सरिता मला तुझ्या सर्व व्हिडिओ चा खूप फायदा झाला, आणि होत आहे lock down पासून मी घरूनच हॉटेलिंग बिझनेस चालू केला,तुझ्या सर्व रेसिपी मी बघते आणि तशाच करते प्रमाण बद्ध त्यामुळे त्या खूप छान होतात आणि सगळ्यांना आवडतात सुद्धा त्यामुळे मी तुझे खूप आभार मानते ,माझे घरूनच हॉटेलिंग व्यवसाय सुरू केला आणि घरपोच सेवा चालू आहे,thank you Sarita
@saritaskitchen2 жыл бұрын
खरच खूप छान... मनःपूर्वक अभिनंदन 😊
@dhanashridalvi14512 жыл бұрын
वा मस्तच 👌👌👌👌 दिसायलाच इतकी सुंदर दिसताहेत भजी की तोंडाला पाणी सुटले 🤗🤗😋😋😋😋😋😋😋
@saritaskitchen5 ай бұрын
Thank u so much 😊
@mandakiniparale13262 жыл бұрын
ताई तुम्ही खरंच खूप खूप हुशार आहात तुमच बोलनच किती गोड आहे
@poojam85338 ай бұрын
Khup chhan sangitle, mi try kele and it turned out very good for the first time
@jayshreetawade401515 күн бұрын
सरीता ताई, तुमचे कुठल्या शब्दात कौतुक करु खरंच मला कळत नाही. तुम्ही खूप खूप मोठ्या मनाचे आहात. देवी अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी माता नेहमीच तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रसन्न राहो हिच माझी प्रार्थना. आज मला गोल भजी खायची होती म्हणून तुमची ही रेसिपी बघितली आणि काय सांगू काय कमाली ची छान भजी झाली. भजीचा रंग, भजीची चव अगदी गाडीवरच्या भज्या प्रमाणेच होती. खूप खूप मनापासून तुमचे आभार 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@nandaborade56822 жыл бұрын
खूपच सुंदर प्रकारे गोल भजीची रेसेपी सांगितलीत , धन्यवाद🙏😊
@anildesai6024 Жыл бұрын
वा छान चांगली महिती दिली.Very thanks.
@ushabongale48612 жыл бұрын
खूपच मस्त ..खरंच ही रेसिपी हवीच होती ..कशी बनवायची ते समजत नव्हत ..पण तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने दाखवलंत त्यामुळे आता नक्की च बनवू शकेन ..thanku ताई अशा छान छान रेसिपीज साठी 🙂👍
@shalakamhatre50912 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच खुप सुंदर अप्रतिम चवदार रुचकर 👌👌😋😋
@saritaskitchen2 жыл бұрын
धन्यवाद
@artimore40972 жыл бұрын
अगदी गाड्यावर मिळतात तशीच गोल भजी आहेत खूप खूप छान सरीता
@ashwinikumbharpune2 жыл бұрын
Tai thank u very much... Me sangitleli recipe dakhvli
I tried this Sarita and this was the best ever bhaji I have ever ever made, u are a miracle!!
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you so much
@kalpanagaikwad25562 жыл бұрын
खूप छान झाली आहे, मी मूग भजी केली आहे खूप छान झाली होती thankyou tai
@pradeepmanjrekar9772 жыл бұрын
मस्त, सुंदर रेसिपि
@sujatagawande87966 ай бұрын
Ekdum apratim bhaji
@vinayakbharambe33422 жыл бұрын
व्वा व्वा बघताच पाणी सुटलं तोंडाला. मस्तततततततततछ................. 👌👌👌👌👌
@sujatamotling70572 жыл бұрын
खूपच छान सरिता . अप्रतिम सादरीकरण . तुझा व्हिडिओ बघायच्या आधीच लाईक करते कारण तुझ्या सर्वच रेसिपी प्रमाणबद्ध असतात त्यामुळे करायला फार सोपे जाते. तुझी अशीच दिवसेंदिवस प्रगती होवो. हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना. तू खूप गोड आहेस.
@saritaskitchen2 жыл бұрын
मनापासून आभार... 😊
@sanjaydeshpande5813 Жыл бұрын
Gol bhaji ha aamcha saglyancha week point aahe.chan recipe aahe.thanks for sharing.👌👌😋😋👍
@x-d1avantibhosale9232 жыл бұрын
खूपच सुंदर अप्रतिमममम, छान टिप्स दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई 👌👌🙏😍😋
@avinashsharma33942 жыл бұрын
Mast .... Khup Avadte mala he Bhaji. Chaan aani sopi Resipe post keli tumhi . Dhanyawad. 💐🙏💐
@baldeepparmar9306 Жыл бұрын
वाह ताई वाह खुप अती स्वाधिष्ट बनवले भजी सुपर
@neelamkamble6157 Жыл бұрын
Tumche tips aamhala khupach aawadtat ani upyogi padtat thank u mam
@sachinpilane55002 жыл бұрын
Hello mam.. Mi gol bhaji try keli khup mastaaa zali hotii Aaani wada pav sudha chan zala hota..। perfect medurment.....👌👌👌👌👌
@suvarnasable67282 жыл бұрын
ताई मस्तच असे भजी गावच्या हॉटेल मध्ये असतात.अशीच असतात खूप छान लागतात 😋😋😊👌👌👍
@rutujajadhav6292 Жыл бұрын
So yummy 😋 tq mam 🙏 you're the best 👍
@rajlaxmitiwari51772 жыл бұрын
मस्त चविष्ट भजी झाले आहेत 👌🏼👌🏼😋😋♥️
@saritaskitchen2 жыл бұрын
मनापासुन धन्यवाद
@PawanWaghmode-y7t4 ай бұрын
Tai tumchi recipe khup chan banvita
@snehanirmale59362 жыл бұрын
खूप खूप छान सांगते असेच वेगळे पदार्थ बनवत रहा 😘😀😘😀🎊👌👌👍👍👍
@saritaskitchen2 жыл бұрын
नक्की... धन्यवाद
@anjanajadhav53522 жыл бұрын
तूमची गोल भजी रेसीपी खूप छान वाटली नक्की बनवणार
@prajaktachavan27953 ай бұрын
Khupach mast 1st time keli perfect zali bhajji. Good Taste everyone in the Family Admired. Perfect Measurement kindly proud and Happy to attached with you❤