Satej Patil News: शाहू महाराज- पाटील वादावर पडणार पडदा, बैठकीनंकर सतेज पाटलांनी माडली भूमिका! |

  Рет қаралды 237,476

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 272
@suhasdeshmane906
@suhasdeshmane906 6 сағат бұрын
मी शिवसैनिक असून सांगतो अतिशय सुसंस्कृत प्रामाणिक नेता साहेब तुम्हाला भविष्यात काही कमी पडणार नाही जय महाराष्ट्र
@anirudhavadgavkar3747
@anirudhavadgavkar3747 5 сағат бұрын
Shetta Gunda ahe to😂
@govati7152
@govati7152 4 сағат бұрын
यांना काहीच कमी पडणार नाही पण कोल्हापुरातील जनतेला चांगल्या रस्त्यांची कमी, विकासाची कमी त्याचे काय?
@VijayYadav-ly4ei
@VijayYadav-ly4ei 4 сағат бұрын
Tujya शिवसैनिकाच तिकीट कापला त्यानी
@Its.okay.to.be.ok.
@Its.okay.to.be.ok. 3 сағат бұрын
Mi Congress cha manus mhnun sangto. Ha khup neech manus ahe Chhatrapatinacha naav fakta swatah chya Faidya sathi kartoy and ata Chhatrapatncha apman pan kela kaal..
@alanx9777
@alanx9777 49 минут бұрын
​​@@Its.okay.to.be.ok.ho brober, me kolhapur Kar ahe. maheth ahe amhla, ha neech nalayk ahe
@SurajJadhav-qq8fr
@SurajJadhav-qq8fr 6 сағат бұрын
हा महाराष्ट्रातील असा नेता आहे ,ज्याच्यावर विरोधक पण फिदा आहेत
@ranjeetnimbalkar
@ranjeetnimbalkar 6 сағат бұрын
अतिशय उत्तम विचार...पाटील साहेब
@War-kari
@War-kari 6 сағат бұрын
महाराष्ट्राला अशा मुख्यमंत्र्याची आवश्यकता आहे...... सतेज पाटील आगे बढो....आई अंबाबाई निश्चित पाठीशी राहील...
@sandeepdhapte
@sandeepdhapte 5 сағат бұрын
Kharach Bunty Patil sarakhe rajkarni ahet ❤
@JaiHind-lf5re
@JaiHind-lf5re 5 сағат бұрын
अंबाबाईने पाहिलय विशाळगडावर , लक्षात असुद्या तो हिशोब होणार आणि तो पण दणक्यात 🎉✌️🤞
@VishalBidgar37
@VishalBidgar37 6 сағат бұрын
बंटी पाटील जर प्रदेशाध्यक्ष झाले तर काॅग्रेस बहुमताने निवडून आनतिल
@vijayendrakolambkar7918
@vijayendrakolambkar7918 6 сағат бұрын
खरं आहे. त्या नाना पटोलेला हाकला.
@ishsanipatil7150
@ishsanipatil7150 5 сағат бұрын
Bhavi.mukaymantri.bunti.saheb.bavdaycha raje
@kailashbhambere4303
@kailashbhambere4303 6 сағат бұрын
फार उत्तम वक्तृत्व
@baliramdesai5152
@baliramdesai5152 Сағат бұрын
हो अतिशय उत्तम विकृत माणूस आहे
@ashapatil3789
@ashapatil3789 6 сағат бұрын
सतेज पाटील जिंदाबाद...😊संयमशील नेता...😊
@VishalBidgar37
@VishalBidgar37 6 сағат бұрын
प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी पुर्ण पात्रता आहेत बंटी पाटीलाची
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 6 сағат бұрын
मुख्यमंत्री ✅✌️💥
@munnamulani391
@munnamulani391 5 сағат бұрын
No he don't deserve to be PCC president He must become CHIEF MINISTER ❤
@krishnapachegonker777
@krishnapachegonker777 4 сағат бұрын
मुख्यमंत्री असा सुशिक्षित, अभ्यासू
@ravipawar4242
@ravipawar4242 Сағат бұрын
नाना बदल
@prakashjadhav7756
@prakashjadhav7756 6 сағат бұрын
सतेज पाटील संयमशील नेतृत्व आहे
@sachinghagare1939
@sachinghagare1939 6 сағат бұрын
