Sarita's kitchen पेक्षा सरिताचं स्वयंपाकघर हे ऐकायला एकदम भारी वाटलं..👌👌👍
@anirudhanuse1433Ай бұрын
खूप छान आईसोबत रेशिपी एकच नंबर...गावरान रेशीपी पाहायला आवडेल...
@pradnyasupekar5043Ай бұрын
वा किती मस्त कडक सोलापूरी भाकरी व सोलापूरी शेंगा चटणी खरंच खूपच छान अत्ता थंडीचे दिवस असल्याने हा बेत खरंच खूप छान आहे
@babybhise7248Ай бұрын
मी पण करून मग ते सरिता खूप छान झाल्या भाकरी आणि चटणी 🙏🙏
@umakanherkar8152Ай бұрын
सरीता खरच हा बेत खूपच आवडला
@suchitrasalunkhe9616Ай бұрын
आईनी खूपच छान भाकरी करुन दाखविलेत👌👌
@anupamamirajkar8834Ай бұрын
सरिता ताई भाकरी एकच नंबर झाल्यात. आणि योगायोग म्हणजे माझे माहेर सोलापूरचे आहे आणि सासर बदामी आहे त्यामुळे तिथे या भाकरी खूप फेमस आहेत. माझ्या नणंद बाई ह्या खूप सुंदर बनवतात.
@anupamatondulkar5473Ай бұрын
कसली भारी झाली आहे भाकरी, माझ्या नवऱ्याला खूप आवडतात या पध्दतीने बनवलेल्या भाकरी.ही रेसिपी शेअर केल्याबद्दल तुझे आणि तुझ्या आईचे खूप आभार.या प्रकारे मी प्रयत्न करेल बनवायचा...😊
@saritaskitchenАй бұрын
धन्यवाद मनापासून 😊 नक्की करून पहा.
@suvarnabhosale5492Ай бұрын
मी आज भाकरी केली खूप मस्त झाल्या सर्व तुमच्या रेसिपी छान आ सतात❤
@snehalsutar2412Ай бұрын
Kharch maza manat kal vichar ala Ani aaj tumchi recipe aali.. thank you ❤
@balupatil3174Ай бұрын
मस्तच खूप खूप छान भाकरी बनवल्या जी ताई तुमच्या आईने मी पण नक्की बनवून बघेन सरिता जी धन्यवाद जी❤😊👌👌
@saritaskitchenАй бұрын
खूप खूप धन्यवाद. नक्की करून पहा 😊
@aartimore8513Ай бұрын
गावाकडच्या अशा पारंपारिक व खूप आरोग्य दाई पाककृती दाखवतेस त्या बद्दल खूप आभार... माय आणि लेक, सुगरण नंबर एक...
@saritaskitchenАй бұрын
खरचं मनापासून धन्यवाद ☺️ताई.
@rahulkolekar-z7wАй бұрын
Sarita..kharch sundar...aj polpatavar bhakri keli...kharch khup patal,chan zali..thank u for tips...❤
@heeragadge1861Ай бұрын
खुप छान अगदी रुचकर भाकरी ळ👌👌👍👍💐💐❤
@spiritualmakarand6468Ай бұрын
खूपच छान. Practice makes man perfect.
@ankushtech8790Ай бұрын
solapur ❤
@abhishekmane294Ай бұрын
Mala khup aavadt Tai thank you so much 🙏😊
@Sunita-sv4mzАй бұрын
मस्त कुरकुरीत भाकरी बनवली आहे तीळ लावायला विसरला का चव छान लागते👌😋
@swaranjalideshmukh9810Ай бұрын
ताई आपल्या पारंपरिक पदार्थांना तोड नाही, खूप छान.
@meghnavyas7343Ай бұрын
खूप इंटरेस्टिंग नक्की करून बघणार❤❤❤❤
@saritaskitchenАй бұрын
नक्की करून पहा 🤗
@shirishsaleyАй бұрын
मन: पूर्वक सप्रेम नमस्कार विनंती विशेष अशीच माहिती सतत देत जा दोघांचाही आनंद द्विगुणित होतो
@PadminiPudaleАй бұрын
सरीता ताई खूपच छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई मी तुमच्या पद्धतीने डाळ खिचडी बनवली खूपच मस्त झाली होती ❤❤😊😊
@saritaskitchenАй бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@pradnyajadhav2644Ай бұрын
khupch mast bhakari 👌👌
@rohinirandive9182Ай бұрын
Waa mastach....mazhi aavadti ahe
@saritaskitchenАй бұрын
Thank you
@ruchitabothara6488Ай бұрын
Wahhh 1no most popular ❤
@saritaskitchenАй бұрын
Thanks 👍🏻
@विविज्ञानाचाАй бұрын
खूपच मस्त सरीता. माझं माहेर सोलापूरच पण सध्या मी नाशिक मध्ये राहते. खरंच भाकरी आणि शेंगदाणा चटणी पाहून तोंडाला पाणी सुटले आहे.
