सर्व D.ED/B.ed पात्रता धारक बनणार सरकारी शिक्षक,शासनाचा GR,सर्वाना मिळणार १५००० रुपये महिन्याला,

  Рет қаралды 222,679

YASHODNYAN FOUNDATION_ALLROUND SUCCESS

YASHODNYAN FOUNDATION_ALLROUND SUCCESS

Күн бұрын

Пікірлер: 373
@Gamingwithmeoffical-w3e
@Gamingwithmeoffical-w3e 3 ай бұрын
१० वर्षे झाली भरती नाही,मागे करोना येऊन गेला त्यामुळे आता शिक्षकांना भरतीसाठी पाच वर्षे वयोमर्यादा वाढवून देण्यात आली पाहिजे.
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 4 ай бұрын
शासन व्यवस्था, समाज व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, सहकार व्यवस्था, या शासनाने खड्ड्यात घातली. यांना फक्त गोंधळ घालायचा
@ramkumarmhaske5708
@ramkumarmhaske5708 3 ай бұрын
वयाची अट 18 ते 35 का ठेवली यांनी जर सेवा निवृत्त शिक्षक चालतात तर इतरांसाठी वयाची अट रद्द करावी
@swatimalude3226
@swatimalude3226 3 ай бұрын
@@ramkumarmhaske5708 ha
@rajendrakale6556
@rajendrakale6556 4 ай бұрын
सर यांनी शिक्षक भरती कंत्राटी केली आहे. आणि तुम्ही खुसखुबर म्हणताय.. या भरतीला विरोध करायला पाहिजे...
@prof.yogeshwankhede
@prof.yogeshwankhede 3 ай бұрын
आता पेसा पदभरतीचा मार्ग झाला मोकळा* *लवकरच मिळणार joining order* पहा पूर्ण प्रकरण* kzbin.info/www/bejne/aKmshqqsftelntE
@SopanSuryawanshi-m3x
@SopanSuryawanshi-m3x 3 ай бұрын
सुर्यवंशी सोपान
@subhashwadge5705
@subhashwadge5705 3 ай бұрын
हा G R फाडून टाका याऊलट तर तुम्ही सरकारला जाब विचारायला पाहिजे .सुशिक्षित बेरोजगारांसाठी अत्यंत घातक हा G R आहे . भांडी घासणारी बाई सुद्धा 15,000 कमावते महिन्याला . .
@JaywantValvi-o3d
@JaywantValvi-o3d 3 ай бұрын
@@subhashwadge5705 अगदी बराबर
@pratapsarwade3924
@pratapsarwade3924 3 ай бұрын
मला वाटतंय टीईटी परीक्षा पास न होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काढलेला हा मार्ग आहे त्यामुळे हजारो विद्यार्थी खुश आहेत राहिला प्रश्न मानधनाचा टप्प्याटप्पाने ते वाढेल सुद्धा तंबाखू सुपाऱ्यात सगळच बसणारे असे हजारो विद्यार्थी आपल्याला काम मिळालं म्हणून तरी खुश राहतील त्यातून मानसिक समाधान मिळेल व टीईटी परीक्षा ही बास करते आदिवासी भागामध्ये अनेक विद्यार्थी विना काम करत आहेत मुळ वेतनवर आहेत आणि विद्यार्थ्याचं होणारच शैक्षणिक नुकसानी टळेल.
@sangitazirape1389
@sangitazirape1389 3 ай бұрын
सेवानिवृत्त शिक्षकांकडून अध्यापन करून घेणं उचित नाही नवीन योग्य युवकांना संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे
@anvitaphansalkar7385
@anvitaphansalkar7385 3 ай бұрын
आधी वयोमर्यादा वाढवा ..चौदा वर्ष संघर्ष चालू आहे .पाच वर्ष तरी वयोमर्यादा वाढवा.
@prof.yogeshwankhede
@prof.yogeshwankhede 3 ай бұрын
सहमत
@marathiconcept
@marathiconcept 3 ай бұрын
कंत्राटी शिक्षकांमुळे जर शाळेची पटसंख्या वाढत असेल तर ही आनंदाची बाब आहे. यासाठी त्याला पारितोषिक द्यावे आणि सेवेमध्ये कायम करावे. हा शासन निर्णय वाचून असे वाटते की शिक्षणमंत्र्यांचे डोके ठिकाणावर नाही. हा निर्णय आगामी विधानसभा निवडणुका लक्षात ठेऊन घेण्यात आलेला आहे.
