नमस्कार 🙏 कोणत्याही प्रकारचा खाद्य पदार्थ व्यवसाय करताना (मग तुम्ही केक orders घेत असाल तरीही) FSSAI रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असते. त्यामुळे फूड orders घ्यायला चालू करण्याआधी किंवा केल्या नंतर शक्य तेवढ्या लौकर रजिस्ट्रेशन करून घ्या. म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही. Onilne रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकतो. धन्यवाद 😊🙏
@ravindramhetre43453 жыл бұрын
... No my by by to
@rajunalawade65653 жыл бұрын
FASS
@roshanithakur45553 жыл бұрын
R it umumui
@vijayatikar75463 жыл бұрын
Bha
@vanitabhadke34733 жыл бұрын
L
@neelampawar23843 жыл бұрын
Really Great Sarita. हातचं काहीही राखून न ठेवता इतरांना मदत करणे सगळ्यांनाच शक्य नसते. बाप्पा blessed you.
@lalitapawase72143 жыл бұрын
Right
@ashoksomvanshi98713 жыл бұрын
ताई.....प्रथम तुझे मनापासून धन्यवाद. तु खूप खूप तळमळीने. मनापासून काही ही हातचे राखून न ठेवता व्यवसाय तील खाचाखोचा छान समजावून सांगितले .खुपच छान आहे. एखादा नवखा देखील आत्मविश्वासाने हा वयवसाय करु शकेल.. मनापासून धन्यवाद
@sopanmahindrakar42683 жыл бұрын
सरिता बेटी,खुप छान माहिती मनापासुन सांगितलेस,असे कोणी पैसे घेऊन पण सांगत नाही.
@Vaishaliraut_690 Жыл бұрын
Pn Tila tyache paise milatayt chanel kadhun to khihi fukat karat nhi konich karat nhi aaplyasathi fukat ka vel ghalavatil tya .hushar asatat tya .
@saritaskitchen Жыл бұрын
Ho na.. Tumhi pan Kara chalu Kara ki youtube channel.. 😅 Amhala link pan pathava, amhi pahu tumache videos.. Aani comment pan karu tumchya sarkhya
@anandmohite99983 жыл бұрын
यालाच म्हणतात. सर्वे जना सुखीना भवतु. धन्यवाद सरीता ताई.
@manishapatil19293 жыл бұрын
खूप छान ,उपुक्त आणि अभ्यास पूर्ण माहिती सरिता या सगळ्याच्या मागे तुझे खूप कष्ट आहे तुझ खूप कौतुक आणि आशीर्वाद पुढील वाटचालीस शुभेच्छा वाटचालीस शुभेच्छा
@suniljadhav27943 жыл бұрын
ह्या साठी खूप बारकावे तपासावी लागते दिदी चा अभ्यास चांगला आहे
@deepakdahibawkar35443 жыл бұрын
आदरणीय सरिता ताई सप्रेम नमस्कार आपले प्रत्येक रेसिपिचे व्हिडिओ आम्ही घरातील सर्व मंडळी आवडीने आवर्जून पाहतो.आज पर्यंत आम्ही इतर लोकांचे रेसिपी व्हिडीओ पाहिले. परंतु आपण सादर केलेली रेसिपी अप्रतिम छान फारच सुंदर तसेच आपली शिकविण्याची पद्धत देखील सुरेख आहे. व्यवसायाच्या दृष्टीने देखील आपण छान मार्गदर्शन करता. संपुर्ण माहिती, प्रमाणबध्द जिन्नस किती प्रमाणात वापर करावे याची तंतोतंत माहिती देता अगदी सरिता अर्थात नदी. नदी जशी प्रवाहाने वाहून काठावरील लोकांचे जनजीवन सुखमय करते त्या प्रमाणेच तुमचे हे एक प्रकारे समाज कार्य आहे. या ज्ञानाचा प्रसार आपण असाच करावा यातून लोकांना व्यवसाचा दृष्टीने शिकण्या सारखे बरेच काही आहे, आपले मनापासून अभिनंदन तसेच कोटी कोटी धन्यवाद ईश्वर आपणास प्रचंड यश देवो आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो अशी प्रार्थना 🙏🙏
@saritaskitchen3 жыл бұрын
नमस्कार 🙏 तुम्ही माझ्याबद्दल जसे लिहिले मी खरं तर तेवढी great नाहिये पण खरंच आपले खूप मनापासून आभार 🙏
@SwatiNalawade3 жыл бұрын
खुप छान ...माहितीपूर्ण व्हिडिओ झाला असून ,त्याचा नक्कीच फायदाच होईल .
