सर्व इच्छापूर्ण करणारा श्री गुरुचरित्र अध्याय १४ जिथे घडला ते ठिकाण एकदा नक्की बघा 😍| Marathi Vlog

  Рет қаралды 503,083

Vishwanath Kulkarni

Vishwanath Kulkarni

6 ай бұрын

सर्व इच्छापूर्ण करणारा श्री गुरुचरित्र अध्याय १४ जिथे घडला ते ठिकाण एकदा नक्की बघा 😍| Marathi Vlog
#shrigurucharitra #shrigurdevdatta #vishwanathkulkarni #marathivlog
In this vlog second incarnation of Lord Dattatreya , Sree Nrusimha sarasawathy Swamy visited Basara Kshetra after he left Triambakeshwar. According to chapter 13 and 14 of Sree Guru Charitra. Sree swamy blessed a Brahmin by relieving him from a severe colic (stomach ache) in basara kshetra.
बासर येथील श्री एकमुखी दत्त मंदिराची वैशिष्ट्ये:
हे मंदिर श्री नरसिंहसरस्वती स्वामींचे अनुष्ठान ठिकाण होते. या पवित्र ठिकाणाच्या दोन आख्यायिका आहेत.
गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक १३ व १४ मध्ये उल्लेख केलेले ब्राह्मण श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकर या मंदिरात रोज पूजा अर्चना करत, ज्यांना पोटशूळाची व्यथा होती. पोटशुळाच्या व्यथेला त्रस्त होऊन ते एक दिवस गोदावरी नदीत जलसमाधी घेण्यासाठी जात असताना नरसिंहसरस्वती महाराजानी पाहिले व त्यांनी आपल्या शिष्यांना पाठवून त्यांना बोलावून घेतले. श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकरांचे दुःख समजून घेऊन त्यांनी श्री सायंदेवाना सांगितले की ह्यांना आपल्या घरी नेऊन पोटभर जेऊ घाला मग ह्यांची पोटशूळाची व्यथा जाईल.
श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकरांची पोटशूळाची व्यथा पोटभर जेऊ घालून दूर केली आणि श्री सायंदेवांचे प्राणांतिक संकट दूर केले. श्री सायंदेव हे एका यवनाधिपती कडे नौकरी करीत असत आणि एकेदिवशी श्री सायंदेवांना त्या यवनाधिपतीने देहदंड देण्यासाठी, वध करण्यासाठी बोलावले. त्यावेळी श्री सायंदेवांची आणि श्री नरसिंहसरस्वती स्वामींची भेट झाली. श्री सायंदेवानी त्यांची अडचण श्री नरसिंहसरस्वती स्वामींना सांगितली, श्री नरसिंहसरस्वती स्वामींनी श्री सायंदेवांना अभय वाचन दिले व सांगितले की आपण निर्धास्त पणे यवनाधिपतीची भेट घ्या. आपल्या जीवास धोका होणार नाही. जोपर्यन्त आपण यवनाधिपतीची भेट घेऊन परत येत नाही तोवर आम्ही येथेच आहोत. श्री नरसिंहसरस्वती स्वामींनी आज्ञा केल्या प्रमाणे श्री सायंदेव यवनाधिपतीची भेट घ्यायला गेले. जसे श्री सायंदेव यवनाधिपती च्या समोर गेले तसे त्या यवनाधिपतीला मरणांतिक हृदयशूळ चालू झाला. त्याला कळून चुकले की आपण चुकीचे काम करत आहोत, आणि मग त्याने श्री सायंदेवांची पायावर लोटांगण घेऊन माफी मागितली, त्यांना उत्तमोत्तम उपहार देऊन त्यांचा सत्कार करून त्यांची रवानगी केली. यवनाधिपती कडून निघून श्री सायंदेव, श्री नरसिंहसरस्वती स्वामींच्या दर्शनास गेले आणि सर्व वृत्तांत सांगितला.
