दादा भरस्टेजवर झाले भावूक, पाहा बारामतीतील सभेत काय घडलं? Ajit Pawar Emotional Speech in Baramati

  Рет қаралды 13,696

Sarkarnama

Sarkarnama

Күн бұрын

Пікірлер: 140
@shubhampatekar1875
@shubhampatekar1875 3 сағат бұрын
😂😅😅 दादा आजच्या भाषणावरून नक्की तुमची फाटलेली दिसते
@santoshpore-u8r
@santoshpore-u8r 3 сағат бұрын
😂
@shaileshrode6910
@shaileshrode6910 2 сағат бұрын
😂😂😂
@Deva-i3f
@Deva-i3f 20 минут бұрын
,🙏
@ganeshshelar740
@ganeshshelar740 3 сағат бұрын
हे आधी समजायला पाहिजे होत, शरद पवार साहेबाना सोडून जाताना,
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 3 сағат бұрын
भावनिक साद घालू नका,जनतेचे सत्तर हजार कोटी लुटले, खूप सुंदर अभिनय,वा रे पठ्या,
@BaluPatil-f9n
@BaluPatil-f9n Сағат бұрын
दादा पाणी घ्या तुम्ही निवडून येणार का नाही सांगता येत नाही पण पराभव दोघां न पैकी एकाच नक्कीच होणार 😊😊😊
@balasahebshinde7473
@balasahebshinde7473 2 сағат бұрын
दादा ज्या वेळेस वहिनींचा फॉर्म भरला सुप्रिया ताईंच्या विरोधात त्यावेळी काहीतरी आई बोलले असतील ते नाही भर सभेत सांगितलं वा दादा वा ❤
@shriharigayakawad3151
@shriharigayakawad3151 2 сағат бұрын
तू कसा केला होता बायकोला लोकसभेला 😂😂😂❤😢😢😅😅😅
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 3 сағат бұрын
७० कोटी जनतेचे लुटले वाईट नाही का‌वाटले...
@AjjuskSk
@AjjuskSk 3 сағат бұрын
पहिले तुम्ही चूक केली,, आता त्यांना १ चूक करू दया , हिसाब बरोबर,,,,,,
@akashgangawane6618
@akashgangawane6618 2 сағат бұрын
म्हणजे राज ठाकरे म्हंटले ते खरे ठरले म्हणायचे 😂
@vishwajitgaikwad2467
@vishwajitgaikwad2467 2 сағат бұрын
पानपट्टीवाला ही विचारणार नाही😂
@bablukhan32shirala2
@bablukhan32shirala2 2 сағат бұрын
ज्या पवार साहेबानी तुम्हाला सर्व दिले मग काकांना सोडून का गेला?????
@shivanandmore787
@shivanandmore787 2 сағат бұрын
एक नंबर नाटक ... दादा एक नंबर... नाटक करता राव.....
