तुमचा वेळ आणि मोबाईल डेटा वाचवण्यासाठी जे भाग पहायचे त्या पुढील वेळेवर क्लिक करा • परिचय 00:00 • साहित्य 02:26 • सांडग्यासाठी पीठ कसे तयार करावे? 03:05 • इतर साहित्य 05:00 • पीठ कसे मळायचे ? 05:38 • सांडगे तोडताना कोणती काळजी घ्यायची? 07:44 • सांडगे करताना घेणारी काळजी आणि टिप्स 10:10
@hemlatagharge293010 ай бұрын
He chan ahe Data vachtoy😅
@PratibhaaBiraris10 ай бұрын
खुप छान रेसेपी दाखवली ताई ❤प्रत्येक घरात आठवडय़ात एकदातरी सांडगे बनवले जातात 👌👌
@vaishalikadam91410 ай бұрын
Khup Chan recipe sangitali thank u काळा मसाला कसा बनवायचा आहे त्याची पण रेसिपी दाखव
@DhanashriMangale-ki3ym10 ай бұрын
Vel vachto khup chan vichar kelay
@Shwini61110 ай бұрын
👏👏👏
@VijayaBorade-m7p10 ай бұрын
थँक्यू मॅडम उन्हातली न जाण्याची टीप तुमची खूप आवड ली कारण मला उन्हाचा त्रास आहे मला वाटायचं घरात सुकल्यावर खराब होते मी एक दिवस घरात सुख वेल नंतर उन्हात दोन-तीन दिवस सुख वेल थँक्यू सरिता ताई
@shailajashiral627610 ай бұрын
खूप छान. मार्च-एप्रिल महिना आला की वाळवणाची आठवण येतेच. लहानपणीची आठवण झाली. खूप मज्जा यायची. अभ्यास करत वाळवणाची राखण करायची आणि कच्चे पीठ खायला पण जाम भारी वाटायचे.
@AdvikaCookingart_2810 ай бұрын
Nice
@RAHULCHOBE-c1g10 ай бұрын
Ho na
@pratikshapawar940210 ай бұрын
खूप छान झाले ताई सांडगे. मी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने बनवले .आणि तुम्ही माहिती सुध्दा छान समजून सांगता नवीन शिकणारी व्यक्ती सुद्धा चुकणार नाही.🙏
@komalawaghade37489 ай бұрын
माझे पण छान झालेत. पण संडग्याची पातळ आमटी बनवली तरी खुप घट्ट होतेत 🥺.हे कसगा mule
@sushmashete739610 ай бұрын
सरिता आजच ह्याच प्रमाणात मी डाळी आणल्या आहेत मला पण सांडगे करायचे आहेत मठकी च्या डाळीचे चव छान लागते धन्यवाद सरिता
@RashmiUK10 ай бұрын
मला तुमची ही गोष्ट आवडली की तुम्ही सांगितलात जर तुम्हाला ऊन मिळत नसेल तर अशावेळी तुम्ही फॅन खाली सांडगे सुकून दोन-तीन दिवसांनी मग शेवटच्या वेळी पराती मध्ये घालून तुमच्या जिथे जरा ऊन उपलब्ध होईल किंवा शेजारच्या ठिकाणी पण सुकवू शकता कारण आमच्या टेरेसवर पूर्ण आम्ही पत्र्याची शेड घातल्यामुळे सावलीसाठी ऊन आमच्याकडे कमी आहे मग तुमची हा उपाय ऐकून मला खूप आनंद वाटला माझ्या प्रॉब्लेम चे सोल्युशन झालं थँक्यू😊
@saritaskitchen10 ай бұрын
Most welcome 😁🤗☺️
@ChavanSurekha-q7t9 ай бұрын
खुप मस्त आहे ताई तुझी रेसिपी लहान पणी आई डाळी भिजत घालून सकाळी वाटून सांडगे करायची 👌👌👌
@BTS-TAEKOOK_5510 ай бұрын
मी आज करून पाहिले खुप छान झाले.... भाजी पण दाखवा कशी करायची तर... खुप छान पद्धत असते तुमची ताई 🙏🏻💥💯
@कदम290910 ай бұрын
सरिता तुझ्या सर्व रेसिपी अप्रतिम असतात , मी तुला मागेच सांगितलं होतं की माझं हॉटेल बिझनेस आहे आणि मला तुझ्या रेसिपींची खूप मदत होते त्याबद्दल तुझे मनापासून आभार
@saritaskitchen10 ай бұрын
Wow..thanks a ton 🩵. Amazing to hear that
@Artistdomofficial_0710 ай бұрын
खूप छान ताई. मी याचीच वाट बघत होते. मला सांडगे याची भाजी खूप आवडते. याच्या सोबत खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी आजी सोबत एक खेळ म्हणुन आम्ही सांडगे घालायचो.
@saritaskitchen10 ай бұрын
Mast.. khup Chan..thanks
@Alkapatil48610 ай бұрын
खुप छान मीसुद्धा असेच मटकीचे सांडगे करते खपच स्वादिष्ट होतात ही रेसिपी भाजी मी कुकर मध्ये 2 शिट्ट्या काढून करते कमी वेळात भाजी होते
@saritaskitchen10 ай бұрын
खुप छान..thanks thank You
@sunitaborole136710 ай бұрын
आमच्या कडे पहिल्या दिवशी रात्री सर्व डाळी भिजवून दुसर्या दिवशी वाटून करतात तुमच्या पद्धतीने केले तर ते कडक होत असतील असं मला वाटतं
@kvmarathi10859 ай бұрын
आजिबात कडक होत नाहीत. हे पसंत नसेल तर तुम्ही तुमच्या पध्दतीने करा.
@5775sujatapawar9 ай бұрын
हे दोन्ही प्रकार करते भिजून पण आणि अशे पण.. भिजऊन केलेले सांडगे लवकर शिजतात आणि असे थोडा वेळ लागतो शिजायला.. दाल भिजून केलेले असेच थोडे तेलावर भाजून खूप छान कुरकुरीत लागतात तसे हे सांडगे थोडे कडक होतात..
Amchya kade he ratri bhijavtat.tumhi pan Chan kelet sandge
@vaishalikadam91410 ай бұрын
Khup Chan recipe sangitali thank u mala kala masala karaycha ahe please recipe dakhav
@priyagajre641310 ай бұрын
Khup chan mahiti dilis tai
@ChavanSurekha-q7t10 ай бұрын
खूप छान रेसिपी बनवली आहे ताई अजून कोणती डाळ वापरू शकतो सागणा मला आणि तू हे सांडगे बनवले आहे हेची भाजी रेसिपी दाखव 👌👌👌😋
@pranitamuley695310 ай бұрын
ताई तुमच्या रेसिपी नेहमी try करते आणि त्या एकदम परफेक्ट बनतात...ही रेसिपी देखील खुप आवडली आता नक्की करणार... Thanks for sharing video...❤
@saritaskitchen10 ай бұрын
Thank You So Much 🙏😊🩵
@urmilamahadik967310 ай бұрын
खूप छान आणि सोपी आहे रेसिपी 😊
@saritaskitchen10 ай бұрын
Thanks
@poojasarode348710 ай бұрын
Khup chhan recipe. 😊khup chhan vatle recipe 😊😊tai
@saritaskitchen10 ай бұрын
Thank u so much 😊
@minalkhedekar79610 ай бұрын
Nakkich karu chan samajavales tai easy vatali recipe thanks for sharing 🙏❤
@neelamambekar250210 ай бұрын
Khup chan nakki karun baghen thanks
@saritaskitchen10 ай бұрын
Thanks a lot
@shobhamore340110 ай бұрын
एकदम ताजा ताजा मूड😊👌👌
@hemlatabhosale762310 ай бұрын
Tai mi kalch mix daliche sandage search kele Ani Aaj tumchi video ala thanks Tai mi nakki tumchyach padhtine karnar mi ajun video baghtala pan nahi agodar comments karat ahe
@alakapatil224410 ай бұрын
खूप छान आहेत सांडगे मी पण दर वर्षी करते. सांडग्यांची भाजी खूप छान लागते
@saritaskitchen10 ай бұрын
Yes.. thanks a ton 🩵
@ShubhadaKulkarni-d8y10 ай бұрын
👌👌👌😋😋😋 खूपच सुरेख आहेत सांडगे.
@saritaskitchen10 ай бұрын
Thanks a ton
@jyotimhetre958310 ай бұрын
मी तूर डाळ, उडीद डाळ, हरभरा डाळ ,मूग डाळ अश्या डाळी मिक्स करून करते यावेळी तुझ्या पद्धतीचे पण करून पाहीन
@saritaskitchen10 ай бұрын
खूप छान..नक्की प्रयत्न करा
@ShitalJadhav-wk2mx10 ай бұрын
आमच्याकडे डाळी बिजहून घेता खूप छान व्हिडीओ ताई अप्रतिम
@saritaskitchen10 ай бұрын
Dhanyawad 🙂
@pavankumarmahamulkar471710 ай бұрын
खुप छान सांडगे रेसिपी!!
