No video

Saregamapa Title Song|Little Champs | Prathamesh, Rohit, Mugdha, Kartiki, Aarya | Zee Marathi Awards

  Рет қаралды 4,356,884

Prathamesh Laghate Official

Prathamesh Laghate Official

Күн бұрын

#saregamapa #titlesong #zeemarathi #littlechamps
Sharing our latest performance from Zee Marathi Awards 2021.
We performed Title song of Marathi Saregamapa.
Like, Share, Subscribe!!
Follow me on Facebook 👇🏻
/ prathamesh-laghate-112...
Follow me on Instagram👇🏻
/ prathamesh_laghate_adh...

Пікірлер: 1 100
@shwetab3726
@shwetab3726 2 жыл бұрын
कृष्णाचा पावा सरस्वतीची वीणा......was simply killer ...kay bolu... इतका गोड गळा की शब्दच अपुरे पडले
@aashishprabhudesai9293
@aashishprabhudesai9293 Жыл бұрын
3:01
@bhataku
@bhataku 3 жыл бұрын
On loop - कृष्णाचा पावा, सरस्वतीची वीणा। what a melody ❤
@miteshsawantmorningstar5518
@miteshsawantmorningstar5518 2 жыл бұрын
Man Bharun Taktat Ooli...!
@adityanagvekar2476
@adityanagvekar2476 2 жыл бұрын
अगदी खरं !!
@abhijitsali149
@abhijitsali149 2 жыл бұрын
Line sung by aa
@komaldeore6943
@komaldeore6943 2 жыл бұрын
p q
@pratikgaikwad2631
@pratikgaikwad2631 Жыл бұрын
Tya loop sathi mi roj ekto he song ❤️
@sachinthorat4589
@sachinthorat4589 3 жыл бұрын
मी हे गाणं 20 ते 25 वेळा ऐकलं हे पंच रत्न खूप खूप पुढे जाणार यांच्या पुढच्या वाटचालीसाठी यांना मनापासून शूभेचा
@kalpanamane8286
@kalpanamane8286 3 жыл бұрын
तुम्ही पाच गायक माझे जितके आवडते तेव्हा होता,तितकेच आताही!💐 कारण संगीताचे साधक होते,आहात, असणारच! तुमच्या अवतीभोवती पल्लवी जोशी सुद्धा असल्याचा भास झाला😊😊
@shesheraoghode3682
@shesheraoghode3682 3 жыл бұрын
Lvkarat lavkr aapn aamhla visesh gitanch mejbani desal aashi aasha karto
@shesheraoghode3682
@shesheraoghode3682 3 жыл бұрын
Kishordada je aapn vicharlat mala klhale nahi
@shubhangikedari6112
@shubhangikedari6112 3 жыл бұрын
मनच नाही भरत सतत ऐकावस वाटत
@vileshashigaonkar7338
@vileshashigaonkar7338 2 жыл бұрын
Aapple
@shreyasahasrabudhe1038
@shreyasahasrabudhe1038 8 ай бұрын
Thaklelya balala mauli jojavte... angai gate ...🥺🤌 Goosebumps ❤❤❤
@ganeshjagtap6760
@ganeshjagtap6760 3 жыл бұрын
८ते१० वेळा ऐकले......पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते ....हिच तुमच्या आवाजाची ताकद....प्रथमेश,आर्या, रोहित चा आवाज मोहिनी घालतो.....मुग्धा कार्तिकी छान गायल्यात तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!!!