@vaishaliharshe90313 жыл бұрын
अशी महत्त्वाची माहिती तुम्ही खूप मोकळेपणी सांगितली. या माहितीचा खूप फायदा होईल. तुमच्या सगळ्या Videoclip मी बघते. मला खूप आवडतात. तुम्हाला असेच कायम यश मिळत राहो.😊
@Its_aj_writes2 жыл бұрын
मी सुद्धा एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहे...पण स्वयंपाकाची आवड आहे खूप....खूप सहजतेने 70-80 लोकांचा स्वयंपाक बनवू शकते...अगदी हॉटेल सारखं. 2-3 वेळा माहितीच्या लोकांनी ऑर्डर्स diltya आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळालं.... ताई रोज विचार करते की cooking मध्ये प्लॅटफॉर्म भेटायला हवा..पण काय करावं सुचत नाही....जॉब करताना समजल की आपल्या आवडीच्या गोष्टीत carrer करायचं.....
@shubhangimahajan72369 ай бұрын
Myma app download kara
@shubhajoshi17818 ай бұрын
M ,..! . Bk . Vub . Chup v 😅😅😅😅😅😊
@padmakarpatil75263 жыл бұрын
नव व्यावसायिकांसाठी अतीशय उपयुक्त असे मोलाचे मार्गदर्शन. मन:पूर्वक आभार
@nandinijoshi57683 жыл бұрын
You are too good in strategic, planning also. I m impressed
@sunitakamerkar33853 жыл бұрын
सरीता तु मला खुप आवडते कारण तू मन मोकळे पणाने बोलते तुझ्या रेसिपी खूप सुंदर असतात मी आज तु सांगीतल्या प्रमाणे चिकन बिर्याणी बनवली खूप छान झाली होती
@chandanaabkari1553 жыл бұрын
Very well done. I have watched so many videos on Food and Recipes, some national some international. But you really make unique videos. Thanks for helping and guiding so many people.
@padmajakundaji3 жыл бұрын
मला नवनवीन पदार्थ बनवतांना तुमच्या recipes फारच उपयोगी पडतात. सर्वात आधी मी बनवले होते ते रवा लाडू. त्या अगोदर मी पाकातले कोणतेही पदार्थ बनवू शकता नव्हते पण तुमचा video पाहून बनवलेले लाडू अप्रतिम झाले होते. एकंदरीत तुमचा स्वयंपाकतील अनुभव आणि perfection पाहता तुम्ही कोणीतरी वयस्कर बाई असाव्यात असेच मला वाटायचे पण आज प्रथमच तुम्हाला पाहून खूपच आश्चर्यचकित झाले. एवढ्या लहान वयात एवढी प्रगल्भता. व्वा. असंच खूप लिहा आणि आम्हाला चांगले खाद्यपदार्थ बनवायला प्रेरित करीत राहा अनेक आशीर्वाद
Thank you mam ,maza hi chota food business ahe so mla tyacha khup fayda hoil thank you so much mam🙏
@manishakharat48603 жыл бұрын
An excellent information..Sarita really i was waiting for this..Thank you so much dear...God bless you.