बासर ला कसे जायचे :-
हे मंदिर जवळच्या हैदराबाद शहरापासून सुमारे 210 किलोमीटर (रस्त्याने) स्थित आहे. हे TSRTC द्वारे चालवल्या जाणार्‍या जिल्हा बसेसद्वारे चांगले जोडलेले आहे. MSRTC बसेस हैदराबाद, नांदेड इ. येथूनही धावतात. बासर येथे आपण मुंबई- मनमाड-छत्रपती संभाजी नगर-जालना- परभणी नांदेड मार्गे धावणाऱ्या चेन्नई expess,देवगिरी express ह्यांनी सुद्धाजाऊ शकतो ज्याकी आपल्याला बसरा अर्थात ( बासर) station ला उतरवतात . मंदिराच्या जवळचे रेल्वे स्टेशन बसरा रेल्वे स्टेशन आहे, जे सुमारे 2.4 किमी अंतरावर आहे.
पत्ता: श्री दत्तधाम बासर, पापहरेश्वर मंदिराजवळ,श्री क्षेत्र बासर जिल्हा-निर्मल
संपर्क आनंदराव पाटील ट्रस्टचे अध्यक्ष
P.N.9440152259.
मनोज तळणीकर ट्रस्टचे कोषाध्यक्ष नंबर 9422996290. यांच्याशी आपण फोनवर संपर्क करू शकता माहिती मिळेल.💐🙏

Пікірлер: 2 100
@sanjivaninevrekar9018
@sanjivaninevrekar9018 5 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दादा खरच काटा आला अंगावर, खुप छान माहिती मिळाली... असं वाटलं की आपण स्वतः जाऊन आलो असं वाटलं...❤❤
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 5 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@dbhilal9231
@dbhilal9231 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 😊
@sushamahajare4966
@sushamahajare4966 3 ай бұрын
Varati.more ase aahe tikade click kara sarv mahiti aahe bagha.
@dilipsamant1901
@dilipsamant1901 3 ай бұрын
Namaskar, Jai Shree Gurudev Datta. Pls give correct address so I can visit this holy place asap.
@chandrabhanrokade6632
@chandrabhanrokade6632 2 ай бұрын
​@@Vishwanathofficialthe 😊
@swapna6246
@swapna6246 Ай бұрын
खूप छान माहिती दिली नक्की जाणार .आम्ही अताच कडगंची ल जावून आलो ..सर्वांनी जाव तिथे गुरुचरित्र लिहलय ते ठिकाण आहे 🙏🌺🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌😊
@ashokmalpani8061
@ashokmalpani8061 4 ай бұрын
आम्हाला तेथे यायची इच्छा आहे सविस्तर त्या ठिकाणच्या रस्त्याची माहिती देणे ही विनंती
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 2 ай бұрын
Check Description please
@SANATAN_HI_SATYA_DHARMA_HAI
@SANATAN_HI_SATYA_DHARMA_HAI 29 күн бұрын
Nirmal district is in which state
@aashanemade551
@aashanemade551 4 күн бұрын
दिगम्बरा दिगम्बरा श्री पाद वल्लभ दिगंबरा
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial Күн бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌😊
@prashant0826
@prashant0826 16 сағат бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏🙏 श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय 🌺🌺 🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🙏🙏
@madhukarsawant2069
@madhukarsawant2069 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त, खुप छान माहिती मला हे माहिती पहिल्यांदाच समजली आहे,मी मागील 27 वर्षांपासून गुरूचरित्र मेरुमनी 14 वा अध्याय रोज सकाळी वाचत असतो खुप चांगले अनुभव आले आहेत संकट कितीही मोठे असुदेत श्री गुरुदेव निसिमित मार्गदर्शन करतात
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@smeetachavan9760
@smeetachavan9760 6 ай бұрын
Thikan ch nawch nahi sangitl
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
@smeetachavan9760 जी माहिती मी video मध्ये देऊ शकलो नाही ती video च्या Description मध्ये सविस्तर माहिती दिली आहे ( ठिकाण कुठे आहे,कसं जावे तिथल्या संबंधित लोकांचे दूरध्वनी क्रमांक इत्यादी सर्व.. ) वेळ काढून नक्की वाचा . श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻 जय हिंद 🙏🏻
@shreyamns8170
@shreyamns8170 6 ай бұрын
Shri gurudevdatt.
