स्वार्थात परमार्थ यांत स्वार्थ हा शब्द अगदीच मिळमिळीत असेल पण तूझा परमार्थ हा नक्कीच मोठा आहे कारण तू business करणाऱ्यांचा पण विचार करून rather त्यांना खूप help होईल असे तुझे रेसिपी व्हिडिओज असतात अगदी पहिल्यापासून.. मी नेहमीच म्हणते बोलण्यात साहित्य, science आणून आणि स्वतः चे कष्टाचे दिवस जगापुढे अधोरेखित करून सहानुभूती, हे सर्व करून स्वतःला मोठं करण्यापेक्षा, ठेवण्यापेक्षा तू पाककृतीला आणि जे परमार्थाचे विश्लेषण मी वर केले त्याला नेहमीच पुढे ठेवले आहेस.. अशी लोकं लोकप्रिय तर होतातच पण खूप पुढे जातात. आणि विशेष म्हणजे ह्याची copy होणं हेही विशेष नाही का ....frm. पुणे
@vaishalipotdar8738Ай бұрын
सर्व च रेसिपी छान असतात ताई तुमच्या 👌👌👌👌
@saritaskitchenАй бұрын
किती छान लिहीले आहे. मनापासून धन्यवाद 😊
@Mohini85SuryawanshiАй бұрын
👍
@middh2222Ай бұрын
@@saritaskitchen 🫶🙏
@Swapnalikadam1010Ай бұрын
@@middh2222 khup ch surekh 🥰👍
@sidvin778828 күн бұрын
ताई तुझी रेसिपी सुंदर आणि परफेक्ट असतेच परंतु तुझी सांगण्याची पद्धत खूप सुंदर आणि Down to earth आहे. फुकटची अतिशयोक्ती नाही ना फिलतू वायफळ बडबड. अगदी सुंदररित्या आणि सविस्तर सांगते. व्हिडिओ छोटा बनवण्याचा गडबडीत काटछाट न करता सविस्तर मांडणी असते म्हणून मोठा व्हिडिओ बघताना देखील अजिबात बोर होत नाही. I really appreciate you in my food journey. आणि तू अशीच राहा down to earth. हेच तुझ्या यशाचे गमक आहे.
@MinakshisachinPawarАй бұрын
मला पाकातले लाडू कधीच येत नव्हते पण सरिता ताई तुझी जुनी रेसिपी पाहूनच मी रव्याचे पाकातले लाडू करायला शिकले. आणि तुला खरं वाटणार नाही पण सर्वजणच म्हणतात की तुझे रवा लाडू खूप छान असतात अगदी माझी आई सुद्धा... तुझ्यामुळे दिवाळीचे सर्व पदार्थ करण्यासाठी किती मदत होते हे तुला शब्दात सांगू शकत नाही आमच्यासाठी हे सर्व सुसह्य झाले आहे फक्त तुझ्यामुळे ,त्यासाठी तुझे खुप खुप धन्यवाद 🙏
@saritaskitchenАй бұрын
ही माझ्या आजीची रेसिपी आहे, म्हणजे वडिलांची आई. मी फार तिच्यासोबत राहिले नाही, शिकले नाही पण माझ्या आईने शिकवली माझ्या. मनापासून धन्यवाद. 😊
@anujkadam23Ай бұрын
अगदी बरोबर बोलता
@vinayabandekar3559Ай бұрын
Kiti divas tikatat he ladu
@vrushalikhaire9990Ай бұрын
Same me hech mhnt hote .....Mala pn apratim bantat..sarita mule.ani khuppp complent pn miltat.thank you sarita
@anantremje886Ай бұрын
64. Kal. Tuzhya. Hate.
@sairaj6373Ай бұрын
सरिता ताई राम कृष्ण हरी 🙏 या वर्षी तुमच्या रेसिपीने सगळा फराळ बनवायचं चालू आहे माझं आणि सगळेच पदार्थ एक नंबर झाले आहेत धन्यवाद ताई परफेक्ट मेजरमेंट ❤❤
@arpitapuranik9276Ай бұрын
खूप छान सांगतेस तू. पदार्थ चुकणारच नाही.