@balasahebshinde7473
@balasahebshinde7473 2 сағат бұрын
दादा तुम्ही बोलता खालच्या पातळीवर राजकारण आणू नका सुरुवात तुम्हीच केले ना आम्ही तर फक्त मतदार कुटुंब तुमचं होतं त्यावेळेस तुम्ही भावनिक का नाही झाला ❤
@rohitsonawale6322
@rohitsonawale6322 4 сағат бұрын
दादा तुमची प्रचार करणारी एजन्सी चेज करा
@kamalakardhamba
@kamalakardhamba 3 сағат бұрын
बेस्ट ॲक्टरचं फिल्मफेअर अवॉर्ड यानाच मिळायला हवं
@vishwajitgaikwad2467
@vishwajitgaikwad2467 2 сағат бұрын
आता ते मोदींचे शिष्य झाले आहे त्यामुळे ॲक्टिंग तर जमणारच😂😂😂
@DynemicWorld124
@DynemicWorld124 Сағат бұрын
त्यांना म्हनाव थोड़ी सेल्फी ही शिकुन् घ्या​@@vishwajitgaikwad2467
@SureshYewale-n7x
@SureshYewale-n7x 3 сағат бұрын
70 हजार कोटी खाऊन
@balasahebshinde7473
@balasahebshinde7473 2 сағат бұрын
दादा तुम्ही बोलता मी जीवाला जीव देणारी माणस आहेत मग पवार साहेबांना सोडून जाताना कसं वाटलं थोडा विचार करायला हवा होता ना दादा 😅😅❤
@dewrampote5570
@dewrampote5570 2 сағат бұрын
जनतेला तुम्ही खोटे काही सांगू नका जनता वेडी खुळी नाही हे लक्षात ठेवा
@DynemicWorld124
@DynemicWorld124 Сағат бұрын
विश्वगुरु स्टाइलसे प्यास बुझाना जरूरी है😂😅 पानी की बोतल साथ रखना जरूरी है😂😅
@shaileshrode6910
@shaileshrode6910 2 сағат бұрын
पक्ष घेतला आमदार पळवले तेव्हा काय मजा वाटत होती
@shubhampatekar1875
@shubhampatekar1875 3 сағат бұрын
😂😅 दादा तूच लोकसभेला सांगितलं होतं की लोक भावनिक करतील त्यांना मतदान करू नका आता विधानसभेला तूच रडत आहे कसे लोक तुला मतदान करतील आमदार तर फक्त योगेंद्र पवार हेच होणार कारण त्यांच्याकडे मोठे पवार साहेब आहेत
@ganeshrathod9278
@ganeshrathod9278 Сағат бұрын
मुतू काय, मस्त मनत होता, आता जनता मुटणाऱ्या ले, जागा दाखवणार
@rahulmadewar1280
@rahulmadewar1280 2 сағат бұрын
दादा अजुनही वेळ गेली नाही...या परत
@bhairavnathautoandtractors
@bhairavnathautoandtractors 3 сағат бұрын
अजित दादा तुम्ही आता रडू नका तुम्हीच पहिली चूक केलेली आहे
@baburaodhole-s4b
@baburaodhole-s4b 2 сағат бұрын
दादा 100% पराभव होणार तुमचा
@AdibShaikh-ek1ld
@AdibShaikh-ek1ld 4 сағат бұрын
अगोदर तुम्हाला समजलं नाही का
@Yash07-ep5sh
@Yash07-ep5sh 3 сағат бұрын
भावनिक राजकारण
@balasahebshinde7473
@balasahebshinde7473 2 сағат бұрын
निवडणूक ही निवडणूक असते दादा एवढे मनावर घेऊ नका
@Countrylite
@Countrylite Сағат бұрын
ऑस्कर अवॉर्ड... उत्कृष्ठ अभिनय 2024😂😂😂2
@balasahebshinde7473
@balasahebshinde7473 Сағат бұрын
दादा आता नवीन पिढी आहे तुम्हीच थांबायला पाहिजे होतं ह्या इलेक्शन ला
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises Сағат бұрын
शेवटची निवडणूक म्हणुन भावनिक करतील 😂😂😂😂😂 आठवत आहे का कोण बोलले होते
@anantpokale6228
@anantpokale6228 15 минут бұрын
एकदम भारी एक्टिंग जमते😂
@rameshthorat8390
@rameshthorat8390 11 минут бұрын
आत्ता कसं वाटतंय... गार गार वाटतंय...