@SamikshafashioncreationАй бұрын
खुप छान भाकरी मस्त चटणी😊😊😊😊
@saritaskitchenАй бұрын
मनापासून धन्यवाद!
@swatipradhan8942Ай бұрын
मस्तच 👌 नक्कीच करुन बघेन
@bhartishah804822 күн бұрын
lahanpani khup khalle hi bhakri...lai Bhari 👌
@tanishkdeore5408Ай бұрын
ताई मी भाकरी करून बघितली खूप छान झाली काकूंना धन्यवाद
@sushmashete7396Ай бұрын
खूप सुंदर मी खाल्ली आहे आता रेसिपी पण करून पाहणार आहे धन्यवाद आभारी आहे सरिता
@saritaskitchenАй бұрын
खूप खूप धन्यवाद!नक्की करून पहा.
@shardatemgire2311Ай бұрын
खूपच छान आहे भाकरी
@pratikshabudhkar8025Ай бұрын
Kadak Rotti, shenga chutni aani Masar(Dahi) ase karnatakat mhantat😊👌🏻👌🏻khup chan tai
Bajri chi kadak bhakrixyi pun tumchya,aai chya,haath chi khup mast swarag sukhch Sarita ji tumche va tumchya aai che khup dhanyavad amchya sobat share karnya sathi
@saritaskitchenАй бұрын
मनापासून धन्यवाद 😊
@VandanaDaingadeАй бұрын
Khupch chan bhakri
@jyotiborkar2746Ай бұрын
आवडली गं मला ही भाकरी !!😊😊 आम्हीपण बनवतो गं विदर्भात खासकरुन हिवाळ्यामधे. भाकरी आणि वांग्याचं भरीत तर मस्तच 😊😊 पण असं हळद जीरे तेल वगैरे घालत नाही..... पण आता करुन बघेन मी अशी नवीन चविची भाकरी. धन्यवाद बेटा😊😊❤❤
परवाच आईच्या हातची ही कडक भाकरी बहिणाबाईंच्या चॅनलवर पाहिली होती. पिठात तेल टाकून कडक नाही तर कुरकुरीत भाकरी ,एकदम मस्त आई !
@saritaskitchenАй бұрын
धन्यवाद मावशी 😊
@amrutasawant1969Ай бұрын
रेसिपी अतिशय सुंदर आहे आणि चटणी पण 👌👌👌👌👌
@saritaskitchenАй бұрын
धन्यवाद ताई.
@akhileshbadore2758Ай бұрын
Chanch Aamcha kade dahi shengavchatni karlyachi chatni ase kahatat Mast recipe Apratim
@therutujaskitchenАй бұрын
खुप छान रेसिपी आहे ताई
@saritaskitchenАй бұрын
धन्यवाद ☺️
@namitaparab2968Ай бұрын
सुंदर 💞💞🙏🙏😋😋
@saritaskitchenАй бұрын
धन्यवाद 😊
@kanchankulkarni3466Ай бұрын
खूप छान मस्तच.आम्ही अक्कलकोट ला गेलो होतो तेव्हा तिकडे विकत मिळत होती. आता कळालं कशी करतात ते.. नक्की करून बघते.
@lembhefamily7329Ай бұрын
छान छान 👌🏻👍🏻
@saritaskitchenАй бұрын
धन्यवाद
@shraddhavaychal311Ай бұрын
Chan tai 😊 , solapuri shengdane chatuny dakhav😊
@saritaskitchenАй бұрын
kzbin.info/www/bejne/hGTEoGaqnMpsaa8 link पाठवली आहे नक्की करून पहा.
@KulkarniAnitaАй бұрын
कसली भारी झाली आहे भाकरी,😋😋 ताई माझे माहेर पण सोलापूर आहे
@saritaskitchenАй бұрын
अरे वा !!
@meghnaindane9852Ай бұрын
Wow tai khupch mast
@saritaskitchenАй бұрын
Thank you
@josh.p3434Ай бұрын
Sarita's kitchen... च्या कोणतीही रेसिपी.. कोणत्या शब्दात स्तुती करावी कळत नाही.. पूर्ण गावभर हुंदडून म्हणजे (सगळ्या चॅनेल) शेवटी सरिताच्या रेसिपी पाहूनच बनवणार 😀माझ्या मुलाच लग्न झाल की मी सुनेला सांगणार तुला नवनवीन रेसिपीज बनवायच्या तर सरिताज किचन च्या पाहून बनव.. अगदी परफेक्ट प्रमाण बनवायला लागणारा वेळ छोट्या छोट्या टिप्स.. रेसिपी चुकण्याचा प्रश्नच नाही 😊
@sudhagolle4249Ай бұрын
Try kale mast aahe recipe👍👍👍😋😋😋😋
@saritaskitchenАй бұрын
Thank you 😊
@AnkitaKale-m5bАй бұрын
ताई दही चटणी सोबत पण खूप छान लागते.
@saritaskitchenАй бұрын
हो अगदी छान.
@vaishalim7777Ай бұрын
बाजरी दळून आणताना थोडे पोहे घातले तर छान कुरकुरीत होतात आणि चटणी वर दही घेवून खा लय भारी लागते😊
@ashagharge8745Ай бұрын
मस्तच कसं लक्षात येत तूझ्या 👌👍
@shraddhagalave3086Ай бұрын
I Wil try soon. मी नेहमीच तुमच्या रेसीपी follow करते आणि त्या खूप छान होतात. अजून धपाटे असतात ज्याचे पीठ सडून घेऊन दळून घेतले जाते त्याची रेसीपी दाखवा.
@saritaskitchenАй бұрын
Thank you 😊 नक्की प्रयत्न करेन.
@saritaskitchenАй бұрын
नक्की प्रयत्न करेन
@shitalpawar6470Ай бұрын
सारीका रेसिपि मस्त
@saritaskitchenАй бұрын
धन्यवाद
@raneushaАй бұрын
खूप छान आहे तुमची आई💕
@saritaskitchenАй бұрын
Thank you 😊
@swamisamarthbhaktichannal2515Ай бұрын
Khup Chan
@VarshaPatil-f6yАй бұрын
❤❤❤❤❤ super
@saritaskitchenАй бұрын
Thank you 😊
@shailajawalse9708Ай бұрын
Khup chhan
@CookingwithRukhsanaАй бұрын
Very tasty 😋😋😋😋
@MinaxiKori-el2bnАй бұрын
आमच्याकडे पण असेच बनवतात खूप छान लागतात भाकरी आणि दाखवल्या खूप धन्यवाद सरिता ताई
@saritaskitchenАй бұрын
धन्यवाद 😊🤗
@ShitalJadhav-wk2mxАй бұрын
Hi tai tumcya bahinichi pn sem recipe pahili ani tevach karun pahili mast 🎉🎉😢
आम्ही पण सोलापूरचे आम्ही गड्ड्याच्या यात्रेला करतो कडक बाजरीच्या भाकरी
@saritaskitchenАй бұрын
मस्तच🤗
@vaishaliprakash3562Ай бұрын
Mast recipe tai ❤
@UjwalaPawar-h2qАй бұрын
मला खूप aavdti भाकरी❤❤
@rekhavalunjkarАй бұрын
Khoopch sunder
@saritaskitchenАй бұрын
धन्यवाद
@gourisachinchougule3042Ай бұрын
Are waaa... Majha tr business ahe kadak bhakri cha.... Khup chan papad khalyasarkhi aste...
@saritaskitchenАй бұрын
अरे वा!! मस्त
@VaishaliGaikwad-q4zАй бұрын
अतिशय सुंदर
@saritaskitchenАй бұрын
मनापासून आभार 😊
@vrushalisawant7860Ай бұрын
ताई प्रथम तुमचे धन्यवाद.तुमची रेसिपी मी नेहमी च पाहते . खूप छानच असतात.मी तुमची पावभाजी ची रेसिपी पाहिली 25 लोकांसाठी. ती मी केली सुंदर च झाली होती सगळ्यानीच वाहवा केली.खर सांगूका ताई त्याबद्दल मला बक्षीस म्हणून पैसे दिले.खरच मला आनंद झाला.माझ वय आहे 54 . ताई तुझे खूप खूपच आभार.अशाच छान छान रेसिपी दाखवत जा . तुला खूप खूप शुभेच्छा.
@saritaskitchenАй бұрын
खरचं खुप खुप धन्यवाद ताई तुमचं😊
@alkataunk7683Ай бұрын
खूप छान...
@saritaskitchenАй бұрын
धन्यवाद
@vedangideshpande5164Ай бұрын
शेंगा चटणी दही, आणि पेन पाला एकच नंबर लागतो
@nayanajangale2793Ай бұрын
पेनपाला म्हणजे काय असते.