@anujavaishampayan3125Ай бұрын
खूप छान लाडू.. सरिता महिलांना आर्थिक सबल होण्यासाठी मदत करते पहा.गेले अनेक वर्ष आपण पाहतो आहोत. या साठी किती अचूक पणे प्रमाण सांगते. सगळं काही काळजीपूर्वक करते. .जेणेकरून महिला स्वतः च्या पायावर उभ्या राहाव्यात .. काही जणांना पाहवतच नाही मुळी....
@sushamabajare5850Ай бұрын
कृपया भांडण न लावता सर्वांच्या पाककलेचा आस्वाद घ्यावा.
@sangitathorat1873Ай бұрын
सरिता ताई तुला देखील दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! खरंच कोणताही स्वार्थ मनात न ठेवता तू आम्हाला रेसिपी सांगत असतेस. तुझी बोलण्याची पद्धत खूपच अप्रतिम आहे. दिल्याने ज्ञान वाढते असे म्हणतात. तुझ्याकडे असलेले ज्ञान तू आम्हा सर्वांना नि:स्वार्थीपणे देत असते. अन्नपूर्णा मातेची कृपा तुझ्यावर अशीच राहू दे. तू खूप खूप मोठी हो. तुला खूप धन्यवाद आणि शुभेच्छा! यावर्षी दिवाळीचा फराळ तू सांगितल्याप्रमाणेच करणार एवढं मात्र नक्कीच👍
किती सुंदर प्रकारे तू पाक कृती सांगतेस आणि बिघडू नये म्हणून उपायही सांगतेस... तुला खूप गोड शुभेच्छा ❤🎉🎉नयना.. Mahim ❤
@sharvarimarawar895427 күн бұрын
ताई तुमच्या सर्व रेसिपीज योग्य प्रमाण मुख्य म्हणजे वाटीचे प्रमाण तुम्ही देता त्यामुळे सर्व घरगुती बायकांना खूप मदत होते आणि पदार्थ बिघडल्यास काय करावे हे तुम्ही खूप सुंदर रीतीने समजावून सांगता त्यामुळे पाकाची भीती वाटणारी मी पहिल्यांदा रवा लाडू बनविले आणि ते खूप खुश खुशीत आणि चविष्ट झाले यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@vedangideshpande5164Ай бұрын
तुमच्या अचूक प्रमाण सांगण्या मुळे पदार्थ अधिक चांगला होतो❤❤ माझी आजी रवा भाजत आला की अगदी थोड दूध शिपडत होती, म्हणजे रवा फुलून येतो❤❤
@mirarevalkar2617 күн бұрын
खरंच खूप छान रेसिपी असते आणि सांगण्याची पद्धत खूपच छान असते मी नेहमी तुझी रेसिपी बघूनच पदार्थ करत असते छान होतात चकली वगैरे सगळे छान झालेला आहे खूप खूप धन्यवाद सरिता ताई❤❤❤❤❤
@Spnaik24Ай бұрын
सरिता तुझ्या मी रेसिपी काय फॉलो kela आहेत.आणि बर्या पैकी होते मस्त.मी मधुर विडिओ.बघते पण कधी केली नाही..काल मधुरा व्हिडिओ पहिला ती नक्की तुला बोलत आहे.तू काळजी करू नकोस.जो तो आपल्या nashiba ने आर्थिक. आणि कर्तुत्व मुळे पुढे जातो.तू तुझे काम करत रहा.
