सरिता आपण खूप छान मार्ग दर्शन करता. कापण्या बनविल्या.माझे वय वर्ष 57 आहे.पण एखादी गोष्ट आवडली नाही असं कधीच म्हणू नये.आज तुम्ही लहान पण पासून सर्व शिकल्या असाल.पण भारत तील रेसिपी म्हणून नाही एखाद्या कडे शिळे अन्न असेल तर तो त्याची ही भाजी करू शकेल अन्नपूर्णा माता कुठल्याही स्वरूपात असू शकते.आणि चव नावं च प्रकार हा भरलेल्या पोटाच चोचले पण आहे .आणि लक्षण आहे .ठीक काही ठिकाणी एखादी गोष्ट मिळत नव्हती त्याच्या परंपरा तयार होतात.तुमचे मिस्टर miltry मध्ये आहेत. त्यांच्या बरोबर तुमचं लाईव्ह पाहिलंय.जे सैनिक बर्फ त उभे राहतात ते शिळी कडकं चपाती खातात.खूप भयानक परिस्थितीत आपले सैनिक😢 देशाच्या सीमेवर रक्षण करतात. मला त्यांचं प्रचंड अभिमान आहे .तुम्हाला एक अनुभव सांगते.मी ही आमच्या युनियन च्या काम निमित्त फिरत असे .एकदा मटणाच्या पापड्या खाल्या .तसेच जवल्या च लोणचं.मच्छी चे पापड.पण मग तुम्ही म्हणू शकाल हे खाल्ले जाऊ शकत. भारत त कुठल च शिधा फेकत नसतं.त्याच वापर करताना काठेवाडी लोक च स्वयंपाक बघा.तुम्ही सगळ्या हाय फाय आणि भरपूर पदार्थ वापरून केले ले पदार्थ दाखविता .रान भाज्या ,आपल्या ऐतिहासिक व्यंजन ज्यात बदाम ,किंवा जांभळाच्या पानात केळ्याचे पान सर्व न माहीत आहे.ह्या पानं मधून मातीच्या मडक्यावर मटण शिजवले जात असे.आज आपण खऱ्या अर्थ ने दरिद्री आहोत.पूर्वी च्या आज्या पांज्या खापर पणज्या त्या प्रत्येक ऋतू नुसार पाने वापरून त्यात स्वयंपाक करीत .त्याच्या ने पोषण मूल्य मिळत होते.अगदी भारत तील गरीब पण दणकट चिवट होते.आणि आज सगळे भरपूर मसाले आणि काय काय .असून लोकांच्या चेहऱ्यावर चमक नाही.आणि तुम्ही केमिकल फ्री तेल मसाले म्हणता.आम्ही नैसर्गिक पद्धती ने शेती ह्या आंदोलनात गेले 10 वर्ष काम करतोय.पद्मश्री सुभाष पाळेकर ह्यांच्या नेतृत्त्वाखाली. तऱ्हे तऱहे च अन्न आणि शिधा मिळतो.धन्यवाद आहेत त्या दात्या चे.माझ्या बोलण्यावर रागावू नका. मुलांना सगळ्या सवयी पाहिजेत.काही काही गावात अन्न मिळत नाही .अर्धा पोटी झोपणारे खूप लोक😢 आहेत.राम कृष्ण हरी.
@Ok-uk3ng5 ай бұрын
लाजवाब मॅडम ! खरच तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत अप्रतिम! ह्या मिरच्यांची भजी करतात हे माहीत होतं पण आतलं सारण काय असतं ते आज तुमच्या कडून कळले.धन्यवाद!😊
@vedangideshpande51645 ай бұрын
एकदम भारी ❤ आमच्या सोलापूर मध्ये पूर्व भागात आंध्रा भजी म्हणून मिळतात कमी तिखटाची छोटी जाड मिरची घेऊन त्यामध्ये एक प्रकारचा वेगळा मसाला भरून त्याची भजी बनवतात अतिशय उत्कृष्ट लागतात
@saritaskitchen5 ай бұрын
धन्यवाद शेअर केल्या बद्दल. Thanks
@Simplymarathirecipe5 ай бұрын
ताईंची रेसिपी सांगण्याची पद्धत कोणा-कोणा ला आवडते?