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
@shreyamns8170 श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@hprakash9091
@hprakash9091 6 ай бұрын
अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नमः 🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
. श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@ankushpawar3600
@ankushpawar3600 3 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌺🌼🌺🌼🌺
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 2 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌😊♥️
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 9 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त प्रसन्न
@sandipjagtap7431
@sandipjagtap7431 6 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏 श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय 🙏🙏🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@dadashosutar3368
@dadashosutar3368 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏🙏🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
धन्यवाद 🙌श्री गुरुदेव दत्त 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@AjitHanmante
@AjitHanmante 15 сағат бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏
@parasramsawade5498
@parasramsawade5498 5 ай бұрын
जय श्री गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय श्री गुरुदेव दत्त
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌♥️
@Lpdvlog
@Lpdvlog 6 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज कि जय 🙏🙏🙏🙌🙌
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
🙌 श्री गुरुदेव दत्त 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@ajaymoholkar4202
@ajaymoholkar4202 Күн бұрын
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏
@shraddhajangam6004
@shraddhajangam6004 Ай бұрын
व्हिडिओ खूप छान वाटला माझी पण इच्छा पूर्ण करावी त्यांच्या चरणी विनंती माझ्या मुलीला संकटातून बाहेर काढावे त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय
@seemaswami8439
@seemaswami8439 6 ай бұрын
श्री गूरूदेव दत्त 🙏🙏🌹🙏🙏 धन्यवाद 🙏🌹🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
🙌 श्री गुरुदेव दत्त 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@shubhangibhole2622
@shubhangibhole2622 4 ай бұрын
श्री गुरुदेवदत्त
@anjalipotdar2671
@anjalipotdar2671 5 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त!
@pradipmane9347
@pradipmane9347 6 ай бұрын
श्री गुरु देव दत्त
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@AdinathShirke-jq8lp
@AdinathShirke-jq8lp 6 ай бұрын
श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री दत्तकृपा श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त शुभ शनिवार शुभ दुपार
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@vijaykumarkhatal491
@vijaykumarkhatal491 29 күн бұрын
🌹🏵️‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️‼️ श्री नृसिंह सरस्वती महाराज ‼️‼️ श्री स्वामी समर्थ ‼️🏵️🌹
@nitinkatare3089
@nitinkatare3089 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्रीगुरुदेव दत्त
@yuvrajkasar6912
@yuvrajkasar6912 6 ай бұрын
Shri.gurudev.dattatri.bhagvan.ki.jay.jay.gurudev.
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@miras1979
@miras1979 Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आम्ही दर्शन घेऊन आलो अतिशय जाज्वल्य मनाला शांती देणारे ठिकाण आहे
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 😊🙌
@ganeshsuralkar1095
@ganeshsuralkar1095 3 ай бұрын
नमो आदेश दिगम्बराय दत्त दत्त दत्त
@pardeshimukesh5932
@pardeshimukesh5932 3 ай бұрын
श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@pravinpatil4661
@pravinpatil4661 6 ай бұрын
श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव datt🪷🙏🏼🌹
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@rajanibudukh7725
@rajanibudukh7725 6 ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@sanjaykadam9445
@sanjaykadam9445 2 ай бұрын
Shree gurudev datta 🙏
@avinashpawar2142
@avinashpawar2142 4 ай бұрын
ओम नमो अवधुत चिंतन श्रीपाद श्री गुरुदेव दत्त
@rajantalasilkar1997
@rajantalasilkar1997 6 ай бұрын
व्वा ...क्या बात है.....॥ ॐ श्री गुरुदेव दत्त ॥
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@virajkhomane7407
@virajkhomane7407 6 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤ ॐ नमो आदेश ❤
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@user-fs6ie5ox1f
@user-fs6ie5ox1f 3 ай бұрын
जय जय गुरुदेव दत्त
@priteehaware5491
@priteehaware5491 9 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त
@sangeetasawant138
@sangeetasawant138 6 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 5 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@user-pj7zj4yr6s
@user-pj7zj4yr6s 2 ай бұрын
श्री गुरू देव दत्त
@Gurudeva414
@Gurudeva414 2 ай бұрын
Shri gurudeva datta🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
@sanjayparab802
@sanjayparab802 6 ай бұрын
❤❤ श्री दत्त आई चरणी कोटी कोटी नमस्कार . माऊली दर्शन घडविल्या बद्दल तुमचे लाख लाख आभार !! अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ महाराज की जय!!