@sheetalpbadheАй бұрын
सरिता ताईंना तोड नाही.. कुठेही कसलाही गर्व अहंकार नाही अगदी साधं सोप्प करून सांगतात आणि जेवढी मदत करता येईल तेवढी करतात खूप खुप tips देतात..त्यांनी केलेला पदार्थ आपण करून पाहिला आणि तो चुकला असे कधीच होत नाही.. सरिता ताई तुमचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद.. ज्या ज्या मैत्रिणींना रेसिपी बद्दल कौतुकाची थाप मिळते त्याचे सर्व क्रेडिट सरिताज् किचन ला जाते त्यामुळे ताई तुम्हाला gratitude दिवसभरात मिळत असेल याची तुम्हाला कल्पना नाही... पुन्हा पुन्हा thank you Thank you Thank you ❤
@aparnaraul155129 күн бұрын
❤❤❤
@sunitahalgekar689Ай бұрын
आत्ताच तुमच्या (या वर्षीच्या) रेसिपी प्रमाणे चकली केली मस्त कुरकुरीत झाली धन्यवाद सरिता. दरवर्षी चकली चे खूप टेंशन असायचे. यंदा एका खेपेत जमली भाजका पोहे चिवडा तर वर्षभर (तयार मसाला बनवून ) होतो. तुमच्या मुळे बरेच पदार्थ करायला शिकले व बरेच पदार्थ करणे सोपे झाले.
@vrundapalande171829 күн бұрын
सरिता तू अगदी अन्नपूर्णा आहेस. अन्नपूर्णा सांगत आहे आणि आम्ही शिकत आहोत असे वाटते. किती छान सांगतेस रेसिपी धन्यवाद 👌👍
@sangitabhosale8127Ай бұрын
आताच रवा भाजला आणि जुनी रेसिपी पाहत होते, तेवढ्यात तुझा हाच व्हिडीओ आला, मानकवडी आहेस तू. खूप आनंद झाला. Confidence आला आता 😊😊😊🙏🙏
@AshwiniKudre27 күн бұрын
Hi Sarita Di...अप्रतिम सुंदर झालेत लाडू..Thnk you So much for making us so much comfortable in most tedious dishes...खूपच छान झालेत लाडू..मी Dr असल्यामुळे मला minimum 4/5 वेळा गॅस बंद करायला लागला; रवा भाजताना..इतकं tension आलेलं but I continuously follow this video & taste is awesome..फक्त मिश्रण किंचित कोरडं झालं..but मी पटकन वळलेत लाडू❤❤just now finished the work...thnk you again..तू आणि तुझ्या tips खूप भारी..अन्नपूर्णा आहेस❤
@@saritaskitchen Happy Diwali..तुझ्या वर अन्नपूर्णा देवी प्रसन्न आहेत..आज माझं अनारश्याचं पीठ करून झालं..फक्त तुझ्या मुळे हे शक्य होतयं🌹🙏🙏
@savita.nandankar8 күн бұрын
्सरिता तु खुपचं छान सांगितलें आहे ❤🎉
@pushpalatachandanshive281029 күн бұрын
सरिता खरच काही न येणाऱ्याल सुद्धा तुझ्या रेसिपी बघून उत्तम पदार्थ बनवता येईल ....खुप समजावून सांगतेस .... मी हे सगळ खुप वर्षापासून करते तरी पण तुझ्या रेसिपी बघताना एक नवीन काही तरी शिकायला मिळणार आणि आपण केलेला पदार्थ चुकणार नाही याची खरोखर खात्री वाटते ग ....👌👌👍
@amrutaghadge7723Ай бұрын
३ वर्ष झाले तुझ्या रेसिपी बगुन दिवाळी फराळ करते खुप मस्त होत सगळ. फक्त तुझ्यावरच माझा विश्वास आहे ❤
@supriyadongare4675Ай бұрын
Mi kal 1st time shankarpali bnvli tumchi recipe follow krun khrach khup chan zale.. 1st time bnvtana भीती hoti but ata sagala faral tumhala follow krun बनवणार. .mi दुबई la rahate n ithun tumche daily recipes bghtey..mla ata faral banvayla confidence tumchya mule aalay sarita..Thank you so much..n best of luck