@manishadusane67055 ай бұрын
Mala
@शीतल-स1ण5 ай бұрын
मला सुद्धा 👍🏻🙏🏻
@chitrabhoj34295 ай бұрын
मला 😊
@x-d1avantibhosale9235 ай бұрын
Mala
@shivangiamonkar08995 ай бұрын
Mala
@Madhuri-j2v5 ай бұрын
Tai, mi tumche sagle video pahat aste, pan Aaj paryant mi ek hi recepi try keli nahi, karan tumhi je speech karta na te mala khup avdate, khupch Chan mahiti deta tumhi tai, I am so happy tai😊
@अमिनेश2 ай бұрын
आमच्या घरी सुद्धा केळ्याची भजी आषाढ अमावस्या दिवशी करतात.
@anjalijadhav50855 ай бұрын
खूप छान सरिता ताई तुमची सांगायची पद्धत खूप च छान आहे
@jayshreeingole20805 ай бұрын
ताई मला तुझी रेसीपी सांगण्याची पद्धत खूप आवडते तुझी रेसीपी परफेक्ट असते 👌👌
@bhavana_valesh_official5 ай бұрын
Me bhi Rajasthan se hu mujhe bhi yah dish bohot acchi lagta hai❤😊 my favourite
@DivineAura555 ай бұрын
खूप सुंदर ताई ...U r such a mesmerizing,pure and positive Auraaa person☺️✨
@akshadasakunde72914 ай бұрын
खूप छान आहे तुमची रेसीपी......माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडली .
@rart41015 ай бұрын
नाविन्यपूर्ण उपक्रम , पावसाळी रेसिपी,औंसुख्य,वाढवणारी, नक्की च, केली जाते, आणि करु.याबध्दल,आपला खुप अभिमान च वाटेल.
@saritaskitchen5 ай бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@SeemaSonale-dk2zh5 ай бұрын
मी मध्यप्रदेश रतलाम से हु हमारे यहां बारीश मे बहुत मिलती हैं और आज ही मैंने बनाई ताई 😊
@vrushalikhaire99905 ай бұрын
Mazi mothi tai ch ahes tu...tuzyamule me chakk Diwali tali saglya recipes ektine karte. ....thnx to u .......me kitchen madhe kuthech adun raht nai jewa pasun tuzya recipes follow kartey....thank you ones again sarita tai
@minalkhedekar7965 ай бұрын
Wow MASTCH yummy chan mouth watering THANKS tai for sharing khupchan try karu 😋😋😋😋😋😋👌🙏❤
@saritaskitchen5 ай бұрын
Thank You 💕
@manaliraut25065 ай бұрын
सगळ्यात उत्कृष्ट recipe 😊
@saritaskitchen5 ай бұрын
Thank You 💕
@vijayagoswami135 ай бұрын
मी मसुर डाळीची भजी करून बघितली खुपच छान झाली होती अता हे पण मिरची पकोडे करुन बघेन 👍❤
@VaishaliJoshi-tr5bj5 ай бұрын
Masur dslichi bhaji
@tanmayarts123-t5 ай бұрын
Ajach banvale khup chan zale 😊 thank you
@vandnagole55265 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ, सरिता ❤ तुझ्या सारखीच रेसिपी बनवून दाखविणारी मधुरा, तुम्ही दोघी खूप खूप छान आहात धन्यवाद खूप खूप शुभेच्छा ❤❤
@saritaskitchen5 ай бұрын
धन्यवाद :)
@nirmalakalaskar40555 ай бұрын
❤🎉 मस्त बघुन तोंडाला पाणी सुटल
@saritaskitchen5 ай бұрын
धन्यवाद
@shailajapawar30815 ай бұрын
लई भारी ❤
@namitaparab29685 ай бұрын
सुंदर ताई एक नंबर 😋😋❤️❤️💯💯👍👍👌😋😋🙏🙏
@saritaskitchen5 ай бұрын
Thank You 💕
@x-d1avantibhosale9235 ай бұрын
Wow Mastch, Thank you tai 👌😍😋🙏
@saritaskitchen5 ай бұрын
Most welcome 🤗
@ganeshdirgha97105 ай бұрын
Taei Chy bolneye khup 👌 jast Taeim ghyt nahit 🥰
@saritaskitchen5 ай бұрын
Thank u
@manishakedar19632 ай бұрын
मला तर खुप आवडली ताईची मिरची रेसिपी
@PadminiPudale5 ай бұрын
अप्रतिम रेसिपी झाली आहे मस्त ❤❤नक्की बनवून बघते
@saritaskitchen5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@anjaliupasani89634 ай бұрын
ताई केळी ची भजी पण छान लागतात 👍👍मिरची भजी एक नंबर नेहमी प्रमाणे च 👌👌👍👍❤❤😊😊
@oamyway9755 ай бұрын
Wow Feel like eating right away 🙏
@surekhajoshi89715 ай бұрын
खूप छान कुरकुरीत मिरची वडा सरिता एक टीप देते बेसनाचे मिश्रण केलं तू ते एका ग्लासमध्ये घेऊन जर मिरची त्यात बुडवून केले तर खूप सोपे जाते आणि हातात धरायला ही ग्लास सोपा जातो एकदा करून बघ आणि कशी वाटली टीप ते मला सांग😊❤❤❤
@saritaskitchen5 ай бұрын
अतिशय उपयुक्त टिप सांगितलीत तुम्ही कुणाला अगदी थोडे प्रमाणात करायचे असेल तर खूप फायदेशीर होईल मनापासून धन्यवाद
@surekhajoshi89715 ай бұрын
@@saritaskitchenधन्यवाद🙏
@nayanarathod89325 ай бұрын
मी ग्लास मधी च पीठ टांकुन मीरची बुडवुन तळते...छान.लागते पीठ आणी हाथ खराब होत नाही....