@somnathshirsath2953 жыл бұрын
खूप छान आणि सोफ्फ्या पद्धतीने बनविता येतील रेसिपी तुम्ही व्यवस्थित पटवून देतात काय केल्याने काय फायदा होतो काय केल्याने टेस्ट मध्ये बदल घडतो .फूड व्यवसाय करण्या साठी ही तुमचे व्हिडिओ महत्वाची भूमिका निभावत आहेत असेच मार्गदर्शन दर्शकांना असू द्या सरिता जी
@sushamapatil90973 жыл бұрын
थँक्यू ताई छान माहिती दिली
@rajshrisonawane42503 жыл бұрын
खूपच छान माहितीसांगितली बोलन इतक सुटसुटीत आणि व्यवस्थीत आहे सुंदर
@rameshdesai52883 жыл бұрын
Tai,. Very Good Morning. From My Grandpa's Kitchen ताई , मी फक्त (व्हेज बिर्याणी + रायत्याच्या बद्दल थोडेसे मटार पनीर ढाबा स्टाईल +कलकत्ता दम आलू मसाला) -पार्सल सर्व्हिस हे सर्व प्लास्टिक डब्ब्या मध्ये देतो. (बिर्याणी +आलू वजन 590 ते 600 ग्राम . तुमच्या अंदाजाप्रमाणे रेट काय असावा.केवडा , गुलाब जल वापरून.एरिया दोन्ही मिक्स "श्री स्वामी समर्थ महाराज की जय"
@yogitachavan93893 жыл бұрын
Khup chan mahiti dilish tai maza he home made food business ahe tiffin dete me 40 jnancha roj jevan banavte aani order he ghete 100 mansan prayanat tu sangital tash sarv aamhi krto tu jast mhnalish ata lok restaurants peksha home made food jast ghetat tar aaplyala khup pramanik pane tya padharthala nyay den garajech ahe he sarvat mothi gosht ahe aani me he tech karat aale 5 tiffin varun 40 te 50 tiffin var me aale khup sundar mahiti dilish pratekala hyacha faida honar thank you so much 🙏
@padmavatidivekar44683 жыл бұрын
खूप छान अनुभव आहेत 👍👍👍
@SavitaskitchenandArts3 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली ,ज्या महिला घरीच राहुन काही करु इच्छितात त्यांच्या सर्व शंका दुर झाल्या असतील .
@beenabachal1813 жыл бұрын
फारच उपयुक्त माहिती😊👌👌👍
@sadhanasuryawanshi16513 жыл бұрын
सरिता मँडम खूप छान माहिती सांगितली व उपयोग माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा👍💐
@mukundjaykar14403 жыл бұрын
तुमच्या व्हिडिओ मूळे माझ्याकडून नकळत झालेल्या छोट्या चुका कळल्या. धन्यवाद.खूप सुंदर.
@vidyab89693 жыл бұрын
Ma'am you are Annapurna ❤️
@chandanaahirrao21053 жыл бұрын
खुप छान माहीती दिली तुम्ही , मला जेवना संबधित अस काही करायच आहे पण किती लोकंनचे कसे मँनेज करायचे समजत नव्हत खुप छान समजुन सांगीतले,तसेच थोडे रेट पण सांगीतले तर अजुन सोप होईल
@KathaPravah3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिलीस. सरिता , तुझं विशेष कौतुक करायचे कारण म्हणजे तू खूपच पारदर्शक माहिती सांगितलीस. हा प्रामाणिकपणा तुला खूप पुढे नेणार हे नक्की. 🎊🎊🧡🧡❣ अभिनंदन 🎊🎊🤩
@missmadhurachougule44123 жыл бұрын
Sarita ma'am it was really amazing listening to u.... U have shared all the detail about business... It is very much beneficial to all the homemade food suppliers...really great job ma'am.... May god bless u and ur family ❤️😘🙏☺️
@sulochanajadhav35173 жыл бұрын
Taie khup chan mahiti dilit
@shilpawagh2846 Жыл бұрын
खूपच छान सादरीकरण 👌 हजआणि सोप्या भाषेत सांगितल्या मुळे सर्वाना समजायला सोपे जाईल. 👍
@Raikar1743 жыл бұрын
Tai mala tiffin service business karaycha aahe.. so tiffin packing n Quantity kasa thevayacha plzzzz sanga na tai...🙏🏻
@tejalmurkar2099 Жыл бұрын
ताई तुमच्या सगळ्या पाककृती छान असतात. मी काही पाककृती करून बघितल्या आहेत.एक नंबर.
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद !👍
@jayagharge64283 жыл бұрын
मला टिफीनची आँटर घ्यायला सुरवात करायची आहे त्या विषयी काही माहिती नाही। भाजी कोणत्या करायच्या किती चपात्या डाळ भात किती द्यायचा रोज टिफीनमध्ये काय द्यायचे ह्या सर्व गोष्टी ची माहिती द्यावी
@manishakharat48603 жыл бұрын
me too
@divyabhise48812 жыл бұрын
Mla pn
@shailendrakharade2794 Жыл бұрын
Me too
@divyabhise4881 Жыл бұрын
Mla pn
@suvarnapanchal3117 Жыл бұрын
Mee to
@sujatamavle41393 жыл бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम. मी छोट्या प्रमाणात फूड ऑर्डर्स घेते. त्यासाठी उपयोग झाला. मी टिफीन देते.🙏🏼
@BMKonde3 жыл бұрын
Transparent, realistic and honest information for the beginners.
@shrutiarekar44493 жыл бұрын
खुपछान सुंदर सोप्या पद्धतीने सहज समजेल आशी उपयुक्त माहिती धन्यवाद
@amrubhoi84083 жыл бұрын
अख्खा मसूरा रेसिपी Upload करा🙏🏻🙏🏻
@ushashinde57553 жыл бұрын
22q
@sudhirudar74713 жыл бұрын
Tai khup chan mahiti dete tu, १ kiloche upit, shira aani pohe kase banvayche aani tehi kami sahityamadhe va utkrushth quality che kase banvayche tyacha video banav please
मोलाचे मार्गदर्शन मी टिफीन ऑर्डर घेते दिवाळी फराळ करते तुझे खूप धन्यवाद
@yogitakamble88023 жыл бұрын
Ty tai... Tumhi tips dilyabaddal.. Me suddha.... Orders ghete.. Home made,, birthday Party, diwali Tifin service,,, all.. Ty so much.. I'm ☺👌👏...
@madhugawali20253 жыл бұрын
Tai tu khup chan idea detes ani akdam sopya paddhtine samjavte.mi tuzya tricks follow krte& roj tuze vdo baghate
@majhaswayampakghar23713 жыл бұрын
नमस्कार.खुपच उपयुक्त माहिती.तुमचा हसरा चेहरा पाहून मन प्रसन्न होते.धन्यवाद सरिता.God bless you 🙏🙏😊
@sulochanateltumbade5528 ай бұрын
धन्यवाद ताई खुपचं महत्वाची माहिती सांगितली आहे
@Rudra-y9i3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली ताई you are grate 😘👍🏻👍🏻👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@roshanishirsale67233 жыл бұрын
खूपच छान आणि उपयुक्त अशी माहिती दिली ताई तुम्ही. माझा पण लक्ष्मी किचन नावाचा घरगुती व्यवसाय आहे. अणि ही माहिती माझ्यासाठी खूपच मोठी मदत आहे. आभारी आणि शुभेच्छा 🙏
@swatipatil95218 күн бұрын
सरिता तू खूप आवडतेस मला आणि महिती खूप छान दिसतेस ❤❤
@vaishaliharshe90313 жыл бұрын
तुम्ही खूप छान आणि महत्त्वाची माहिती सांगितली आहे. Thank you.😊. तुमचे सादरीकरण खूप छान आहे.
@surekhabansode24302 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली आहे खूपछान प्रकारे समजून सांगते आहेस
@vidyaraskar43343 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली मॅडम अगदी मनापासून thanks and best wishes to ur future plan🙏🙏👍👍👍
@kirtibane62783 жыл бұрын
सरिता मॅम खूप उपयोगी माहिती मिळाली तुमच्याकडून खूप खूप धन्यवाद
@FIREGIRLGAMEING9 ай бұрын
ताई तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली,🙏🙏
खरंच खूप माहिती सांगता आणि रेसिपी पण खूप छान असतात
@rajeshreesonawane56973 жыл бұрын
Khup chhan mahiti dilit thanku tumhche Ashi ankhin hya vishyavar mahiti dilit tar bar hoil 👏👌
@aaryashirsat1912 Жыл бұрын
Sarita ji tumhi dilele mahiti khup kamachi hoti khup sundar spast words madhe mahiti sangitli tumche khup khup abhaar tai 🙏🙏👌👌🎉🎉
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you so much!
@shriramkulk32163 жыл бұрын
Hello mam khup Chan mahiti sangitalit me gharguti food business karayacha vichar karatach hote aani he mahiti milale Thanks....
@shreyasdreamworld63753 жыл бұрын
Receipes tar chanch astat tumchya Ani tumhi possible asleli pratek goshta khup Chan samjavun sangta mala khup avdta
@ayodhyawakdevlog20873 жыл бұрын
अनमोल माहिती दिली ताई
@shilpakamthe2359 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत अगदी सोय भाषेत...खर तर कोणी शेअर करत नाहीत आपले बिझनेस secrets...सर्वानाच उपुयुक्त माझा पण homemade food products cha business आहे...आणि मी बऱ्याचदा तुमच्या recipes follw karte ..kilo wise kartana khup upyog hoto...
@siddhimetha1110 ай бұрын
Mala food business suru karacha,pan ek vicharachr hote 1kg chole Or undhiyu dya means prepared wt one kg or raw materials one kg
@siddhimetha1110 ай бұрын
Plz sanga
@surendrakerkar23572 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🌹 सुंदर माहिती 🌹
@priyankaborhade40183 жыл бұрын
Tai tumhi je khi kam krtay tya sathi khup khup thank you...itk openly kuni ch help krt nhi...stay blessed 🙏
@sangitajadhav799310 ай бұрын
फार छान माहिती दिली,सांगण्याची पद्धत पण आवडली
@saritaskitchen10 ай бұрын
Thanks 🙏
@gaurikitchen48552 жыл бұрын
Thank you mam bahut acche se aapane information Diya food delivery ke liye thank you
@VrushabhRasoi3 жыл бұрын
खुप छान महीती,नॉलेज भरपुर आहे ताई
@yogitasathekhedkar36249 күн бұрын
Thank u tai..khupch chaan mahiti dili❤
@sanjaydeshpande58132 жыл бұрын
उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद.👍🙏
@nanditakhandekar6985 Жыл бұрын
खुप छान माहीती दिलीत..तुमचे खुप खुप धन्यवाद ❤
@SureshHendreАй бұрын
आपण माहिती खुप छान देत आहे
@komalrakshe76913 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई ...खूप खूप धन्यवाद...👌🙏🙏🙏🙂
@smitaraut84353 жыл бұрын
अतिशय सोप्या शब्दात तुम्ही माहिती दिलीत. मनापासून आभार
@vidyagaikwad1489 Жыл бұрын
Thank you Sarita khup chan mahiti deli , sagale doubts clear kela aahe . Me nehami tuzhe videos aane recipe baghat asete khup chan recipe explain karte aane tips pan dete 👌👌👍 Thank you so much 😀
@huskymusky27403 жыл бұрын
Excellent Khup chan nahititi dilit Mi sukha chiken aani rassa Kela khup chan zala hota Thank you
@bhoi.ashokk3 жыл бұрын
धन्यवाद ताई. नमस्कार, तुम्ही सर्व माहिती प्रामाणिकपणे सांगितली आणि संबंधितांना योग्य ती माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद व आभार.
@anuradhabhagwat11533 жыл бұрын
खूपच छान माहितीपूर्ण एपिसोड होता.इतके छान मार्गदर्शन आजकाल दुर्मिळ होत आहे.खूप खूप आभार. आणि शुभेच्छा.👌🏻🌹🙂
@anagharane7763 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिलीत मला tiffin service सुरू करायची आहे.या संदर्भात सकाळ,संध्याकाळी menu planning कसे करावं (भाज्या ,उसळी कश्या ठरवायच्या,चपात्या किती?tiffin costing कसं करायचं non- veg food मध्ये काय देऊ शकतो?etc.) प्रत्येक सणावारांनुसार पारंपारिक थाळीत कोणते पदार्थ असावेत याबद्दल please मार्गदर्शन करा
@jayalashkare34403 жыл бұрын
Khup sundar niswarthi pane sangitle tai khup khup Dhanyawad 🙏🙏
@hdg_-itspurv7580 Жыл бұрын
🙏 Sarita tai., khup chhan, muddesud pan savistar mahiti sangitlit...te hi samjel ashya sopya bhashet...thanks a lott❤
@saritaskitchen Жыл бұрын
👍
@manjubhagvat55763 жыл бұрын
सरीता तुम्ही खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@sunitasankpal6167 Жыл бұрын
Thank you so much Sarita tai Swami Samarth mauli bless you 🙏🙏
@rashmisonawane39453 жыл бұрын
Khup chan इन्फॉर्मेशन 👍🏻👌👌maza small कॅटरिंग cha business aahe...2 wersha zali tumhi sangitala sagala me follow karate....आपण बरोबर आहोत he baghun समाधान मिळाले