@karishmarane503310 күн бұрын
Hi Sarita, I tried it for the first time and they turned out really well. Thank u for the superb recipe ❤
@sulbhakodulkar3490Ай бұрын
किती किती तळमळीने सांगत असतेस गं ... खरंच तुझं खुप खुप कौतुक वाटतं तु सांगितल्याप्रमाणे आज शंकरपाळी केली खूप छान झाली आहे धन्यवाद
@latashirsath1009Ай бұрын
सरिता तुझे सर्व फराळाचे पदार्थ अगदी अप्रतिम झालेले आहेत मी तुझी रेसिपी बघून अनारसे आणि चकल्या केलं खूप छान झाले आता पाकातले लाडू पण नक्की ट्राय करेल आता शेव दाखव 🙏🙏
@ushabongale486128 күн бұрын
माझे ही रवा लाडू पूर्वी कायम फसत असत ..तुमची पहिली पाकातले रवा लाडू पाहून मी पहिल्यांदा रवा लाडू परफेक्ट झाले ..इतक्या वेळा बिघडलेले लाडू ,तुमची रेसिपी पाहिल्यानंतर पहिल्यांदाच छान झाले याचा मला खूप खूप आनंद झाला ..तुमचं सांगणं इतकं अभ्यासपूर्ण आणि परफेक्ट असतं की माझे आजवर तुम्ही दाखवलेले कुठलेच पदार्थ बिघडले नाही ..तुमच्या बद्दल नितांत आदर आहे ताई ,दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि परिवाराला ही ..😊🙏
@jyotimhetre9583Ай бұрын
मस्त लाडू , मी तुझा आधीचा व्हीडिओ पाहून केले होते लाडू मस्त झाले होते आणि नेहमी त्याप्रमाणेच करते या व्हीडिओ मधल्या टिप्स एकदम मस्त
@geetashinde327229 күн бұрын
सरिता तुझी हि रेसिपी पाहून मी आजच रवा लाडू केले लाडु खुपच छान झाले
@MadhuriKainkarАй бұрын
अग कीती समजाऊन सांगशील ़एक आई जस आपलया लहान मुलाला समजावते तसे त् समजावते ़खरच तुझी रेसीपी आणी तु आणी तुझ समजावण ़छान वाटत पुढे काही बोलायला ठेवलेच नाही तु ं़ Thank you
@saritaskitchenАй бұрын
most welcome ❤️
@aaratiambeskar26629 күн бұрын
सुंदर ❤
@AshwiniGavade-iu7hkАй бұрын
किती छान झालेत लाडू तुमच्या पदार्थांमुळे आता काय चुकायची भीतीच वाटत नाही thank you Tai ❤
@AartiMalvatkarАй бұрын
ताई मी कोजागिरी ला तुझा व्हिडीओ बघून केला तर दूध खूप चविष्ट झाले 😘
@prashantrane5455Ай бұрын
एकदम भारी 👌👌🙏
@eknathalkunthe27 күн бұрын
थँक्यू ताई तुमच्यामुळे मला पाकातले रवा लाडू एकदम परफेक्ट आलेला आहेत
@manishashinde38727 күн бұрын
काय बाई सरीता कुठुन इतके गुण आले आम्ही सगळे खरंच खूप नशीबवान आहे की तुझ्या सारखी गुणी सुगरण मिळाली Thank so much Sarita tai🎉🎉 happy dipawali 🎉🎉
@manikparanjape3098Ай бұрын
तुमच्या या किचन चे डिझाईन खूप छान आणि unique आहे.विशेषतः ते छोट्या भतुकलीच शेल्फ फारच गोड आहे! 👌
@SheetalPatil-t2c26 күн бұрын
Hii sarita मी तुझ्या पद्धतीने पाकातले रव्याचे लाडू बनवले खूप छान झाले मी कधीच रव्याचे लाडू बनवले नव्हते पण खुप छान झाले thank you
@pushpalatakadam187327 күн бұрын
खूपच सुंदर रेसिपी समजावून सांगितली बिघडल्या नंतरची दुरूस्ती पण सांगितली त्यामुळे लाडू करताना टेन्शन येणार नाही Thank you so much
@vaishalishinde99328 күн бұрын
Khupach Chan Sarita❤❤
@shobhamore3401Ай бұрын
खूप अप्रतिम झाले आहेत लाडू आणि फ्रिज ची टिप्स सुद्धा खूप छान आहे❤👌👌👌