@vanitashivale68425 ай бұрын
सरीता तुझ्या सगळ्या रेसिपी अप्रतिम असतात आणि सांगण्याची पद्धत तर एक नंबर मला खूप आवडते
@saritaskitchen5 ай бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@archanashinde80905 ай бұрын
ताई खूप छान रेसिपी 👌👌 , ताई तू ताट कुठुन घेतली मला खूप आवडली आहेत, अगोदर पण मी 2/3 वेळा विचारले होते, .
@saritaskitchen5 ай бұрын
हे ताट मी दुकानातून घेतले, पुणे मंडई दुकानाचे नाव आठवतं नाही
@archanashinde80905 ай бұрын
@@saritaskitchen ok 👍🏻
@latashirsath10095 ай бұрын
मिरची वडा खूपच छान झालेला दिसतोय मी नक्की ट्राय करेल ताई मी तुमच्या रेसिपीज रोज बघत असते मला तुमच्या रेसिपीज खूप आवडतात 👍🏼👍🏼
@saritaskitchen5 ай бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद,❤️🩵
@babybhise72485 ай бұрын
खुप छान 👌👌
@saritaskitchen5 ай бұрын
धन्यवाद
@pradnyasupekar50435 ай бұрын
मस्तच मिरची वडा बाहेर मस्त पाऊस पडत तेव्हा लगेच मिरची वडा करायला घेणार गरमागरम चहा आणि ही कुरकुरीत भजी वा मस्तच मी ही भाजी पहिल्यांदा करणार आहे तेव्हा केल्यावर नक्की सांगेन कशी झाली धन्यवाद सरिता
@kavitachunarkar43965 ай бұрын
Amazing, mala mirchichi bhiti vatate😊 pan dusryanna khau ghalu shakte , khup aavadali recipe ❤
@saritaskitchen5 ай бұрын
तुम्ही ही खाऊन बघा.
@mangalpatil49855 ай бұрын
ताई खूप खूप छान ताई मी नक्की बनवणार बघून तोंडाला पाणी सुटले आहे❤😊👌🙏♥️
@HellBoy-ew9ii5 ай бұрын
Recipe तर साधी सरळ असते पण Saritas kitchen मध्ये ती तयार झाली की काय तिचा रुबाब सांगावा, खूप खूप छान😊😊
@saritaskitchen5 ай бұрын
Swag ha !! 😎😎😝
@bhartimarane79525 ай бұрын
ताईची रेसिपी भजी चहा आणि पाऊस 😋 ❤😊
@saritaskitchen5 ай бұрын
Thanks a ton 🩵
@NehaYadav-fh6fz5 ай бұрын
Rajesthani mirchi vada receipe tondala pani annari receipe tumhi share keli aaj Sarita ji wah kharach apratim chatpatit receipe mirchi vada tumche khup dhanyavad he chatpatit recripe tumhi hya pausat amchya sobat share keli mhanun
@surajhodage69705 ай бұрын
Nice recipe👌👌😍nad khula recipe👌
@saritaskitchen5 ай бұрын
Thank You 💕
@geetakondikop45895 ай бұрын
Amazing result asto tumchya recipe cha,👌👌mi khup sarya tumchya recipes kelya aahet jase ki chakali,lativadi,shahi panner,dinkache ladu ani barech kahi, ekdam perfect banatat tumchya recipes.thank you
@saritaskitchen5 ай бұрын
Wow... किती तरी केल्यात...मस्त... धन्यवाद
@geetakondikop45895 ай бұрын
@@saritaskitchen thank you so for your reply ,made my day❤️❤️❤️❤️. Mazya tai kadun mala tumchya recipes baddal samjale ani mg kay mi fan ch zale
@bhartimane55405 ай бұрын
ताई मी पण एकदा मैसूर पाक म्हणून घेवर गुजराती स्वीट खावे पण ते पण खूप महाग पण चांगले लागले.