@NiveditaKasture
@NiveditaKasture 3 ай бұрын
😂😂😂kadhi hote shikshan mantryanche doke thikanavr.....aste tr hi velach nasti aali😂😂😂
@SmitaMohite-nr7ib
@SmitaMohite-nr7ib 3 ай бұрын
Thank you sir for the most imp information chaan samjavun sagitlya baddal 🙏🙏
@anilbhoi1789
@anilbhoi1789 3 ай бұрын
खुप खुप अभिनंदन सर जिआ र समजून सांगितलं बदल माझं tyba झालं sir
@shaheensyed9330
@shaheensyed9330 3 ай бұрын
Thank you sir
@sureskkamble3414
@sureskkamble3414 3 ай бұрын
सर वयाची अट १८ ते ३५ आहे, अन् निवृत्त शिक्षक ही चालते मग ३५ + यांनी काय करावे मग खुश खबर कशी समजावी
@MadhuriBurad
@MadhuriBurad 3 ай бұрын
Right
@anvitaphansalkar7385
@anvitaphansalkar7385 3 ай бұрын
हो ..कारण 35 + जे आहेत त्यांनीच आपल्यावयाची दहाच्या वर वर्ष विनाअनुदानित म्हणून शिकवण्यात घालवली त्यांना घरी बसवणार का?वारे वा पाया घालायला ते आणि पुढचा फायदा खायला तिसरेच आईबाबांना पण घरात रहायला वयाची अट ठेवतील हे यांचं काही खरं नाही.
@marathiconcept
@marathiconcept 3 ай бұрын
सरकारच्या नादी लागून वेठबिगारी करण्यापेक्षा ऑनलाईन शिकवणी घेऊन महिन्याला लाखो रुपये कमवतात येतात. यासाठी कोणतेही भांडवल लागत नाही. फक्त स्मार्टफोन असला की काम झालं म्हणून समजा. सरकारची लाचारी करण्यापेक्षा हे १०० पटीने चांगले आहे.
@shriramgadhave6703
@shriramgadhave6703 3 ай бұрын
डी. एड.,बी.एड. झालेल्या विद्यार्थ्यांची शासन थट्टा करीत आहे. पूर्ण वेतनावर शिक्षक या पदावर नोकरी द्या. चुकीचा जी.आर.आहे.
@learnwithkhemrajsir7875
@learnwithkhemrajsir7875 3 ай бұрын
आश्चर्य वाटले. तुमचा पोस्टर पाहून. कायम पदभरती न करता, तुटपुंज्या मानधनावर , करार करून. मुदत संपली की घरी बस.... मुलांची विटंबना, शिक्षणाचं खेळ खंडोबा केले सगळा. तुम्ही याला खुशखबर... आनंदाची बातमी म्हणून प्रसिद्ध करता.....😂
@suryakantrane2372
@suryakantrane2372 3 ай бұрын
१८__२०वर्ष. शिक्षण धेवून १८०००पगार ? वाह क्या सरकार ? नशिकलेले मंत्री फक्त पाच वर्षात मानधन__कमाई___ पेन्शन एकुण किती?कामाची कोणती जबाबदारी,? न केलेल्या. कामाबद्दल काय? ‌ सरकार!!???