@sonalsabale631925 күн бұрын
गजब सरीता ताई....एकदम भारी झाले लाडू....अगदी तुम्ही सांगितले तसेच केले... खूप खूप धन्यवाद ❤
@akhileshbadore2758Ай бұрын
Khupch chan distes aaj 😊 Ladoo recipe ekach number
@sharwariphadke93257 күн бұрын
मी केलेले पाकातले रवा लाडू आजपर्यंत कधीच छान झाले नव्हते पण तुम्ही सांगितले ल्या प्रमाणात व टिप्स तंतोतंत पाळून मी काल लाडू केले आणि काय सांगू ताई.... अफलातून झाले लाडू😂 खूप आवडले सगळ्यांना. माझा आत्मविश्वास वाढला त्यामुळे. खूप खूप धन्यवाद ताई... माझ्या मैत्रिणींना पण तुमची रेसिपी पाठवली मी 😂
@sandhyagambhir8842Ай бұрын
खूपच सुंदर झाले लाडू... टिप्स साठी धन्यवाद.🙏
@vrushalidhoke7088Ай бұрын
मी तुझा video बघून काल केले लाडू पहिल्यांदाच.. आणि खरच खूप सुंदर झाले लाडू... thanks ताई दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुला
@kunalgarad78328 күн бұрын
Mi pan kele khup chan zale
@sheelajamle853326 күн бұрын
मी खूप जुनी सवसक्राय वर आहे मी दिवाळी फराळ तूझया टिप नुसार तयार केलाय सर्व एकदम मस्त यही झालाय खूप खूप धन्यवाद
@chaitaligandhi5085Ай бұрын
Khup jast bhari zale tai Ladoo.. thank you so much ❤ stay blessed...!!
@smitadeshpande863329 күн бұрын
आज संध्याकाळी मि रवा नारळ लाडू केले तुमच्या प्रमाणे खुप चांगले झाले. धन्यवाद
@pornimapornima618Ай бұрын
खूपच छान दिसताहेत मी नक्की ट्राय करते.....मागच्या वर्षी तुम्ही दाखवलेले रव्याचे लाडू रेसिपी पाहून केले खूपच छान झाले होते thank you 😊
@sangeetabansod986Ай бұрын
खूपच छान रवा लाडू तयार केले, मस्तच आहे रेसिपी 🎉
@amritamete673527 күн бұрын
Thank you tai... Tuzya recepies ne mi faral banavlay... Khoop chaan zalay sagale...
@Vaishali_JoshiАй бұрын
रवा लाडू yummy मस्तच 😋👌👌
@chandrashekharbongale49929 күн бұрын
Just so easily explained.
@bhartimarane7952Ай бұрын
अप्रतिम टिप्स ❤ लाडू मस्त 🙏👍
@ShubhangiDhamankarАй бұрын
खूपच छान टिप्स ,उपयुक्त माहिती धन्यवाद....सरीता ताई..👍
@rashmi94628 күн бұрын
The first time I tried pakatale rava laddu ani ekdum perfect jamale Thank you so much Sarita's kitchen 🙏🙏🙏
@minalkhedekar796Ай бұрын
MAST khupchan tai thanks 😋😋😋👌👍🙏❤
@VarshaSakpal-h3kАй бұрын
ताई मी पाहिलांदा फराळ बनवला आहे सर्व तुझे रेसिपी बघऊन सर्व फराळ खूप छान झाले थँक्स ताई 💐♥️♥️🍫🍫
@ratnamalasonawane9553Ай бұрын
Sarita tu khup chaan Ani simple aahes shining krt nahis
@Ok-uk3ng28 күн бұрын
तुमच्या सांगितलेल्या रेसिपी प्रमाणे चकल्या केल्या अतिशय खुसखुशीत व छान हलक्या झाल्या आहेत खूप खूप आवडल्या धन्यवाद
@dipeekakshirsagar99927 күн бұрын
हॅलो मॅम ... तुमचे खूप खूप धन्यवाद.... मला रवा लाडू कधीच येत नव्हते. पण तुमचा हा व्हिडिओ पाहून रवा लाडू बनवले...खूप भीती वाटत होती की , कुठे बिघडून जाईल म्हणून पण माझे लाडू खूप छान बनले....धन्यवाद 😊
