सुपरहिट चित्रपटांसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा kzbin.info/www/bejne/o6bNlHuOZZWEeKM kzbin.info/www/bejne/aWLZnoOIjtqXrtk
@sachinsaid8112 Жыл бұрын
१ ❤
@shubhamsagar4792 Жыл бұрын
❤
@pravinsasane3992 Жыл бұрын
@msrutibhagat1285 Жыл бұрын
@@sachinsaid8112 6AM
@RajashriDhole-rq7nh Жыл бұрын
@@sachinsaid8112 Hi
@rushikeshmadiwal92729 ай бұрын
या चित्रपटातून खूप काही शिकायला मिळत..
@kavynilmankar1818 Жыл бұрын
एकदम लय भारी,मनाला उमेद दाखवणारा चित्रपट, जीवन जगण्याची कला शिकवणारा आशयघण चित्रपट एकच नंबर..❤❤❤
@Gsk35872 жыл бұрын
आमच्या गावातील लोक बैल बैलगाडी याचं दुष्काळ होता त्या वर्षी च शूटिंग आहे या चित्रपटात खूप छान वाटलं कुळकजाई ता, माण
@naad-maticha-714 Жыл бұрын
हा चित्रपट मी खूप शोधत होतो मिळत नव्हता Thanks shemaroo marathibana❤
@narayanparab2436Ай бұрын
खरोखरच सुंदर चित्रपट खूपच आपले सर्जा राजा जोडी! खूपच भावली शेवंता बापू! भावड्या आणि!
@gajananchavan74322 жыл бұрын
🌹🌹💐💐🙏💐💐🌹🌹 जिव लावला तर रानातली पाखरं पण जवळ येतात हि तर जनावरे आहेत त्यांना माणसापेक्षा जास्त कळत खुप छान चित्रपट आहे धन्यवाद 💐🙏💐
@amolpokale16812 жыл бұрын
U
@s.f.garole5632 жыл бұрын
खुप छान चिञपट आहे शेतकऱ्यांच्या खरा मिञ कोण आहे तर बैल....
@sandeshkhandagle69874 ай бұрын
खूप सुंदर चित्रपट आहे 👌👌
@vivekraut79649 ай бұрын
1 No पिक्चर आहे लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या 😊Thank u ❤
@VedantPatil-v2y9 ай бұрын
खुप छान आहे पिक्चर डोळ्यात पाणी आणणारा ❤❤
@kalpanaraut26742 жыл бұрын
खूप छान move dole khalkun gele शेतकऱ्यांचा आधार स्तंभ...... 😊👌
@DigambarJambale10 ай бұрын
❤❤ एक नंबर चित्रपट❤❤
@avishkarbhusal88102 ай бұрын
आज पर्यंत बगीतलेला सर्वात सुंदर चित्रपट❤✌🏻
@surajmatlemumbai7070 Жыл бұрын
भैरोबाच्या नावानं चांगभल
@surajmatlemumbai70702 жыл бұрын
खुप छान चिञपट आहे महाराष्ट्र🇮🇳🚩 राज्यांतील जंग्गी बैलगाडा शर्यतीवर हा चिञपट खुप प्रेरणा देतो
@ganeshbansode59222 жыл бұрын
खूप छान आहे चित्रपट.... शेवटी डोळ्यातून अश्रु आले.... शेतकऱ्याच संपूर्ण आयुष्य हे शेती आणि त्याचे जोडीदार बैलं यांच्या सोबतच जात. शेतकऱ्याचा खरा जोडीदार जर कोण असेल तर तो त्याचा बैल...
खुपच छान चित्रपट आहे. बैल हे शेतकर्यांचे दैवत आहेत.