@rajbeats7719
@rajbeats7719 3 ай бұрын
Sir retirement zalele tr pension gheun ghari Aram karu shakta ki kashala tyana punha kantrati base var ghetay
@djrohanya5570
@djrohanya5570 3 ай бұрын
सर मी एम ए एम एड आहे माझं वय 50 वर्षे आहे मला अध्यापनाचा 20 वर्षाचा अनुभव आहे मला या जीआर चा आपण लाभ मिळवून द्यावा त्यासाठी मार्गदर्शन करा सर शासन निर्णय घेत पण गावातील नालायक राजकारणी लोक आपल्या घरातील उमेदवार भरतात जागा असल्यास आम्हाला जरूर कळवावे
@Studykatta-s3y
@Studykatta-s3y 3 ай бұрын
Maz dekhi hech zalay pan sarkar ha vichar karat nhi bhart zali nhi mhanun baryach jananch age 50 chya aspas gelay mg tyanni kay karaych
@atulkaremore
@atulkaremore 8 күн бұрын
Sir bhandara jela barti nighali ka
@YogeshKamade-o9y
@YogeshKamade-o9y 3 ай бұрын
Nokrichi vat bhagun 36 varsh zhale. Evedhe divas shasan zople hote ka. Vayachi ate badla
@laxmanmandale8614
@laxmanmandale8614 3 ай бұрын
सेवानिवृत्त नेमणार असाल तर त्यांना मिळणारी पेन्शन बंद करा
@vaishnavivaishishtha5655
@vaishnavivaishishtha5655 3 ай бұрын
सेवानिवृत्त शिक्षक घेण्यापेक्षा सरसकट ज्यांच d.ed.b.ed.आहे त्यांना चान्स मिळाला पाहिजे सेवानिवृत्ती नंतर तरी त्यांना आराम करू द्यावा प्रत्येक जिल्ह्यात कितीतरी रिक्त पदे आहेत त्यावर घेतल तर किती आनंदाने शिकवायला जातील विचार करावा
@gajanansurwe3625
@gajanansurwe3625 3 ай бұрын
या जीआर चा निषेध करायला पाहिजे सर.
@subhashmasule9173
@subhashmasule9173 4 ай бұрын
सरकारला असा निर्णय कां घ्यावा लागला याविषयी विचार केल्यास आज 15 हजारावर काम करण्यास हजारो प्रशिक्षित तरुण तयार आहेत तसेच जे लाख रुपये पगार घेऊनही आपले काम प्रामाणिकपणे करत नाहीत अशा चुकून शिक्षक झालेल्या लोकांमुळे ही वेळ आलेली आहे. म्हणून जे कायम शिक्षक आहेत त्यांनी आपल्याला मिळणाऱ्या पगाराचा विचार करून आपण आपले काम प्रामाणिकपणे करा.नाहीतर पुढील पिढ्या आपला निषेध केल्याशिवाय राहणार नाहीत.
@prof.yogeshwankhede
@prof.yogeshwankhede 4 ай бұрын
अगदी बरोबर..
@MARUTIPATIL-ju2qv
@MARUTIPATIL-ju2qv 4 ай бұрын
Exam क्रॅक करून नोकरीत यायला कोणी अडवलं का तुम्हाला. Pass व्हा या आत. 15000 वर किती वर्षे काम करणार ​@@prof.yogeshwankhede
@pragatiwaghaye2094
@pragatiwaghaye2094 4 ай бұрын
Shikshakanna shikwnya vyatirikt je dusre bin kamache baldhande dele ahet tyacha vishayi pn bola jara.. jar government ne brobr policy lagu kelya astya tr ashi ved nsti aali hey lkshat ghyaa.
@mahadevswami1478
@mahadevswami1478 4 ай бұрын
अगदीं बरोबर
@bhagvatsawant119
@bhagvatsawant119 3 ай бұрын
वयाची अट काय आहे
@balkrishnakekane1344
@balkrishnakekane1344 4 ай бұрын
वेठबिगारी सुरू होऊन भांडवलदार व श्रमवाद असा वर्ग तयार होऊन सामाजिक समस्या निर्माण होऊन जगणे मुश्कील होईल आणि शिक्षणाचे महत्त्व कमी होईल आणि लोक शेती, व्यवसाय याकडे वळतील आणि निरक्षरता वाढेल
@sunilhedau9333
@sunilhedau9333 3 ай бұрын
CBSC TEACHERS 10000 मध्ये काम करतात तेही ९ ते ४ आणि उत्कृष्ट.
@NiveditaKasture
@NiveditaKasture 3 ай бұрын
Tech tr havay shasanala......
