Khupch sundr Ashi aapn aamhala kahani sangitli aahe dhanyawad
@radhikanaik3787Ай бұрын
Interesting ❤
@kishorisoman206Ай бұрын
खूप छान कथा
@ShantilalRaysoni2 ай бұрын
असाच प्रसंग आज आमच्यावर ही आला आहे हि सत्य कथा ऐकून आम्हाला आशा प्रसंगात पांडुरंग याशिवाय आधार नाही याही पेक्षा जास्त त्रास होतो आहे मुले व सुना थोडाही आदर दाखवत नाही नेमका काय निर्णय घ्यावा हे समजेनासे झाले आहे पांडुरंग हरी
@archanapalkar3384Ай бұрын
असे प्रसंग सर आता सर्व सिनीयर सिटीझन लोकांना होणार आहेत ह्यासाठी केन्द्र सरकार नेच काहीतर उपाय काढला पाहिजे. तरच मुलगे आणि मुली सुधारतील. एकच उपाय वृध्दाश्रम.
@harshamaskar322Ай бұрын
Tas sunen v mulani aie vdilannia tsi vagnuk dili tsch tiche mul pn tsch vagvtil gosht khup changli ahe
@vaishalit5399Ай бұрын
खूपच सुंदर इमोशनल आहे
@vasundharasathe7214Ай бұрын
हे सगळ तात्पुरत प्रेम असत नंतर त्याचे घरांत फोटो लावुन कोडगेपणाने मस्त त्या पैशाचा उपभोग घेतात
@vanmalimayekar3586Ай бұрын
हीच परिस्थिती त्याच्या मुलावर आल्यावर त्यांना समजेल बैल आहे बायकोचा
@jayajog8829Ай бұрын
गोष्टीत काहीच नाविन्य नाही.. आणि वाचन तर अतिशय वाईट.. आवाजाचा चढ उतार, शब्दांची नको तिथे तोड सगळंच भयानक आहे.
@bharativaijwade99052 ай бұрын
अहो आता तरी कुटुंब व्यवस्था आहे ती खूप म्हणजे खूप बिघडलेली आहे त्यासाठी सरकारने सर्व महिला जे घरी लग्न करून येतात सुना सुना आल्यावर त्याने त्यांना काहीतरी नियम बंधन लावलं पाहिजे😊
@jayshreeingole20802 ай бұрын
आज ही परिस्थिती बर्याच ठिकाणी बघायला मिळते कुठल्याही सुनेने मुलगा आणि आईवडील यांच्या दुरावा निर्माण करू नये कारण त्याच आई वडिलांनी आपल्या मुला साठी खूप कष्ट सोसले असतात जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा त्याना एकटे सोडता