तुम्ही adcc भरती (सहकारी बँक भरती, नगर) ची pdf पाहिली का ? मी एवढ्यातच पाहिली असता खरच खूप - खूप वाईट वाटल. १- सुरुवातीला तूटपुंज्य पगार असेल (१५ हजार) एवढ्या भयाण महागाई मध्ये. २- नोकरीला लागल्यास सुरुवातीच्या १ वर्षात ते त्या विद्यार्थ्यांना चेक करणार कशी काय पद्धत किंवा दुसऱ्या गोष्टी नाहीतर काढून टाकणार. ३- ३ वर्षांनंतर ते पुन्हा विचार करणार त्यांना ठेवायचं की नाही व आणखीन म्हणजे त्यांना कायमस्वरूपी करायचं की नाही. ४- पहिल्या ३ वर्षात दुसरीकडे चांगली नोकरी लागली व ही नोकरी सोडून तिकडे जायचं असेल तर सुरुवातीला एक बाँड/करार लिव्हून घेतलेला असणार त्यानुसार रक्कम भरावी लागेल. ५- १ पायरी ९० मार्क च पेपर, २ पायरी १० मार्क ची तोंडी. * काही अफवा ऐकल्या की ५ लाख रुपयांत भ्रष्टचार चालू आहे , अस होऊ शकत किंवा नाही (१५०००*१२= १.८० म्हणजे एक वर्ष, किती बावळट पणा आणि मंद त्यापेक्षा एखादा स्वतःचा व्यवसाय बरा, स्वतः मालक, कोणाचाही ताणतणाव नाही). * पहिल्या ५ points मध्ये कळतय ही परीक्षा की हा पेपर UPSC पेक्षा पण मोठा आहे. * प्रत्येक वेळेला ताण आहे , तोंडी ला ताण, पहिल्या एक वर्षा नंतर ताण, पहिल्या ३ वर्षांनंतर ताण, कायमस्वरुपीच ताण, मोठ्या अधिकाऱ्यांचे ताण, संचालक मंडळ च ताण, बँक स्थापक च रुबाब, ओळखीवाले लोकांचं त्रास या ७००-८०० पोरांनी जगावं की मरावं, अत्यंत अवघड भरती दिसते त्यांच्या नशिबाला ही. * तुम्हाला नक्कीच त्यांचा तळतळाट लागेल, कारण एका वेळेनंतर कर्मा आणि नरक कोणालाच चुकत नाही. * नका खेळू त्यांच्याबरोबर बरोबर राजकारण आणि पैसापाणी, ही नोकरी आणि या गोष्टीचं कुठेच संभध नका येवू देवू, नाहीतर १००% नरकातचं. * भरतीला सुटून डिसेंबर २०२४ मध्ये ६-७ महिने होतील पण आणखीन साधा पेपर पण नाही घेतलाय त्या adcc बँक किंवा वर्क वेल नावाच्या करार करणाऱ्या कंपनीने.
@jaydeeppathare47925 күн бұрын
खरी परिस्थिती समजली adcc ची तुझ्यामुळे मित्रा..😮
@GovindDhawade-e1d5 күн бұрын
ahmadnagar dcc exam kadhi hoil?
@pramodlilhare64355 күн бұрын
सर भंडारा DCCB भरती पेपर 4 महिने झाले अजून पर्यंत काही अपडेट्स मिडली नाही काय आहे प्रोसेस सांगा
@dhanashriranpise20375 күн бұрын
Hi sir DCC che mark kashe check karayche saga na ekda karn Ans key madhe sagle ch ans green mahjne right del ahet na ...
@marotibankar72855 күн бұрын
Raigadchi exam kadhi honar sir plz reply sir and raigadla kiti form ale sir hya topic var lecture ghya sir please
@nileshpatil-qh8uu5 күн бұрын
super sir
@kiranwayadande89935 күн бұрын
Raigad jilha lecture ghya sr
@S.GAMING37525 күн бұрын
Sir Ahmednagar DCC sanga
@chetandane75045 күн бұрын
Jalna la paper ahe ky konch 23 la Amravati vrun
@santoshgawai51145 күн бұрын
sir chandrpur bank cha cut off kiti parynt jail..??
@omkar69935 күн бұрын
Hall ticket nigali ka tumchi
@sandipchavan50765 күн бұрын
Raygad chi exam kadhi honar sir
@Gãuráv____Gg-z4d5 күн бұрын
Result कदी लागणार सातारा
@trends07075 күн бұрын
Uudya
@Gãuráv____Gg-z4d5 күн бұрын
@trends0707 bhava chesta Karu nko re
@shambhorajjadhav41045 күн бұрын
Sir aaraj kele clerk sathi 21088 Exam dili 10544 lokani Mg cut off kiti asel
@avipashte15865 күн бұрын
Raigad exam kadhi hoil?
@Ap2665-15 күн бұрын
Video fkt notes cha mahiti sathi ahe baki kahi nahi😮