@akshatagurav829110 ай бұрын
Tumchi pratek recipi khupch chaan asate
@saritaskitchen10 ай бұрын
धन्यवाद
@SujataSutar-v8c2 күн бұрын
नसत्या मटकीच्या डाळीचे सांडगे कशी किलो व मिश्र डाळीचे सांडगे कसे किलो
@madhaviscooking-cs2lo10 ай бұрын
छान झालेत सांडग!!!👌👌👌
@saritaskitchen10 ай бұрын
Thanks
@savitakulkarni33110 ай бұрын
Khupch chan mast ❤
@sharmilakulkarni72889 ай бұрын
डाळी भिजवून चांगले होतात वडे आणि शिजतात पण छान बाकी सर्व रेसिपी मस्त
@RIOTFFOFFICIAL22R10 ай бұрын
Khupach chan receipe
@sandipmanjarme54310 ай бұрын
Plz mango pickle receipe ekdam easy
@rupaliborgave585210 ай бұрын
Kupch chan tai 👌🏻
@SuvarnaIngale-c3d10 ай бұрын
वा सरिता ताई सांडग्या ची नविन पध्दत सांगितली खुप धन्यवाद
खूप छान रेसिपी आणि खूप प्रेमाने समजून सांगितले आहे❤❤
@poojamandwade42429 ай бұрын
Mi banale parva khup chan jhale❤
@vasuntijadhav980610 ай бұрын
Very good.
@Kavitathakur751610 ай бұрын
ताई, मि जॉब करते, पन न चुकता आईच्या मदतीने तुमच्या प्रमानेच साँड़गे करायचे,पन carona मधे आई गेल्यावर इच्छा होत नव्हती, पन आता पुन्हा करण्याचा हुरूप आला थैंक्स
@avadhutnerurkar363210 ай бұрын
खुप छान रेसिपी
@saritaskitchen10 ай бұрын
Thanks
@Vaishali_Joshi10 ай бұрын
खूप छान रेसीपी 👌👌
@saritaskitchen10 ай бұрын
Thank u
@vaishalijadhav69809 ай бұрын
ताई खूप छान ❤
@shobhananore238210 ай бұрын
छान ताई 👌👌👌👌👌👌👌
@saritaskitchen10 ай бұрын
Thanks
@dipmalasabale621110 ай бұрын
खूप छान रेसिपी आमच्या खानदेशात वडे म्हणतात दाळी पाण्यात भिजवतात
@r8833410 ай бұрын
Tai mi hya recipe chi vaat baghat hoto.haa video aalach.thanks tai
@saritaskitchen10 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार 🙂🩵😊
@akhileshbadore275810 ай бұрын
Bagnya aadhich like kely Karan sandge recipe nakki uttamch asnare😊
@saritaskitchen10 ай бұрын
मनापासून खूप खूप धन्यवाद
@sushmagaikwad486810 ай бұрын
खुप छान सांडगे झाले लाहाणपणी ची आठवण झाली ❤❤
@saritaskitchen10 ай бұрын
Thanks a ton 🩵
@mangalpatil498510 ай бұрын
मस्तच ताई खूप खूप छान ताई मी पण बनवून बघेन ताई खूप खूप छान 😊❤👌
बरेच व्हिडिओ केलेत आधी kzbin.info/www/bejne/jYK5qGuVl9ufoM0si=M9Sf3tx8BZNgsuQl kzbin.info/www/bejne/l2mZgpuMgZyHgdUsi=nMwmeLuyNDi6Ib7a kzbin.info/www/bejne/q6mzeaKwjr9rgc0si=m20Y7daE8kIfruTl kzbin.info/www/bejne/j6OxZpyJq9h-psUsi=q4sf2hVl3982RCnx Ya kah links ahet
@mugdhamakesfood591110 ай бұрын
Nice one Bhaji kashi Keli ti hi receipe sanaga Khiche papad receipe dakhvu shakal ka
@saritaskitchen10 ай бұрын
Yes..
@Samikshafashioncreation10 ай бұрын
Khup chan😊😊
@saritaskitchen10 ай бұрын
Thanks
@geetapatil502110 ай бұрын
Must 👌👌
@ankitashinde388210 ай бұрын
Mast👌👌
@saritaskitchen10 ай бұрын
Thanks 😊
@gaurinaikkulkarni809210 ай бұрын
Khup chan Tai lasun nahi ghatali tar chalel ka
@tapu861910 ай бұрын
Orange premix dakhava plz
@surajhodage697010 ай бұрын
एक किलो किंवा अर्धा मदे बिना मोहनची तांदळाची चकली दाखवा plz,मूग डाळ आमटी, मसूर डाळ, आणि अख्खा मसूर आमटी,मूग डाळ, तुर डाळ, चवळी उसळ, हरभरा, कबुले चणे उसळ दाखवा
@gautamwaghmare824710 ай бұрын
😋😋😋yummy
@saritaskitchen10 ай бұрын
Thanks
@AnjaliCholke-f4k9 ай бұрын
मी पण डाळ भिजवून सांडगे बनवते.
@anitamalik52749 ай бұрын
Hari Om dear Sarita 🌷🙏 Please same yahi video Hindi mai bhej dejiye please 🙏