@DB-iz8vh
@DB-iz8vh 3 жыл бұрын
हो
@staymotivated4916
@staymotivated4916 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jYPckpienMx2pLc
@englishcorner5596
@englishcorner5596 3 жыл бұрын
Same here 😊
@bgmigamer4799
@bgmigamer4799 3 жыл бұрын
Mi pn
@priyankanaik1524
@priyankanaik1524 3 жыл бұрын
Ho na
@mystyy19
@mystyy19 3 жыл бұрын
aarya cha aawaj aikla ki as manala shant shant watat☺☺☺soothing voice perfect playback singer wali😁😍😍😍😘😘
@Naadjeevapalikadcha
@Naadjeevapalikadcha 3 жыл бұрын
Kartiki is better than her
@mystyy19
@mystyy19 3 жыл бұрын
@@Naadjeevapalikadcha Tumche mat tumchyakade..😁🤨
@Madhura431
@Madhura431 3 жыл бұрын
Sagle 5 stars sundar gatat 👍👍😊😊👌👌
@reckoning818
@reckoning818 3 жыл бұрын
Arya ambekar is too good! Used to love her songs when I was just 5-6 y/o and still love her ❤
@lyricsprovider8295
@lyricsprovider8295 3 жыл бұрын
*Lyrics :-* गाईन गीत सुरेल नवे जे रसिकांचे मन रिझवे संगीताने जग भरले हे स्वप्न स्वरांचे उलगडले नाचले, रंगले, दंगले, गुंगले तन-मन-गुणगुणले! सारेगमप! दिनचक्र सुरू हे स्वरतालाने होते काकडा गाऊनी जगदिशा जागवितो भूपाळी गातो घनश्याम सुंदरा ओवी ऐकुनी रविकर गगनी येतो व्यवहार चालती ताल धरून नित्याचा मग दिवेलागणी गीत शुभंकर गातो कृष्णाचा पावा, सरस्वतीची वीणा भक्तीचा मेळा भजनांमधुनी गातो थकलेल्या बाळाला माऊली जोजवते अंगाई गाते! सारेगमप!
@miss.priya.k777
@miss.priya.k777 3 жыл бұрын
कितीपण वेळा ऐकलं तरी सारखच ऐकत रहावस वाटतंय हे गाणं...❤️❤️😍😍
@DB-iz8vh
@DB-iz8vh 3 жыл бұрын
Sem to you
@virajsahasrabuddhe3851
@virajsahasrabuddhe3851 3 жыл бұрын
खरंच 'पंचरत्न' आहात तुम्ही..! खूपच सुंदर गाणं आणि तितकंच विलोभनीय सादरीकरण.. दत्तगुरु आणि सरस्वतीचा भरपूर आशीर्वाद आहेत तुमच्यावर.. लहानपणी लिटिल चॅम्प पासून तुमचं गाणं ऐकतोय आजही तितकंच गोड असून मॅच्युअरही झालंय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हा सर्वांची शालीनता आणि नम्रपणा अत्यंत आदर्श आहे. लहान वयात एवढी प्रसिद्धी आणि यश मिळूनही पाय जमिनीवर आहेत यातुनच तुमच्या आईवडिलांनी केलेले संस्कार किती उच्च आहेत ते दिसतं. पुन्हा एकदा तुम्हा पाचही जणांना एका स्पर्धेत बघायचा योग येवो आणि ती स्पर्धाही लिटिल चॅम्पसारखीच उच्च दर्जाची आणि केवळ संगीताला महत्व देणारी असो, हीच प्रार्थना..!
@nirvlogswithfun
@nirvlogswithfun 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jaDFk5RmrsiterM..................
@hrshda_rajveer_
@hrshda_rajveer_ 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bIq2Y4CfbdeheZo
@just.dhanashree
@just.dhanashree 3 жыл бұрын
"Thaklelya Balala Mauli Jojavte" this line melt my heart and after listening to this I got emotional. Love you tai and dada : )
@arsh7940
@arsh7940 Жыл бұрын
Had their CDs from Lil Champs when I was just 5 in 2008... Those were the times... beautiful songs and some great judges... Nostalgic to see them again in 2023
@realcricket20tournament25
@realcricket20tournament25 Жыл бұрын
कृष्णाचा पावा सरस्वतीची वीणा..... Ahhhaaaa wah kya baat ekdam kate ubhe zale
@sonofsakshi
@sonofsakshi 3 жыл бұрын
This not a title song but an ANTHEM of childhood which gets better and better everyday💯❤️🇮🇳
@shwetab3726
@shwetab3726 Жыл бұрын
कृष्णाचा पावा सरस्वतीची वीणा हा साक्षात सरस्वती चा आवाज❤
@prashantkamble2701
@prashantkamble2701 3 жыл бұрын
खर तर तुमच्या सगळ्याचा आवाज म्हणजे काय सांगू.....तुम्ही नक्की महाराष्ट्राच्या लोकांची मने जिंकणार...असा माझा विश्वास आहे...तुमच्या आवाजात जादू आहे की..रडलेल्याला.. हसवू शकता..आणि तुमचे title song खूपच जबरदस्त आहे..