@alkagawade186613 күн бұрын
Khupch shan sunder sangitlat Tai ❤
@sanmanbhosale6405Ай бұрын
Sarita Tai Mi kal ch juna video bhagun kele ladoo,khup chan zale ladoo,Mi order ghetey faralachay so mala khup confidence aala aahe tummchaya mule Thank you so much Tai
@pradnyamarathe5411Ай бұрын
फारच छान.आवाजही गोड आणि सांगण्याची पद्धतही छान.कळकळीने सांगतेस
@neharanade2860Ай бұрын
खूपच सुंदर! अप्रतिम 👌🏻 छानच दिसत आहेत.😋
@komalraut7635Ай бұрын
Mi khup vat pahat hote Rava Ladoo chi recipe chi thank you sarita tai ❤ laddu khup chan zalet.👌👌👍
@swadishtkitchendiariesАй бұрын
सरिता आज मी सुद्धा तुझ्याकडून पाकातले रवा लाडू शिकले मला सुद्धा जमत नव्हते पण आता नक्की करून बघेन सोपे वाटतात खूप खूप धन्यवाद ❤❤❤
@gaurikatole230727 күн бұрын
Me aj banvle ladu khup chan zale thank u so much sarita tai❤❤❤❤❤
@sarikarite9142Ай бұрын
Khup mast tipes sagitlya bhari zalet ladu 😋😋👌
@VinayakBudkule29 күн бұрын
लाडू अप्रतिम झाले आहेत कृती छान सांगितली आहे
@SureshKore-y4cАй бұрын
तुमची लाडू बनवण्याची पद्धत छान आहे👌
@dasharathpadwal2718Ай бұрын
खूप छान पद्धतीने सांगितले ताई धन्यवाद
@arunaamdekar1397Ай бұрын
Khup chaan zalet ladduu❤
@ashwinipandhare421828 күн бұрын
सुंदर प्रकारे सांगते ग तू... आणि टिप्स पण छान उपयोगी अशा सांगतेस... खूप छान... धन्यवाद.... शुभ दिपावली 🎉
@soulconnection7709Ай бұрын
Namaskar Sarita Taai, Me tumchya mule jevan kinva padarth karayla shikle❤ Aaj he besan laadu kele khup chaan zale❤ Tumhi aani tumchi taai kharya sugran ahat aani zero to hero ahat. Swatahacha khare pana , hard work kadhi sodu naka, ashyach honest raha❤ KZbin kinva social media chya prabhavat kinva stress madhe kadhi yeu naka❤ Parmeshwaracha ashirvad sadaiv tumchya pathishi aso❤ Aani taai tumhi video pan itkya aapulki ne karta ki janu pratyaksh apan bhettoy❤❤
@neetajiwatode794127 күн бұрын
ताई तुमच्या रेसिपी खूपच छान आहेत,मी आताच शेव रेसिपी पहिली ती मी नक्की करून पाहीन
@ShivanshPawar-z2vАй бұрын
Tai khup chan disates Ani ladoo tar mastach❤
@siya453827 күн бұрын
Same padhatine mi Ladoo banavle chan zale perfect thanks
@GeetaBhalerao-k2dАй бұрын
खूप सोपी पद्धत आहे तुमची थँक्यू
@sharmilajadhav6711Ай бұрын
खुप छान पटकन लक्षात येईल असे समजावून सांगता खूप धन्यवाद ताई
@SayaliSalvi-n7fАй бұрын
मी तुम्ही दाखवलेला फराळ बनवायला खुप छान झाला चकली आणि शंकरपाळी छान खुसखुशीत झाली तुम्ही खुप छान समजावून सांगता
@anitapatil1939Ай бұрын
मस्तच रोज एक पदार्थ बघुन बनवले आता करंजी आणि चिवडा राहिला ❤
@saritaskitchenАй бұрын
½ किलो रव्याची खुसखुशीत करंजी |मऊ पडू नये, तेलकट होऊ नये म्हणून या 5 टिप्स | 1 Kilo Karanji Recipe kzbin.info/www/bejne/iXWzgoloZt6lpbc
@rekhakhatavkar574627 күн бұрын