@Rudra-l6w
@Rudra-l6w 3 ай бұрын
कोरोना वायरस के कारण 😢 vacation नहीं निकाला था और निकला तो अभी age limit last 35 दिया आपने गलत बात हैसिर फिर तो सिर्फ 35 तक ही वोटिंग करेंगे हम वोटीग नहीं करेंगे, मेरी age 40 ho ge mai kya karu 😢 15 year experience for teachers
@AshaKamble-qz9yh
@AshaKamble-qz9yh 3 ай бұрын
बरोबर आहे खरं बोलत आहे सर‌ का रण मी डोळसपणे पाहते
@jameelshaikh_8787
@jameelshaikh_8787 3 ай бұрын
किती मोठी शोकांतिका सर। किती त्रास सहन केले शिक्षक म्हणून स्वताला अणी किती पायपित केलीय अमच्या गरीब आनी उपाशि रहूं डोले भरूं येतात नकोय हा उपकार
@SachinPatil-h1h
@SachinPatil-h1h 3 ай бұрын
कंत्राटी शिक्षकांना कायमचे करणे अतिशय महत्त्वाचे आहे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे कारण टीईटी examination pass hovu shakat nahit ... मग आपल्या ग्रामीण भागातील गरजू बेरोजगार शिक्षक आहेत की बाहेर शिक्षक यांना प्राधान्य देण्यापेक्षा आपल्या ग्रामीण भागातील शिक्षकांना प्राधान्य द्यावे
@mahadevswami1478
@mahadevswami1478 4 ай бұрын
कंत्राटी शिक्षक व्हायला पाहिजे कारण नोकरी लागणे महत्वाचे आहे ज्यांना दीड लाख पगारी वाले विरोध करत आहेत ते आपलचं बघत असतात
@DnyaneshwariBansode-kt3zl
@DnyaneshwariBansode-kt3zl 3 ай бұрын
होय कशी का असेना पण नोकरी पाहिजे हो तरच एम ए बीएड करून बसलेला फायदा होईल
@swatimalude3226
@swatimalude3226 3 ай бұрын
Sir tet ctet pagije ka yala
@prof.yogeshwankhede
@prof.yogeshwankhede 3 ай бұрын
नाही पाहिजे
@swatimalude3226
@swatimalude3226 3 ай бұрын
@@prof.yogeshwankhede aani age kya
@SeemaLokhande-g4f
@SeemaLokhande-g4f 3 ай бұрын
Form kevha bharaycha
@twinkleworld4467
@twinkleworld4467 3 ай бұрын
Berojgar ha shabd waparta te 2009 pasun te pudhche ahe Gr aata nighala tyamule tya ded bed dharkanche age 35 to 40 chya madhe rahil age kami asalele tar kuthe hi try karu shaktat ani 2009 nantarch yani ded bed chya sits wadhwilya hotya ani tya ded bed dharkanwar anyay kela Hota
@AbhilashaRangari-q8o
@AbhilashaRangari-q8o 3 ай бұрын
सर 44वय आहे माझे. मी अर्ज करू शकते.😊
@ganeshingle6861
@ganeshingle6861 4 ай бұрын
छान स्पष्टीकरण सर जी
@MiraWankhade-pe1eq
@MiraWankhade-pe1eq Ай бұрын
Sir jaga kontya jilyat aahe
@devkisandhani1988
@devkisandhani1988 3 ай бұрын
सर कमीत कमी ,२०००० तरी पगागार हवा होता,कारण सरकारी शिक्षाला ८०००० हजार असेल तर कंत्राटींना ८००००/३५०००हजार तरी द्यायला पाहिजे शाषन यावर लक्ष केंद्रीत करतील व १५०००च्या ऐवजी ३५००० पगार देतील.