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental 3 жыл бұрын
लिटील चॅम्प्स् चे पहिलं पर्व .....आणि संपुर्ण जगभरातल्या मराठी लोकांमधे प्रचंड सुपर हिट लाट आली .....यश-किर्ती-कौतुक किती 'ग्रैंड ' असु शकतं हे पहिल्यांदाच अनुभवलं लोकांनी ......ह्याचं श्रेय digital revolution ला पण आहेच कारण देशाबाहेरही हा program दिसला ....!!
@mystyy19
@mystyy19 3 жыл бұрын
Aarya looking super cute that colour of her saree aur uparse uski sadgi har bar dil jit leti hai...watching it 14 th of time😅😅
@prathmeshpawar8897
@prathmeshpawar8897 2 жыл бұрын
मी दररोज रात्री हे title song ऐकतो हे ऐकल्या शिवाय मला झोपच येत नाही 😘😘
@swarajd5923
@swarajd5923 3 жыл бұрын
This is nostalgic now I am 18 and I still remember those episodes miss pallavi tai❤️
@sasahasa5065
@sasahasa5065 2 жыл бұрын
same
@dipikaambre3213
@dipikaambre3213 2 жыл бұрын
प्रथमेश सर हे गीत आपुले मी खूप वेळा ऐकले आहे खुप सुंदर हे गीत आहे .
@mugg2627
@mugg2627 3 жыл бұрын
I used to watch *Sa Re Ga Ma Pa Marathi Little Champs* when I was 4, and it's really nostalgic to see this team together again when l'am 18! ❤️
@rutikakarne5935
@rutikakarne5935 3 жыл бұрын
Me too😊
@vaishnavipatil2307
@vaishnavipatil2307 3 жыл бұрын
Me too
@deeveshghadi8551
@deeveshghadi8551 3 жыл бұрын
Same
@kartikimahajan2403
@kartikimahajan2403 3 жыл бұрын
Me Too
@deepakkadam8789
@deepakkadam8789 3 жыл бұрын
Same yaar 😍❤️💯 Nostalgia
@seemaketkar4187
@seemaketkar4187 3 жыл бұрын
मुग्धा, आर्या, कार्तिकी, प्रथमेश, रोहित सर्वांचा एकत्र आवाजात गाणे ऐकायला खूप छान वाटले. 💐💐💐💐💐नवीन सा रे ग म प कार्यक्रम सुरू होणार आहे. तुमची उपस्थिती असणार समजल्यापासून खूप उत्सुकता आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
@dikshitapatil3708
@dikshitapatil3708 3 жыл бұрын
Khari gost ahe❤️
@ulkanandedkar7217
@ulkanandedkar7217 3 жыл бұрын
कधी सुरू होतोय कार्यक्रम? We are all excitedly waiting!😊
@archanajagtap8650
@archanajagtap8650 3 жыл бұрын
@@ulkanandedkar7217 ho na
@maithilibhosale2881
@maithilibhosale2881 3 жыл бұрын
@@ulkanandedkar7217 24 June 😊
@poojamalshet3714
@poojamalshet3714 3 жыл бұрын
खरंच संगीतातील ही पंच रत्न आहेत पण परीक्षक म्हणून बसण्याची त्यांची अजून तेवढी पात्रता नाही. त्या जागेवर बसण्यासाठी अजुन खूप तपश्चर्या करावी लागेल.
@charushilakamat9147
@charushilakamat9147 3 жыл бұрын
तुम्हाला पाच जणांना ऐकणं ही मोठी पर्वणी, खूप मोठे व्हा
@nirvlogswithfun
@nirvlogswithfun 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jaDFk5RmrsiterM.................
@SDP1988
@SDP1988 Жыл бұрын
Aarya and Rohit. Fabulous voice.
@geetgangadurugkar3060
@geetgangadurugkar3060 3 жыл бұрын
तुम्हा सर्वांवर देवाचा सतत आर्शिवाद आहे. खूप खूप शुभेच्छा!
@nirvlogswithfun
@nirvlogswithfun 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jaDFk5RmrsiterM .........