बंटी साहेबांचा विजय असो. बंटी साहेब तुम आगे बढो हम तूमारे साथ है
@satyamsalunke9695
@satyamsalunke9695 6 сағат бұрын
किती दिलदार मानूस आहे❤
@rahulsamudre4570
@rahulsamudre4570 6 минут бұрын
ग्रेट माणूस....ही बातमी बघताना कमेंट वाचल्या ..एकही साहेबांबद्दल नकारात्मक कमेंट नाही... खरच आजच्या घाणेरड्या राजकारणात असाही समंजस, दिलदार,संयमी,संस्कारी नेता कोल्हापुरात आहे ज्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता प्रेम करते.....सलाम या नेत्याला
@bacchanlavhate9324
@bacchanlavhate9324 6 сағат бұрын
संयमी आणि अभ्यासू नेतृत्व बंटी साहेब
@ishsanipatil7150
@ishsanipatil7150 5 сағат бұрын
Mukaymantri bhavi.bunty.saheb
@ganpatdagale9495
@ganpatdagale9495 6 сағат бұрын
महाराष्ट्र तील राजकीय गुंता सोडवायचा असेल तर उत्तम नेतृत्व म्हणजे बंटी पाटील साहेब
@BalasahebShinde-hq1lx
@BalasahebShinde-hq1lx 5 сағат бұрын
माणूस दिलदार दिसतोय खरा कोल्हापूरकर शोभतोय बंटी पाटील 👍👍👍👍🙏🙏🙏🙏
@INDIAAA750
@INDIAAA750 6 сағат бұрын
Banti saheb ❤❤
@prathameshkulkarni9090
@prathameshkulkarni9090 5 сағат бұрын
साहेबांच्या व्यक्तीमत्वाला व त्यांच्या विचारांना खरच मनापासून माझा 🙏🙏🙏😇😇😇😇
@vijaykumarkale2005
@vijaykumarkale2005 7 сағат бұрын
Satej patil Kalchay peksha Aaj fresh disat Aahe.
@kiranpatil4158
@kiranpatil4158 Сағат бұрын
काल चे नाटक होते तो प्लॅन B hota
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 5 сағат бұрын
सतेश पाटील. संयमी व्यक्ती. धन्यवाद.
@deepdhuri9090
@deepdhuri9090 5 сағат бұрын
उद्धव ठाकरे साहेब यांचे कोल्हापूर नगरीत हार्दिक स्वागत❤
@vijaykumarkale2005
@vijaykumarkale2005 7 сағат бұрын
Patil Aage bado.
@vikaspatil4461
@vikaspatil4461 6 сағат бұрын
जिल्हा तुमच्या पाठीशी आहे
@allabakshamulla9282
@allabakshamulla9282 5 сағат бұрын
सहनशीलता हा माणसाचा सर्वात उत्तम अलंकार आहे.
@manohargholape9857
@manohargholape9857 5 сағат бұрын
बंटी साहेब आमचा सुसंस्कृत आदरणीय नेता❤
@naseeruddinshaikh8807
@naseeruddinshaikh8807 6 сағат бұрын
पाटील जय महाराष्ट्र. Very nice Patil रात गयी बात गयी. सर सलामत पगडी हजार. पाटील प्रेशर कुकर ची अशी शिट्टी वाजली पाहिजे षडयंत्र करणार्यान चे कानठळ्या बसल्या पाहिजे.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर.
@Amirattar158
@Amirattar158 23 минут бұрын
Zabardast Sir ji
@AzaruddinBagwan
@AzaruddinBagwan 6 сағат бұрын
Possitive perfect captain
@AzaruddinBagwan
@AzaruddinBagwan 6 сағат бұрын
👌👍💐
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 6 сағат бұрын
हेला म्हणायचं नेतृत्व, मानल साहेब तुम्हाला, भविष्यात खुप मोठी संधी मिळणार, म्हणुन काल तुम्हाला रोखण्यासाठी एक षडयंत्र घडवून आणलं, कोल्हापुरची जनता तुमच्यासोबत ठामपणे उभी आहे 💯🦁👑✅
@sumitmisal5884
@sumitmisal5884 5 сағат бұрын
मी जरी कोल्हापूर जिल्ह्यातील नसलो तरी मी बंटी पाटील साहेबांच्या समर्थक आहे❤❤
@MANASVI-v2z
@MANASVI-v2z 6 сағат бұрын
सतेज पाटील साहेब सलाम तुमची गरज आहे.