@veenashanbhag31745 ай бұрын
Tasty ani yummy 😋😋 mala hi bhazi far avadhthe . Me nakki karner. 👍👍
@saritaskitchen5 ай бұрын
Yes.. thanks
@rekhathakur49045 ай бұрын
The banana fritters you had in train is a famous kerala tea time snack called Pazham pori and it's fried in maida not besan a pinch of yellow color or turmeric powder makes it yellow in color. Pazham means banana and pori means fry.
@sandhyabobade12515 ай бұрын
Khupch chan 🎉😂❤ khupch
@saritaskitchen5 ай бұрын
Thank You 💕
@nalinidekate97485 ай бұрын
Aahaha...... mazi all time favourite 👍😋😋🙏
@vidyatendulkar16285 ай бұрын
Khup chan sangta recipe mast❤❤
@saritaskitchen5 ай бұрын
Thank You 💕
@saylizugar80565 ай бұрын
खूप खूप छान ❤
@saritaskitchen5 ай бұрын
Dhanyawad
@seemakshirsagar51515 ай бұрын
तुमच्या सर्व receipe मी पाहते आणि करते.सुगरण आहात तुम्ही. God bless you.
@saritaskitchen5 ай бұрын
Thank You So much 😊
@jyotiavhad99545 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान रेसिपी असतात तूमच्या मी बनवते तुमचे व्हिडिओ बघून जेवण खूप छान होते❤
@saritaskitchen5 ай бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@shilpakulkarni35745 ай бұрын
खूप छान, धन्यवाद ताई
@sudhagolle42495 ай бұрын
Lai bhari... 😋😋❤👌👌
@saritaskitchen5 ай бұрын
धन्यवाद
@snehabartakke63255 ай бұрын
Me nehmi ashi mirchi bhajii banvte pn baryachda mirchi hi jasti jaad milte mg talun pn ti thodi kacchi rahtat. Ti kacchi rahu naye yasati kahi tip ?? Baki recipe surekh❤
खुप छान सरिता ताई, आत्ताच तुमची सूप रेसिपी पहिली. खुप छान तुमचे सगळेच पदार्थ उत्तम असतात. आणि तो पदार्थ आत्मसात करताना एक वेगळा आत्मविश्वास वाटतो. खुप कौतुक!!!!
@Gamewithme1985 ай бұрын
Really nice excellent recipe wow super duper
@nandinishirke66035 ай бұрын
Wa mast 👌👌👍😋
@darshanapatil77623 ай бұрын
ताई तुमची रेसिपी खूप छान असते आणि तुमचं बोलणं पण खूप छान आहे
@rupaliborgave58525 ай бұрын
Kupch chan tai 👌🏻
@neetadalvi7015 ай бұрын
आमच्या कडे आज सकाळी च ही मिरची आणली आहे आता काय काळजी नाही संध्याकाळी ❤😊
@saritaskitchen5 ай бұрын
😄❤️
@shubhangipendam5 ай бұрын
ताईंचा आवाज खूप गोड आहे, सांगण्याची पद्धत step by step आहे, nice video ताई 🙏🏻
@pushpanikam95374 ай бұрын
Mouthwatering
@VaishaliPatil-ur5wy5 ай бұрын
ताई मस्तच, sweet corn भजी पण दाखवा
@samitakotiya35775 ай бұрын
छान रेसिपी ❤❤
@nilofarshaikh22855 ай бұрын
Wow mastach❤ 😊
@Blockfruitking_5445 ай бұрын
Khup chan sarita madam.i like your all recipes 😊
@nikitapatil735 ай бұрын
ताई मला bhaji batata vada khup awedte, mi week madhe 3time banvte upvas chya divashi , तेलंगणा मध्ये पाऊसच नाही मी वाट पाहते की पाऊस आणि गरम मिरची वडापाव keva banven पाऊस पडताना मस्त gallery मध्ये बसुन खाणार, ताई हि मिरची रेसिपी 1time पाहते नक्कीच ट्राय करणार पाऊस आला की, ताई तुमच कौतुक करायचे तितके कमी 😊खूप छान ❤️
@kusumsatav10885 ай бұрын
खूप छान मिरची भजी
@sunandapatil91185 ай бұрын
खूप छान सरिता मिरची वडे
@saritaskitchen5 ай бұрын
धन्यवाद
@pratibhasamant91875 ай бұрын
कुरकुरीत मिरची वडा रेसिपी खूप छान मस्तच 👌👌👍