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 3 жыл бұрын
अहाहा.... काहीं शब्द नाहित... पोर किती मोठी झाली.... लव्ह यू ऑल
@rutwiksawant18
@rutwiksawant18 3 жыл бұрын
Trust Me.....This Reunion Is A Lot Better And So Beautiful Than Friends......I Remember Watching Them In Childhood......With Same Age As Them....😂❤ This Is Another Kinda Nostalgia For Us💙💕
@DB-iz8vh
@DB-iz8vh 3 жыл бұрын
३ मिनिटात आजूबाजूच वातावरण प्रसन्न🙏❤️👍
@diptisurlekar987
@diptisurlekar987 2 жыл бұрын
2009 💖 Kartiki,Prathamesh,Rohit, Mugdha, Aarya ❤.....
@harshadere7289
@harshadere7289 3 жыл бұрын
Very very Nice ... Rohit ,kartiki, mugdha prathamesh, aarya .. All the best . सारेगमप लवकर सुरू करा . उत्सुकता आहे
@USAMarathiTravelVlogs
@USAMarathiTravelVlogs 3 жыл бұрын
true! excited😍 I used to watch them when I was child
@SudhirNRane
@SudhirNRane 3 жыл бұрын
@Ashvita More x
@vaishnavinehe2449
@vaishnavinehe2449 3 жыл бұрын
I like these song... Mi divsatun 4 te 5 vela he song Aikte .. Man atyant prasann hote...
@shreyahile9806
@shreyahile9806 3 жыл бұрын
Prathamesh's voice is soo soothing 😌❤
@surabhip5051
@surabhip5051 2 жыл бұрын
Classically trained voice.
@surabhip5051
@surabhip5051 2 жыл бұрын
Alaap kiti sundar vatat tyacha
@sachintayade4902
@sachintayade4902 2 жыл бұрын
Really gud
@Vedika366
@Vedika366 2 жыл бұрын
Aarya voice khupach chhan aahe God gift aahe .
@virajjathar4328
@virajjathar4328 6 ай бұрын
कृष्णाचा पावा , सरस्वतीची वीणा is peace ❤💯
@technicalvlogger1641
@technicalvlogger1641 2 жыл бұрын
3:01 Can't say anything! 💯Love it 😘
@rises_the_moon3012
@rises_the_moon3012 3 жыл бұрын
I used to watch this with my mum when I was 4 and I used to love this show like crazy. This title song! Man! I love it. 🙃🙃. Nostalgic vatla ekdum and now I'm 17!
@charushreevaze7515
@charushreevaze7515 3 жыл бұрын
तुम्हा पंचरत्नांना पुन्हा एकदा एकत्र एकाच स्टेजवर पाहण्याची, ऐकण्याची खूप उत्सुकता निर्माण झाली आहे... Eagerly waiting 🤩❤.. All the best to all of you.. 👍👍
@netrasurajchoudhary7885
@netrasurajchoudhary7885 Жыл бұрын
अभिनंदन प्रथमेश मुग्धा 🎉 अत्यंत गोड बातमी ही!! 🌷🌷 सातत्याने फक्त गोड, सहज पण निष्ठेने व शिस्तीने पुढे जाणारी ही जोडी पाहून आपल्याच घरात हा आनंद सोहळा साजरा होतो आहे असे वाटते!! संगीताची तालीम घेऊन व पूर्वपुण्याईने तशी सर्वोत्तम संधी मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे. अनुकूल‌ वातावरण मिळणे व celebrity असूनही साधेपणा टिकवत आपला आनंदी प्रवास करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी ही जोडी खरंच वेगळी आहे. गोडुला मोदक व मुग्ध करणारी मुग्धा चोखंदळपणे गाणी व कार्यक्रम निवडत अतिशय साध्या रहाणीने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवतात. कोण म्हणतं जग वाईट आहे? वाईट पद्धतीने हाजीहाजी करूनच प्रसिद्ध होता येतं? कुणाशीही कोणतीही तडजोड न करता , आपली संस्कृती जपत व वाढवत समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळवता येते याचं हे उदाहरण आहे. दोघांचाही सांगितिक प्रवास त्यांना व प्रेक्षकांना निखळ आनंद देणारा आहे म्हणूनच या शुभ बातमीने प्रत्येक जण मनातून समाधानी आहे. या काळात दुर्मिळ असणारी गोष्ट म्हणजे सात्विकता , निरागसता!! सूर जुळत असताना सुद्धा अतिशय नम्रपणे व शांतपणे त्यांनी ही घोषणा करणे संस्कार दर्शवतात. कोणताही आक्रस्ताळेपणा नाही व सात्विक विचारांतून दिसणारी सात्विक रहाणी कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!! उत्तम संस्कार व उत्तम पालकत्व यातून स्पष्ट होते,ज्याची आज अतिशय गरज आहे ‌ अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या आजच्या या पिढीला ही दोघे अपवाद आहेत. मुग्धा प्रथमेश आम्हाला तुमचा अभिमान आहे.. आपले क्षेत्र तर तुम्ही निःसंशय गाजवणारच पण संस्कृती चे ही जपणूक व वर्धन करताय यासाठी हृदयापासून लक्ष लक्ष शुभेच्छा 🌹 मुग्ध करणारी मुग्धा लाघवी प्रथमेश ऐकत राहावे असे गाणे सूर निरागस हो..... 🎸🎸🎸🎸🎸🎸🎸 भगवंत हृदयस्थ आहे 🙏 अपर्णा परांजपे पुणे🌹🌹 काही समर्पक ओळी forward करतेय या जोडीसाठी👇 जीवनच माझे गाणे व्हावे। सप्तस्वरांनी मज भुलवावे। रागरागिणी येउनी ताल धरती। सोबत सूर, ताल, लय पिंगा घालीती।।१।। स्वच्छंदी *पहाडी* येतो कधी। वेळेचे त्यास भान नसे कधी। *भूप* म्हणे मज मध्यमाचे वावडे। परी गांधार, धैवत जास्त आवडे।।२।। *बहार* येई हासत नाचत। सवे *बागेश्री* चा धरुनी हात। ऐकून माझ्या मनात होई खुशी। जेव्हा झंकारत येई *भीमपलासी*।।३।। शृंगार घेऊन येई *खमाज*। म्हणे उत्तान हवा की विप्रलंभाचा साज। *काफी* चा कोमल निषाद ऐकुनी। मन अंतर्मुख होई आतुनी।।४।। *सारंग* चे रूपच वेगळे। गांधार धैवताशी त्याचे न जुळे। *भैरव* म्हणे मी येतो भल्या पहाटी। *भैरवी* म्हणे हे पाठवतात मज कार्यक्रमाचे शेवटी।।५।। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sudhanatu6005
@sudhanatu6005 3 жыл бұрын
Extremely love this title song. I really love your Arya, Mugdha, Prathamesh Kartiki and Rohit's voice. Really Appreciate your practice
@onkarkulkarni1312
@onkarkulkarni1312 3 жыл бұрын
अं गा ई गा ते.... ♥️♥️♥️♥️♥️
@roopadambal464
@roopadambal464 3 жыл бұрын
"पंच रत्न" अगदी योग्य ओळख तुमची. असेच गात रहा. खूप खूप शुभेच्छा.
@nirvlogswithfun
@nirvlogswithfun 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jaDFk5RmrsiterM............
@Noobbrothers42
@Noobbrothers42 3 жыл бұрын
Mi tar tyaan cha khup motha fan aahe
@jyotikadam7723
@jyotikadam7723 3 жыл бұрын
@@nirvlogswithfun doam
@hrshda_rajveer_
@hrshda_rajveer_ 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bIq2Y4CfbdeheZo
@sankirtibhattagaonkar9479
@sankirtibhattagaonkar9479 3 жыл бұрын
@@nirvlogswithfun ipOK
@sharangdeshpande9505
@sharangdeshpande9505 Жыл бұрын
कोणाला सारेगम नंतर आयडिया ऐकू आलं?? 😂😂
@yogeshpawar2802
@yogeshpawar2802 4 ай бұрын
कानाला सवय झालीय ideach ऐकू येत.😂❤
@tejupatil5243
@tejupatil5243 4 ай бұрын
😂
@pratikkarandikar7547
@pratikkarandikar7547 4 ай бұрын
मला 😂
@shraddhanangare87
@shraddhanangare87 4 ай бұрын
😂😂😂
@gauriphanse6339
@gauriphanse6339 3 ай бұрын
Mala 😅😅😅
@shreeya.patil.2165
@shreeya.patil.2165 3 жыл бұрын
My most favourite song.. ❤️❤️ आपली माय मराठी खरच खूप गोड आहे..🥰🥰
@mrunalgore5846
@mrunalgore5846 3 жыл бұрын
वा वा खूप खूपच छान.. सगळ्यांचे गाणे खुप आवडले 👌👌👌👌👌👌
@sandeepnitrudkar8039
@sandeepnitrudkar8039 3 жыл бұрын
पुनश्च तुम्हा पाचही जणांचा एकत्र आवाज ऐकण्याची संधी लवकरात लवकर मिळू , अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@UttamBhor-ti4gd
@UttamBhor-ti4gd 3 жыл бұрын
Ho
@leelachousalkar388
@leelachousalkar388 3 жыл бұрын
@@UttamBhor-ti4gd qqq
@user-iy1gq6hr5z
@user-iy1gq6hr5z 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qqCndYedpdx2hNk
@jaicreation7927
@jaicreation7927 3 жыл бұрын
आपली मराठी मुलगी सायली Sayali - Indian Idol 12 Best Performance Audio Jukebox 2 kzbin.info/www/bejne/rmK7Xn1jfLGdobc
@sameerpatil35
@sameerpatil35 3 жыл бұрын
Aarya n Prathamesh !!!! Love you guys.. tumcha aawajane mugdh houn jato me ! ❤️
@sharwarinalawade1739
@sharwarinalawade1739 3 жыл бұрын
पंचरत्न म्हणजे काय__याचे जिवंत उदाहरण 🤞👏👏... I am so excited to see the show❤__kadk voice 🤠and very nice lyrics👍
@neetabhoj7151
@neetabhoj7151 3 жыл бұрын
Great पांच्रत्न
@shraddhagangal3621
@shraddhagangal3621 3 жыл бұрын
Childhood memories flashback!!!!! Literally smiling wide while tears Rolling down my cheeks 😍❤️
@nutandeshmukh9944
@nutandeshmukh9944 2 жыл бұрын
same here
@virajjathar4328
@virajjathar4328 9 ай бұрын
Same here❤
@Sanshri103
@Sanshri103 9 ай бұрын
Already liked the song, watching it again, my finger again searching for like button... 👍
@63abhisheksawant58
@63abhisheksawant58 3 жыл бұрын
2:30 ithun pratyek shabdat angavar shahaare yetat❤️
@deepali4junghare
@deepali4junghare 3 жыл бұрын
Agdi khar bollat....
@8149651866
@8149651866 3 жыл бұрын
Correct
@praneetnaik668
@praneetnaik668 2 жыл бұрын
Ho
@siddhesh0077
@siddhesh0077 3 жыл бұрын
दिवसातून रोज 6-7 वेळा ऐकतो loop वर तरी अजून रोज ऐकावस वाटतं.... खरच काय जादू आहे राव सर्वांच्या आवाजामध्ये...
@harshxso
@harshxso 3 жыл бұрын
Idea is so synonymous with Saregamapa! Idea Saregamapa!!
@vrkale9919
@vrkale9919 3 жыл бұрын
खरच हे गाणे ऐकले तर मन भाराऊन गेले..अगदी मन भरून आले....Just imagine अवधुत गुप्तेने हे ऐकले असेल तर म्हणला असेल आता चाबुक हा शब्द सुद्धा कमी पडतोय ह्या performance साठी...आणि खरच त्या पलीकडे जाऊन हे गाणं झालेले आहे...व्वा
@ameyind1187
@ameyind1187 3 жыл бұрын
Literally had goosebumps listening to this. Good old days :))
@shwetaarekar
@shwetaarekar 3 жыл бұрын
Best best...june divas aathvle....pallavi tai shejarich ahe as vatal...aaji aajobanchi aamchya khup aathvn yetey aamchi join family ahe ektra bsun sa re ga ma pa pahaycho amhi....heart touching ahe he...balpanichi god aathvn ahe hi aamchi
@arunjadhav5373
@arunjadhav5373 2 жыл бұрын
'पंचरत्नांनो' खरचं तुमचा आवाज खुप छान आहे!
@vaibhavfoodvlog2990
@vaibhavfoodvlog2990 6 ай бұрын
Prathamesh laghate maza mavshi cha mulga ahe maza bhau ahe
@15.srushtighadge67
@15.srushtighadge67 3 жыл бұрын
There are 5 gems in Marathi industry 😍😍👍👍👍 What a voice!!!!!
@patiluday1987
@patiluday1987 3 жыл бұрын
तुम्ही खरच पंचरत्न होतात या महाराष्ट्राची , काय कार्यक्रम होयाचा तो संगीतातील काही कळायचं नाही पण तुमचा सर्वांचा आवाज ऐकायला खूप मजा वाटायची तेच ह्या व्हिडीओमधून मिळाली ,तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@harshadabhatkande2317
@harshadabhatkande2317 3 жыл бұрын
Just can't stop listening this song...again and again😌😌
@yunixbhasme1969
@yunixbhasme1969 3 жыл бұрын
Maja yete aiktana khup 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@mystyy19
@mystyy19 3 жыл бұрын
Rohit aani Aarya pn sobat kiti cute distat na... Kartiki la pahil ki ekch aathwt....Ghagar gheun ghagar gheun nighali panya gawlan😍😍😍
@clipsy-tipsy5755
@clipsy-tipsy5755 3 жыл бұрын
Ticha lagna hi zala
@mystyy19
@mystyy19 3 жыл бұрын
@@clipsy-tipsy5755 aarya ch nahi zal kartikich zalay
@laukitashinde7538
@laukitashinde7538 3 жыл бұрын
😂😂
@ashokpatil4871
@ashokpatil4871 3 жыл бұрын
विश्वास बसत नाही की तुम्ही येवढे मोठे झाले असे वाटते तुम्ही अजुन ही लिटिल चॅम्प आहात .
@medhavinishridhar148
@medhavinishridhar148 3 жыл бұрын
Oh my God , Nostalgia!!! They are still so adorable!!! Perfection !!!!
@gargimalpure7408
@gargimalpure7408 3 жыл бұрын
शेवट खूपच मस्त आहे.....थकलेल्या बाळाला माऊली जोजवते ..... 👍👍
@Gowithflow15
@Gowithflow15 3 жыл бұрын
Nothing less.. only *goosebumps* Dying to see them together!
@aaryphadkexia1259
@aaryphadkexia1259 3 жыл бұрын
Exactly ❤️
@Gowithflow15
@Gowithflow15 3 жыл бұрын
@@aaryphadkexia1259 Yeah!
@gargeewadatkar146
@gargeewadatkar146 3 жыл бұрын
अगदी लहानपणीची आठवण आली...जितक्या वेळा ऐकलं तितक्या वेळा एकावसा वाटतंय... सुरेख अगदीच सुंदर❤️💯
@sujatashetty1294
@sujatashetty1294 Жыл бұрын
I watch it maximum 10 to 15 times today✨😌i love itt💗
@jayshreek4982
@jayshreek4982 3 жыл бұрын
June athwani jagya jhalya..thank you..khup chan👌👌👌👌 god bless you all 🙏
@utkarshrasane1
@utkarshrasane1 3 жыл бұрын
पाचही जणांना पुन्हा एकत्र बघून छान वाटलं
@tanmaycricket123
@tanmaycricket123 2 жыл бұрын
Khup chan gata tumhi mala kartiki didi aani aarya didi khup aavdtat
@pratimapawar4564
@pratimapawar4564 3 жыл бұрын
They 5 are gems of Marathi Industry .What a voice all of you 😍😍
@priyankaniklje4394
@priyankaniklje4394 3 жыл бұрын
खूप खूप मस्त मला तुमच्या 5 ही जणांचे आवाज खूप आवडतात 👍👍👍👍💐
@manjarekarlokesh9075
@manjarekarlokesh9075 3 жыл бұрын
Khup chaan sundar❤️❤️ Arya Mugdha Prathmesh Rohit Kirti all re brilliant Ending pn chhan Krushnacha pava sarswatinchi vina 🎶🎶🎶🎶🎶....is so soothing to listen
@gautampatwardhan8777
@gautampatwardhan8777 2 жыл бұрын
The harmony among them ❤!
@saritavaidya6262
@saritavaidya6262 3 жыл бұрын
It literally gave me goosebumps twice. First when they said Sa Re Ga Ma Pa and Second when they together said Dhoom Ta Na Na Na De Re Na Na
@dipikaambre3213
@dipikaambre3213 2 жыл бұрын
पंचरत्न आजही सुरेख गातात खुप छान.
