Chan ahea. Pan asa rang bhed eka leadies la kerne nahi change diste.. Please cha Chan dhakhva savlicha apeman naka karu. Ticha, dev vitthel ahea. ❤
@jayashreejoshi2486Ай бұрын
या मालिकेतील सावली हे पात्र फक्त सगल्यांची थोबाडीत खाण्यासाठी तयार ठेवलेले दाखवले आहे त्यामुळे श्रीमंत घराण्यांची लायकीच दाखवली आहे. खूप बोअर वाटते😢😢😢😢
@sameer11118622 күн бұрын
Amruta vahini che naav ky ahhe
@ashokpalyekar93383 ай бұрын
Sarangs name is sayankeet kamat from goa
@ushapotdar12863 ай бұрын
मराठी मध्ये सांगा
@sureshpuntambekar12902 ай бұрын
हीच विनंती मी अनेक वेळा केली. पालध्या घड्यावर पाणी. ईंग्रजीत बोलल तर आपला टि.आर.पी. वाढेल असा बहुतेक त्यांचा गैरसमज असावा. एक चांगला फरक म्हणजे आधी त्या प्रत्तेक वाक्याचा शेवटी खुप कंटाळवाणा हेल लांबवायच्या. निदान आता ते नाहीये.