@manjirivaidya45425 ай бұрын
Khup chan karun baghin
@saritaskitchen5 ай бұрын
Thank You 💕
@amrutagade31305 ай бұрын
ताई तुमच्या रेसिपीज खूप छान असतात
@manimani-gb6rr5 ай бұрын
Khup chhan bhaji 😋
@bpuyed72295 ай бұрын
Khupch Chan ❤Tai
@saritaskitchen5 ай бұрын
धन्यवाद
@jyotiborkar27465 ай бұрын
मस्तच !! मज्जाच आहे हं तुझ्या टिमची😊😊
@saritaskitchen5 ай бұрын
😄😊
@rajdande84955 ай бұрын
खुपच छान😊
@SuprabhaKharat5 ай бұрын
Khup sundar reciepe sangitlit mam mastach😅
@pushpalatachaudhari2265 ай бұрын
खुप छान रेशिपी
@saritaskitchen5 ай бұрын
धन्यवाद
@nehatorane29235 ай бұрын
Aunty recipe mst aahe 😋😋 Tumcha kitchen chan aahe khup tumhi tumchi home tour dakhva na
@maniksathe69735 ай бұрын
इतकी सहज सोपी सांगण्याची पद्धत की रेसिपी करण्यासाठी आपण किचनकडे वळतोच
@saritaskitchen5 ай бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@mayurmhatre1555 ай бұрын
Khupch chan🎉 mirchi bhaji delicious😊😊
@avishkarnimse91235 ай бұрын
Very nice method
@saritaskitchen5 ай бұрын
Thanks a lot
@jyotimhetre95835 ай бұрын
मस्त मस्त मस्तच 😊
@shailalande41505 ай бұрын
इतकी छान भाजी
@swapnajamhatre-gq1jr5 ай бұрын
Kup chan Mirchi vada
@saritaskitchen5 ай бұрын
Thank You 💕
@shitalnaikare23125 ай бұрын
Khup chan recipe di❤
@TejaswiniPansare5 ай бұрын
पीठ भिजवायची टीप मस्त आहे. उभ्या पेल्यामध्ये पीठ घ्यायची टीप पण आवडली. मला तुझा आवाज फार आवडतो. सांगण्याची पद्धत अतिशय संयत असते. सगळेच videos उपयुक्त असतात. All the best and keep it up
@saritaskitchen5 ай бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@akhileshbadore27585 ай бұрын
Aare waa Mastach
@saritaskitchen5 ай бұрын
Thank You 💕
@nutanshelke92465 ай бұрын
मी दिवाळी ला केरळला फिरायला गेलो होतो तेव्हा तिथं वरून बेसन आणि आत केळी असलेली मिरची भजी होते आम्ही पण मागवले पण सगळी भजी न खाता तशीच ठेवून दिली
@indirakalke56335 ай бұрын
खूप छान!
@a.wshorts19205 ай бұрын
खरंच अगदी योगायोगच आहे. मी आजच ठरवलं ह्या मिरच्या करायचा आणखी सर्च करून बघणार होती भरली मिरची कशी करावी पण तुझा विडीओ याचाच आला आता अगदी अशीच करणार बघं 😎☺️☺️👌👌👌👍
@saritaskitchen5 ай бұрын
अरे वाह! नक्की करून बघा
@pracheebelsare16005 ай бұрын
Kalach mirchi gheun ale mirchi wada karayla.... Aaj lagech Tu recipe share kelis... Perfect timing❤
@saritaskitchen5 ай бұрын
Thank You 💕
@GangaDharrao-gz4vg3 ай бұрын
He mirachi bhaje Hyderabadmadhil lokancha Evening snack aahe.Sayank🎉alache 430zale ki lok mirachi bhajechi gadi shodhu n garam mirachi bhajyancha pharal karatat.gadibhovati gardi hote.Bhaje pharach tasty astat.Pan mirachi bhajyasathi mirachy Maharastrata milat nahit.Tya mirchi c h vegalya astat.Vediot dakhvileli mirachi vegali aahe.Mi Hyderabad madhe daha years rahilo aahe.Anekjan vees bavees bhaje parcel karun gharihi netat.Gangadhar Kanole Nanded.
@vandanachaudhari71055 ай бұрын
खूप छान ताई 🌹😊 माझी आई मिरची आधी हलकेच तळून घेते आणि मग सारण भरून मिरची तळते....आईचं म्हणणं आहे कच्च्या मिरचीने पोटात आग होते मिरची तळून घेतली तर आग होत नाही