आपल्या भूमीत गावाच्या मातीचं प्रेम व्यक्त केले आहे लेखकाने 🙏
@narendratirathkar58973 жыл бұрын
किती अचूक शब्द योजना व तसाच कर्णमधूर संगीत साज.
@dayasagarjavir95613 жыл бұрын
हे गाणे ऐकल्यावर . अंगात वेगळाच जोश आलाय असे वाटते🎉
@sanketkarekar87574 жыл бұрын
अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर आवाज सुमधुर आणि सुंदर.
@sanjaysanjay991952 жыл бұрын
ओ.ओओोोोोोो.मन बेधुदं झालय35वर्ष झाले ह्या गाण्याला तरी पन नविन वाटते👍👍👍👍
@manishdevare963911 ай бұрын
शेतकऱ्यांच्या मेहनत व काळयाआईचे वर्णन या गाण्यांमध्ये आहे म्हणून हे गाणं कीतीही जुने झाले तरी ऐकायला खुप आनंद होतो 😊
@MrMBA.2 жыл бұрын
It's one of my Favourite Marathi Actor-Kuldeep Pawar and Singer Suresh Wadkarji's song. Thanks a lot for uploading it.
@samarthakhade664010 күн бұрын
जानेवरी 2025 कोण कोण आईकत आहे गाणं
@vitthalgawade23607 күн бұрын
मी
@SAGAR.B.JADHAV12662 жыл бұрын
हे गीत ऐकताना कोणाकोणाला आपल्या जोडीदाराची आठवण आली
@suyashbhandare7633 жыл бұрын
या गाण्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏😢😢
@nanaraowagh50693 жыл бұрын
अतीशय सुंदर व मनाला भावणारे गीत व संगीतही
@suraj59302 жыл бұрын
नेहमी जुन्या आठवणी मनाला हव्या हव्या शा वाटतात ...कदाचित पुन्हा त्या आठवणी जगणं शक्य नाही म्हणून ...
@ashokchauhan85545 жыл бұрын
खूप छान गाणे आहे व मि माझा MPSC चा अभ्यास केला तेव्हा मी रोज एक दिवस अशी आयकत होतो आणि MPSC झालो DY SP झालो
@matebalasahebgovardhan40745 жыл бұрын
Haa kaltay tujay comment varun
@santoshkandedvar25714 жыл бұрын
आयकत का ऐकत आणि DYSP झालाय कशाचा DYSP झालायस घंट्याचा
@aravind.bansod4 жыл бұрын
Kya bat hai sir salam tumhala
@kiranwargantiwarwargantiwa36924 жыл бұрын
Great sir
@jaydeeppatil65144 жыл бұрын
@@santoshkandedvar2571 junya athavni june shabda asech astat.tumhala samjal asta tr tumi tashi comment keli nasti
@balakadke92774 жыл бұрын
खरंच लहान पणाची आठवण आली वयाच्या 10 वर्षापासून हे गाणं आयकतोय आज 30 वर्षाचा झालो अजूनही ह्या गाण्यात तोच गोडवा आहे
@keshavdoeiphode87794 жыл бұрын
भरजरीचा हिरवा शेला पांघरून नवा मला हे वाकय खुप आवडल.
@haridassakhare82044 жыл бұрын
हृदयाला हात घालणारे गाणे आहे. गाण ऐका किती प्रसन्न वाटते.Dhondrai.ता.गेवराई.
