Рет қаралды 541,050
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon -
सांगलीची मसालेदार लाटीव वडी | ५-६ दिवस टिकणारी मसाला वडी खुसखुशीत होण्यासाठी 7 टिप्स LatiVadi Recipe
मसाला वडी | चमचमीत मसाला वडी | मसाला वडी रेसिपी | मासवडी | Masala vadi | Chamchamit Masala Vadi |Masala Vadi Recipe |
Ingredients (साहित्य) -
• गहू पीठ - १ कप / Wheat flour - 1 cup
• बेसन - १ कप / Besan - 1 cup
• मीठ - चवीनुसार / Salt as per taste
• हळद - १/२ चमचा / turmeric - 1/2 tsp
• लाल मिरची पावडर - १/२ चमचा / Red chilli powder - 1/2 tsp
• ओवा - १/२ चमचा / Owa - 1/2 tsp
• गरम तेलाचे मोहन - २-३ चमचे / Hot oil - 2/3 tsp
मसाला साठी / For Masala -
• किसलेले सुके खोबरे - १/२ वाटी / finely chopped dry coconut - 1/2 cup
• तीळ - 2 मोठे चमचे / Sesame - 2 tbsp
• खसखस - १ मोठा चमचा /Poppy Seeds - 1 tbsp
• कारळे - २ मोठे चमचे / Karale - 2 tbsp
• लसूण - १५-२० पाकळ्या / Garlic - 15-20
• जिरे - १ चमचा / Cumin seeds - 1 tsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर - १/४ वाटी / Finely chopped coriander - 1/4 cup
• काळा मसाला - २ चमचे / Black chilli powder - 2 tsp
• लाल मिरची पावडर - १ चमचे / Red chilli powder - 1 tsp
कुरकुरीत अळूवडी | असं प्रमाण आणि १ जिन्नस वापरा व घशात न दाटणारी अळूवडी बनवा Alu Vadi Recipe Marathi • कुरकुरीत अळूवडी | असं ...
असं प्रमाण वापरा आणि खमंग, खुसखुशीत कोथिंबीर वडी बनवा | कोथिंबीर वडी रेसिपी Kothimbir Vadi Recipe • असं प्रमाण वापरा आणि ख...
असं प्रमाण वापरा आणि सुंदर, खमंग पाटवडी बनवा। पातोडी/थापीव वडी Patvadi/Thapiv vadi,पुरणपोळी sidedish • असं प्रमाण वापरा आणि स...
नागपुरी झणझणीत पुडाची वडी | खुसखुशीत कोथिंबीर वडी सारण ओले न होण्यासाठी 2 टिप्स Pudachi Vadi Saritas • नागपुरी झणझणीत पुडाची ...
डाळ न भिजवता फक्त रव्यापासून 15 मिनिटांत कुरकुरीत मेदुवडे या 5 टिप्स | Rava Meduvada SaritasKitchen • डाळ न भिजवता फक्त रव्य...
#मसालावडी #चमचमीतमसालावडी #मसालावडीरेसिपी #मासवडी #सरितासकिचन #अळूवडीरेसिपी #कोथिंबीरवडीरेसिपी #Masalavadi #MasalaVadiRecipe #Masvadi #SaritasKitchen #AluVadiRecipe #KothimbirvadiRecipe #Thapivvadi #PaatVadi
Bhakar vadi, Lativ vadi, lativ vadi recipe, sangli famous lati vadi, patodi recipe, kothimbir vadi, Masala vadi,
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management