@hemantbhoye7698
@hemantbhoye7698 3 ай бұрын
खुप मेहनत केली ओ आणि नोकरीची वाट पहात पाहत वयच संपल. काय तुमच्या खुश खब्रि पाहून चीड येते. 80 हजार ते 100000 असे बिना ded वाले कमवता आहेतः आणि आता 15000 हजारावर खुश करताहेत एवढा वेळ आमचा वाया गेला शिक्षक होण्यासाठी एव्हढ्या दिग्र्या घेतल्या आणि आज यांनी किती अटी लाऊन ठेवल्या.. अहो हे पाहून आमच्या आत्म्याला काय वाटत असेल तुम्हीच सांगा 😢😢
@ashar6561
@ashar6561 3 ай бұрын
आम्हाला काहींना तर 7,8 हजारांवर काम करावे लागत आहे. शेती नाही ज्यांना घरी कसलाच आधार नाही आशा महीलांना देन्यात यावा ही वीनंती आहे🙏🏻🙏🏻
@twinkleworld4467
@twinkleworld4467 3 ай бұрын
Yat fakt 30 te 40 age walyawar anyay hotoi baki 40 nanatarche may be set asatat ani 30 chya adhiche struggle kartat
@dnyanobamaske9845
@dnyanobamaske9845 3 ай бұрын
Ok sir खूप छान अनुभव आहेत
@AbhilashaRangari-q8o
@AbhilashaRangari-q8o 3 ай бұрын
Sir sc mahila aahe वय ४४आहे. मी अर्ज करु शकते का
@manoharingle-y2w
@manoharingle-y2w 3 ай бұрын
यापूर्वी पंधरा वीस वर्ष शिक्षक भरती झाली नव्हती त्यामुळे बरेच बीएड पदवीधारक पन्नाशीकडे झुकले त्यामुळे वयाची अट शिथिल करण्यात यावी
@ashvinibapat8811
@ashvinibapat8811 3 ай бұрын
सर्वात महत्त्वाचे म्हणजे open साठीकाहीच निर्णय कधीच घेण्यात येत नाही. मी स्वतः m.a.bed.आहे.माझे वय 50आहे. माझा तर या सगळ्यावर भरोसाच नाही कारण शिक्षण मंडळ पैसे खाऊ गिरी करून शिक्षक भरती करत असतात. जेव्हा डीएड बीएड विद्यार्थी होतात त्याच वेळेस शासनाकडे त्याची सर्वांची नोंद झाली पाहिजे.
@DeoraoPatewar-xd7rd
@DeoraoPatewar-xd7rd Ай бұрын
चंद्रपूर जिल्हा कंत्राटी शिक्षक भरतीचा जाहिरात कधी येणार आहे सांग
@geetamhaske-pw7kg
@geetamhaske-pw7kg 3 ай бұрын
एवढी महागाई वाढली आहे सर तीस चाळीस सर हजार तरी पाहीजेत होत जुन्याच करमचयारयापेक्षा चांगलं आठ तास शिकवतात
@twinkleworld4467
@twinkleworld4467 3 ай бұрын
Tet ctet sathi age limit nahi mag aata ya sathi ka college sits tumhich wadhwili hoti n
@motiramshinde8507
@motiramshinde8507 Ай бұрын
किमान वेतन 25 हजार दिले पाहिजेत तेव्हा त्यांचे कुटुंब कसे तरी चालू शकते.
@asmitaacharya2049
@asmitaacharya2049 3 ай бұрын
कमाल वयोमयादा किती
@rajbeats7719
@rajbeats7719 3 ай бұрын
Kiti relax madhe sangty sir 15000 yapeksha shetat rojandari ne kam Karun ani nusargachya sanidyyat, bhik nako permanent nokri dya amdar khajdar konti Tet detay mag shikshana ya pariksha ka,
@PriyankaGawande111
@PriyankaGawande111 3 ай бұрын
बरोबर आहे सर सेवा जेष्ठता शिक्षकाना काहीच येत नाही ते विद्यार्याना काहीच शिकवत नाही सर पण पगार पूर्ण घेतात
@Khushiyon_bhari_life
@Khushiyon_bhari_life 3 ай бұрын
Sir.sarw shikshkana..nokari midel na?
@Haharmahadev123
@Haharmahadev123 4 ай бұрын
Adhi age limit sanga .latur jilha school sanga
@yogeshmeshram8543
@yogeshmeshram8543 3 ай бұрын
Chandrapur jilha chya jahirati kadhi yenar sir
@jadugaararvind367
@jadugaararvind367 4 ай бұрын
महिण्याला नाही, महिन्याला लिहा. तुम्ही मुलांना काय शिक्षण देणार हे इथूनच दिसते.