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 video ला like आणि share नक्की करा 😊
@JagdishKeni-pu2zz
@JagdishKeni-pu2zz 28 күн бұрын
खूप छान दादा खरच हा अध्याय खूप छान आहे .खूप अनुभवी आहे
@JagdishKeni-pu2zz
@JagdishKeni-pu2zz 28 күн бұрын
Dada he ठिकाण कुठे आहे हे सांगा आम्हाला आम्हाला पण बघायचं आहे
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 28 күн бұрын
😊🙌
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 28 күн бұрын
Video description बघा 🙌 आणि video जास्तीत जास्त share करा
@snehaborgaonkar5998
@snehaborgaonkar5998 3 ай бұрын
Shree gurudev datta 🙏🙏
@ajitsutar6628
@ajitsutar6628 3 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त.. श्री गुरू
@ushadeshpande3210
@ushadeshpande3210 5 ай бұрын
अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🌹🙏 श्री.स्वामी.समर्थ महाराज की जय,
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 5 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@saritachougale7198
@saritachougale7198 Ай бұрын
जय जय गुरूदेव
@rekhadandgawal1113
@rekhadandgawal1113 6 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏
@milinddahiwalkar8315
@milinddahiwalkar8315 6 ай бұрын
कृपया वरील दत्त स्थळी कस जायचे ते कळलं तर खरंच तुमच्या पदरात अजून पुण्याई चा संचय होईल 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
जी माहिती मी video मध्ये देऊ शकलो नाही ती video च्या Description मध्ये सविस्तर माहिती दिली आहे ( ठिकाण कुठे आहे,कसं जावे तिथल्या संबंधित लोकांचे दूरध्वनी क्रमांक इत्यादी सर्व.. ) वेळ काढून नक्की वाचा . श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@pratapmane6914
@pratapmane6914 Ай бұрын
81km from Nanded . Nanded to Nizamabad or secundrabad train rout
@sandipjangam8853
@sandipjangam8853 4 ай бұрын
Jai shree guru dev datt
@shreyaharamkar4034
@shreyaharamkar4034 Ай бұрын
Shree gurudev datta❤
@pramodgiri2790
@pramodgiri2790 6 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤ खुप छान आहे सद्गुरू आनंद झाला .
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@pratibhajagtap2133
@pratibhajagtap2133 5 ай бұрын
ओम् गुरुदेव दत्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 5 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@vaibhavgodase9656
@vaibhavgodase9656 4 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
@harishchandradeshpande572
@harishchandradeshpande572 3 ай бұрын
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त 🙏🙏
@shriakkalkot
@shriakkalkot 5 ай бұрын
कल्याण पादुका विमल पादुका निर्गुण पादुका मनोहर पादुका श्री दत्तगुरु माऊलींच्या पादुका ❤
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 5 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@anapurnavagamare9320
@anapurnavagamare9320 5 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः भगवते वासुदेवाय❤❤❤❤
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 5 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@dattakhorane5908
@dattakhorane5908 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या भावाचे बहिणीचे वैवाहिक जीवन चांगले करा
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 5 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@narayanmirajkar8186
@narayanmirajkar8186 6 ай бұрын
🙏 स्वयंभू दत्त मुर्ती चे दर्शन झाल्यामुळे आनंद झाला. ओम श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
🙌 श्री गुरुदेव दत्त 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@sharvari7048
@sharvari7048 2 ай бұрын
Shree gurudev Datta 🙏🙏🌹
@bhaskarbhandari7832
@bhaskarbhandari7832 5 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 5 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@surekharetharekar8768
@surekharetharekar8768 6 ай бұрын
Shree gurudev datt🙏🙏 roj upasnet ha adhyay wachte,aaj pratykha darshan milale dhanyawad dada🙏🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@shyamjoshi9991
@shyamjoshi9991 4 ай бұрын
♥️🤩👑 !! Avdhut chintan shree gurudev datta shree swami samarth jai jai swami samarth !! 🌸🙏🌍
@mahadevijangam8439
@mahadevijangam8439 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
@dineshsawant6294
@dineshsawant6294 6 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली दादा तुमचे आभार ही माहिती दिल्याबद्दल ||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त|| 🙏🌺🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@jyotsnashinde9749
@jyotsnashinde9749 6 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@chetnamhatre9474
@chetnamhatre9474 6 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 video ला like आणि share नक्की करा 😊
@ashleshashetkar394
@ashleshashetkar394 6 ай бұрын
धन्यवाद सर या ठिकाणांची परिपूर्ण माहिती दिली. त्याबद्दल आभारी आहोत.श्री अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@rajendrachazdrabhangorepat9495
@rajendrachazdrabhangorepat9495 6 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🌹🌹🌹
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@shripadtakalkar1522
@shripadtakalkar1522 3 ай бұрын
जय श्री गुरुदेव दत्त!
@piyushdindorkar4798
@piyushdindorkar4798 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@maheshwarudanshive7215
@maheshwarudanshive7215 6 ай бұрын
फारच सुंदर माहिती. आपल्या मुळे मिळाली. धन्यवाद. 🎉
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙌😊 video ला like करा आणि जास्तीत जास्त हा video share नक्की करा 🙌
@suvarnapatil5499
@suvarnapatil5499 6 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त महाराजांच्या कृपेने मी देखील गुरुचरित्रातील 14 वा अध्याय वाचत आहे.🙏🏻🙏🏻🌻🌻🌼🌼🌹🌹🙏🏻🙏🏻
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@user-ck4vs7mz7r
@user-ck4vs7mz7r 2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माऊली
@jitendrashelar4123
@jitendrashelar4123 6 ай бұрын
Thank you very much for showing the actual place where shri gurucharitra 14th chapter took place. Subscribed!
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 Thanks for Subscribing I am grateful to you keep supporting always 😊🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@ChandrkantDarekar-xe1ow
@ChandrkantDarekar-xe1ow 6 ай бұрын
अहो दादा सर्व माहिती छान दाखवली हे ठिकाणाचा पंता काय गाव नाही तालुका नाही जिल्हा नाही काही नाही ठिकाणा आहे का यात काही नाही
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
जी माहिती मी video मध्ये देऊ शकलो नाही ती video च्या Description मध्ये सविस्तर माहिती दिली आहे ( ठिकाण कुठे आहे,कसं जावे तिथल्या संबंधित लोकांचे दूरध्वनी क्रमांक इत्यादी सर्व.. ) वेळ काढून नक्की वाचा . श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@satishdeshpande2882
@satishdeshpande2882 3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@mazeswami4390
@mazeswami4390 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vishwanathlandage7909
@vishwanathlandage7909 6 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 like आणि share नक्की करा 🙌
@sujataamberkar
@sujataamberkar 6 ай бұрын
प्रत्यक्षात गुरू माऊलीचे दर्शन झाले . खूप छान वाटले . श्री गुरुदेव दत्त ❤
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻 जय हिंद 🙏🏻
@sujataamberkar
@sujataamberkar 6 ай бұрын
@@Vishwanathofficial लाईक केले , शेअर केले . रोज एक तरी अध्याय वाचण्याचा नियम आम्हाला सद्गुरू माऊलीनी दिला होता पण आता वृद्धापकाळात वाचन होत नाही म्हणून चौदावा अध्याय वाचतो . धन्य झालो असे वाटले आपला व्हिडिओ पाहून . . ॐ श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 6 ай бұрын
Agadi pratyaksh phataks pahilya yancha anubhav
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
@varshapatwardhan4801 श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@mahendrathorat9456
@mahendrathorat9456 6 ай бұрын
हे ठिकाण कुठे आहे म्हणजे जायचं कसं तालुका जिल्हा हे सांगितलं तर दत्तकृपा होईल
@vinodrane874
@vinodrane874 5 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤🙏💐
@premanadamonkar5707
@premanadamonkar5707 22 күн бұрын
श्री गुरूदेव दत्त🙏 🌹
@ShradhaSanskar
@ShradhaSanskar 6 ай бұрын
खूप छान माहिती ...आम्हाला फक्त बासर म्हणजे जे तेलंगणात,गोदावरी काठी वसलेले सरस्वती मंदिर एव्हढीच माहिती माहीत होती ....पण तुम्ही त्याच बसर ची दुसरी बाजू सर्वांसमोर आणली ...तुमचे आभार ❤
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
धन्यवाद 🙌 श्री गुरुदेव दत्त 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 6 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिलीत
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
धन्यवाद 🙌 श्री गुरुदेव दत्त 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@Suresh-ku4qj
@Suresh-ku4qj 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@ashokjavir1655