@risingstaracademy5053
@risingstaracademy5053 3 жыл бұрын
I am feeling that this is a friends reunion 🤗🤗🤗
@bhosalerohini
@bhosalerohini 3 жыл бұрын
Jevha...Aarya mhante...Krushnacha pawa ... Saraswatichi veena....oh...felt like...m in heaven... 😇
@creativestuff4729
@creativestuff4729 2 жыл бұрын
Everyday before sleeping i listen this song ❤️
@ashwinibhoj9162
@ashwinibhoj9162 3 жыл бұрын
I seen daily .. ❤️
@shreyapawar1762
@shreyapawar1762 3 жыл бұрын
My god ! Pure nostalgia ❤️ Can't believe these kids have grown up now 😄
@Sarahobbies2024
@Sarahobbies2024 3 жыл бұрын
Yes
@madhurichhapare2414
@madhurichhapare2414 3 жыл бұрын
Hi
@manasimohansonawane491
@manasimohansonawane491 3 жыл бұрын
मस्त गाता तुम्ही पाचही जण... 👌👌👌 Missing Pallavi Joshi... जबरदस्त अँकरिंग होते👌👌👌
@yadnyeshmohite3270
@yadnyeshmohite3270 2 жыл бұрын
Excellent singing ❤️❤️ ( Krishna cha pava aani Saraswati chi Veena ) favourite and excellent words from this song
@marathaforindia4659
@marathaforindia4659 2 жыл бұрын
Beautiful composition proud to be maharashtraian Hindu 🕉 one & Only MNS Raj Saheb !
@aishwaryapalav4973
@aishwaryapalav4973 3 жыл бұрын
I have heard this song so many time.. Melodious ❤️❤️❤️❤️
@SonuTV27
@SonuTV27 3 жыл бұрын
खूप छान वाटत आहे, आम्ही ज्या बाल गायक लिटल चॅम्पस ना पाहत होतो, ते आज नव्या रूपात व नव्या दमाने मराठी गायन क्षेत्राच प्रतिनिधित्व करत आहेत, आपल्या सर्वाच्या आवडत्या या झी सारेगामापा चॅम्पस ना भावी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा.!!
@mamtasawant2494
@mamtasawant2494 3 жыл бұрын
One of the best song of champs ❤️ I hered this everyday.. god blessed you everyone.. खूप सुंदर होते लहानपण 😀❤️ thank you
@prajaktarandive3348
@prajaktarandive3348 Жыл бұрын
2 varsha nantr gane aikle tri aangawr sharaha yeto, ya 5 janancha awaj mhnje ky दुग्धशर्करा योगच ❤
@aditishinde8743
@aditishinde8743 3 жыл бұрын
Your friendship bond is very nice you all are talented🥰🥰🤜🤛
@sam-js6pn
@sam-js6pn 3 жыл бұрын
Forever the best Rohit, Prathamesh, Mugdha Aarya, Kartiki..Asech sunder gaat raha❤️
@v27027
@v27027 3 жыл бұрын
It sounds incomplete without idea after saregama 😁
@rsravi08
@rsravi08 3 жыл бұрын
Smile queen :-Aarya
@dr.smitaajit3928
@dr.smitaajit3928 3 жыл бұрын
खूप छान 👌👌 तुम्ही पाच लिटिल चॅम्पनी लोकांच्या मनामनात घर केले आहे. नवीन लिटिल चॅम्प ना भेटायलाही आम्ही खूप उत्सुक आहोत 👍👍All the Best 👍👍
@shilpajadhav8335
@shilpajadhav8335 3 жыл бұрын
खूप छान
@mrudula5740
@mrudula5740 3 жыл бұрын
आमच्या घरी अगदी मेन शोच्या सिडिज आहेत lockdown मध्ये आम्ही सर्व गाणी परत ऐकली खूप छान वाटले ❤️
@nirvlogswithfun
@nirvlogswithfun 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jaDFk5RmrsiterM..............
@sanketpatange8774
@sanketpatange8774 3 жыл бұрын
cds kuthe bhetle
@sanketpatange8774
@sanketpatange8774 3 жыл бұрын
mala parat ekda juna sa re ga ma pa baghaychay
@ujwalabarve6339
@ujwalabarve6339 3 жыл бұрын
अप्रतिम , ह्या मुलांसारखी परत कुठलीच मुलं अशी गायली नाहित
Hur hur aste te tich uri | Mugdha Vaishampayan |SaReGaMaPa little champs(Marathi) 2008
6:59
Mugdha Vaishampayan Official
Рет қаралды 1,3 МЛН
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 13 МЛН
Nighalo Gheun Dattachi Palakhi | Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan Live Concert |
10:01
Sa Re Ga Ma Pa Little Champs 2009 Ep. 21 - Part 4
15:31
Zee Marathi
Рет қаралды 581 М.