@प्रा.योगेश_वानखेडे
@प्रा.योगेश_वानखेडे 3 ай бұрын
आता पेसा पदभरतीचा मार्ग झाला मोकळा* *लवकरच मिळणार joining order* *पहा पूर्ण प्रकरण* kzbin.info/www/bejne/aKmshqqsftelntE
@sonaligosavi8327
@sonaligosavi8327 Ай бұрын
सेवानिवृत्त शिक्षक वयात बसतात का?त्यापेक्षा जे बेरोजगार आहेत त्यांना संधी द्यावी बस आणि कंत्राटी पद्धतीने असेल तरी सेवानिवृत्त शिक्षकांना संधी देऊ नये अहो त्यापेक्षा गोरगरिबांना शिक्षक विद्यार्थ्यांना संधी द्या की आणि एक गोष्ट म्हणजे वयोमर्यादा वढवून द्यावी म्हणजे निदान एवढे तरी समाधान मिळेल🙏
@vaishaliwanjari8470
@vaishaliwanjari8470 3 ай бұрын
Sarangi oyo Maryada Wadala 42ymg kay? Nagpur
@BegamShaikh-b9d
@BegamShaikh-b9d 3 ай бұрын
Sir studant bajulach pan parents la tumchey ikun radaysla yety far vaeit pateistei ahey Teachers che Ka shasan veichar karat nahei aeg houn jaty pan job nahei melala tar 5000tey 10000 hasu kely ahey Keite apman chalalay
@Bhimraokharat-is6hi
@Bhimraokharat-is6hi 3 ай бұрын
बी पी एड वाल्यांनी काय करावे सर
@mamtawadkute9612
@mamtawadkute9612 3 ай бұрын
सर सर्वांना नोकऱ्या द्या असा शासनाला अर्ज माझा 10 वर्षे झाले परमनंट जॉब नाही
@varshapandit2299
@varshapandit2299 3 ай бұрын
10 vidhyarthi aslelya shala kiti v kuthe ahet
@niveditabhave8172
@niveditabhave8172 2 ай бұрын
बऱ्याच आहेत . अगदी शहरात सुद्धा . मी एका गावी शिकत होते तेव्हा १ शिक्षिका चार वर्गाना सगळे विषय शिकवायच्या
@Bhaivlogs0714
@Bhaivlogs0714 3 ай бұрын
सर आता इंजिनियर आणि dr च पण तेच झाल
@SanwarFakir
@SanwarFakir 3 ай бұрын
Sir ha arj ksa karaycha
@dnyanobamaske9845
@dnyanobamaske9845 3 ай бұрын
खूप छान
@KishanGacche
@KishanGacche 3 ай бұрын
सामान्य शेतकरी 10 ते 12 हजार रुपये महिना देतो तर शिक्षकांना 15000 मध्ये फुटाणे खायचे का
@aryanpawar3109
@aryanpawar3109 3 ай бұрын
वयाची अट किती आहे सर ते सांगा
@chanchaapte
@chanchaapte 3 ай бұрын
Same to u
@dasharathjadhav4884
@dasharathjadhav4884 3 ай бұрын
B.Ed.B.Ed. barobar aadhi liha saheb.
@pramoddeshmukh7647
@pramoddeshmukh7647 4 ай бұрын
सर आपण बून गाल लावून सांगता,, हे कळते,, ते भावी शिक्षक आहेत... तेच ते रिपीट करू नका 👌👌🌷👏
@prof.yogeshwankhede
@prof.yogeshwankhede 4 ай бұрын
काय झाले सर.. कळले नाही तुमचे बोलणे
@devkisandhani1988
@devkisandhani1988 3 ай бұрын
सेवा निवृत्त जास्त शिकलेले आहेत वाटत. म्हननच तर त्यांचे वय जास्त असले तरी चालते पण जांनी अहो रात्र कष्ट रून शिक्षन घेतले. व वय वाढले तरी भरती निघालीच नाही ,ती पन कंत्राटी तरी पन वयाची अट ३५च अरे जनाची नाही तरी मनाची तरी लाज वाटावी शासनाला.