@sunitawaghchoure4746Ай бұрын
पेंढपाला म्हणजे तुरीची दाळ तर कुनी दाळ कांदा म्हणतो
@sunitawaghchoure4746Ай бұрын
पेंढपाला म्हणजे तुरीची दाळ तर कुनी दाळ कांदा म्हणतो
@nayanajangale2793Ай бұрын
@@sunitawaghchoure4746 धन्यवाद. आमच्या कडे डाळ कांदा म्हणतात 👍🏽
@archanakomtiАй бұрын
Sarita tai tumche srvch recipies khup perfect astat kiti varsha nantr pahilyanda mla dhokla jmla tumcha video baghun thank you so much tai❤❤
@anjalikulkarni7267Ай бұрын
सुगरण आईची सुगरण लेक ❤ भारी झालंय, आणि मी पण सद्या या भाकरी अक्कलकोट हुन आणल्या आहेत.*मला पण ह्या भाकरी फार आवडतात*.👌👌👌
@saritaskitchenАй бұрын
मनापासून आभार तुमचे😊
@swapnitashinde9099Ай бұрын
Chan ❤
@saritaskitchenАй бұрын
Thanks
@AnjaliDadhe-j9cАй бұрын
खूप सुंदर सरिता.. आईबरोबर केलेल्या कडक भाकरी खूप आवडल्या.. असाच गावरान मेवा रोज एकेक शिकव.. वाट बघते..
@swatimogaleАй бұрын
आम्ही बेळगाव ला होतो तेव्हा शेजारच्या ताई बनवायच्या आम्हाला संक्रातिला द्यायच्या खुप छान लागतात संक्रातीला बनवतात
@saritaskitchenАй бұрын
मस्तच.
@vaijayantizanpure4292Ай бұрын
Kaiach amhi pan mangarul taluka Akkalkot 5 Rs la ek bhakari 100 gheun alo. Sagalyanna vatanar
@NarsinthBhandariАй бұрын
Chan aahe recipe mi Karen asi bhakari
@nishanimbalkar8125Ай бұрын
Mast Sarita didi Ani chaya Kaku...
@saritaskitchenАй бұрын
Thank you 😊
@Manmukt1686Ай бұрын
Ooo me pahilyana pahili try karen nkki thank you❤ aai kasali god ahe.. chul mand ❤❤❤
@saritaskitchenАй бұрын
हो नक्की करून बघा 😊
@DeepaJadhav-f2xАй бұрын
Khup sundar mi pan try karen mala ase kurkurit suke khayla khup avadte❤❤
@seemadeokar9860Ай бұрын
ताई परवा सपना ताई व तुमच्या आईंनी दाखविली व आज तुम्ही छान🎉🎉
@aa.editingvideo276Ай бұрын
ताई खूप छान भाकरी चटणी मी पण सोलापूरचे आहे ताई
@saritaskitchenАй бұрын
Thank you 😊 मस्तच
@saritaskitchenАй бұрын
Thank you.
@vijayabirajdar5560Ай бұрын
मी पक्की सोलापुरी आहे पण आता पुण्यात राहते.पणमलासोलापुर माझी भाषा आणि माझी जन्मभूमी खूप प्रिय आहे आणि तेथील माझी संपूर्ण सोलापुरी माणसं आम्ही सोलापुरी जगात भारी आता एकदा तेलच्या होऊ दे
@latashirsath1009Ай бұрын
सरिता माझा नमस्कार मावशींना मला आज पर्यंत माहीत नव्हतं या भाकरी अशा करतात आमच्या नाशिकला नाही करत अशी भाकरी मावशींनी खूप छान भाकरी करून दाखवल्या मी पण करेल आता घरी ❤❤
@saritaskitchenАй бұрын
खूप खूप धन्यवाद😊
@KIDSWORLD-cd6olАй бұрын
हो ना मी सोलापूरची आहे पण राहते नाशिकला पण मी सेम अशा पातळ भाकरी करते
@ashakamble5371Ай бұрын
Lay Bhari 👍
@saritaskitchenАй бұрын
Thank you
@SuvarnaIngale-c3dАй бұрын
Chan chan mast
@saritaskitchenАй бұрын
Thank you so much 😀
@manishajindal5996Ай бұрын
Your mother is really cute. Please share chutney recipe. Mouth watering bhakri recipe.
@saritaskitchenАй бұрын
kzbin.info/www/bejne/hGTEoGaqnMpsaa8 link पाठवली आहे नक्की करून बघा. Thank you so much 😊