@deepapatil48912 жыл бұрын
Khup divas jale shodhat hote ha movie.lahanapanichi athavan Alli movie baghun ..ajobansobat baghitala hota .. Miss you aaba ..& thank you ha movie dakhavala
@dnyanadevkhadekar84302 жыл бұрын
आनंद वाटला
@KishorRaut-p3e4 ай бұрын
माझ्या.आवडता.पिचर.होता.😢
@kumaredake9185 Жыл бұрын
मिलिंद गायकवाड यांचा "सूर्योदय एक नवी पहाट"हा मूवी अपलोड करा प्लिज...🙏🏻🙏🏻
@VijayChavan-sc5ib10 ай бұрын
Last wala sine sarjya Ani Raja chya pan dolyat Pani aal 2.32 khup jiv lavaly chan hota movie
@riyazsakaware50279 ай бұрын
गाईने कमाल केली दोन-दोन बैल
@शिवाजीसूळ-फ7ध2 жыл бұрын
मला सुद्धा खूप आवडला मराठी चित्रपट
@prakashnagare79164 ай бұрын
खूप चांगला चित्रपट
@मनोजगावडे-ध8ड2 жыл бұрын
स्वतःचे दागिने देणे एक एक फक्त माझी शेतकऱ्याची माय माऊली करू शकते
@somnathghumare38852 жыл бұрын
Khup. Chan movie
@shubhamkolekar48612 жыл бұрын
खुप छान होता पिच्चर
@rahullaygude5870 Жыл бұрын
Love from Maharashtra state bail gada race owner🙏
@pranavkothawale9612 жыл бұрын
माझ्या हौशाची डरकी आईकुन मन भरून आल आणि माझ गावं जुनी परळी बघायला मिळाली
@pravinnavale21172 жыл бұрын
Khup chhan...
@ganeshdhope9762 жыл бұрын
फक्त बैलाला यसन घालायची म्हटल तर शेतकरी दिवसभर त्यांच्याकडे वळून वळून बघतो ...... एवढ्या वेळेस त्याने स्वतःच्या बायकोचं कधी तोंड पण बघितले नसेल ....
@prashantmore21882 жыл бұрын
👍 supar
@avinashhajare71442 жыл бұрын
🌾🌻🐂🐂 Bhoomi putra choice 💪💪 old is gold
@AniketGorade-b3wАй бұрын
सुसंस्कृत गाणी सुसंस्कृत पिक्चर यामुळे सर्व जनता पण सुसंस्कृत होती
@sagarbhadange68742 жыл бұрын
हृदय स्परशी चित्रपट आहे 👍🙏🙏
@SunandaGadade-w1rАй бұрын
मि लय दिवसांपूर्वी पाहीला होता
@somnathdengale56492 жыл бұрын
Awesome chitrapat...😇😇☺️
@daivatshinde0074 ай бұрын
आपले लाडके महाराज पण आहेत पिचर मध्ये 🥰
@vijaygadekar41562 жыл бұрын
खुप छान आहे पिचेर
@uddhavkarle52572 жыл бұрын
I miss my lovely maze ranu aamahe lahan karavad.
@balasahabpimpare25562 жыл бұрын
khop chan
@vinodkonkar9172 Жыл бұрын
❤❤❤❤
@dattatraysasane73772 жыл бұрын
खूपच छान आत्या उत्तम पिक्चर
@saralagonke36402 жыл бұрын
Jai Jawan Jai Kisan
@dnyanewarbarate71492 жыл бұрын
बैल जोडी ही शेतकऱ्याची दैवत आहे
@donnicaalmeida93482 жыл бұрын
Manala Sparshun janara ha movie hota Aapan bolnarya mansapeksha hi muki janaver bolki astat Dhanyavaad.
समजला तर हाच खरा प्रपंचा आहे आसा प्रसंग ह्या शेवंतावर येऊ देऊ नका पण . आसे सजराजा आपले प्रपंचात कितीही येऊ द्या पण आपले जिवाभावाची ज्या शेवंताने आपल्या आयुष्यात कधीही कोणतीही उणीव भासु दिली नाही त्या शेवतां साठी कमी त कमी जगा शेवंती हि आई आहे