@DipakPatil-yf9ip
@DipakPatil-yf9ip 6 сағат бұрын
कोणाला तरी निवडून आना खर kolhpurache रस्ते सरळ करा राव 😂😂
@rakeshchavare8937
@rakeshchavare8937 4 сағат бұрын
💯
@rkumarpatil7387
@rkumarpatil7387 6 сағат бұрын
❤❤❤only बंटी साहेब ❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥🚩🚩🚩🚩🚩
@YoCoolgamer-e4q
@YoCoolgamer-e4q 4 сағат бұрын
किती आले किती गेले फक्त बंटी पाटील साहेब 🌹🌹🙏💐🌹🙏💐🌹🌹
@arunanimale6742
@arunanimale6742 6 сағат бұрын
बंटी पाटील आणि आदित्य ठाकरे असे नेते महाराष्ट्र ला लाभने ही कालची गरज आहे असे विचावंत महाराष्ट्र ला पुढे येतील
@patahe7036
@patahe7036 6 сағат бұрын
Aaj tumhala hastani pahun chan vatal sir…….your fan from sangamner ❤
@prithvirajdeshmukh8479
@prithvirajdeshmukh8479 3 сағат бұрын
🙏 अतिशय प्रामाणिक माणूस अतिशय उत्तम विचार पाटील साहेब तुम्हाला कधीच कमी पडणार नाही
@DipakPatil-yf9ip
@DipakPatil-yf9ip 6 сағат бұрын
कोण तरी निवडून आला तरी कमेरे इतक्या खड्यातून जायला लागणार ते काय चुकणार नाही😂
@babarshinde8138
@babarshinde8138 4 сағат бұрын
महाराष्ट्रात अशा सुसंस्कृत नेत्यांची खूप गरज आहे. अशी प्रामाणिक माणसं महाराष्ट्राची अस्मिता वाचू शकतात 💐💐🙏
@sanjuchivelkar1778
@sanjuchivelkar1778 5 сағат бұрын
सतेज पाटील साहेब महाराष्ट्राचे भावी नेतृत्व
@maniksuryawanshi868
@maniksuryawanshi868 4 сағат бұрын
कोल्हापूरचा वाघ बंटी पाटील साहेब
@कारणराजकारण-ख1छ
@कारणराजकारण-ख1छ 4 сағат бұрын
सगळा प्लॅन आहे यांचा उमेदवार निवडून येत नाही म्हणून मगर घ्याची आणि जो निवडून येईल त्याला पाठिंबा द्यायचा
@sunilbajari3322
@sunilbajari3322 6 сағат бұрын
बंटी साहेब म्हणजेएक सुसंकृत धोरणी आणि मुत्सद्दी नेता आहेत.
@shauketshaikh5450
@shauketshaikh5450 3 сағат бұрын
दिलदार मनाचा दिलदार बादशाह कोल्हापूरची शान. सतेज.पाटील जिंदाबाद
@smitalondhe4445
@smitalondhe4445 3 сағат бұрын
बंटी पाटील साहेब कोल्हापूरात एकहाती सत्ता सदैव तुमच्या कडेच राहील हा दृढ विश्वास आणि खूप शुभेच्छा. कॉंग्रेस only
@ajitemJoshi
@ajitemJoshi 6 сағат бұрын
सतेज पाटील आपल्याला सलाम 👍
@ShaileshTribhuvan16
@ShaileshTribhuvan16 6 сағат бұрын
बंटी साहेब ❤❤🚩🚩
@suniljagadale7463
@suniljagadale7463 6 сағат бұрын
एकच वाघ बंटी पाटील साहेब
@sarjeraobharmal9574
@sarjeraobharmal9574 6 сағат бұрын
Only. Satej. PATIL
@pralhadnikam8809
@pralhadnikam8809 6 сағат бұрын
पंजा गायब होणार नाही, बंटी पाटील म्हणजेच पंजा❤❤
@VilasBhosale-ow4eg
@VilasBhosale-ow4eg Сағат бұрын
सतेजभाऊचं आभिनंदन चांगल्या विचारांचा मानुस आहे त्यांचा मी आभारी आहे
@janardankasar4096
@janardankasar4096 6 сағат бұрын
बंटी साहेब आगे बढो जनता आपल्या पाठिशी आहे.