@ravindraliye6096
@ravindraliye6096 42 минут бұрын
भावनिक होऊ नका तेव्हा बाहेर पडताना घर तुटतय हे नाही दिसलं दादा आता लक्षात आले हे आपण स्वतः देखील बारामतीत पडणार आहोत
@DnyaneshwarMasalkar-b5i
@DnyaneshwarMasalkar-b5i 57 минут бұрын
सोडून गेल तर काही हरकत नाही पण विरोधात जाऊन फोम भरून पाडायला निघाले होते दादा तुम्ही लोकसभेला
@NIK-el3qy
@NIK-el3qy 6 минут бұрын
Only dada❤❤
@rajeshsandbhor1274
@rajeshsandbhor1274 56 секунд бұрын
दादा ❤
@shashikantsawant9917
@shashikantsawant9917 7 минут бұрын
दादा आता माणुसकी आठवली का लोकांचे ७० हजार कोटी लोकांचे खाल्ले तेव्हा कधी परस्थिती आठवली नाही का आता रडून दाखाऊ नका हिम्मत असेल तर लडून दाखवा. अता नाती आठवली का व
@DipakTayade-qu2wz
@DipakTayade-qu2wz 51 минут бұрын
निवडणूक आल्यावर खूप पुढारी रडत आहे भो 😊😊😊 शेवटी मतदार राजा असतो आणि तोच रडवू शकतो ही लोकशाही ची खरी ताकद आहे, निवडणूक आयोग आणि प्रशासन सुद्धा ताकदवान आहे, हे सिद्ध होत आहे 😊😊
@abhaymutha4330
@abhaymutha4330 Сағат бұрын
जसं परेल तस उगवल रोहीत पवार रडले त्या वेळी काय बोलले विसरले वाटते
@asaramkure997
@asaramkure997 3 сағат бұрын
आता रडून रडून आईला कशाला मधी आनतो बाबा..लई पाणी पिऊ नकू यंदा सगळे धरणं आदीच भरलेत.
@ravirajdaule1815
@ravirajdaule1815 36 минут бұрын
बहिणीच्या विरोधात कोणी फॉर्म भरला होता
@mandakinipokale4346
@mandakinipokale4346 Сағат бұрын
सुरुवात तुम्ही केली दादा😂
@prakashlandge252
@prakashlandge252 31 минут бұрын
आर तु काय केलास सांगना आजित दादा तु च केली आता धरणात मुत
@kayyumshikalgar5411
@kayyumshikalgar5411 56 минут бұрын
दादांनी घर फोडलं
@Sudarshan109
@Sudarshan109 2 сағат бұрын
दादा मनोरंजन ही करतात. त्यांचे acti g ला दिलखुलास पणे दाद मिळते. एकंदरीत बारामतीकर दादांवर जीव ओवाळून टाकत आहेत असे चित्र आहे.
@ganeshgaikwad9609
@ganeshgaikwad9609 2 сағат бұрын
ना तुम्ही तुमच्या समाजाचे झाला ना तुम्ही तुमच्या घरच्यांचे झाला तुम्हाला फक्त सत्ता आणि पैसा पाहिजे सकल मराठा समाज विरुद्ध बाजूला असेल
@RahulPatil-yr4gz
@RahulPatil-yr4gz 13 минут бұрын
दादा हा ट्रेलर आहे अजुन खुप काही बघशीला ओ तुम्हीं
@ramkhapre6288
@ramkhapre6288 2 сағат бұрын
दादाची फाटली😂😂😂😂😂चेहऱ्यावरून समजत पाणी पिऊ पिऊ भाषण होतय 😂😂😂😂
@DynemicWorld124
@DynemicWorld124 Сағат бұрын
ओ तो विश्वगुरु स्टाईल है😂😅 फटती है तो प्यास बुझाना भी जरूरी है😂😅
@Master1011-d9f
@Master1011-d9f 22 минут бұрын
पराभव दिसायला लागला आहे त्यामुळे रडू येत आहे. पराभव तर 100% होणार आहे. 😂😂😂😂
@RishikeshBodkhe
@RishikeshBodkhe 2 сағат бұрын
आता भावनिक का होता तुम्ही लढा जनतेच्या हातात निर्णय आहे घाबरून का जाता.. जनतेने ठरवलं तर त्यांचं पण डिपॉजिट जप्त होईल
@itz_official_mahesh
@itz_official_mahesh Сағат бұрын
आता रडून जिरवु नका दादा पहीली चुक तुम्ही केली आता चुक मोठे पवार साहेब करणार आणि तुमचा पराभव होणार म्हणजे यावेळी फिटंमफाट होईल
@santoshdesai1950
@santoshdesai1950 Сағат бұрын
गनिमी कावा म्हणजे नेमके काय हे समजलं असेल
@ss-ni3ux
@ss-ni3ux Сағат бұрын
दादा आधी तुम्हाला कळल पाहिजे कि कुटुंब एकत्र कस ठेवायच. सुप्रिया ताई जर पडल्या असत्या तर पवार साहेबांची काय इज्जत राहिली असती.बारामतीकर व पुणेकर इमानदार होते म्हणून तर ताईना विजयी करून पवार साहेबांना संदेश दिला कि पूणेकर व बारामतीकर पवार साहेबांना कधिच एकट पडु देणार नाही.