@darshanpagar64086 жыл бұрын
फारच छान गाण पावसाळ्याची एक आठावण तो शीनच वेगळा
@ganeshrakhunde61665 жыл бұрын
Darshan Pagar
@omprakashrawate2702 Жыл бұрын
ग्रामीण जीवन व मराठी संस्कृती सांगणारे गाणं.... अप्रतिम
@prakashsarate22713 жыл бұрын
अतिशय सुंदर गीत आहे आवाज सुद्धा खूपच गोड आहे धन्य वाद
@prakashkoulapure84612 жыл бұрын
Very nice
@DilipLohkare-d1e10 ай бұрын
2024 मध्ये हे गान कोण ऐकत आहे
@avinashgangathade19789 ай бұрын
मि
@sunitasabl22118 ай бұрын
Mi pn
@shrikantpalkar54318 ай бұрын
Mi Bhava
@HemrajMahajan-zw2cw4 ай бұрын
Bamnod taluka yaval mahajan nandhu 6:04
@vishalbethe60824 жыл бұрын
खुप छान गाणं मला खूप छान आवडले,,,,,,👌👌👌👌
@rajendrabhat29853 ай бұрын
माझी मराठी भाषा फार प्राचीन आहे मला गर्व आहे मराठी असल्याचा.........अशी अविट गोड आणि हृदयस्पर्शी ❤गाणी फक्त मराठीतच आहेस यात तिळमात्र शंका नाही. आता तर माझ्या माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. पुढचा जन्म सुद्धा याच मातीत मिळो
@internationalarmaan85543 жыл бұрын
Khup chan gaan aahe lockdown mdhi gavi astna shettaat mi he roj gan aykt hoto ...khup mast ..
@vijaychauthe37727 ай бұрын
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ..................................... जय महाराष्ट्र....,.
@ajinkyakamble29555 жыл бұрын
२०१९ मध्ये कोण कोण ऐकताय ते पण Oct madhe... मराठी गाण्यांची मज्जाच वेगळी आहे. . Hit like..
@deepakkumbhar33674 жыл бұрын
Sur bhetal surala gan bhi dal manala amazing superb,
@vipulgade7824 жыл бұрын
2020
@SunilPatil-ut5eu4 жыл бұрын
Khup mast ,
@SunilPatil-ut5eu4 жыл бұрын
Mast Game,
@shwetasangawar8774 жыл бұрын
Congrats sir
@shaileshahire41032 жыл бұрын
35 वर्ष झालीत..अजूनही तोच गोडवा,तीच प्रसन्नता
@avinashgawali76104 жыл бұрын
ह्याच संगीत भारी ह्याची गाणी भारी आणी पिक्चर पण लय भारी राव .
@ankushakshay8364 жыл бұрын
मन प्रसन्न होऊन जाते nice song
@ketanchaugule52574 жыл бұрын
मी
@akshaypared13405 жыл бұрын
मी लहान आहे परंतु मला अशी गाणी खूप आवडतात.कारण आधीच्या गाण्यात ज्याला भावना होत्या.त्या आताच्या गाण्यात नाहीत.
@ashishnavkar5 жыл бұрын
Right bro
@vijayagale69544 жыл бұрын
Yes
@tusharkadam62313 жыл бұрын
God bless you bhava. Nice choice. Changla abhyas kar leka. Abhysach pudhe neil ayushyat.
@surajmhaske12823 жыл бұрын
@@tusharkadam6231 bhau etk samjun kas sangta yet rav tumhala
@babandhone74843 жыл бұрын
एकदम बरोबर आहे भाऊ
@friendshipcreation38302 жыл бұрын
दुर्मिळ गाणी..! सारेगमाला मनापासून धन्यवाद!
@HindustanFilmCompany2 жыл бұрын
Jagdish khebudkar legend marathi writer, who write this type mining full soul' full Marathi songs, 🙏🙏🙏
@mayurkaldate5130Ай бұрын
शब्दांची सांगड... संगीताची जादू... आवाजाची किमया... एक सुरेल मैफिल❤
@sushantjadhav87485 жыл бұрын
काय गाण आहे ऐकतच राहावस वाटतय काय दिवस होते ते माझ्या लहानपनिचे गावी शेतात खूप मज्जा करायचो खूप मिस करतो ते दिसस
@rohitgiri8424 жыл бұрын
Super
@shreeyanmyakalwar4066 ай бұрын
Aj pan tya duniyett jaun yeto Hech marathi geet. Dhanyavad
@gokulrajjadhav85794 жыл бұрын
खर ह्मणतात कि जून ते सोन अस्त मनाला भेदून जातात ही गानि अंगावर शहारे येतात ही गानि एैकुनि सुपर