कानिफनाथ श्री राज्यात गेल्यानंतर तिथे गोरक्ष नाथांनी त्याला सांगितलं तुझं गुरु भंग राज्यामध्ये निधीमध्ये गाडला गेला आहे त्यानंतर कानिफनाथ बंगला राज्यामध्ये आला आणि मग ते पुतळे तोडले गोरक्षनाथ आणि कानिफनाथांची भेट झाल्यानंतर त्यांनी एकमेकांचे गुरु कुठे कुठे आहे ते सांगितलं याचा उलगडा करून सांगावा
@ravsahebpatil37824 ай бұрын
आपलयालाउदंड आयुष्य लाभो आणि येणारया पिढीला नयानमिलो