@sachinkadam979
@sachinkadam979 Сағат бұрын
बाप बाप रहेगां शरद पवार
@vijaypatil6350
@vijaypatil6350 37 минут бұрын
या माणसाने 70 कोटी सिंचन घोटाळा केला आहे असे पंतप्रधान नेी म्हटले आहे
@Master1011-d9f
@Master1011-d9f 19 минут бұрын
दादा तुमची फाटली आताच अजून तर बरेच काही बाकी आहे पुढे कस मग साहेब तर राजकारणाचे वस्ताद आहेत ते तुम्हाला चितपट केल्याशिवाय काय गप्प बसणार नाहीत. तुम्ही तर त्याच्या समोरच पक्ष चोरला आहे.
@rahulbhosale4039
@rahulbhosale4039 Сағат бұрын
पवार साहेब
@vishwajitgaikwad2467
@vishwajitgaikwad2467 2 сағат бұрын
दादा स्वतःच्या जीवाला लागून घेऊ नका निवडणूक तुमच्या विरुद्ध नसून तुम्ही स्वीकारलेल्या भाजपाच्या विचारांच्या विरुद्ध आहे
@ramkhapre6288
@ramkhapre6288 2 сағат бұрын
दादांच्या चेहऱ्याला बघून वाटतं की हरण्याची भीती आहे😂😂😂😂
@ShobhaPatil-o1w
@ShobhaPatil-o1w 13 минут бұрын
ताईच्या विरोधात सुनेने अर्ज भरू नको असे आईने सांगीतले होते का
@sachinnalawade1539
@sachinnalawade1539 Сағат бұрын
युगेंद्र पवार🔥🔥🔥
@shamraoshinde1956
@shamraoshinde1956 Сағат бұрын
70 हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेला माणूस
@rohitdhaware5697
@rohitdhaware5697 6 минут бұрын
सुप्रीया ताई च्या विरोधात बायकोला ऊभ केल होत तेव्हा काय संपलेल्या धरणातल पाणी पीले होते का ॽ दादा तुम्ही 😅😅 बोल बच्चन नको जणता काय वेडी नाही 😅
@sandeshwale6111
@sandeshwale6111 Сағат бұрын
लोकसभेला आई नी नाही सांगितलं का बायकोला उभा नको करू म्हणून,जनतेला भावनिक साथ घालून,रडगाण करून, कुटूंबावर बोलून मत मागु नका आता
@bhushanchaudhari8473
@bhushanchaudhari8473 2 сағат бұрын
देव माणूस
@yashwardhanpatil4608
@yashwardhanpatil4608 2 сағат бұрын
दादा तुमचा नक्की पराभव होणार कारण तुम्ही हर्षवर्धन पाटील आणि रोहित पाटील यांच्या मतदार संघात मध्ये गद्दारी केली आहे.