@ashokjavir1655 3 ай бұрын
Jay Shree gurudev Datta
@pratimagunjal9784
@pratimagunjal9784 6 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹👏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@sunitaravindra488
@sunitaravindra488 6 ай бұрын
खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 💙👑💙
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻 जय हिंद 🙏🏻
@vlogs-wf1hb
@vlogs-wf1hb 3 ай бұрын
Shree Swami Samarth shree gurudev Datt ❤❤❤
@vrundabhosale2500
@vrundabhosale2500 4 ай бұрын
Kup chan mahithi.Avdhuth Chintan Shree Gurudev Datta 🙏🙏
@universsmart
@universsmart 6 ай бұрын
खुप सुंदर माहिती, दत्त महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली आहे. मी रोज १४ वा अध्याय वाचतो,
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@dipalidhure8628
@dipalidhure8628 6 ай бұрын
हा vlog पाहुन मन खुप प्रसन्न झाले. श्री दत्त महाराजांचे हे स्वयंभू स्थान आम्हाला माहितीच न्हवते खुपच छान माहिती दिली आहे. " अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त " धन्यवाद दादा 🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@suryakantkshirsagar4122
@suryakantkshirsagar4122 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
@suryakantkshirsagar4122 श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@nandadiprasam2269
@nandadiprasam2269 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹💐🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🌹❤️🌹🙏🏻
@vishrantinikam
@vishrantinikam 5 ай бұрын
🙏🌹जय सद्गुरू मला तर स्वतः तिथे असल्या सारखे दर्शन झाले जेंव्हा तुम्ही गुफे मध्ये गेला तेंव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी आले साक्षात सद्गुरूंनी दर्शन दिले . खरंच भाऊ खूप खूप धन्यवाद अशी बुद्धी तुम्हाला सद्गुरूंनीच दिली आम्हाला दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मागणी तसा पुरवठा .... असेच व्हिडीओ करत जा आणि सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद घ्या.🙏🙏🙏🙏
@sujatapandit1731
@sujatapandit1731 4 ай бұрын
बासर आहे कुठे?
@shrutibhave5921
@shrutibhave5921 3 ай бұрын
Nanded javal mudkhed hun 1taas var aahe
@pujadsouza8743
@pujadsouza8743 6 ай бұрын
Thankyou for sharing this wonderful information🙏 Well done bro God bless you. Keep it up👍
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
Thank you so much 🙌😊 Do like and share 🙏🏻
@sunitapathak4209
@sunitapathak4209 6 ай бұрын
​@@Vishwanathofficial8:36
@vinayakkumbhar6474
@vinayakkumbhar6474 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त ❤
@rockstargaming7546
@rockstargaming7546 Ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@prakashgbasrur3854
@prakashgbasrur3854 6 ай бұрын
धन्यवाद. खूपच छान सुंदर माहिती दिली आहे. असेच अनेक व्हिडिओ अजून प्रकाशित केले पाहिजे, हीच विनंती. दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा. जय जय श्री गुरू देव दत्त. ❤
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
नक्कीच प्रयत्न करेल कसंकरवून घ्यायचं ते श्री दत्त गुरु बघतील 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@nandaparvatkar9258
@nandaparvatkar9258 6 ай бұрын
खुप khup khup dhanyavad.
@nandaparvatkar9258
@nandaparvatkar9258 6 ай бұрын
8:59
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@lalitkulkarni5200
@lalitkulkarni5200 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त! खूप छान माहिती आणि व्हिडिओ आपण दत्त भक्तांसाठी केला तो नक्कीच प्रेरणादायी आहे,श्री मुळे काकांनी खूपच सुसंगत माहिती दिली, त्यांना ही आदर पुर्वक प्रणाम, प्रभू श्री दत्तात्रेय यांचे चरणी त्रिवार दंडवत! श्री गुरुदेव दत्त!
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
मी निम्मित मात्र आहे सगळं श्रेय मुळे काकाचं आहे त्यांनी खूप सुंदर माहिती दिली 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌 video ला like आणि share नक्की करा 😊
@user-qn4wi6jy5j
@user-qn4wi6jy5j 6 ай бұрын
ह्या गावाचे नांव काय आहे? ते सांगितले नाही सांगितले तर बरे होईल माहिती छान दिल्या बद्दल धन्यवाद 😊
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
@user-qn4wi6jy5j तशी संपूर्ण माहिती मी video च्या description मध्ये दिली आहे पण तरी इथे ही सांगतो हे ठिकाण तेलंगणा राज्यात “बासर” येथे आहे जिथे गुरुचरित्रातील १३ वा आणि १४ वा अध्याय घडला आणि हे सरस्वती देवीच ठिकाण म्हणून ही ओळखलं जातं ह्या आधीचा vlog बघितला तर ते ही बघायला मिळेल आपणास 😊🙌 नांदेड पासून दोन तासांच्या अंतरावर like आणि share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌
@deepakwaychal3402
@deepakwaychal3402 6 ай бұрын
​@@Vishwanathofficial5:42
@universsmart
@universsmart 6 ай бұрын
​@@Vishwanathofficial9:39
@vidyaamburle538
@vidyaamburle538 29 күн бұрын
Shree Gurudev Datt 🙏🙏
@user-ih8iu7tb6x
@user-ih8iu7tb6x 6 ай бұрын
ಜೈ ಗುರುದೇವ ದತ್ತ
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@mangeshkadam4139
@mangeshkadam4139 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 भाऊ खरच पुण्याई लागते दादा माझ पारायण चालु आहे आणि तुम्ही खुप महत्वाची माहीती व ते स्थान दाखवले तुमच्यावर स्मींची अशीच कृपा राहो अशी प्रार्थना करतो . 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 6 ай бұрын
धन्यवाद 🙌 श्री गुरुदेव दत्त ,श्री स्वामी समर्थ 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत ( दत्त/स्वामी भक्तांपर्यंत ) हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@DeepaliShinde-mx5eb
@DeepaliShinde-mx5eb 5 ай бұрын
जय श्री सद्गुरू दत्तराज माऊली दादा इतकी छान अध्यात्मिक महत्त्वाची माहिती दिली हे ठिकाण नक्की कुठे आहे हे नाही समजल पण ठीक आहे एकदा दर्शन घडावे ही श्री सद्गुरू चरणी प्रार्थना आणि दादा तुमचे आभार
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 5 ай бұрын
@DeepaliShinde-mx5eb जी माहिती मी video मध्ये देऊ शकलो नाही ती video च्या Description मध्ये सविस्तर माहिती दिली आहे ( ठिकाण कुठे आहे,कसं जावे तिथल्या संबंधित लोकांचे दूरध्वनी क्रमांक इत्यादी सर्व.. ) वेळ काढून नक्की वाचा . श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@priyankawagh3075
@priyankawagh3075 Ай бұрын
Awdhut Chintan shree gurudev datt🙏
@user-rm3xe1ow4t
@user-rm3xe1ow4t 4 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ सगरी राम समर्थ ॐ श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः 🌹🚩🌻🙏
@shaileshjavalkar
@shaileshjavalkar Ай бұрын
बासर हे ठीकाण कुठे आहे.
@vaibhavswami5612
@vaibhavswami5612 Ай бұрын
Nanded Maharashtra
@pratapmane6914
@pratapmane6914 Ай бұрын
81 km from Nanded. Nanded to Nizamabad train or secundrabad trai rout
Dattatreya Temple, Basara |  Place of 14th chapter of Gurucharitra | Dattadham Basar
17:27
Dhyan Sutra (1965) By Osho Full 🎧Audiobook In Hindi
8:36:32
Shyam Saaraansh
Рет қаралды 19 М.
СНЕЖКИ ЛЕТОМ?? #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
Универ. 10 лет спустя - ВСЕ СЕРИИ ПОДРЯД
9:04:59
Комедии 2023
Рет қаралды 2,6 МЛН
小女孩把路人当成离世的妈妈,太感人了.#short #angel #clown
00:53
Watermelon Cat?! 🙀 #cat #cute #kitten
00:56
Stocat
Рет қаралды 52 МЛН
СНЕЖКИ ЛЕТОМ?? #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН