सत्यशील शेरकर यांच्यावर टीका व आरोप करून उपयोग नाही सभासद त्यांच्या बाजूने असतील तर काय करणार-तांबे

  Рет қаралды 2,811

VIGHNAHAR TIMES

VIGHNAHAR TIMES

Күн бұрын

Пікірлер: 14
@SamirBhor-so5mm
@SamirBhor-so5mm 20 сағат бұрын
Vani sahab gret
@sahebraomule7107
@sahebraomule7107 Күн бұрын
शेतकरी समाधानी आहे जिथे तिथे कशाला नेतागिरी करता. बाकीचे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे त्यावर काम करा
@vdhande2013
@vdhande2013 Күн бұрын
ह्या तांबे साहेब नी नक्कीच सेटलमेंट केली असणार आहे 😂
@sahebraomule7107
@sahebraomule7107 Күн бұрын
Tol तालुक्यातील लोकांकडून घेत नाही तर आंदोलन कोणासाठी करणार हे साहेब.
@NavanathBhakare-s3x
@NavanathBhakare-s3x Күн бұрын
विघ्न हर सहकारी साखर कारखाना शेतकरीला भाव देत नाही ऐवढा जुना साखर कारखाना असताना कारखाना माळेगाव सोमेश्वर सातारा कोल्हापुर कारखाने 3300 ते 3500 रुपये पहिली ऊसाला उचल देतात मग हा विघ्नहर साखर कारखाना का देत नाही ही सर्व बनवाबनवी आहे कारखान्यातील नफा ही मलई कोण खात आहे सत्यशिल शेरकर की त्याच्या पाठीमागचे मलिदा गॅग खात आहे . ही योग्य भाव देणे नाही शेतकरी चा खिसा कापतात ४००० भाव दयायला पाहिजे
@prasadbhor5912
@prasadbhor5912 Күн бұрын
साहेब जो तो प्रत्येक जण आपल्या खुर्च्या वाचवतोय स्वतःचा फायदा बघतोय , संस्था वाटून घ्यायच्या शेतकऱ्यांचं काय कोणाला देणं घेणं नाही फक्त इलेक्शन आलं का मग शेतकरी दिसतात
@JayTambe-s8q
@JayTambe-s8q Күн бұрын
कर्तृत्व शून्य जिकडे मेवा तिकडे सेवा
@sujitt9686
@sujitt9686 23 сағат бұрын
Ha election chya veles sherkar vr khup tika karat hota ani ata wah wah krtoy. Khi tri gadbad ahe. Ha manus pramanik nhiye. Sherkar padlach pahijen.
@e-im5tb
@e-im5tb Күн бұрын
tanaji shet kiti petya bhetalya
@VaibhavShinde-c2i
@VaibhavShinde-c2i Күн бұрын
सेट सगळ्यात आगोदर तुमच्या उसाच्या गाडीचे वजन प्रायव्हेट काट्यावर करा .........
@swananddhawale7308
@swananddhawale7308 16 сағат бұрын
27.20 खरं बोलले
@crazyshorts9718
@crazyshorts9718 Күн бұрын
जुन्नर तालुक्यातील लोकांहा टोल नाही माहित आहे का शेठ
@santoshnimbarkar5688
@santoshnimbarkar5688 Күн бұрын
मा.मनसे तालुकाध्यक्षं तानाजी तांबे खरा माणूस..
@nitingadhave2522
@nitingadhave2522 Күн бұрын
Narayanan la kiti anligly dhande chaltat pahile chek kra akse ani Bakiche
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
Agreement with the U.S. / Ukraine’s Statement on Ending the War
13:26
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41