@vishwajitgaikwad2467
@vishwajitgaikwad2467 2 сағат бұрын
अरे कसा आहेस तू😂😂😂😂😂 बरा आहेस ना😂😂😂
@mangeshsupekar2196
@mangeshsupekar2196 Сағат бұрын
एकोपा हा शब्द कोण वापरतय
@balasahebshinde7473
@balasahebshinde7473 2 сағат бұрын
मग थांबायचं नाही लडायची निवडणूक
@somnathdevkar2073
@somnathdevkar2073 Сағат бұрын
Dada ata tumch samply राजकरण
@ganeshrathod9278
@ganeshrathod9278 Сағат бұрын
अजित पवार, तूले, समजते आता, तुझी लायकी,
@navanathpatil156
@navanathpatil156 2 сағат бұрын
महा uti harnar बीजेपी चा तर sufada साफ होणार
@d.m.5410
@d.m.5410 2 сағат бұрын
दादा तुम्हि सुनेत्रा ताई अर्ज सुप्रिया ताईच्या विरोधात का भरला????मग जशास तसे....तुम्ही नसता भरला तर युगेंद्र ने नसता भरला😂😂😂😂
@rahulalnikar
@rahulalnikar 3 сағат бұрын
Dada 🎉🎉❤
@digambarsuryawanshi1814
@digambarsuryawanshi1814 2 сағат бұрын
😂लबाड लाडग ढोग करतय 😂लग्न करायच सोंग करतय 😂
@BalasoMemane
@BalasoMemane Сағат бұрын
विकास म्हणजे काय दादा फाटली काय दादा
@govindaage9224
@govindaage9224 2 сағат бұрын
बीडमध्ये फॅक्टर चालणार नाही
@jijaraomhaskepatil8870
@jijaraomhaskepatil8870 34 минут бұрын
सगळे इथेच फेडावं लागतं
@shaileshrode6910
@shaileshrode6910 2 сағат бұрын
मलिदा खाल्ला आता बसा बोंबलत 😅😅
@kayyumshikalgar5411
@kayyumshikalgar5411 58 минут бұрын
फोडाफोडी दादाने केली पहिले
@shashikantbhosle6747
@shashikantbhosle6747 Сағат бұрын
लबाड लांडगा ढोंग करतय.....
@sanjaykonde9612
@sanjaykonde9612 2 сағат бұрын
Dada janta tumala sath denar ahe
@dhanajimadane6216
@dhanajimadane6216 2 сағат бұрын
ताईच्या विरोधात तुमि काय केलं
@mahendrakshirsagar9830
@mahendrakshirsagar9830 3 сағат бұрын
😂 भाषांना आहे की केलेल्या चुकांची सभा 😂
@sunilkamble4035
@sunilkamble4035 2 сағат бұрын
Tumi sharad pawar saheba sobat je kele tyala maafi Nahi
@rajendrabhelonde9654
@rajendrabhelonde9654 3 сағат бұрын
जनतेला विचारुन गेलात का बाहेरच्चाकडे
@ShobhaPatil-o1w
@ShobhaPatil-o1w 12 минут бұрын
70 हजार कोटीच काय
@santoshdesai1950
@santoshdesai1950 Сағат бұрын
आता कळलं तुम्हाला
@ganeshpatil439
@ganeshpatil439 19 минут бұрын
Fadavinish chya nadala lagun radyachi vel aali dada
@sunilgaikwad4617
@sunilgaikwad4617 54 минут бұрын
84 vayat sodun jatana laj nahi vatali ka kaliyug ahe ithech bhogayach ahe karmach fal
@sudamukande7994
@sudamukande7994 37 минут бұрын
Tumi. Ka. Form. Bharla. Hota.
@yosefgavityosefgavit2002
@yosefgavityosefgavit2002 2 сағат бұрын
😢😢😢😢
@pawankumarpatil2728
@pawankumarpatil2728 39 минут бұрын
Tumhi padnar rao....sarvach gele
@TaranModi
@TaranModi 11 минут бұрын
Tula laj watli nahi ka
@realnature7565
@realnature7565 Сағат бұрын
तू पडणार
@VishalPatil-pt3qr
@VishalPatil-pt3qr 54 минут бұрын
Radaychi idea kru nka Dada
@rajukalunke8948
@rajukalunke8948 2 сағат бұрын
आता कशाला radayla lagla
@TaranModi
@TaranModi 10 минут бұрын
Sardyane rang badala ani ata radato ahe
@SunilDhavle-r8i
@SunilDhavle-r8i 2 сағат бұрын
Lutaru dadA 70000 koti
@ganeshdevkar4300
@ganeshdevkar4300 22 минут бұрын
Tu lay ati kela aata mati honar
бабл ти гель для душа // Eva mash
01:00
EVA mash
Рет қаралды 2,2 МЛН
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 4,4 МЛН