Рет қаралды 58,240
सर्व चटण्या मध्ये पौष्टिक, खमंग जवसाची चटणी | अळशीची चटणी |Javasachi Chatani | Flax Seed Chutney
बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की आयुर्वेदानुसार जवस हे एक सुपरफूड आहे, जवस हे तर खूप मौल्यवान आहे ,अनेक रोगांवर मात करण्यासाठी आयुर्वेदात जवसाचा वापर केला जातो, जसे की
1)वाढलेले वजन कमी करण्यासाठी
2)PCOD आणि हार्मोनल इनबॅलन्स ठीक करण्यासाठी 3)High BP कमी करण्यासाठी
4)blood suger लेव्हल कमी करण्यासाठी
5)त्वचा आणि केसांचे सर्व आजार दूर करून चमकदार बनवण्यासाठी
6)बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी
7)सांध्यांमधला रक्तप्रवाह वाढवून सांधेदुखी कमी करण्यासाठी
8)हार्ट चे सर्व आजार दूर करण्यासाठी
9)brain power वाढवण्यासाठी तर असा बहुगुणकारी जवस आपल्या रोजच्या आहारात आपण घेतला पाहिजे म्हणून आज मी या व्हिडिओ मध्ये जवसाची चटणी दाखवली आहे.
सोबत हे अतिशय पोषणमूल्ये असलेले जवस कोणी खावे कोणी खाऊ नये कधी खावे कशाप्रकारे खावे याबाबतची माहिती सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितली आहे.
तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा 🙏🙏🙏 आणि जवसाच्या अजून काही रेसिपीस हव्या असतील तर कंमेंट मध्ये नक्की कळवा.
या व्हिडिओ मध्ये खालील गोष्टी आहे:
जवसाचे फायदे
जवसाचे फायदे व तोटे
जवसाची चटणी कशी बनवायची
जवसाची खमंग चटणी
जवस खाण्याचे फायदे
जवस कोणी कधी आणि कसे खावे
जवस कोणी खाऊ नये
in this video i m showing how to make javasachi chutney,javasachi Chatani,javasachi chatni,javasachi chatani in Marathi,flax seed chutney,how to make flaxseed chutney,flaxseed chutney Maharashtrian,alasichi chatni,jawasachi chatni,jawasachi chatani...
#जवसाचीचटणी
#javasachichatni
#jawasachichatni
#javasachichtanimarathi