सौंदर्य लहरी प्रथम श्लोक

  Рет қаралды 27,866

Divine Orgasm

Divine Orgasm

9 ай бұрын

नव्याने सहभागी झालेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत,तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
कृपया हा व्हिडिओ पाहून घ्या.आणि ह्यात दिले आहेत तसे उच्चार करण्याचा प्रयत्न करा.
सौंदर्य लहरी प्रथम श्लोक
शिवः शक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं
न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि।
अतस्त्वाम् आराध्यां हरिहर विरींचा दिभिरपि
*प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति*||
माता गिरिजा शक्ती रुपात महादेवांच्या डाव्या बाजूस स्थित आहेत.जेव्हा शिव शंकरांमध्ये शक्तीचा संचार होतो तेव्हाच ते अनेक कार्य करण्यास सिद्ध होतात. शक्तिशिवाय शरीर स्पंदनहिन होते , शक्तिशिवाय शिव शंकर काहीही हालचाल करू शकत नाहीत.अशा ह्या महा त्रिपुरसुंदरी देवीला ब्रह्मदेव, हरिहरादी लोक तसेच समग्र सृष्टी नमन करते.
अधिक माहितीसाठी कृपया व्हॉट्सॲप समूह जॉईन करा.
Please join WhatsApp group for further information.
chat.whatsapp.com/CjmDhkPL6dz...

Пікірлер: 33
@PrachiGhate-ri2kb
@PrachiGhate-ri2kb 4 ай бұрын
Khupach chan vatle aiktana
@ulkabhovad2018
@ulkabhovad2018 4 ай бұрын
अप्रतिम ❤
@gak17
@gak17 9 ай бұрын
सौंदर्य लहरी प्रथम श्लोक *शिवः शक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं* *न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि।* *अतस्त्वाम् आराध्यां हरिहर विरींचा दिभिरपि* *प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति*|| माता गिरिजा शक्ती रुपात महादेवांच्या डाव्या बाजूस स्थित आहेत.जेव्हा शिव शंकरांमध्ये शक्तीचा संचार होतो तेव्हाच ते अनेक कार्य करण्यास सिद्ध होतात. शक्तिशिवाय शरीर स्पंदनहिन होते , शक्तिशिवाय शिव शंकर काहीही हालचाल करू शकत नाहीत.अशा ह्या महा त्रिपुरसुंदरी देवीला ब्रह्मदेव, हरिहरादी लोक तसेच समग्र सृष्टी नमन करते.
@mukundpalsodkar8549
@mukundpalsodkar8549 9 ай бұрын
छान वाटते।
@nehamusicnikumbh449
@nehamusicnikumbh449 9 ай бұрын
❤❤❤ या देवी शक्ती रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनमः🙏🙏🙏⚛️⚛️⚛️
@jyotiargade2874
@jyotiargade2874 9 ай бұрын
या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपेना संस्था नमस्ते नमस्ते नमस्ते नमो नमः
@sunnydevkate7570
@sunnydevkate7570 8 ай бұрын
सोऽहं सोऽहं सोऽहं सोऽहं सोऽहं सोऽहं
@preetibadve5366
@preetibadve5366 9 ай бұрын
या देवी सर्व भूतेषू शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ❤
@ulkachuri8718
@ulkachuri8718 8 ай бұрын
ऐकताना खूपच शांत आणि प्रसन्न वाटते.
@dhanshrithergaonkar5475
@dhanshrithergaonkar5475 8 ай бұрын
राम क्रुष्ण हरी
@shailajajoshi476
@shailajajoshi476 9 ай бұрын
ऐकतांना खूपच प्रसन्न वाटते 🙏👌
@shilpajadhav4349
@shilpajadhav4349 9 ай бұрын
फार सुंदर, प्रभावित करणारा आवाज. पुर्वीपेक्षा जास्त स्पष्ट आणि व्याकरणद्रुष्ट्याही उचित उच्चार. शतशः धन्यवाद. 🙏👌👏🪷🪷
@saritalimaye1052
@saritalimaye1052 8 ай бұрын
मन शांत होते.
@jaanvep2110
@jaanvep2110 8 ай бұрын
Thanks a lot. You are blessed with divine voice. God bless you.
@nehamusicnikumbh449
@nehamusicnikumbh449 8 ай бұрын
🙏♥️धन्यवाद🙏🙏🌹🙏🌹🙏
@mangeshkadam9076
@mangeshkadam9076 9 ай бұрын
प्रसन्न वाटते
@riteshbhoir6736
@riteshbhoir6736 8 ай бұрын
🙏🙏🙏
@BharatDandekar
@BharatDandekar 8 ай бұрын
माझे वडिल चंद्रकांत वासुदेव दांडेकर यांनी सौदर्य लहरीचे मराठीत भाषांतर १९८० च्या सुमारास केले होते आणि ते त्यावेळी क्रमशः नागपुरच्या जीवन विकास या मासिकात छापले होते. Divine Orgasm Reply
@NayanPitre
@NayanPitre 8 ай бұрын
Hii Mam you know I am verymuch Happy. I Don't know What to say about your voice. Thank you so much.I forget my Tention. God Bless you.
@mangeshkadam9076
@mangeshkadam9076 9 ай бұрын
खुप छान आहे ऐकायला
@spiritualchants3641
@spiritualchants3641 9 ай бұрын
ऐकताना छान प्रसन्न वाटते 🙏🙏.
@ushakiranphadte3244
@ushakiranphadte3244 9 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@AnaghaDeshmukh-jc5mx
@AnaghaDeshmukh-jc5mx 7 ай бұрын
Very nice
@vaishaliragade5007
@vaishaliragade5007 8 ай бұрын
Thank you so much
@pradipthasale9042
@pradipthasale9042 8 ай бұрын
ऐकताना मनशांत होते कृतज्ञता आभारी आहे आभारी आहे आभारी आहे🙏🙏💐💐🌹🌹🚩🚩
@SK-oh8tl
@SK-oh8tl 5 ай бұрын
या श्लोकाचा पहिल्या दिवशी अनुभव आला
@sanjeevani230869
@sanjeevani230869 9 ай бұрын
व्याकरण दृष्ट्या संस्कृतचे शुद्ध स्पष्ट उच्चार, आणि मधुर आवाज
@sunitakulkarni2109
@sunitakulkarni2109 9 ай бұрын
हा व्हिडिओ अधिक स्पष्ट उच्चार आणि व्याकरण शुद्ध आहे. (पहिल्या पेक्षा) धन्यवाद
@seemaathavale5896
@seemaathavale5896 9 ай бұрын
मला अपघातामुळे आलेला वर्टिगोचा त्रास आहे. त्यावर आणि सायटिका, स्लिप डिस्कवर कोणते मंत्र आहेत
@deepakkumarshirude9776
@deepakkumarshirude9776 9 ай бұрын
अकृत पुण्य 🎉
@shilpajadhav4349
@shilpajadhav4349 9 ай бұрын
कथम् अक्रुत पुण्य:
@nehamusicnikumbh449
@nehamusicnikumbh449 9 ай бұрын
❤❤❤ या देवी शक्ती रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनमः🙏🙏🙏⚛️⚛️⚛️
@NayanPitre
@NayanPitre 8 ай бұрын
Madam I am very much Happy..Thank you so much.
सौंदर्य लहरी श्लोक चौदावा
1:48:25
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 9 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Fabiosa Animated
Рет қаралды 4,1 МЛН
सौंदर्य लहरी श्लोक तिसरा
1:59:58
रं बीज मंत्र
13:58
Divine Orgasm
Рет қаралды 426
सौन्दर्यलहरी Saundarya Lahari
1:02:42
Dr. Rajesh Joshi
Рет қаралды 39 М.
Saundarya Lahari सौन्दर्य लहरी Tripura sundari stuti
1:07:16
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 9 МЛН