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 6 сағат бұрын
किंग मेकर ❤ बंटी साहेब
@SujataTakalkar-y6n
@SujataTakalkar-y6n 3 сағат бұрын
आवडले साहेब 👌👌🌹👌👌
@sharadgorle2584
@sharadgorle2584 4 сағат бұрын
कालचे शब्द ऐतिहासिक होते. व्यवस्थेने उद्वेग दिला..... कोल्हापूरकर विशाळगड विसरू नये. मालिकीन अंटिनो मायनो जय राहु विच्ची कृपेने
@ajaypatil7639
@ajaypatil7639 8 минут бұрын
दिलदार मनाचा राजा माणुस 🔥🔥🔥 साहेब प्रेमी कट्टर MH 50
@rameshmethe5450
@rameshmethe5450 4 сағат бұрын
एकच वादा सतेज दादा बंटी साहेब❤❤❤❤
@jubersayyad5302
@jubersayyad5302 4 сағат бұрын
भावी प्रदेश अध्यक्ष सतेज पाटील साहेब.👍🙏
@RajuRamsingchavan
@RajuRamsingchavan 4 сағат бұрын
Banti Patil ❤❤❤❤🎉🎉🎉
@UbaleVM
@UbaleVM 2 сағат бұрын
उत्तम विचार साहेब . रागात माणूस बोलून जातो . पण झालेल्या घटनेवर पडदा टाकावा आणि उमेदवार निवडून आणावे ❤❤ हे आपले विचार ग्रेट आहे
@Lifes_in_the_Spotlight
@Lifes_in_the_Spotlight 4 сағат бұрын
पाटिल साहेब आता खरा गेम चालू करा......🔥🔥🔥🔥🔥🔥
@yuvrajpowar24
@yuvrajpowar24 5 сағат бұрын
King of Kolhapur Only Satej Patil Saheb
@vinayaksatpu
@vinayaksatpu 3 сағат бұрын
विशाळ. गड च बागितल सर्व प्रकरण
@pralhadnikam8809
@pralhadnikam8809 6 сағат бұрын
बंटी साहेब सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व ❤❤
@SayraBalband
@SayraBalband 4 сағат бұрын
Banti patil king
@sarangkadam1471
@sarangkadam1471 6 сағат бұрын
काल आज उद्या ✌️ फक्त बंटीच ❤
@SachinMithari-v3r
@SachinMithari-v3r 6 сағат бұрын
बरोबर
@rajeshsarai2113
@rajeshsarai2113 3 сағат бұрын
सतेज पाटील साहेब हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत विरोधक सुद्धा यांच्यावर फिदा असतो कारण नेतृत्व करण्याची शमता त्यांच्यात आहे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष किंवा मुख्य मंत्री होण्यास लायक व सक्षम चेहरा आहे.
@adityapatil6090
@adityapatil6090 6 сағат бұрын
विशाळगड पण विसरणार नाही आहे आम्ही .
@sunilshelar7418
@sunilshelar7418 3 сағат бұрын
बंटी साहेब आगे बढो हम तुम्हारेसाथहै।
@RahulGambhire11
@RahulGambhire11 6 сағат бұрын
सांगली पॅटर्न राबवा
@devendramarathe8493
@devendramarathe8493 4 сағат бұрын
जसे कर्नाटकात DK शिवकुमार, तसे महाराष्ट्रात बंटी साहेब काँग्रेसचे तारणहार होतील
@aniketgadkari4212
@aniketgadkari4212 7 сағат бұрын
Banti saheb app Aage bado hum tumhare saath haii
@AmolPawar-e1t
@AmolPawar-e1t 6 сағат бұрын
😂😂😂😂
@Invisible234-v3r
@Invisible234-v3r 6 сағат бұрын
आरं पण तू कोण आहेस
@aniketgadkari4212
@aniketgadkari4212 6 сағат бұрын
@@Invisible234-v3r tula kasha pahije mi kon ahe te
@aniketgadkari4212
@aniketgadkari4212 6 сағат бұрын
@@Invisible234-v3r tuzh tu bg nay ugach naak khupasayala kasha alas
@devanandpeddiwar3115
@devanandpeddiwar3115 2 сағат бұрын
स्वतःच काय आहे बघा
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 6 сағат бұрын
Patil ❤🔥
@maheshdesai7271
@maheshdesai7271 6 сағат бұрын
चंदगड कडे कृपया जास्त लक्ष द्या...विकासासाठी.... विकास नसल्यावणी आहे.. गरीब माणसं आहेत बहुतांश शेत मजूर भरपूर आहेत
@umeshchougule5974
@umeshchougule5974 Сағат бұрын
Vijay honar
@sanjayzende7775
@sanjayzende7775 6 сағат бұрын
फक्त बंटी साहेबच
@indian9947
@indian9947 5 сағат бұрын
King
@ravindraveerkhare9189
@ravindraveerkhare9189 5 сағат бұрын
शुद्ध बिजा पोटी फळ रसाळ गोमटी --सतेज पाटील साहेब.मराठ्यांनो एकत्र या . दिल्ली चे पातशाही आणि इथले फितुर महाराष्ट्र विकायला निघाले आहे, पुढच्या पिढीला काय उत्तर देणार आहे
@anandpatil7750
@anandpatil7750 5 сағат бұрын
Banty sahab proper stand at difficult time, you have shown your maturity,go ahead we all are with you.