पाकातले लाडू म्हणजे टेंशन, पण ताई तु सांगितले प्रमाणे नक्की करणार परफेक्ट होतील खात्री आहे तुला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा❤
@madhavipatil756628 күн бұрын
किती सविस्तर सांगता तुम्ही 👌👌मी आता करायला घेणार असेच 😊😊
@6524528 күн бұрын
Tai tumi measurement la khup perfect ahat... Ani khup ashirwaad pude janyasati
@rashikabannore8721Ай бұрын
Mi pahilyanadach tumchya recepie ne ravyache ladu kelet... Ani kay sangu ek no. Zalet mala vatal mala nahi jamnar pn tumch praman n sanganyachi paddhat ekdam perfect aslyamule chan zalet... Thank you so much 🙏❤
@PadminiPudaleАй бұрын
खूप छान लाडू झाले आहेत ❤❤😊😊
@VarshaBhosale-m4q29 күн бұрын
My all time favourite sarita Tai tuzya mule me maza chota food business chalu kela ani barach pudhe nela aahe thank u so much Tai
@saritaskitchen29 күн бұрын
wow !! Thats great 😊 Congratulations and all the very best for future success Happy diwali 🪔
@Mauli21327 күн бұрын
Khup madat zali thank you
@anupamatondulkar5473Ай бұрын
सरीता रवा लाडू खूप सुंदर दिसतायेत मस्त आहेत तुझ्या रेसिपी प्रमाणे या पध्दतीने उद्या सकाळी बनवते... तुला आणि तुझ्या परिवारातील सगळ्या सदस्यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
@AnjaliDadhe-j9cАй бұрын
छानच.. आता तुझ्या सांगण्यानुसार पाक केला तर लाडू बिघडणार नाहीत..ही दिपावली तुम्हा सर्वांना आरोग्यपूर्ण, सुखसमृध्दिची व भरभराटीची जावो..
@sarikagore2104Ай бұрын
धन्यवाद खूप छान ❤
@Aparna-oq5ny29 күн бұрын
Thank you so much Tai. ❤mi aajch banvle khup ch sundar zale ladoo 🤤
@aaryapujari419727 күн бұрын
खूप छान पद्धतीने सांगितले आहे सरिता ताई तुम्ही रेसिपी
@mrinmayeebedekar370329 күн бұрын
तुमच्या प्रत्येक रेसिपी मी बघते आणि जास्त महत्वाचे आमचे अहो तुमच्या रेसिपी बघतात....लाईक पण करतात
@BharatiNalawade-q9qАй бұрын
भारीच आहे रेसिपी आहे सरिता
@nehapradhan76427 күн бұрын
Thank u very much tai kiti sunder prakare sangitls tu .Solute aahe tuja work sathi . Agdi navkhya lokana hi hurup yeto tujya receipes baghu. Aaj tar kamal kelis .love u very very much tai ❤ god bless u
@neetajiwatode794127 күн бұрын
मला पण पकातले लाडू आवडतात बनवायला आणि अगदी तुमच्या सारखेच करते,मला आवडली तुमची रेसिपी
@nandinishirke6603Ай бұрын
Mast mahiti. Thanks ladu mastach👌👌👍😋
@tejalferreira5815Ай бұрын
Hi, सरिता नेहमी प्रमाणे उत्तम पाकातले रवा लाडू रेसिपी अगदी साध्या सोप्या टीप्स सह....❤️
@rohansurve532729 күн бұрын
Sarita Tai tu ek no ahes tuzya srv recipe mi bghun bnvte ekdm perfect hotat
@meghapaknikar295724 күн бұрын
खुप खुप धन्यवाद ताई. तुमच्या रेसीपी खुप सहज अणि सोप्या शब्दांत सांगितलेल्या असतात. 🙏🙏🙏
@SushmaWaghmare-u4yАй бұрын
Nkkich krte tai 😋😋😋😋😋khupch avdle mla pakatle ladu