सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलिंग एजेंट बनून मनमानी कारभार करत असल्याचा video viral....!!!

  Рет қаралды 15

Pune Prime News

Pune Prime News

15 күн бұрын

आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यासाठी मतदान पार पडत आहे....पुणे जिल्ह्यातल्या मावळ ,शिरूर आणि पुणे मतदार संघात आज लोकसभेसाठी मतदान होतं आहे... मात्र शिरूर मतदार संघातल्या मांजरी इथून एक गंभीर प्रकार समोर आलाय..सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजेंट बनून थेट मतदान केंद्रात मनमानी कारभार करत असल्याच पाहायला मिळाल...शिरूर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी या प्रकारचा video social media वर share केलाय ... या video मध्ये तो agent कोणाकडून आला आहे ,हे देखील सांगताना पाहायला मिळतोय... यावेळी मतदान केद्रावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला... पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार झाला कसा ? असा सवाल पोलीसांना करण्यात आला..मात्र पोलीस सुद्धा निरुत्तरअसल्याच या video मध्ये दिसतय ..

Пікірлер
ХОТЯ БЫ КИНОДА 2 - официальный фильм
1:35:34
ХОТЯ БЫ В КИНО
Рет қаралды 2,1 МЛН
NO NO NO YES! (50 MLN SUBSCRIBERS CHALLENGE!) #shorts
00:26
PANDA BOI
Рет қаралды 100 МЛН
Кәріс тіріма өзі ?  | Synyptas 3 | 8 серия
24:47
kak budto
Рет қаралды 1,7 МЛН