@shivrajmarathe7591
@shivrajmarathe7591 5 сағат бұрын
योग्य नियोजनातून निघालेले मार्ग.... म्हणजे एक निष्ठेचे.... फळं....🚩⚔️🙏🙏⚔️🚩
@dattamorbale3938
@dattamorbale3938 6 сағат бұрын
Dhanya vaagh banty saheb
@namajirai6268
@namajirai6268 3 сағат бұрын
Your tears will turn into pearls...
@ashoknarkhede4534
@ashoknarkhede4534 2 сағат бұрын
नेता असावा तर असा, शांत संयमी
@nileshghatge5116
@nileshghatge5116 3 сағат бұрын
काँग्रेस साठी भावी नेतृत्व करणारा भावी सुसंसृत नेता बंटी पाटील साहेब
@sureshmagadum9692
@sureshmagadum9692 24 минут бұрын
मी कागल तालुक्यातील पण बंटी पाटील यांना मानतो
@deepakkamble2076
@deepakkamble2076 4 сағат бұрын
@नरेंद्रमोदी-फ9छ
@नरेंद्रमोदी-फ9छ 5 сағат бұрын
बंटी साहेब तुमच्या पाठी मागे जनतेचा हाथ आहे आणी महाडिक यांच्या पाठी मागे जनतेची लात् आहे स्क्रीनशॉट काढून ठेवा
@ChayaBhalerao-y9z
@ChayaBhalerao-y9z 3 сағат бұрын
महाराज यांना कांग्रेस चा काळा चेहरा दिसला असेल
@prabhakarkamble6788
@prabhakarkamble6788 4 сағат бұрын
With You Banti Saheb ❤
@meenakhandelwal4339
@meenakhandelwal4339 2 сағат бұрын
The King Maker ,Satej D Patil✌
@sunitajadhav3703
@sunitajadhav3703 2 сағат бұрын
Banti dada❤❤
@mangeshbhosale3358
@mangeshbhosale3358 5 сағат бұрын
खूप छान सर
@kiranpatil4158
@kiranpatil4158 Сағат бұрын
काल जो विषय होता प्लॅन B होता , 😅त्यांचा .. कोल्हापूर चा विकास करायचा आसेल तर सत्ता परिवर्तन झाली पाहिजे चेहरा नवा द्या
@shreedoke1001
@shreedoke1001 5 сағат бұрын
बंटी पाटील ❣️❣️✌️✌️
@babankamate509
@babankamate509 3 сағат бұрын
सगळेच कमेंट सकारात्मक आहेत
@aarya3699
@aarya3699 3 сағат бұрын
1 number sahebh
@shakurpatel8987
@shakurpatel8987 28 минут бұрын
अल्लापाक सतेश पाटील को कामियाब करे
@PrasadBhosale-vq6kc
@PrasadBhosale-vq6kc 5 сағат бұрын
Saheb tumhi sangitla tar aamhi kaypan karay tayar aahe Banti saheb fakt order dya saheb ❤❤❤❤❤
@sumitmisal5884
@sumitmisal5884 5 сағат бұрын
King of kolhapur ❤️‍🔥❤️‍🔥
Yay, My Dad Is a Vending Machine! 🛍️😆 #funny #prank #comedy
00:17
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Jesser
Рет қаралды 27 МЛН
amazing#devil #lilith #funny #shorts
00:15
Devil Lilith
Рет қаралды 18 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 98 МЛН
Yay, My Dad Is a Vending Machine! 🛍️😆 #funny #prank #comedy
00:17