@SonuPagare-hm5kl
@SonuPagare-hm5kl 4 ай бұрын
Age limit kithi aahy
@khansabir6550
@khansabir6550 3 ай бұрын
Link bheja sir tumhi
@KanipVasave
@KanipVasave 3 ай бұрын
Nandurbar jilha kadhi yenar
@sureshmohite6661
@sureshmohite6661 3 ай бұрын
खाजगी शाळांना ग्रामीण भागतील मुलांना घेण्यास 5 बंदी घाला
@dhammapalbansode-qk8nn
@dhammapalbansode-qk8nn 4 ай бұрын
सर कोण कोणत्या जिल्ह्यात जागा निघाल्या हे कस कळेल सर
@devkisandhani1988
@devkisandhani1988 3 ай бұрын
सेवा निवृत्त शिक्षकाचे वय ,७० असेल व कंत्राटी चे वय ३५ कसकाय 50 वर्षे तरी असायला हवे।
@varshachaudhari3497
@varshachaudhari3497 3 ай бұрын
सर सगळीकडे वशिला च चालतो आहे भाऊ
@shahinmulani1855
@shahinmulani1855 3 ай бұрын
From kadhi bharaycha Kolhapur madhe kadhi naighnar
@rajnandini4842
@rajnandini4842 3 ай бұрын
Sir ha pdf download karych aahe tr kuthlya site varn karycha ?
@prof.yogeshwankhede
@prof.yogeshwankhede 3 ай бұрын
पूर्ण माहितीसाठी पहा..यामध्ये gr नंबर दिला आहे.. kzbin.info/www/bejne/n5S4emeQjd2GZtE
@rajnandini4842
@rajnandini4842 3 ай бұрын
@@prof.yogeshwankhede nhi aahe sir
@milanghaware5298
@milanghaware5298 3 ай бұрын
Nishedh ya niryacha
@kamalawale7389
@kamalawale7389 3 ай бұрын
Kantrati bharti zalich pahije Karan 1 shikshkachya pagarit 4 Jan aple Ghar bhagau shaktat 1 kamule 4 berojgar zale nahi pahije saglyanna Kam milale pahije
@krutikapatle2672
@krutikapatle2672 3 ай бұрын
काही चांगले निर्णय नाही वयाची अट वाढवली पाहिजे नाही तर ही सरकार कामाची नाही कारण 40वयोगटातील कुठ जाणार हा gr रद्द झाला पाहिजे
@Gamingwithmeoffical-w3e
@Gamingwithmeoffical-w3e 3 ай бұрын
माझं वय आता ४२ वर्षे आहे, अजून पाच वर्षे वयोमर्यादा वाढवून देण्यात आली पाहिजे
@shitalgirase5838
@shitalgirase5838 4 ай бұрын
Sir maze mukhymantri yuva kary prashikshanat nivd zali aahe..!mg pudhe kahi chance rahu shkto ka??z.p. school mdhe
@prof.yogeshwankhede
@prof.yogeshwankhede 4 ай бұрын
असं काही नसते,, प्रत्येक प्रक्रिया वेगळी असते..
@rajgadkar1906
@rajgadkar1906 3 ай бұрын
सर फक्त वाचा आम्हाला समजत.
@jyotsnasohoni8591
@jyotsnasohoni8591 3 ай бұрын
Agdi chuk aahe aamhi 14 years zali B AD karun khuthe job?
@prof.yogeshwankhede
@prof.yogeshwankhede 3 ай бұрын
अहो मॅडम यावर्षी इतकी mothi भरती झाली पवित्र पोर्टल ने,, exam deun score तर घ्या लागेल ना आपल्याला..
@jayshripatil5870
@jayshripatil5870 3 ай бұрын
Sir he aaplya district la hoel ka application kashe karave
@vaishaliwaghmare3054
@vaishaliwaghmare3054 3 ай бұрын
Age bar zal tri A hi kay kartay che atta ya digri kay chulit ghalayche ka
@samreenparveenshaikh
@samreenparveenshaikh 3 ай бұрын
Sir me b.ed year madhe aahe Fill Karu shaktu ka
@prof.yogeshwankhede
@prof.yogeshwankhede 3 ай бұрын
Nahi. M
@raviraut1878
@raviraut1878 3 ай бұрын
जास्त खुश होऊ नका, हा तर privatisation चा प्रकार आहे, सरकारला , permanant जागा भरायला पाहिजे, 15000 रूपये, आयुष्य भर घ्या, पूर्ण जिवन भर निघुन जायिल। सरकार बेरोजगरांच्या तोंडला पाने पुसत आहे। हा GR येकदा लागू झाला मग परमानेंट लागू honar।
@ramhiwale240
@ramhiwale240 3 ай бұрын
Age limit kiti ahe sir
@nileshlad4478
@nileshlad4478 3 ай бұрын
Sir mi 2014 chi tet pass aahe mala teit deta yeyil kay
@pratikmuneshwar
@pratikmuneshwar 3 ай бұрын
Dilelya website vr recruitments maddal kahich disat nahi ahe
@KashinathMali-zy8gq
@KashinathMali-zy8gq 3 ай бұрын
सर मी m a bed आहे पण मला दोनच वर्षे नोकरी मिळाली मग आज पर्यंत नोकरी मिळाली नाही मजा विचार होणार का
@NiveditaKasture
@NiveditaKasture 3 ай бұрын
Maaz pn samech aahe ...Ani ajun pn nokari nai milat aahe ata tr age 36 zalay...etkya aati thevlyavr khute Ani kaay job karnar ....ek tr ha shikshaki pesha pn asa aahe ki tyat teaching sodal tr dusare khuthale skills pn naiyt aaplyakkde ki je ne krun dusarya field madhe job milavu shaku....ya peksha jwellery shop madhe kaam kel tr tyana pn anubhavanusar 45k salary d'etat Ani freshers astil tr training Ani 25 k salary detat...ugachch kelay d.ed.-b.ed vel,Paisa Ani Sagal ayyushya vaya gelay.....
@Haharmahadev123
@Haharmahadev123 4 ай бұрын
जेव्हा हे सरकार निवडून आले होते तेव्हा अलग ही योजना आणली असते तर लाभ झाला असता निवडणुकीच्या समोरच का आणली ही योजना. तेही कुठली शाळा काय काहीही पत्ता लागत नाही सर्वजण आपापली नातेवाईक लावतात ,आमच्यासारख्यांनी कुठे जायचं आम्हाला काहीही माहिती होत नाही कुठली स्कूल आहे ते
@DnyaneshwariBansode-kt3zl
@DnyaneshwariBansode-kt3zl 3 ай бұрын
हो आणि गरीब विदयार्थी नी कुठे जायचं ज्यांचे वसीके आहे तेच लागणार आम्ही फक्त शाळा फिरून चौकशी करत बसायचं का आणि शेवटी एवढे शिक्षण घेऊन काय फायदा झाला
@khansabir6550
@khansabir6550 3 ай бұрын
Link kuthe aaye mala dakhote naye
@prof.yogeshwankhede
@prof.yogeshwankhede 3 ай бұрын
यामध्ये gr नंबर दिला आहे,,
@vijayadeshmukh3872
@vijayadeshmukh3872 3 ай бұрын
सर वयाची अट किती आहे
@prof.yogeshwankhede
@prof.yogeshwankhede 3 ай бұрын
Not mention
@archanadhayagondekudale8101
@archanadhayagondekudale8101 3 ай бұрын
Kuthe arj kraycha ha??
@prof.yogeshwankhede
@prof.yogeshwankhede 3 ай бұрын
पूर्ण माहितीसाठी पहा.. kzbin.info/www/bejne/n5S4emeQjd2GZtE
@SimaPatil-x8m
@SimaPatil-x8m 3 ай бұрын
Sir hi bharati punha yeil ka.
@prof.yogeshwankhede
@prof.yogeshwankhede 3 ай бұрын
Ho
@smitawaydande2349
@smitawaydande2349 3 ай бұрын
वयाची अट रद्द करा, नाहीतर आमच्या वर अन्याय आहे.
@NiveditaKasture
@NiveditaKasture 3 ай бұрын
Je permanent shikshak aahet te 1 lakh rs.salary ghetay..pn amchyasarkhyana nimma tr nai mhnt me pn kamit kaminaajchi mahagai bghta 30-35 k tri pagar dyayla hava shasanane....15 k madhe rahan khan Sagal kas bhagvnary tyat Mumbai Ani Pune sarrkhya city madhe tr possible ch naiy....
@prof.yogeshwankhede
@prof.yogeshwankhede 3 ай бұрын
अगदी बरोबर
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН